Ajit Pawar News | अजित पवार जरांगे पाटील यांच्या उपोषणावर काय म्हणाले? बघा...
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- Ajit Pawar News | आमची चर्चा झाली आहे. सरकारच्या वतीने कोणी बोलायचं आहे हे आमचं ठरलं आहे. आज शपथविधी झाल्यावर मार्ग काढू - अजित पवार
#ajitpawar #manojjarange #marathareservation
SRK
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Saam Digital Special | Special Report | Saam Special | Saam Tv | Saam Tv News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#saamtv #saamtvnews #saamtvbreaking #marathinews #marathilivenews #marathibatmya #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #bacchukadu #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday #aurangabadnews #mumbainews #jalgaonnews #kolhapurnews #nashiknews #punenews #thanenews #kalyannews #nagpurnews #amravatinews
Watch More Video, Click Following Links…
► Latest Video : / @saamtv
► HEADLINES : / playlistlist=plmuwml_c...
► Live Marathi News : th-cam.com/users/li...
► Special Reports : • Saam Special Report | ...
About Saam Tv ( Marathi News Channel ) :
saam tv वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त saam tv वर. Tv झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ saamtvmarathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा saam tv या आमच्या TH-cam चॅनलला.
Subscribe to Saam Tv: / @saamtv
Instagram: / saamtvnews
Facebook: / saamtv
Website: saamtv.esakal....
WhatsApp: whatsapp.com/c...
दादा खरंच सांगतो, मराठा आरक्षण सिरीयसली घ्या... नाहीतर विधानसभेला महायुतीचा सुफडा साफ होईल.... 🙋🏻♂️
फडणवीस ची जरा अशी जिरवू...विधानसभेला.
शरद पवार ला निवडून आणू आनि त्याच्या कडून मराठा आरक्षण मिळवू तुमच्या कडून काय होणार नाही....ठरल तर फक्त शरद पवार वाजणार तुतारी.....
तुला काय वाटते..शरद पवार काँग्रेस आल्यास दोन मिनटात आरक्षण मिळेल??
वाट बघा...
@@jyotipatil1726मुळात देवेन्द्रजी जर दिल्ली ला गेले ना मराठा समजला काहिच भेटणार नाही... आरक्षण फक्त देवेंद्र फडणवीस हेच देऊ शकता बाकी कोणी नाही...... नुसते फडणवीस फडणवीस करता बारा महिने... स्वतःच्या जातीच्या मंत्र्यांना एक शब्द बोलायचं नाही वारे वाह... त्या फडणवीस ने दोनदा आरक्षण दीले तुमचे तर लई पाटिल आहेत ना मंत्री मग दिले का कोण्ही आरक्षण आजपर्यंत.... आपलं ते रेकरू अणि दुसऱ्याच ते काट्ट असेच तुम्हीं लोक आहेत...BJp अणि फडणवीस सरकार आलेका हे आरक्षणाचे सुरू होते इतर शरद पवार त्या उद्धवजिचे सरकार असताना सर्व झोपलेले असतात...💯💯✅
@@prafulparmar9061तुमचं उद्देश तेव्हढाच आहेत... शरद पवार आरक्षण देतील वाट बघा
माज उतरला आहे 😂😂
दादा फडणवीस साहेब अजूनही वेळ गेलेली नाही मराठा कुणबी एकच आहे कायदा करा अन्यथा तुमचा सुफडा साफ झाल्या शिवाय राहणार नाही
Ani india ch sarkar allyav lagech denare ka reservation, Ani mg denarach ahe t 70 varshat ka ny Dil.
Kayda kara kay? Ase kayde banle tari court madhe challenge hotat. Supreme court manya karel ka?
॥ पांढरे सत्य ॥
मुख्यमंत्री.......
शरद पवार ( मराठा )
अशोक चव्हाण ( मराठा )
पृथ्वीराज चव्हाण ( मराठा )
यशवंतराव चव्हाण ( मराठा )
शंकरराव चव्हाण ( मराठा )
विलासराव देशमुख ( मराठा )
शिवाजीराव निलंगेकर ( मराठा )
वसंतराव दादा पाटील ( मराठा )
बाबासाहेब भोसले ( मराठा )
नारायण राणे ( मराठा )
एकनाथ शिंदे ( मराठा )
ह्यांना आजपर्यंत जाब विचारला का कधी.. ह्यात एकपण BJP चा मुख्यमंत्री नाही.. उठसूट निवडणूक जवळ आली की नाटक करायच ..आणि congress सरकार नसताना आंदोलन करायच.. लोक काय येडे वाटले का?
