अपघातानंतर, आत्मा देवाने दिलेलं आयुष्य संपेपर्यंत पिशाच्च योनीतच भटकत असतो.नंतरच आत्म्याला मुक्ती मिळते.व कर्मानुसार व नियतीने जसा वागला असेल त्याप्रमाणे पुढील जन्मात आत्मा नवीन शरीर धारण करतो.भुत पिशाच्च योनीत आत्मा भटकत असतो.याचा गुरुचरित्र ग्रंथात उल्लेख केलेला आहे.
मामा फक्त छत्रीवरून एवढा मॅटर केला आहे. माझ्यावर तर 354 चा गुन्हा दाखल केला आहे फसवून. महत्वाचं म्हणजे सगळं पोलीस स्टेशन पन मॅनेज केल होत. मी वाईट नाहीये पन आज माझ्या ही मनात खूप वाईट विचार येतात. मी विचार करून करून वेडा होईल अशी स्तिथी आहे आज. तुमचा नंबर भेटला तर मामा मला तुम्हाला काही सांगता येईल. 🙏
असे अत्याचार करणारे जास्त दिवस न ठेवता,एकतर एन्काऊंटर किंवा फाशी हे दोनच पर्याय.कायद्यात बदल आवश्यक आहे.आता इंग्रजांच्या राजवटीतील कायदे कॅन्सल करुन बदल केला पाहिजे.लोकसंख्या खूप वाढलेली आहे.
काका,तुमी सांगितलेल्या सगळ्या crime storya मी ऐकल्या,आमचा घरा शेजारी एक घर आहे.मुलगा ट्रक ड्रायव्हर 19 वर्षाचा आणि आणि शिक्षण नाही आणि तिची वागणूक चांगली नाही आणि संपूर्ण गावात तेवढेच एक घर किती त्याची थेरी चांगली नाही या ट्रक ड्रायव्हर मुला मुलामागे एक चांगल्या घरातील नुकतीच बारावी झालेली आणि आज 18 वर्षे पूर्ण झाले आणि लगेच उद्या एक मुलगी स्वतःहून पळून आली. या गोष्टीला साडेतीन महिने झाले पण त्या मुलीचे वडील एकदा तिला बघायला सुद्धा आले नाही.त्या मुलीच्या घरातील कुणीही सदस्य आले नाही. मी जस्ट त्या मुलीचं ऑब्झर्वेशन केलं ती मुलगी मला उडान टप्पू असल्याचं जाणवत आहे तो मुलगा विचित्र आणि मुलगी उडान टप्पू मला असं वाटतंय भविष्यात येथ शंभर टक्के क्राईम घडेल असे मला वाटते .
त्याने अपराध केला हे नक्की पण हे श्रीमंत, मोठ्या पदावर असलेली लोक आणि त्यांची पोर... गरीब लोकांना किडे मकोडे समजतात... 😌
दुर्दैवाने हे खर आहे पण सगळे श्रीमंत वाईट नसतात आणि आपण पण काय कमी नाही बुक्की टेंगूळ काढायची ताकद आपल्यात आहे
Khar aahe mi pan security guard ahe
अपघातानंतर, आत्मा देवाने दिलेलं आयुष्य संपेपर्यंत पिशाच्च योनीतच भटकत असतो.नंतरच आत्म्याला मुक्ती मिळते.व कर्मानुसार व नियतीने जसा वागला असेल त्याप्रमाणे पुढील जन्मात आत्मा नवीन शरीर धारण करतो.भुत पिशाच्च योनीत आत्मा भटकत असतो.याचा गुरुचरित्र ग्रंथात उल्लेख केलेला आहे.
