कमी वेळामध्ये डोळ्यासमोर घडलेले एक एक सर्वगुणसंपन्न असे व्यक्तीमत्व सर्वांना हेवा वाटावा अशी वागणूक असणारे आमचे मित्र भगवान पाटील रहाटीकर खरचं अभिमान वाटत आहे तुमच्या सानिध्यात राहायला असेच कार्य निरंतर चालू रहु द्या खरचं खूपच छान आवाज खूपच छान वाटचाल खूप खूप शुभेच्छा
खरच भगवान पाटील राहाटीकर तूमचा गण ऐकून आतिश मनाला समाधान वाटल आसेच पाटील तूमची न्यानात भरभराटी होवून त्या तूमचा ज्ञानाचा उपयोग सवॅ सामान्य माणसाला होवो हिच आपेक्षा बाळगतो आपला बाळासाहेब पाटील हातनीकर ता उमरी जय काँग्रेस
विदर्भातील इतकी सुंदर आणि पारमार्थिक कला पाहून खूपच समाधान वाटले. आपणा सर्व ह. भ. प. मंडळींना मनस्वी धन्यवाद व विशेष करून यु ट्युब वाले यांना अनेक धन्यवाद कारण त्यांच्यामुळे आम्हाला ही कला ऐकायला व पहायला मिळाले.
खुप छान दाजी
पाटील साहेब खरच खूप खूप सुंदर आपण गायलेला गण गवळण खूपच छान ऐकून समाधान वाटल .राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद पांचाळ🙏🙏
कमी वेळामध्ये डोळ्यासमोर घडलेले एक एक सर्वगुणसंपन्न असे व्यक्तीमत्व सर्वांना हेवा वाटावा अशी वागणूक असणारे आमचे मित्र भगवान पाटील रहाटीकर खरचं अभिमान वाटत आहे तुमच्या सानिध्यात राहायला असेच कार्य निरंतर चालू रहु द्या खरचं खूपच छान आवाज खूपच छान वाटचाल खूप खूप शुभेच्छा
मनस्वी धन्यवाद पाटील 🙏🙏
मस्तच
अतिशय सुंदर चिंतन माऊली रामकृष्ण हरी
धन्यवाद🙏
खूप छान हो पाटील
आख्या नांदेड जिल्ह्यात तोड नाही भगवान महाराजाला वा पाटील..❤
चिंतन अती सुदंर,राम कृष्ण हरि.
खरच भगवान पाटील राहाटीकर तूमचा गण ऐकून आतिश मनाला समाधान वाटल आसेच पाटील तूमची न्यानात भरभराटी होवून त्या तूमचा ज्ञानाचा उपयोग सवॅ सामान्य माणसाला होवो हिच आपेक्षा बाळगतो आपला बाळासाहेब पाटील हातनीकर ता उमरी जय काँग्रेस
गणहेसुदंरगात.आहे.आपली.साथ.भजनी.अतीशय.सादंरीकरन.खुप.छान...राम.कृषन.हरी.
गायन छान आहे पन आपलेकाहीबोलसमजनाजाले कु्पया
अतिशय सुंदर 👌
राम राम महाराज.राहटीकर.तुमच्या राहटी गावी राम कथा सेवा मिळाली होती.श्री गुरु पंडीतगुरु पार्डीकर महाराज.की जय.
खूपच छान
एक नंबर..🙏👌
🙏🙏 एकदम छान पाटील 🙏🙏
खुप छान भाऊ
दंडवत प्रणाम
भास्करराव पाटील कळणे सरेगाव
मनस्वी धन्यवाद
राम कृष्ण हरि 🙏
अतिशय सुंदर..🚩🙏🚩👌👌
खुपच छान भगवान पाटील 👌👌
धन्यवाद🙏🙏
एक नंबर पाटील आवाज खुप छान आहे पाटील
खुप छान भाऊ
दंडवत प्रणाम
भास्करराव पाटील कळणे सरेगाव ता.मुदखेड
खूप सुंदर, प्रमाणशीर...
आनंद देवदत्त...!
धन्यवाद गुरुजी🙏
विदर्भातील इतकी सुंदर आणि पारमार्थिक कला पाहून खूपच समाधान वाटले. आपणा सर्व ह. भ. प. मंडळींना मनस्वी धन्यवाद व विशेष करून यु ट्युब वाले यांना अनेक धन्यवाद कारण त्यांच्यामुळे आम्हाला ही कला ऐकायला व पहायला मिळाले.
Thank you sir
रामकृष्ण हरि माऊली खुपच छान गायले आहे सर तुमचे 🎉🎉🎉🎉विलासपागाढेचिलपिपरीकरसाटानमसकार
राम कृष्ण हरि 🙏
मनस्वी धन्यवाद🙏
भक्ती.रस.भजन.चायनल.आपले.अतेथ.आभारीआपलया.पासुन.बरच.काही.शीकाय.सारख..आहे.धनेंवादं....जय.हरी..
I'm Bollywoo
Very very good very
खुपचं,छान😊
मनस्वी धन्यवाद गजु भाऊ🙏🙏
Thank you
खुप छान
❤❤
Good
खूप खूप भाऊ❤❤
❤
Chhan
मी वाघमारे सुरेश चांदु इज्जतगाव पंदय गाण्याचा दत्तकृपा भजनी मंडळ इज्जतगाव येथील गायक आहे ,आपण खूप छान गात आहोत
धन्यवाद🙏🏻
छान पाटील
व्हिडिओ पाठवा महिलांचे नाव फोन नंबर पाठवा
❤
खूप छान दाजी