८ प्रकारच्या लोकांशी धम्मचर्चा का करू नये? ||BhikkhuKarunanandThero || TheGreatHappiness ||

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • ८ प्रकारच्या लोकांशी धम्मचर्चा का करू नये? ||BhikkhuKarunanandThero || TheGreatHappiness ||
    #motivational #buddhiststory #chanting #dhammadesana #Mahamangalsutta

ความคิดเห็น • 330

  • @shobhawathore1200
    @shobhawathore1200 ปีที่แล้ว +9

    वंदा मी भंते जी योग्य लोकशी वेळोवेळी धममचारचा केली पाहिजे खूपसुंदर सांगीतले आहे प्रभावी प्रवचन आहे. U tube आपल्यासाठी खरोखर बेस्ट आहे कारण त्याद्वारे अम्ही देस ना वेळ मिळेल तेव्हा कधी रात्री झोपताना कधी दुपारी कधी मन नाराज असेल तेव्हा आणि पहिजे त्या वेळी ऐकू शकतो . वारंवार ऐकल्याने बुध्द वचन बुध्द वानी लक्षात राहते . त्रिवार वंदन भंते जी.

  • @janardhaningle201
    @janardhaningle201 2 ปีที่แล้ว +9

    वन्दामी बनते उपासक जनार्दन इंगळे मुंबई ठाणे आपली धम्मदेशना वर्षावासामध्ये रोज ऐकण्याचे भाग्य मिळाल आहे आपण सोप्या आणि साध्या भाषेमध्ये समजून सांगत आहात आपणास दीर्घ आयुष्य लाभो आप आम्हा सर्व प्रति मंगल कामना अशीच असू द्या वंदामे बनते

  • @vijaykhandekar5648
    @vijaykhandekar5648 ปีที่แล้ว +3

    जय भीम भंत्ते जी खुप मधुर वाणी असुन उदाहरण देऊन प्रवचन समजायला सोपे जाते आहे.आता पर्यय अशा प्रकारे मार्गदर्शन ऐकले नाही. साधु..साधु ..साधु..

  • @sohanshinde9380
    @sohanshinde9380 ปีที่แล้ว +2

    वंदमी भन्तेजी...🙏
    खूपच सुंदर धम्म देसना....👌
    साधू...! साधू...!! साधू...!!!

  • @aniketlonkar1313
    @aniketlonkar1313 2 ปีที่แล้ว +10

    वंदामी भंतेजी 🙏🙏🙏🌹🌹🌹 साधु साधु साधु खूप छान आहे

    • @nituwankhade478
      @nituwankhade478 2 ปีที่แล้ว +1

      छानमाहितीदिली,

  • @suryaahire8672
    @suryaahire8672 2 ปีที่แล้ว +2

    वंदामी भंतेजी खुप छान सर्व धम्मदेसना साधु साधु साधु🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @bhagwandurge2853
    @bhagwandurge2853 2 ปีที่แล้ว +2

    वंंदामी भदंत आपके चरनाे मेरा नमन वंदन अभिनंदन भदंत

  • @goutamkamble5817
    @goutamkamble5817 ปีที่แล้ว +2

    वंदामि भंतेजी,
    वेळोवेळी धम्मचर्चा करणे, धम्म श्रवन करणे पुण्यकर्म आहे. फार छान प्रवचन झाले.

  • @karunasonawane2766
    @karunasonawane2766 2 ปีที่แล้ว +5

    🙏 वंदामी भंन्ते 🙏
    साधू साधू साधू
    🙏 बुध्दमं नमामी 🙏
    🙏 धम्ममं नमामी 🙏
    🙏 संघमं नमामी 🙏

  • @ashokgaurkhede7875
    @ashokgaurkhede7875 2 ปีที่แล้ว +2

    वंदामी भंतेजी उत्कृष्ट धममदेसाना. एक विनंती आहे आम्हाला भरंभ्रांती वर धम्म देसना द्यावी व उपकृत कराल.आपणाला बुद्ध.धम्म. संघ आणि सारे देवता उदंड आयुष्य देवो आणि अठ्ठ पुरिस पुग्ग ला होऊन परमासात्याचा लाभ होवो.

