औडव जातीचे राग आणि Pentatonic Chords | भाग 3 | दीपक शुक्ल

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 9

  • @pradipingle1714
    @pradipingle1714 ปีที่แล้ว

    जयगुरु सर ,,अप्रतिम ,,अगदी विद्युल्लतेच्या चपळाईने बोटं हार्मोनियमवर फिरतात तेव्हा नजर एकटक खिळून राहते ,,,पापणीही लवत नाही ,,,सर्व कसं अवर्णनीयच ,,,,निःशब्द ,,,

    • @DeepakShukla.Samvaadini
      @DeepakShukla.Samvaadini  ปีที่แล้ว

      सर आपलाअभिप्राय माझ्यासाठी खरच मोठ प्रोत्साहन आहे. खूप खूप आभार.जय गुरु .

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 ปีที่แล้ว

    वा. गण गण गणात बोते. 🙏🙏🙏🌹🌹🌹 खुप सुरेख.

    • @DeepakShukla.Samvaadini
      @DeepakShukla.Samvaadini  ปีที่แล้ว

      गजानन स्वामी माझा शेगावीचा रा णा

  • @DeepakShukla.Samvaadini
    @DeepakShukla.Samvaadini  ปีที่แล้ว

    यामध्ये शेवटी गजानन महाराजांचं गण गण गणात बोते हे गीत वाजवल आहे .वाजत असताना ते स्क्रीन वर दिसत .श्री चे भक्त त्यासोबत गाऊ शकतील .आपला नम्र दीपक शुक्ल .

  • @DeepakShukla.Samvaadini
    @DeepakShukla.Samvaadini  ปีที่แล้ว

    अनंतकोटी ब्रम्हांडनायक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सत्चिदानंद भक्त प्रतिपालक महाराजाधिराज योगीराज परब्रम्ह सत्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज कि जय .