अरे दादांनो मामा 🎉जे सांगतात ते चांगले विचार ❤जिवनात आचरणात आणा व्यवस्थित रहा आम्ही सुधारलो तुम्ही सुधरा नाहीतर यम उभा आहे तुम्हाला नेण्यासाठी
अतिशय उत्तम सादरीकरण
Ramkrishna hari mauli. 🙏
फार छान शेवट कथेचा म्हणजे योग्य अभिप्राय
जय महाराष्ट्र मामा श्री 😊
🙏राम कृष्ण हरी मामा
Barobar sangty dada tumhi
Mama. Jai. Mata. Laxmi
जय हरी मामा
मामा ❤
Ram Ram mamashree 🙏🙏🙏
मामा शेतकऱ्यांची मुलगी पण शेतकऱ्या सोबत नाही करीत लग्न
फारच भयानक स्टोरी
जय श्री राम
पण मामा गरीबाला ईज्जत काय हाय का नाय 🙏🙏🙏
राम राम शेलार मामा रामकृष्ण हरी माऊली जय महाराष्ट्र.
आपल्या मतांशी सहमत मामा रामकृष्ण हरी
Ok report mama 😊
🙏दादा
मामा शिक्रापुरला लहान मुलगी अत्याचाराची बळी झाली
Good morning mama ❤❤❤
Good morning mama
राम राम मामा 🙏🙏 अजगरा सारख जगा शांत जगा आजच्या स्टोरी मधून सांगितलेले विचार आत्मसात करण्या सारखे आहेत राम कृष्ण हरी
अपमान घातक
जय मल्हार मामा
Ok riportah mama
खूप सुंदर व वेगळी स्टोरी ऐकायला मिळाली रिपोर्ट ओके
परिंद जाधव कोल्हापूर
Ok riport dada.
राम कृष्ण हरी मामा🎉🎉
बेंगळुरू महालक्ष्मी मर्डर केस यावर एक व्हिडिओ बनवा मामा
❤❤ राम राम मामा
Ek no. Watchman banu naka
गेट वर वॉचमेन चं उदाहरण सांगितलं ते एकदम बरोबर तात्या
मामा फक्त छत्रीवरून एवढा मॅटर केला आहे. माझ्यावर तर 354 चा गुन्हा दाखल केला आहे फसवून. महत्वाचं म्हणजे सगळं पोलीस स्टेशन पन मॅनेज केल होत. मी वाईट नाहीये पन आज माझ्या ही मनात खूप वाईट विचार येतात. मी विचार करून करून वेडा होईल अशी स्तिथी आहे आज. तुमचा नंबर भेटला तर मामा मला तुम्हाला काही सांगता येईल. 🙏
विसरून जा झालं गेलं स्वतःच्या आयुष्याकडे पहा कायदा हातात घेऊ नका ८७८८५७४३०२
Maza Mitra Tula nirdosh sidh karil
शुभ सकाळ शेलार मामा 🙏
राम कृष्ण हरी
Mama ek number story khoob Sundar Bodh ghena sarkha aahe Sundar Samaj prabodhan mama mama mama mama mama mama 😄😄😄😄👌👌👌👌🫡🫡🫡🙏🙏🙏🙏🙏💯💯💯💯💯💯💯🚩🚩🚩🙋🙋🙋
Ram Krushna Hari Mama ❤
नमस्कार मामा 🙏🏻
🙏🙏राम, राम,,
Good morning mama🔆🌄
Good morning!
Good morning 🌄🌄 mama 🌻🌻
Good morning!
असे अत्याचार करणारे जास्त दिवस न ठेवता,एकतर एन्काऊंटर किंवा फाशी हे दोनच पर्याय.कायद्यात बदल आवश्यक आहे.आता इंग्रजांच्या राजवटीतील कायदे कॅन्सल करुन बदल केला पाहिजे.लोकसंख्या खूप वाढलेली आहे.
बेगलुर केस विडिओ बनवा😊😊😊
🙏🙏
Ram Ram Shelar Mama Shubh Sakal Chya Hardik Shubhecha ❤🙏
कहा राजभोज और काहा गंगू तेलीच्या नोकरचा नोकर..............