@@urvxfvdzrnp😂😂😂
जिरली का दादा साहेब 😂😂😂😂
हो😂😂😂
॥ पांढरे सत्य ॥
मुख्यमंत्री.......
शरद पवार ( मराठा )
अशोक चव्हाण ( मराठा )
पृथ्वीराज चव्हाण ( मराठा )
यशवंतराव चव्हाण ( मराठा )
शंकरराव चव्हाण ( मराठा )
विलासराव देशमुख ( मराठा )
शिवाजीराव निलंगेकर ( मराठा )
वसंतराव दादा पाटील ( मराठा )
बाबासाहेब भोसले ( मराठा )
नारायण राणे ( मराठा )
एकनाथ शिंदे ( मराठा )
ह्यांना आजपर्यंत जाब विचारला का कधी.. ह्यात एकपण BJP चा मुख्यमंत्री नाही.. उठसूट निवडणूक जवळ आली की नाटक करायच ..आणि congress सरकार नसताना आंदोलन करायच.. लोक काय येडे वाटले का?
मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाहीं तर तुमचा नक्किच कार्यक्रम होणार...💯💯💪
Aaraxan Dilel ghyaw pan, Ugich Politics karnysathi Aple Nuksan nako.
माझं गाव पूर्ण कुणबी आहे 70% लोक पाटील आहेत..... कुणबी हेच मराठे आहेत 💯
बरोबर👍
एक मराठा कोटी मराठा
भाषा नरमली दादा
Right 👍 १०० %
मराठा समाजाचे आदरस्थान संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करा तर आणि तरच विधानसभेचा मार्ग सुकर आहे अन्यथा सुपडासाफ!
Daivat 😂😂
@@truthseeker69 हो दैवतच
आणि मोठे साहेब कुलदैवत 🤣🤣🤣🤣
@@Rn_17igem देवाला आरक्षणाची काय गरज?
@@Shri12793😂😂😂😂😂
सगे सोयरे आदेश कडला तर तुम्ही वाचणार
Tutari kun ghya re ...kara sufda saf sarv ghala 10% pan nako
@@gajanannaso2239tula ajun laget asel tr ghe te 10 takke tuzya gandit ghalun maratha la garaz nahi tya 10 takkya chi
तुमच्या ८० वर्षांच्या तरुणाने इतकी वर्ष काय झक्क मारली, आता तुम्ही दादा आणि BJP chya मागे लागलेत... खूप मोठा महामानव आहे ना तुमचं दैवत मग का दिलं नाही आरक्षण अख्खा आयुष्य
Kunbhi aarkashan pawarinch dile
सगे सोयरे पवार देतील का पण ?
Jaminivar aala
तुमचं ठरलेलं आहे बोलायचं आणि निघुन जायचं
दादा तुम्ही निर्णय घ्या तुम्ही हीरो होतांन
दादा, लवकर निर्णय घ्या, नाहीतर अजून खूप किंमत मोजवी लागेल
एक मराठा लाख मराठा मनोज जरांगे पाटील यांच्या सोबत मराठा समाज आहे ते म्हणतील तसेच मराठा समाज करेल.
आरक्षण नाही दिले तर भाजपचा एक पण आमदार निवडून येणार नाही
अजून एक गोष्ट स्पष्ट करा की चंद्रकांत पाटील साहेबानी या वर्षापासून उच्च शिक्षण साठी मुलीना शिक्षण मोफत मिळेल अशी घोषणा केली होती त्या बद्दल gr निघाला आहे की नाही का निघणार आहे या विषयावर जनतेत संभ्रम आहे तो दुर होणे गरजेचे आहे
खुप छान निर्णय असुन ही bjp का
Highlight करु शकत नाही का हे
15 लाख खात्यात जमा असे प्रकरण आहे
जरांगे पाटील यांना हलक्या त घेऊ नका आम्ही पाठिशी आहोत🎉
Only Manoj dada jarange patil 🔥🔥
"कोणाचाही मुलाहिजा ठेवायचा नाही" हेच शब्द होते ना दादा... कंड जिरला का मग? अजून पण वेळ गेली नाही सगेसोयरे ची मागणी पूर्ण करा. नाहीतर तुमच्या राजकीय आयुष्यालाच घोडा लाऊ आम्ही. बस्स झालं आता.
मराठा समाजाला सिरीयसली घ्या मराठा समाज आता पूर्वीसारखा राहिलेला नाही . मराठा समाज कोणाला सुट्टी देणार नाही . कोण पण येऊ दे.
