सकाळच्या कामाची धावपळ/आज नाश्त्यासाठी बनवला पास्ता/टेरेस किचन गार्डनचा भाजीपाला.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • सकाळच्या कामाची धावपळ/आज नाश्त्यासाठी बनवला पास्ता/टेरेस किचन गार्डन च भाजीपाला
    Hi!
    I am Chhaya Zarekar, Welcome to our youtube channel Chhaya's Creative Corner.
    #vlog
    #marathivlog
    #villagevlog
    #chhayascreativecorner
    #kitchengarden
    #terisgarden
    #kitchentips
    marathi vlog,marathi vlogs,marathi vlogger,marathi,#marathi vlog,#usa marathi vlog,marathi vlogs in usa,marathi song,#marathi vlog in usa,marathi indian mom vlogs,#marathi vlog in america,#marathi in usa,#marathi america,#marathi youtuber,marathi vlog usa,#marathi youtuber in usa,marathi family vlog,marathi america vlog,routine marathi vlog,marathi gana,cute marathi,marathi vlogger in usa,marathi vlogger abroad,marathi vlog in america

ความคิดเห็น • 97

  • @SahilDadasahebThorat98906
    @SahilDadasahebThorat98906 วันที่ผ่านมา +6

    तुमच्या जावेला काय झाले होते अचानक त्या एक्सपायर झाल्या😢😢

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  22 ชั่วโมงที่ผ่านมา

      ताई त्या आजारी होत्या आणि त्यामध्येच त्यांना अटॅकचा झटका आला त्यामध्ये त्या वारल्या

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 วันที่ผ่านมา +2

    पास्ता रेसिपी एक नंबर आपण लावलेली रोप मोठी होऊन त्याला पान फूल फळ आली की तो आनंद अवर्णनीय असतो

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर मावशी ☺️🥰 बाजारामध्ये मस्त भाजीपाला मिळतो सगळं मिळतं पण आपण लावलेलं असतं त्यातून थोडं जरी मिळालं ना आपल्याला खूप आनंद होतो ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद मावशी ☺️ बऱ्या आहात का मावशी नवरात्री कशी चालली आहे तुमची ❤️🥰

    • @kavitaugale6436
      @kavitaugale6436 วันที่ผ่านมา

    • @sunitavishnu449
      @sunitavishnu449 วันที่ผ่านมา

      @@ChhayasCreativeCorner हो ग बरी आहे तुला खूप मिस केलं

  • @RupaliRSalokhe2085
    @RupaliRSalokhe2085 วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ 🙏🌺खुप छान विडिओ ताई 👌👍🥰♥️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  22 ชั่วโมงที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई 🌺☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️ good morning 🌞

  • @VandanaTajane-c6x
    @VandanaTajane-c6x วันที่ผ่านมา

    श्री स्वामी समर्थ ताई😊 आज व्हिडिओ बघायला लेट झाले छान व्हिडिओ ताई😊

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  22 ชั่วโมงที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰❤️ काही नाही ताई कामाची गडबड असते आपल्या पाठीमागे काम कधी संपत असतं का आपलं जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही व्हिडिओ तर पाहताच माझे आणि छान कमेंट पण करता तुमची कमेंट पाहिली की खूप छान वाटतं खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰

  • @asharaut782
    @asharaut782 วันที่ผ่านมา +1

    😊

  • @VandanaSwamiSeva
    @VandanaSwamiSeva วันที่ผ่านมา

    पास्ता छान बनवला❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  22 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ गुड मॉर्निंग ताई ☺️☺️🥰🙏

  • @shriswamisamarth793
    @shriswamisamarth793 18 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान ताई. दिवाळी ची तयारी सुरू झाली

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो ताई दिवाळीच्या तयारीला थोडी थोडी सुरुवात केली आहे नवरात्री व्यवस्थित साजरी करता आली नाही ताई ☺️ त्यामुळे म्हणलं दिवाळी थोडी व्यवस्थित साजरी करावी कारण आयुष्य हे एकदाच आहे प्रत्येक माणूस हा जन्माला येतो आणि एक ना एक दिवस त्याला जायचं आहे ☺️आणि आजकाल तर माणसाचं जीवन खूप थोडं झालं आहे त्यामुळे जेवढे दिवस असतील आपल्या आयुष्यामध्ये तेवढे आपण आनंदाने जगले पाहिजे 🥰♥️ ताई तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा ☺️🥰🙏