😂😂😂
राम राम मामा ❤
आबा पाटील नमस्कार❤❤❤❤❤
Ram Ram mama shree
Namaskar Mama 🎉
झोपेत सल्यूट करतात 😅😅😅😅
सोटाची भूक हसू आले मामा.
Namaskar mama 🎉🎉
राम राम मामा🎉
मामा राम राम ❤
Ok
Mama
नमस्कार
राम राम मामा😊
मामा कहा गंगुतेली कहा राजा भोज हा वाचमन उसके नोकर का नोकर उसके नोकर का नोकर उसके भी नोकर का नोकर शब्द छान मामा
राम राम मंडळी 🎉🎉
🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳🇮🇳🚩⛳
काका,तुमी सांगितलेल्या सगळ्या crime storya मी ऐकल्या,आमचा घरा शेजारी एक घर आहे.मुलगा ट्रक ड्रायव्हर 19 वर्षाचा आणि आणि शिक्षण नाही आणि तिची वागणूक चांगली नाही आणि संपूर्ण गावात तेवढेच एक घर किती त्याची थेरी चांगली नाही या ट्रक ड्रायव्हर मुला मुलामागे एक चांगल्या घरातील नुकतीच बारावी झालेली आणि आज 18 वर्षे पूर्ण झाले आणि लगेच उद्या एक मुलगी स्वतःहून पळून आली. या गोष्टीला साडेतीन महिने झाले पण त्या मुलीचे वडील एकदा तिला बघायला सुद्धा आले नाही.त्या मुलीच्या घरातील कुणीही सदस्य आले नाही. मी जस्ट त्या मुलीचं ऑब्झर्वेशन केलं ती मुलगी मला उडान टप्पू असल्याचं जाणवत आहे तो मुलगा विचित्र आणि मुलगी उडान टप्पू मला असं वाटतंय भविष्यात येथ शंभर टक्के क्राईम घडेल असे मला वाटते .
त्यांचा आयुष्य तुटलेल्या पतंगासारखे आहे ते भरकटलेत पण क्राईम नाही झाला पाहिजे तुम्ही थोडं लक्ष ठेवा
अति तिथे माती 🤦👍
राम राम आबा 🙏
राम राम मामा
राम राम राम मामा
,🎉 राम राम मामा जाऊ द्या गाडी
राम राम मामा श्री विठ्ठल विठ्ठल
नमस्कार 🙏
राम राम मामा .
Ram Ram Mama,
नमस्कार दादा.
मामासाहेब नमस्कार
नमस्कार काका ❤
Nice.................❤❤❤❤❤
Thanks
Tumcha.nabar.milelka🎉
Nangar dhany zaala😅
Akshay shinde vdo banva polisanche aabhi nandan
111
राम कृष्ण हरी
मामा
मामा तुमचा नंबर द्या तुम्हाला माझ्या जीवनात घडलेली घटना सांगायची आहे 🙏
नंबर द्या
Pari hotel nahi te pai hotel
Gunha karnya aadhi vichar Kara mama dhanyvad
340😅
mama watchman sarkhi nokari nahi. tumi ugach naav thevtay.
अहो सगळे सारखे नसतात माझ्याकडे काही केसेस आल्यात हे अंग झाले लोक उभे राहून राहून
@@rameshshelar1253 virya taklela mulga mi aahe. mala vidio link bhetel ka?
majya angavar ani dokyavar takle hote smashan bhumit.
मामा तुमचा नबर मीळेल का
मामा तुमच्या सोबत एका विषयावर बोलायचे आहे
कमेंट बॉक्समध्ये फोन नंबर आहे कॉल प्लीज
मामा नंबर मिळाला नाही
८७८८५७४३०२
Security guard cha kam karu nhi ka
राम कृष्ण हरी मामा
राम राम मामा
राम राम मामा
राम राम मामा
राम राम मामा