तुम्ही जर निर्णय घेतला तर तुमच्या पाठीशी समाज राहणार.
Right👍
जिरली दादा ची😂😂
जरागे पाटील जिंदाबाद
एकच वादा जरांगे दादा❤
सत्ते मदे मराठी उपमुख्यमंत्री असून मराठी समाज रस्त्यावर वा
कोणतीही गोष्ट अति झाली की तीचा विट येतो,हेच यातून सिद्ध होते
दादांच्या बोलण्यात नक्कीच सकारात्मकता दिसून येते त्यांच्यामध्ये चांगला फरक दिसून आला धन्यवाद
आता कस लायकीत आलेत
दादा तुम्ही आणि शिंदे साहेब यांनी दाखवून दिले पाहिजे आम्ही मराठी माणूस ला न्याय मिळवून दिला पाहिजे ❤
नाही सुधारणार धरणवीर...
लवकर निर्णय घ्या नाहीतर 20 जागा सुद्धा येणार नाहीत विधानसभेला..तो देवमाणूस 4 दिवस उपाशी आहे एवढे निर्दयी होऊ नका
सकारात्मक रहा समाज खंबीर पणे पाठिशी राहिल जय जिजाऊ जय शिवराय
दादा मुलाहिजा मिळाला का तुमचा 😂😂
आरक्षण दीले तरी मत देणार नाहीत
जय शिवराय पाटील
दादा मराठा आंदोलनाला शिरीयस घेत नव्हते आता कुठे डोके ठिकाणावर येईल अस वाटतयं.. नाहीतर विधानसभेनंतर घरकोंबडा होणार😅
निवळ सुप्रीम कोर्टाच्या दिरंगाई मुळे NCP सत्तेवर आहै
70 हजार कोटी वाचवण्यासाठी मोदी मोदी मोदी मोदी मोदी
दादा बोलताना जरा संभाळून बोला नाही तर काय होत ते तुम्हांला कळाले असेलच😂😂😂😂
लवकर निर्णय घ्या
जरांगे ला एकच विनंती आहे की त्यांनी बारामतीत जाऊन एकदा उपोषण करून दाखवावे
विधानसभेची फिल्डींग लावा......
दादा मराठा आणि कुणबी एकच आहे असा कायदा पारित करा आणि सगगेसोयरे सोयरे ची अंमलबजावणी करा हेच मराठा समाज तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील नाहीतर मग विधानसभा जवळच आहे पूर्ण विधानसभेत तुमचा सुपडा साप होईल
Right👍
अजित पवार यांनी जरागे पाटील यांची भेट धेवी नहीं तर फार मोठी किंमत मोजावी लागानर
मिशी कधी काढणार ते सांगा
Hyala pada
दादा मराठा आरक्षण एकदम सीरियस घ्या नाहीतर लोकं सर्व राजकारण्यांना श्रेयश घेतील
दादा फडणवीस शिंदे विधानसभा पन मोठा फटका बसण्याची दाट शक्यता
मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जर मराठा आरक्षणाचा प्रश्न नाही मार्गी लावला तर यांचा सुपडा साफ होणार
जरांगे साहेबांनी लोकसभेत यांची यांना जागा दाखवली त्यामुळे यांच्या भाषेमध्ये कसा फरक पडला आहे अशीच मराठा बांधवांनो एकी दाखवा आणि ओबीसी मधून आरक्षण मिळवून घ्या
मराठा समाजाला खरच आरक्षणाची गरज आहे दादा
दादा आत्ता दम देवून बोलत नाही
😂😂nhitr बोलला असता.कोण मनोज त्याला वेड लागले का . कशाला फालतू चाळे करता 😂😂.अस उलट palt bolla असता दादा..पण दादा ल कल्ल जनता बघत आहे😂😂
Ijjatichi ladhai harla to ...mhanun 😂😂😂
आगोदर दिल असत तर ही वेळ आली नसती
दादा आवाजातील दरारा कमी झाला वाटतं,
दादा कळकळीची विनंती
मराठा आरक्षण मनावर घ्या
लवकर मार्ग काढा नाहीतर मराठा समाज तुमची वाट लावेल.. मग पराभव सोसणार पण नाही 😂😂 कस
जरांगे पाटील बोलतील तस.
संजय राऊतची जागा जरांगेनी घेतलीय मराठी मिडीयावर.