  • @surekhagodbole5257
    @surekhagodbole5257 2 ปีที่แล้ว +3

    वंदा मी भंतेजी
    खूप खूप छान धम्मदेशना दिली
    तुमचे आम्ही आभारी आहोत

  • @smitamarchande1774
    @smitamarchande1774 2 ปีที่แล้ว +2

    वंदामी भंतेजी🙏🙏 साधू साधू साधू

  • @jyotihumane6504
    @jyotihumane6504 2 ปีที่แล้ว +2

    Vandami Bhanteji🙏🙏🙏
    Sadhu sadhu sadhu 🌹🌹🌹
    Khup chan dhammadesana

  • @user-qm7zz9lt1m
    @user-qm7zz9lt1m 9 หลายเดือนก่อน +2

    वंदामि भंतेजी🙏🙏🙏💐💐💐💐💐
    आपली धम्म देसना ऐकून मनाला आनंद होतो. अज्ञान दूर होते. तसेच मनाला शांती मिळते.
    साधू🙏 साधू🙏 साधू🙏

  • @sanjaykamble6341
    @sanjaykamble6341 2 ปีที่แล้ว +3

    VANDAMI BHANTEJI Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @adv.nikaljerajub.8018
    @adv.nikaljerajub.8018 ปีที่แล้ว +2

    वंदामी भंते! जयभीम! योग्य धम्मोपदेश मिळाला. त्यामुळे एकूण आठ दुषीत स्वभावाच्या लोकांची ओळख झाली. जिवन जगताना अशा स्वभावा पासून अलिप्त राहणे योग्य राहील. व जिवन सुखकर होईल. साधु! साधु! साधु!

  • @sjwaghmare7500
    @sjwaghmare7500 ปีที่แล้ว +2

    वंदनीय भंदन्त करुणानंन्द‌‌‌ जी थेरो आपल्याला त्रिवार वंदन करतो
    आपण आठ प्रकारचे लोकांचे स्वभावाचे विश्लेषण अत्यंत मार्मिक केलात त्याबद्दल मी आपले ऋणव्यक्त करतोय

  • @angulikumarsonsale2975
    @angulikumarsonsale2975 2 ปีที่แล้ว +2

    साधू. साधू..साधू...खूपच प्रभावी धम्मदेसना

  • @amoljondhale48
    @amoljondhale48 2 ปีที่แล้ว +9

    वंदामी भन्ते 🙏💐🙏🤗खुप मधुर वाणी आहे तुमची, तुमचे जेव्हा पहिल्यांदा मी प्रवचन ऐकलं तेव्हाच तुमच्याशी बोलण्याची मनात इच्छा निर्माण झाली. मी तुम्हाला कॉल केला पण तुम्ही उचला नाही😊🙏 मला लहानपणा पासून भन्ते ना बोलावंसं वाटायचं पण भन्ते ला आदरपूर्वक कसं बोलावं माहिती न्हवत 😊🙏खेडेगाव असल्या मूळ इथले लोक बाहेर जात नाहीत म्हणून धम्माचं महत्व नाही, काही अडाणी पण आहेत ते तर सोडा माझ्या मते शिक्षण घेऊनही ज्यांना धम्माचं ज्ञान नाही महत्व नाही ते पण शिकून अडाणी माणसात मोडतात😀,इथे बुद्ध विहार नाही पण,मी आणि माझी पत्नी परभणीत गेल्यावर बुद्ध विहारात जाऊन येतोत तेथे जे कोणी ,माताजी भन्तेजी असतील त्याना माझ्या परीने धम्म दान देतो फळ दान करतो मन प्रसन्न होत ,आपण म्हणालात कि भोजन दानाला खूप महत्व आहे संघाला भोजन दान दिलं पाहिजे मलाही वाटलं की मी भन्ते ना माझ्या घरी भोजन द्यावं , त्या दिवशी विहारात गेल्यावर माताजी ना बोललो कि संघ भोजनाला येईल का पण त्यानी सांगितलं इथे संघ जमा करणे खूप कठीण आहे आमच्या कडे नागपूरला खुप संघ भेटतील संघ तर नाही पण मी येईल,त्याची पण धम्म देसना असते म्हणे रोज 2तास मी चर्चा केली त्याच्याशी अर्धा तास बोललो ,आपण कधी पूर्णा किंवा परभणीत येणार असल्यास कळवा आपली भेट घेण्याची इच्छा आहे ,वेळ भेटला तर कधी कॉल उचला🙏😊साधू साधू साधू💐💐💐💐