  • @meenakshichavan8664
    @meenakshichavan8664 วันที่ผ่านมา +1

    खुप सुंदर दिसते या साडीत माझेही घरात लाईटचे अशेच होते मी टुबच लाईट लावुन घेईल उजेड तरी ऐईल

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      हो ना मावशी वर्षभरात खूप लाईट जातात बदलून बदलून वैताग आला त्यामुळे मोठाल्या टुब बसून घेतल्या आम्ही आता ☺️🥰 मावशी नवरात्रीचे उपवास कसे चाललेत बऱ्या आहात का तुम्ही ☺️🥰❤️

  • @Yashraj12550
    @Yashraj12550 วันที่ผ่านมา +1

    श्री स्वामी समर्थ ताई👌👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @rukminghadge1114
    @rukminghadge1114 วันที่ผ่านมา +3

    Garden dakhwa

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      हो ताई नक्कीच उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल गार्डन नक्कीच दाखवन मी कशा आहात ताई ☺️🥰❤️

    • @kavitaugale6436
      @kavitaugale6436 วันที่ผ่านมา

  • @nileshgore6760
    @nileshgore6760 วันที่ผ่านมา

    पास्ता रेसिपी मस्त

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 ชั่วโมงที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @SadhanaParab-br2ic
    @SadhanaParab-br2ic วันที่ผ่านมา

    Shree Swami Samarth

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      श्री स्वामी समर्थ ताई ☺️🥰🙏

  • @ChikyaZaware-pn4qu
    @ChikyaZaware-pn4qu วันที่ผ่านมา

    Chan ahe teres garden

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  22 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ताई गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ 🌺🙏☺️🥰🙏

    • @ChikyaZaware-pn4qu
      @ChikyaZaware-pn4qu 22 ชั่วโมงที่ผ่านมา

      Good morning Tai

  • @poojadesai2193
    @poojadesai2193 วันที่ผ่านมา

    Khup chaan tumhi ani tumchi family ❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      ☺️❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️ कशा आहात ताई मस्त मजेत ना ☺️❤️

  • @meenahiree
    @meenahiree วันที่ผ่านมา

    मस्त

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  20 ชั่วโมงที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ashadate2472
    @ashadate2472 วันที่ผ่านมา +1

    शुभ दुपार ताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      शुभ दुपार ताई ☺️🥰❤️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️

  • @rupeshuttekar1532
    @rupeshuttekar1532 วันที่ผ่านมา

    👌👌👌👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      शुभ दुपार, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @purvagawade346
    @purvagawade346 วันที่ผ่านมา

    Good afternoon Tai, tuzya mulana pan sutakache kes kadhayala sang karan tyanchi sakhi kakich hoti, garden ekch no., pasta pahun tondala pani sutal 😊😊🎉🎉

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      ताई छोट्या मुलानी टक्कल केली आहे आणि मोठा मुलगा घरीच होता त्यालाही केस कापायला सांगितले आहेत ☺️ खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️ good evening tai

  • @dipaliwagh6156
    @dipaliwagh6156 วันที่ผ่านมา

    👌👌👌🥰❤️

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      Good afternoon Tai, खुप खुप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @ashadate2472
    @ashadate2472 วันที่ผ่านมา

    साडी खूप छान आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰❤️

  • @mahakalbhakt9011
    @mahakalbhakt9011 วันที่ผ่านมา

    Khup chan tai aajchi sadi khup chan distiye tuzyavr ts tr tu best h tai 😊🥰😍

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  22 ชั่วโมงที่ผ่านมา

      ☺️🥰♥️❤️ गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏 ताई तुम्ही खूप मोकळ्या आणि मोठ्या मनाच्या आहात कारण दुसऱ्याची तारीफ करायला सुद्धा खूप मोठं मांडला असतं खूप खूप धन्यवाद ताई ☺️☺️🥰❤️❤️♥️♥️♥️♥️

    • @mahakalbhakt9011
      @mahakalbhakt9011 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@ChhayasCreativeCornertyach Karan tuza svabhav Ani tu Tashi h Tai nhi tr Asch kunasathi nhi bolta yet tuza svabhav khup mokla h best h mazi Tai 🥰😊💖

  • @archanapawar1741
    @archanapawar1741 วันที่ผ่านมา +1

    ताई तुमचे कानातले जवळून दाखवा...छान डिझाईन आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो ताई पुढल्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवन ☺️🥰

