Media interaction | Mumbai | DCM Devendra Fadnavis

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.ค. 2024
  • Media interaction | Mumbai | DCM Devendra Fadnavis | 9th July 2024
    #Mumbai #DevendraFadnavis #देवेंद्रफडणवीस #Maharashtra
    Subscribe Now: bit.ly/YT_Dev_Fadnavis Stay Updated! 🔔
    Follow us to stay updated:
    ► Like us on Facebook: / devendra.fadnavis
    ► Follow us on Twitter: / dev_fadnavis
    ► Follow us on Instagram: / devendra_fadnavis

ความคิดเห็น • 61

  • @aparnajoshi5055
    @aparnajoshi5055 15 วันที่ผ่านมา +64

    जरांगे साहेब उघडा डोळे बघा नीट महाआघाडी किती आरक्षणासाठी सिरीयस आहे शरद पवार, उध्दव ठाकरे, नाना पटोले फक्त राजकारणासाठी जरांगे साहेबांचा वापर करत आहेत

    • @adnyat
      @adnyat 15 วันที่ผ่านมา +13

      जरांगेला काय सांगताय, पवारचाच माणूस आहे तो. पवार सत्तेत आला की आंदोलन बंद...

    • @aparnajoshi5055
      @aparnajoshi5055 15 วันที่ผ่านมา +5

      @@adnyat अगदी मनातलं बोललात दादा

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 15 วันที่ผ่านมา +4

      हे त्यांच्या लक्षात आले पाहिजे. याचा अर्थ असा की त्यांना तोडगा काढण्यात काही घेणे देणे नाही. कारण त्याचं मत बाहेर आले की मतांसाठी फायदा घेता येईल. जो निर्णय येईल तो तो प्रश्न मार्गी लावला तर कशाच्या आधारावर मते मागणार आहेत ते. त्यांना प्रश्न सोडवायचे नाहीत तर प्रश्न पत्रिका तशीच ठेवायची आहे.
      श्री अमोल कोल्हे यांनी सदनात भाषण करताना मराठा आरक्षण दिले पाहिजे पण ओबीसी प्रवर्गातून नको असं म्हणाले तरी ही जरांगे काही बोलले नाहीत. एरवी तर देवेंद्र फडणवीस यांना आणि भुजबळ यांना तसेच ओबीसी समाजाच्या आंदोलकांना खूप शिव्या देत असतात व अरे तूरे ची भाषा बोलत असतात. म्हणजे काय आहे ते सगळ्यांच्या लक्षात येते आहे.

    • @shilpaganu1079
      @shilpaganu1079 14 วันที่ผ่านมา +1

      @@aparnajoshi5055 agree

  • @kirantodkar6586
    @kirantodkar6586 15 วันที่ผ่านมา +24

    बरोबर आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी

  • @user-sw4vg2mv1z
    @user-sw4vg2mv1z 15 วันที่ผ่านมา +14

    महाराष्ट्रचे लाडके व्येक्तीमत्व राज्याचा विकास हाच माझा हटाहास असणारे आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय क्षीमान सनमानिय फडणवीस साहेब यांना माझा नमस्कार तुम्हारी जय हो वन्दे मातरम् जयहिंद सत्यमेव जयते संविधान की जय हो जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🇮🇳🙏

    • @user-sw4vg2mv1z
      @user-sw4vg2mv1z 14 วันที่ผ่านมา

      धन्यवाद साहेब

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 15 วันที่ผ่านมา +32

    पवार हा आधी मराठा आहे काय तो पहा.

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 15 วันที่ผ่านมา +25

    Zarange behind Shard pawar party only

  • @SurendraSawant-jx2wl
    @SurendraSawant-jx2wl 15 วันที่ผ่านมา +43

    मराठा समाजाने लक्षात ठेवावे की महविकास आघाडीचे कोणीही आमदार निवडून येत कामा नये.