  • @charushilaingle9234
    @charushilaingle9234 2 ปีที่แล้ว +9

    वंदामी भन्तेजी, भगवंताची वाणी ऐकायला मिळते, मी खुप भाग्यवान आहे, मला, धम्म ची, वाणी ऐकायला मिळते, मी मिलिंद प्रश्न,चे,वाचन, केले आहे, दोन तीन, वेळ वाचलेले आहे,भगवंताचे, ज्ञान, अथांग आहे, साधु, साधु, साधु, 🙏🙏🙏🌹🌹🌹

    • @swatibhojane5766
      @swatibhojane5766 2 ปีที่แล้ว

      वंदामि भंतेजी, खूप छान प्रवचन ऐकायला मिळते तुमच्या गोड वाणीतून आणि उधाहरन सहित देताय जसे नागपूर कामठी चे उधाहरण दिले मी पण इकडची चा आहे यातून जणू काही अनुभव आलेले वाटतात 🙏🙏🙏💐💐💐

  • @radheshyamavatare6171
    @radheshyamavatare6171 2 ปีที่แล้ว +7

    वंदामी भंते! आपली धम्म प्रवचनाची भाषा खुप प्रभावी,सोपी,सुमधूर मनात परिवर्तन करनारी आहे.साधू -३ मी आपले धम्म प्रवचण नेहमी ऐकत असतो.(आर.एन.अवतारे, जि.अमरावती.ता.अचलपूर.रा.चांदुरा जहांगीर)

  • @jayathorat1895
    @jayathorat1895 ปีที่แล้ว +2

    🌷🌷 वंदामी भंतेजी 🌷🌷 नमो बुद्धाय 🌷🌷 जयभीम 🌷🌷
    साधू साधू साधू
    अर्थ पूर्ण धम्म देसणा 🙏🙏

  • @rameshpatil6720
    @rameshpatil6720 2 ปีที่แล้ว +2

    महमंगल सूत्त मध्ये धर्म चर्चा कोण सोबत केली पाहिजे. सविस्तर माहिती आपल्या मधुर वाणी तून मी आज ऐकली.मन तृप्त होऊन प्रसन्न वाटते. आपणास त्रिवार वंदन भंते जी 🙏🙏🙏💐💐💐💐

  • @rajdande8495
    @rajdande8495 2 ปีที่แล้ว +6

    वंदामी भंतेजी आपली मधूर वाणी ऐकायला मिळते त्याबदद्ल मी आपली खुपखुप आभारी आहे भंतेजी बाबा साहेबाच्या २२ प्रतिज्ञा च वेळोवेळी वाचन व्हाव कारण समाजात नावालाच बोद्ध आहे🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

    • @arvindborkar246
      @arvindborkar246 2 ปีที่แล้ว

      मिअरविंद बोरकर यवतमाळ वंदामी भंतेजी मधूर‌वानी ऐकायला मिळते ह्याबद्दल बोरकर परीवार आपले आभारी आहे.

  • @manjushabambole6970
    @manjushabambole6970 2 ปีที่แล้ว +2

    वंदामी भंतेजी🙏🙏🙏 अतिशय छान धम्म देशना

  • @sudamkarnkal1855
    @sudamkarnkal1855 2 ปีที่แล้ว +2

    वंदा मि भंतेजी, फारच मधुरवाणीने आपण धम्मदेसना देतात.मी नेहमीच आपले धम्मवचन ऐकत असतो.फारच प्रभावशाली वाणी आहे आपली.

  • @star555vitekar3
    @star555vitekar3 2 ปีที่แล้ว +1

    सुंदर अतिसुंदर, अप्रतिमच,भंतेजी,🙏🙏

  • @user-wc5ox3pv8s
    @user-wc5ox3pv8s 2 ปีที่แล้ว +2

    वदांमी भन्ते
    आपली धम्मदेसना खुप काही शिकवुन जाते
    साधु साधु साधु🌹🌹🌹

  • @latathorat9025
    @latathorat9025 2 ปีที่แล้ว +2

    वंदा मी भंतेजी खूपच छान प्रवचंन दिलं आहे. खुप खुप ऋणी आहोत आम्ही.आमचं भाग्य की . आम्हाला खूप दिवसानंतर इतके छान प्रवचन ऐकायला मिळत असल्याने धन्य झालो आहोत. साधू साधू.