  • @kavitamhaske9560
    @kavitamhaske9560 วันที่ผ่านมา

    शुभ दुपार छायाताई

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      शुभ दुपार ताई, खूप खूप धन्यवाद ताई 😊🙏🥰

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 วันที่ผ่านมา

    Zale kup root baher ale kya karave zade coconut tree hai paam kya karave matit kup takli tari pan root var yete saaga upya

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      ताई माती टाकूनही मूळ खाली जात नसतील तर साईटची मूळ कापून टाका झाडाला काही प्रॉब्लेम होत नाही

  • @OmDeshmukh-r7k
    @OmDeshmukh-r7k วันที่ผ่านมา

    छायाताई अग माझा सप्तमीचा फुलोरा करायचा राहून गेला आहे तर मी कधी करु अष्टमीला की नवमीला सांग ना ग प्लीज कुणी म्हणतं अष्टमीला आणि कुणी म्हणतं नवमीला सांग ना प्लीज श्री स्वामी समर्थ ताई 🌹🙏

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      ताई षष्ठी सप्तमी अष्टमी किंवा नवमीलाही आपण फुलोरा करू शकतो श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️ good evening tai ☺️

    • @OmDeshmukh-r7k
      @OmDeshmukh-r7k วันที่ผ่านมา

      @@ChhayasCreativeCorner Thank you so much 🥰 I love you so much tai 💖🙏🌹 shree Swami Samarth 🙏🌹

  • @ShreeSwamiSamarth-q1f
    @ShreeSwamiSamarth-q1f วันที่ผ่านมา

    Tai grchay bajipalaycha andch vegla asto

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  22 ชั่วโมงที่ผ่านมา

      एकदम बरोबर ताई बाजारामध्ये खूप काही भाजीपाला मिळतो पण आपल्या किचन गार्डनमध्ये थोडासा जरी निघाला ना त्याचा आनंद काही वेगळाच असतो खूप छान वाटतं ताई ☺️☺️🥰 गुड मॉर्निंग ताई श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @AamchiAnghanvadiMarathi
    @AamchiAnghanvadiMarathi วันที่ผ่านมา

    ❤❤❤👌👌🙏👌

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      Good afternoon Tai, धन्यवाद ताई 😊🙏🥰

  • @NikitaBarguje
    @NikitaBarguje วันที่ผ่านมา

    Good afternoon tai ❤❤

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      Good afternoon कशा आहात ताई तुम्ही ❤️🥰

  • @dhamalashwini
    @dhamalashwini วันที่ผ่านมา

    Tai nvratri mdhe bedvrti bsayche nste upvas asel tr dev bslele astat gadivr

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  22 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो ताई बेडवरती नाही झोपत मी नवरात्रीमध्ये गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ ताई 🌺🙏☺️🥰

  • @ratansawant6418
    @ratansawant6418 วันที่ผ่านมา +1

    पास्ता खूपच छान झाला आहे कोथिंबीर छान आली आहे कांद्याची पात आणि साडी पण खूप छान आहे

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      ☺️🥰 खूप खूप धन्यवाद ताई good evening tai ☺️☺️🥰

  • @ChhayaShirsat-lm9dk
    @ChhayaShirsat-lm9dk วันที่ผ่านมา

    Tai opretion konte jale sagitlenahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  10 ชั่วโมงที่ผ่านมา

      ताई माझ्या मणक्यामध्ये गॅप होता शीर चोकअप होती अपेंडिक्स ऑपरेशन झालेलं आहे टॉन्सिलच ऑपरेशन झालं आहे नाकाचा हाड वाढलं होतं तेही दोन-तीन वेळा ऑपरेशन झालेलं आहे ताई मी खूप आजारी पडायची पहिली फोडी साहेब फौज मध्ये असताना पण आता सात-आठ वर्षे झाली स्वामींच्या कृपेने आणि माझ्या फौजी साहेबांच्या प्रेमामुळे मला काहीच नाही मी खूप हॅपी आणि आनंदी राहते त्यामुळे
      ☺️🥰

  • @VirenMagar-mb7xd
    @VirenMagar-mb7xd วันที่ผ่านมา

    Khup chan kasha aahe tai

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      मी बरी आहे ताई मस्त मजेत, तुम्ही कशा आहात 🥰☺️❤️❤️