  • @RRShah-mc9dv
    @RRShah-mc9dv 15 วันที่ผ่านมา +8

    शाब्बास विरोधी पक्षांनी पळपुटे पणाची भूमिका घेत दोन्ही डगरीवर हात ठेवता यावा अशी शहजोग पणाची भूमिका घेऊन पळ काढला आहे लेखी काही देणार नाहीच
    आंदोलक नेत्यांनी उघडा डोळे बघा नीट आणि नंतरच काय तो निर्णय घेतला पाहिजे
    😅😂😢

  • @user-ii6kn4tj1o
    @user-ii6kn4tj1o 15 วันที่ผ่านมา +11

    Jarange फक्त pawarasathi काम करतोय मराठ्यांनो लक्षात ठेवा

  • @pratiknvlogs
    @pratiknvlogs 15 วันที่ผ่านมา +21

    Mva jahir nishedh

  • @shaileshjha2635
    @shaileshjha2635 15 วันที่ผ่านมา +10

    Great leader Jai shree Ram 👏👏

  • @surajgitte6692
    @surajgitte6692 15 วันที่ผ่านมา +5

    एकच पर्व ओबीसी सर्व

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 15 วันที่ผ่านมา +6

    We are with you. Do update the voters list in all constituencies. Best wishes for mahayuti return to power.

  • @anilaghor8724
    @anilaghor8724 15 วันที่ผ่านมา +4

    Great devendra fadanvis ji..God bless you sir..

  • @vilassavant700
    @vilassavant700 15 วันที่ผ่านมา +4

    विरोधी पक्षाला येत्या विधान सभा निवडणुकीत अस्मान दाखवा

  • @arjunrasankute3386
    @arjunrasankute3386 15 วันที่ผ่านมา +5

    समाजासमाजामध्ये तेड निर्माण होऊन महाराष्ट्रात अशांतता निर्मिण होत असेल तर राजकारण तात्पूरतं बाजूला ठेऊन सामोपचाराने सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन तो पश्न मिटवला पाहिजे. अन्यथा येऊ घातलेल्या निवडणूकीत मराठे याचा
    योग्य तो परिणाम दाखवल्याशिवाय रहाणार नाहीत.

  • @shashishukla1725
    @shashishukla1725 15 วันที่ผ่านมา +10

    Lokpriy neta h

  • @chpmaharashtra
    @chpmaharashtra 15 วันที่ผ่านมา +6

    Great d

  • @chandakale7150
    @chandakale7150 15 วันที่ผ่านมา +8

    Sir kalji ghya nivadnukichi.

  • @vilassavant700
    @vilassavant700 15 วันที่ผ่านมา +4

    jarange बाबा बघा, मोठे साहेब नाटकी आहे, आगलाव्या आहे त्याने पूर्ण विश्रांती घ्यावी

  • @vilassavant700
    @vilassavant700 15 วันที่ผ่านมา +5

    धिक्कार विरोधी पक्ष

  • @sureshshahapurkar5989
    @sureshshahapurkar5989 14 วันที่ผ่านมา +1

    Keep it up Devendra ji Dy cm

  • @rajkumarlingi9492
    @rajkumarlingi9492 14 วันที่ผ่านมา

    Jai Hind Sir 🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @vijayparab6185
    @vijayparab6185 15 วันที่ผ่านมา +1

    नमस्कार,
    श्री जरांगे साहेब आता तरी आपण ओळखा.मा.देवेंद्र जी साहेब आपल सरकार पाडण्यासाठी मविआचं कायकम चालू आहे.

  • @amolchavan5520
    @amolchavan5520 14 วันที่ผ่านมา

    भूमिका महाविकास आघाडी स्पष्ट करत नसते कारण यात त्यांचा स्वार्थ दडला आहे,ते फक्त या विषयावर राजकारण करत रहाणार,

  • @amolchavan5520
    @amolchavan5520 14 วันที่ผ่านมา +1

    आता जरांगे म्हणणार का महाविकास आघाडीचे उमेदवार पाडा ते तस म्हणत नसतात कारण सर्वांना माहीत आहे,हा खेळ कोण करत आहे

  • @uttamhingmire3444
    @uttamhingmire3444 14 วันที่ผ่านมา +2

    Mahatma jotiba foole kaejmukti yojnet rhahilayla shetkaryana 50000 milave hi vinanti please

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 15 วันที่ผ่านมา +4

    Wake Up Hindus Wake Up. No Pakistan Supportive Vote Jihadi Lutere Mughal Congress & his Ally Parties. Only & Only Modi, BJP, Raj Saheb Thakare, Shinde Saheb & Mahayuti Sarkar Only. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏

  • @rajendradeole3578
    @rajendradeole3578 15 วันที่ผ่านมา +1

    Baramathi valyani kadi lavali.

  • @arunmanjeshwar5309
    @arunmanjeshwar5309 15 วันที่ผ่านมา +2

    मविआ ला एकच ध्यास. पुढील निवडणुका जिंकणे.
    They're desperate.