  • @riteshsangole5034
    @riteshsangole5034 2 ปีที่แล้ว +2

    Vandami Bhanteji🙏🙏🙏🙏🙏

  • @pradipkakde7780
    @pradipkakde7780 ปีที่แล้ว +2

    वंदामी भंत्ते.🙏
    खुप छान पद्धतीने समजुन सांगता , मी दररोज तुम्ही दीलेली धम्मदेसणा ऐकतो,मन खुप प्रसन्न होते...
    साधू साधू साधू🙏🙏🙏💐💐💐

  • @savitaabhyankar6226
    @savitaabhyankar6226 2 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम वंदामी भन्तेजी

  • @sangitatayade4785
    @sangitatayade4785 2 ปีที่แล้ว +2

    Vandami Bhantaje 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @pratimaparihar5444
    @pratimaparihar5444 2 ปีที่แล้ว +2

    वंदामि भन्तेजी🙏 साधू साधू साधू 🙏🙏🙏

  • @akashsarwade4780
    @akashsarwade4780 2 ปีที่แล้ว +2

    वंदामी भंते जी 🌷🙏 साधू साधू साधू

  • @dineshshirasat78
    @dineshshirasat78 ปีที่แล้ว +2

    Nmo budday 🙏 nmo danmmay 🙏 nmo vandami bantiji 🙏🙏🙏💐💐💐

  • @sanjaysakpal1045
    @sanjaysakpal1045 ปีที่แล้ว +2

    फार सुंदर वर्णन केले आहे भंन्ते नमो बुद्धाय जय भीम 🙏💐🇪🇺

  • @mishti6733
    @mishti6733 2 ปีที่แล้ว +2

    Sadhu,sadhu,sadhu💐💐💐🙇🙇🙇

  • @shambhumhetre3931
    @shambhumhetre3931 2 ปีที่แล้ว +2

    नमो बुद्धाय जय भीम बंदनी भंते खूब जागरूकता धम्मा उपदेश साधु साधु साधु सबका मंगल हो

  • @mishti6733
    @mishti6733 2 ปีที่แล้ว +2

    Vandame bhanteji 💐💐💐🙏🙏🙏

  • @kiranhatagale4554
    @kiranhatagale4554 ปีที่แล้ว +1

    वंदनीय पुज्य भंतेजी 💐💐🙏🙏🙏 साधू साधू साधू

  • @bharti7367
    @bharti7367 2 ปีที่แล้ว +2

    Adarpurvak vandami bhante 🙏
    Buddhang Namami 🙏
    Dhammang Namami 🙏
    Sanghang Namami 🙏

  • @rohinigangurde7231
    @rohinigangurde7231 ปีที่แล้ว +2

    Sadhu sadhu sadhu
    vandami Bhante PANCHANG PRANAM
    🙏🙏🙏🙏🙏

  • @gajananingole5074
    @gajananingole5074 2 ปีที่แล้ว +2

    वंदन, भंतेजी , प्रवचन सोप होत,सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यात परीवर्तन करणारे प्रवचन, साधू, साधू.....

  • @mahadeosurve3689
    @mahadeosurve3689 2 ปีที่แล้ว +2

    Sadhu sadhu sadhu🌷🌷🌷🌷🙏🙏🙏

  • @kalpanasangode3088
    @kalpanasangode3088 ปีที่แล้ว +1

    साधू,साधू,साधू।। उत्तम,अतिउत्तम,सर्वोत्तम
    🌹🙏🙏🙏वंदामी भन्तेजी।

  • @sushilajadhav8068
    @sushilajadhav8068 2 ปีที่แล้ว +2

    साधू साधू साधू 🙏🙏 खुप छान देसना आहे

  • @kanchankambale6888
    @kanchankambale6888 2 ปีที่แล้ว +1

    Vandami bhanteji nmo buddhay

  • @shourya640
    @shourya640 ปีที่แล้ว +2

    वंदामी भंतेजी 🙏🙏🙏साधु साधु साधु नमो बुद्धाय

  • @sagarbhole9561
    @sagarbhole9561 2 ปีที่แล้ว +1

    बुद्धम् नमामि 🙏
    धम्मम् नममि 🙏
    सघंम् नममि 🙏
    🙏🙏🙏 वन्दामि भन्ते जि🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️ बुद्धांच्या करुनामय मार्गाने आपले अणि सर्वाचे मंगल हो भला हो 🙏🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

    • @sagarbhole9561
      @sagarbhole9561 2 ปีที่แล้ว

      साधु! साधु!! साधु!!!