Yz पत्रकार YZ पत्रकारिता
Dada misha kada ki rav
माजी आमदार व्हायला बेहले आता माजी आमदाराचा आहे
सगे सोयरे
जिरली वाटत
NCP should support to communal award and separate electorate to SC and st.. separate electorate which had given by British Prime minister Ramsay McDonald on 4 August 1932..
कधी करनार अजित लवकर आरक्षण दे तुमच्या हातात आहे
मराठा समाज आरक्षणाचे ज्याने वाटोळे केले तो शरद पवार la मराठा समाज आणि jarange नाचतो. आणि शिंदे साहेब याना शिव्या घालतो.
तुम्हाला पण या योजनेचा लाभ होणार आहे तुम्हाला 100% तुमचा योजनेतला नाव आहे तुमचा सुपडा साप आहे आमच्या आमच्या दैवतावर तुम्ही टीका करत आहे का तुमचा नंबर 100% आहे
Dada lavkar nirnay gha nahi tar avgad hoil vidhansabhela
एवढ्या दिवस भुजबळाला रिकाम सोडलं होतं आता भाषेत बदल झाला
Take initiative before Maharashtra assembly election, we have right to show everyone's place on election time.
#marathafactor
आता री सुधरा
मिडिया वाल्यांना विषय आयता मिळाला.
आता मार्ग काढा नाही तर तुम्हाला पुन्हा मार्ग दिसणार नाही
दादा विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार ८०ते११० प
शिंदे साहेब जरांगे पाटलाचा correct कार्यक्रम करणार होते पण दुर्दैवाने त्यांचाच एकदम correct कार्यक्रम झाला.म्हणून माणसाने जास्त अहंकार करू नये.
जरंगे ना SIT लावली त्याचे काय झाले
प्रयत्न चालू आहेत वेळ काढु पणाचा
पाटील मातोरी बसा ना सासरवाडी काय गावात बसा
Media ज्याला kimmat राहिली नाही आणि जनतेने लायकी दाखवली त्यालाच का बर प्रश्न विचारते हेच कळत नाही
Dada , slope is down side
MIRROR AND Image are same
जरंगे बारामतीत येऊन तुम्हाला पड़तील
निट कालजी घ्या
देवेंद्र तर पडणारच आहे
बघाच
दादा सत्ता गेली तरी चालेल पण याला किंमत देवू नका
अजित पवार हे बाहुले बनवलेत... ती प्रेस कॉन्फरन्स आठवा---- आपण बोलायाचे आणि निघून जायचे ...
त्याचा फटका बसुन पण सुधारतील असे वाटत नाही
only jarange patil samarthak .... Jai shivrai
अजित दादा सर्वात खेळी करणारा नेता आहे विधानसभा ला दादा चा ऐकही उमेदवार निवडून आणू नका दादा च नाम निशाणी बंद करून टाका
कितीही दिले तरी काही भरकटलेले , उलट्या काळजाचे, आपल्याच हिंदूंबांधवांचा द्वेष करणारे लोक तुम्हाला मते देणार नाहीत.
वाट काड नाहीतर मराठा तुमची वाट लावीन... 🚩🇮🇳🇮🇳🚩... पाटील
जनतेचा वापर करून घेतला इतके दिवस याने
Mi Baramati cha ahe pan ground leval la hi charcha hoti , mhanun padle.
JarangePatil ❤️
एक मराठा लाख मराठा
सोनवणे जिंकला त्या रात्री यालाच भेटला होता
खोटं बोलून पुन्हा फसवणूक कराल तर टांगा पलटी घोडे फरार होतील आता थोडी झाली,, विधान सभेत पुरे सहकारी घरी
दादा सिरीयसली घ्या नाही तर विधानसभा फार अवघड जाईल असे दिसतय
मराठा ओबीसी किंवा हिंदू मुस्लिम काहीही वाद असो वंचितच्या लोकांनी ह्याच्यामध्ये पडायचं नाही ज्यांना मतदान केले त्यांनाच विचारायचं...
अजून कुठे घोटाळा करत असेल तर करून घ्या पाच वर्ष आहेत
😢😢😢😢
दादा तुमच्या पक्षाचा नामोनिशान होईल दादा पटकन नीरन य घ्या
बिजेपीचा सुपडा साफ करायलाच पाहिजे,माजलेत.
Only jarange patil🎉
Lavkar nornay ghya nahitar baramati
Pan geli bar ka
मराठा आणि कुणबी एकच आहे जी आर काढुन आरक्षण द्यावे
दादाला आता कसं वाटतंय गार गार वाटतंय