    • @VirenMagar-mb7xd
      @VirenMagar-mb7xd วันที่ผ่านมา

      Me pn bary aahe​@@ChhayasCreativeCorner

  • @rakeshchavhan1149
    @rakeshchavhan1149 วันที่ผ่านมา +1

    Upwas Nahi ahe ka Navratri ch poli bhaji jevat ahat tr

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา +1

      ताई ती राजगिऱ्याची भाकरी आहे, आणि भेंडी आहे, राजगिरा आणि भेंडी उपवासाला चालते ताई, खूप खूप धन्यवाद ताई ☺️🥰🙏

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 วันที่ผ่านมา

    Tula kup miss kele tai ght nahi basle tuje

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      ताई माझ्या जाऊ बाई वारल्या होत्या त्यामुळे आठ-दहा दिवस व्हिडिओ नाही टाकू शकले आणि मला घट नाही बसवता आला

  • @archanapawar1741
    @archanapawar1741 วันที่ผ่านมา

    किती ग्रमचे ते पण सांग

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      ताई माझे कानातले दोन अडीच ग्रॅम चे आहेत पुढल्या व्हिडिओमध्ये मी कानातले नक्की दाखवन ☺️

  • @SonalMahajan-v3r
    @SonalMahajan-v3r วันที่ผ่านมา

    Mavashi tumhi kuthe rahta

    • @SonalMahajan-v3r
      @SonalMahajan-v3r วันที่ผ่านมา

      Mhnje gav kont

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      अहमदनगर केडगाव भूषण नगर मध्ये राहते मी ☺️🥰🙏♥️

  • @ShreeSwamiSamarth-q1f
    @ShreeSwamiSamarth-q1f วันที่ผ่านมา

    Tai tula ladkay bhiniche pyse milaleka

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  22 ชั่วโมงที่ผ่านมา

      नाही ताई लाडक्या बहिणीचे पैसे मला नाही येत जो नोकरदार वर्ग आहे ना त्यांना नाही येत फौजी साहेब पहिले आर्मीमध्ये होते आणि आता पोलीस मध्ये आहेत ना त्यामुळे मला लाडक्या बहिणीचे पैसे नाहीयेत गुड मॉर्निंग ताई

  • @sangitakaklij8622
    @sangitakaklij8622 วันที่ผ่านมา

    Tai mi pan fauji wife ahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      ☺️🥰 अरे वा ताई तुम्ही पण फौजी वाइफ आहात ऐकून छान वाटलं ☺️🥰❤️

  • @bhavnakadam3972
    @bhavnakadam3972 วันที่ผ่านมา

    Hello Tai

  • @VaishaliDhengale-g4u
    @VaishaliDhengale-g4u วันที่ผ่านมา

    Tai tu kesana colour kela aahe ka aaj sadi la match disat aahe tuze kes sadi tula far chan disat aahe

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो ताई केसांना मी कलर करत असते ☺️ खूप केस पिकलेले आहेत ना त्यामुळे कलर करावा लागतो 😊🥰

  • @AnitaBhise-i9d
    @AnitaBhise-i9d วันที่ผ่านมา

    Hii

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      Hii 👋 बऱ्या आहात का ताई ☺️🥰❤️

    • @AnitaBhise-i9d
      @AnitaBhise-i9d วันที่ผ่านมา

      Hotam

  • @tejsingpawar8950
    @tejsingpawar8950 วันที่ผ่านมา

    Maje ghr sem tumcha sarki hai kup zade tumcha sarki ghr zade mule sunder diste zade toot var ale kya karave sanga

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  วันที่ผ่านมา

      ताई माझ्या पण पाम ट्री च्या मुळ्या वरती दिसतात पण त्या लांब लांब नाही जात झाडाच्या आजूबाजूलाच असतात त्यामुळे त्यांनी काही प्रॉब्लेम नाही होत ताई पाम ट्री च्या मुळ्या नारळाच्या मुळ्या जास्त लांब लांब नाही जात त्यामुळे काही होत नाही फक्त आंब्याच्या झाडाच्या मुळ्या लिंबाच्या झाडाच्या मुळ्या ह्या आपल्या घराला प्रॉब्लेम देतात

  • @sangitakaklij8622
    @sangitakaklij8622 วันที่ผ่านมา

    Tai mi tumche video nehmi baghate

    • @ChhayasCreativeCorner
      @ChhayasCreativeCorner  14 ชั่วโมงที่ผ่านมา

      खूप खूप धन्यवाद ताई ☺️ वेळात वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ पाहता आणि छान कमेंट पण केले धन्यवाद ☺️😊☺️🙏🥰

  • @Jalaja-b2p
    @Jalaja-b2p วันที่ผ่านมา +1

    😊😊😊