  • @vidhyulatakamble9426
    @vidhyulatakamble9426 ปีที่แล้ว +3

    Vandami bhanteji namo buddhay Jay bhim

  • @ayanmulla2439
    @ayanmulla2439 2 ปีที่แล้ว +4

    Sadhu sadhu sadhu 🌷🌷🙏🏻

  • @mangalwaghwale7993
    @mangalwaghwale7993 ปีที่แล้ว +2

    वदीमी भंते 🙏🌹 साधू साधू साधू

  • @riteshsangole5034
    @riteshsangole5034 2 ปีที่แล้ว +2

    Nmo bhudhay🙏 jai bhim, 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @suhassomwane13
    @suhassomwane13 ปีที่แล้ว +2

    बुद्ध, धम्म, संघ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीस त्रिवार वंदन. 🙏🙏

  • @madhaviingle1334
    @madhaviingle1334 2 ปีที่แล้ว +2

    वंदनीय वंदा मी भंते ....साधू ..🙏 साधू...🙏 साधू...🙏

  • @meghabansode8484
    @meghabansode8484 ปีที่แล้ว +2

    Vandami bhante ji 🙏🙏🙏 खूपच छान धम्म देसना दिली तुम्ही.किती भाग्यशाली आहेत ते लोक तुमच्या वाणी ने धम्म श्रवण ऐकायला मिळते .अगदी जवळ बसून त्यांना देसना ऐकायला मिळतात. म्हत्वाचि देसना आहे .कोटी कोटी प्रणाम भन्ते जि तुम्हाला आणि तुमच्या संघाला ....साधू साधू साधू 🙏🙏🌹🌹🌹💐💐💐💐

  • @savitajondhale7661
    @savitajondhale7661 2 ปีที่แล้ว +2

    Vandami bhanteji 🙏🙏🙏 साधू साधू साधू

  • @bhagwatsonawane3375
    @bhagwatsonawane3375 2 ปีที่แล้ว +2

    Vandami Bhanteji 🙏
    Sadhu, Sadhu, Sadhu..🙏🌹

  • @rahulgajbhiye1307
    @rahulgajbhiye1307 ปีที่แล้ว +1

    वंदामी भंते जी 🌹🙏🌹खुप छान धम्मदेसना दिली धन्यवाद साधू साधू साधू

  • @moreshwarsontakke4048
    @moreshwarsontakke4048 ปีที่แล้ว +2

    Vandami bhanteji namo buddhay Jay bhim sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏🌹

  • @kalpanagaikwad2463
    @kalpanagaikwad2463 2 ปีที่แล้ว +1

    Vandami bhanteji sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏

  • @rekhatelang5716
    @rekhatelang5716 2 ปีที่แล้ว +2

    साधु साधु साधु🙏🙏🙏 वंदामि भंतेजी🙏🙏

  • @jayshreeugade8684
    @jayshreeugade8684 2 ปีที่แล้ว +2

    Vandami bhantejee sadhu sadhu sadhu

  • @suchanarangari8326
    @suchanarangari8326 2 ปีที่แล้ว +2

    Sadhu sadhu sadhu 💐🙏..Vandami Bhanteji 🙏🙏...Atishay garaj asnari desana aikayala milali.. tumch Khup Mangal ho, tumch Nibbana cha Marg khup sopa howo hi Mangal kamana...