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 14 วันที่ผ่านมา

    सरकारने सगेसोयरे सारखाच वंशज हा शब्द घ्या . व्यायदयात पण बसेल मराठ OBC खुष होतील🚩

  • @chandrakantdeshmukh6078
    @chandrakantdeshmukh6078 15 วันที่ผ่านมา +2

    तेढ उभे करणारेच शरद पवारच आहेत

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 15 วันที่ผ่านมา +1

      त्यांनी च हे structure उभे केले आहे

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 15 วันที่ผ่านมา

    युतीचे उमेदवार लवकर ठरवा. हे बैठक वैगरे 😂 थांबवा. विरोधी पक्ष तुम्हाला त्यात गुंतवुन ठेवुन आपला प्रचार करतील.

  • @amolchavan5520
    @amolchavan5520 14 วันที่ผ่านมา +1

    मराठा समाजातील गरीब लोकांना हे राजकारण समजत आहे पण ते गप्प आहेत,

  • @amolchavan5520
    @amolchavan5520 14 วันที่ผ่านมา

    हे जरांगे यांना पण माहीत आहे,शरद,उद्धव नाना यांना हा प्रश्न मिटू नये व याचा फायदा आपल्याला होईल त्यांना हे माहीत आहे,ते कदापि आपली भूमिका जाहीर करणार नाहीत,हे मराठा समाज्याला समजत नाही असं नाही पण त्यांना समजूनच घ्यायचं नाही

  • @Om-qy9mr
    @Om-qy9mr 14 วันที่ผ่านมา

    सरकारने मराठ आरक्षणा तील गभीर गुन्हे सोडून बाकीचे 99 टक्के गुन्हे लगेच मागे घेऊन जरागेचा राग कमी करावा🚩🚩🚩🚩

  • @amolchavan5520
    @amolchavan5520 14 วันที่ผ่านมา

    आता फक्त महाविकास आघाडी चे उमेदवार पाडा अस जरांगे म्हणतील का शरद पवारांनी सांगितले तसेच वागतील

  • @user-qx8dp6yc5e
    @user-qx8dp6yc5e 15 วันที่ผ่านมา +1

    Jarange sarkha Devendra Fadnavis ji la shivya det asto..Shevti Sharad Pawar cha khara chehra aaj samor aala ahe, tyanna fakt satta pahije aarakshan shi kahi ghene dene nahi tyanna.

  • @sunilpadwaldesai4121
    @sunilpadwaldesai4121 15 วันที่ผ่านมา

    आपण भाजपा मधले नेते व युती मधले नेते यांचा समन्वय ठेवा.

  • @rohitbijapure8003
    @rohitbijapure8003 14 วันที่ผ่านมา

    महाविकास आघाडी ही मुस्लिम मत व इतर जाती मतदान करतात फक्त त्यांना 2% मतं हवा आहे सरकार येण्यासाठी शेवटी पवार साहेब आहेत

  • @vishwambarmusle5248
    @vishwambarmusle5248 15 วันที่ผ่านมา +1

    Shaeb
    Homegardla
    180divas
    Kam
    Kadhi
    Denar

  • @rajumorgha7138
    @rajumorgha7138 14 วันที่ผ่านมา

    होमगार्ड ना कायमस्वरूपी नोकरी द्या

  • @udaymore7929
    @udaymore7929 15 วันที่ผ่านมา

    मराठा आरक्षण १९% दाय साहेब

  • @biswajitdehury7626
    @biswajitdehury7626 15 วันที่ผ่านมา

    Thale Bjp Maharashhtra Won in NDA

  • @suchitasawant3384
    @suchitasawant3384 15 วันที่ผ่านมา +3

    MVA maratha arakshanachya virodhi ahe hech mazya maratha bandhavana kalat nahiy. MVAla arakhan dyache aste tar 2019 madhech aarakshan dile aste. Phakta matansathi kahihi media samor bolat astat.

  • @biswajitdehury7626
    @biswajitdehury7626 15 วันที่ผ่านมา

    Ajit pawar ku bhara NDA ru Bhara kar

  • @biswajitdehury7626
    @biswajitdehury7626 15 วันที่ผ่านมา

    Tu Pakistan Agent

  • @pratiknvlogs
    @pratiknvlogs 15 วันที่ผ่านมา +12

    Mva jahir nishedh