  • @rajeshsalvekidsvideo1913
    @rajeshsalvekidsvideo1913 2 ปีที่แล้ว +1

    Sadhu sadhu sadhu 🌿🌿🌿 vandami bhante 🙏🙏🙏

  • @archanakawale3889
    @archanakawale3889 2 ปีที่แล้ว +2

    Vandami bhanteji sadhu sadhu sadhu

  • @pritihumne645
    @pritihumne645 2 ปีที่แล้ว +2

    Vandami Bhanteji 🌹 khup khup moulyavan ashi dhamm deshana 🙏🙏🙏

  • @sumedhbambole108
    @sumedhbambole108 2 ปีที่แล้ว +2

    Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏

  • @seetaramwahule5140
    @seetaramwahule5140 2 ปีที่แล้ว +2

    Vandami Bhante 🙏🙏🙏

  • @sachinwankhade7391
    @sachinwankhade7391 ปีที่แล้ว +1

    वंदामी भंतेजी .खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे.

  • @sandeshtapase4717
    @sandeshtapase4717 2 ปีที่แล้ว +2

    Chhaya Tapase vandami bhanteji namo buddhy 🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐❤❤❤dhmmadesna very Very great full. 👍👍👍🌹🌹🌹💐💐💐❤❤❤sadhu Sadhu sadhu 🙏🙏🙏Jay bhim 🙏🙏🙏🌹🌹💐💐💐❤❤❤👍👍👍

  • @sujatakamble71
    @sujatakamble71 2 ปีที่แล้ว +2

    Jay bhim vandami bhanteji

  • @shashikalaragade2995
    @shashikalaragade2995 หลายเดือนก่อน

    वंदा मी भंतेजी नमो बुद्धाय खूप सुंदर धम्मदेशना मधुर वाणी ऐकल्यामुळे मन प्रसन्न होते पुन्हा पुन्हा ऐका वाटते मी धम्मदेशना ऐकतेx🙏🙏🌹🌹🙏🙏💐💐💐💐💐💙💙🙇‍♀️🙇‍♀️

  • @krishnaingole9815
    @krishnaingole9815 2 ปีที่แล้ว +1

    Vanda Me Bhanteji 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐

  • @jyotsnamuneshwar6670
    @jyotsnamuneshwar6670 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    वंदामी भन्तेजी! साधू! साधू! साधू!🙏🙏🙏🌼🌼🌼

  • @rixstar_ff1340
    @rixstar_ff1340 2 ปีที่แล้ว +2

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹वंदन भन्ते जी

  • @dadasodhanavade5102
    @dadasodhanavade5102 9 หลายเดือนก่อน +1

    सुपर सुपर सुपर मनो बुध्दाय जयभिम

  • @panya786
    @panya786 ปีที่แล้ว +2

    Sadhu.Sadhu..Sadhu...🙏🙏🙏

  • @ushakharata1931
    @ushakharata1931 2 ปีที่แล้ว +2

    Vandami bhanteji 🙏🙏🙏🌹

  • @milindsurwade8353
    @milindsurwade8353 2 ปีที่แล้ว +4

    Vandami Bhanteji🙏🙏🙏 namo Buddha 🙏🙏🙏Jay bhima✊✊✊ sadhu sadhu sadhu🌼🌼🌼 😌😌😌🤗🤗🤗🤗🤗🤗🥰

  • @surendrashegokar8582
    @surendrashegokar8582 2 ปีที่แล้ว +2

    वंदामी भंन्तेजी 🙏🙏🙏 साधु साधु साधु🌹🌹🌷🌷🌼🌼

  • @vijayborkar2722
    @vijayborkar2722 2 ปีที่แล้ว +1

    NAMO buddhay 🙏🙏🙏 vandami bhanteji 🌹🌹🌹 sadhu sadhu sadhu 🏵️🏵️🏵️khup Chan khup sadhuvaad 🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌻🌻🌻

  • @sapna_meshram7979
    @sapna_meshram7979 2 ปีที่แล้ว +1

    Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
    Khup Chan dhamma desana thank you bhanteji 🙏🙏🙏

  • @suwarnaingole9810
    @suwarnaingole9810 2 ปีที่แล้ว

    Vandami bhanteji🙏🙏🙏 Sadhu, Sadhu, Sadhu💐💐💐💐💐

  • @sadanandnade6219
    @sadanandnade6219 2 ปีที่แล้ว +2

    वंदामे भन्तेजी आपले धम्मदेशना खूप प्रभावी व सोपी असल्याने नेहमी ऐकत राहावे असे वाटते आपले धम्मदेशना प्रत्येक भाग आवडीने ऐकत असतो मनाला समाधान वाटते नमो बुद्धाय जय भीम जय संविधान साधू साधू साधू

  • @vaishaliujgare9830
    @vaishaliujgare9830 2 ปีที่แล้ว +1

    Sadhu 🌹 Sadhu 🌹 Sadhu 🌹 vandami Bhanteji 🌹

  • @amolchakrnarayan6998
    @amolchakrnarayan6998 2 ปีที่แล้ว +1

    Vandami Bhanteji 🙏
    Tumchya ddhamopadeahamule aamhala jivan kase jagayache te kalate
    Sadhu...Sadhu...Sadhu...

  • @rajeshramteke4411
    @rajeshramteke4411 6 วันที่ผ่านมา

    वन्दामि भन्तेजी बुध्दवानी खुप खुप लाभदायी आहे🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹

  • @madhukarchavan5041
    @madhukarchavan5041 ปีที่แล้ว +4

    Bhante karunanand, Trivar wandammi , chavan Madhukar Nanded, Really I regularly listing and before sleeping day today, without forgetting listen your dhamma deshana witch delivered by you, as and when I have time. ❤❤❤

  • @ashwajeetvaidya6533
    @ashwajeetvaidya6533 2 ปีที่แล้ว +1

    💐🙏Vandami bhante🙏🙏🙏. Sadhu Sadhu Sadhu🙏🙏🙏

  • @vedantffchannel6635
    @vedantffchannel6635 9 หลายเดือนก่อน +1

    Vandami bhante 🌸🙏🙏🙏🌸 khup chhan dhammadesana deta tumhi .

  • @rameshselurkar5212
    @rameshselurkar5212 2 ปีที่แล้ว +1

    Sadhu sadhu vandami bhanteji uttam pravachan trivar vandan

  • @sureshbhagat7382
    @sureshbhagat7382 ปีที่แล้ว +1

    Vandami Bhanteji -NAMO Budhay NAMO dhamay NAMO Sanghay 👍🙏🙏🙏🌷🌷🌷🌹🌹🌹🌻🌻🌻🌻🌻🌻🌺🌺🌺🌺🌺🌺

  • @panchshilalokhande2302
    @panchshilalokhande2302 15 วันที่ผ่านมา

    वंदामी भंत्ते फार छान महत्त्व पुर्ण हि धम्म देशना आठ प्रकारच्या लोकांशि धम्म चरचा विषयी धम्म देशना अयकाला मीळाली आपले फार आभार आहेत नमो बुध्दाय वंदामी भंत्ते त्रिवार वंदन 🙏🙏🙏

  • @trushaambhore3944
    @trushaambhore3944 3 หลายเดือนก่อน +1

    वंदामि भंतेजी🙏🙏🙏🌷🌷🌷

  • @pramodsakhare5502
    @pramodsakhare5502 2 ปีที่แล้ว +1

    Very very nice.Sadhu Sadhu Sadhu

  • @sitabaithombare3586
    @sitabaithombare3586 2 ปีที่แล้ว +2

    नमो बुद्धाय वंदा मि भंते भंतेजी आपण बुद्धाची वाणी सांगतात ते आमच्यासाठी दुःखमुक्ती आणि सुख प्राप्त होत आहे आम्ही पूर्ण कुटुंब आपली वाणी ऐकतो आणि आम्ही सर्वजण सकाळी आणि संध्याकाळी बुद्ध वंदना घरात घेतो आम्ही बुद्धाची वाणी ऐकल्यावर दिवसभर आनंदित राहतो नमो बुद्धाय जय भीम

  • @maltikhaire293
    @maltikhaire293 2 ปีที่แล้ว +1

    वदामि भ॑तेजी 🙏🙏🙏
    साधू साधू साधू 🙏🙏🙏

    • @maltikhaire293
      @maltikhaire293 2 ปีที่แล้ว

      जयभिम नमोबुद्धाय 🌹🌹🌹🌹🌹

  • @rushikeshhiwrale6871
    @rushikeshhiwrale6871 2 ปีที่แล้ว +1

    🙏sadhu sadhu sadhu🙏Vandami bhante🙏🙏🙏🌷🌷🌷