Marathi katha| मराठी गोष्टी | बोधकथा| Marathi story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ต.ค. 2024
  • Marathi katha| मराठी गोष्टी | बोधकथा| Marathi story #trending #bodhkathamarathi @apalamanus21

ความคิดเห็น • 7

  • @SURESHGHARAT-w6r
    @SURESHGHARAT-w6r 5 วันที่ผ่านมา

    ❤मस्त, अप्रतिम कथा ❤

  • @snehapalnitkar1704
    @snehapalnitkar1704 5 วันที่ผ่านมา +1

    शारदा ताईने निःपक्षपाती ने मुलीला समजावले हे महत्त्वाचे आहे नाहीतर त्यांच्या घरात अशांततेचे वादळ निर्माण झाले असते

  • @AshaPuranik-m4v
    @AshaPuranik-m4v 5 วันที่ผ่านมา +3

    नाही शारदा ताईंनी मुलीला समजून सांगितले हे बरोबर केलं घरात सूचनेचा राग राग नाही केला हे छान केल मुलीला स्वतः च्या पायावर उभं राहायला सांगितलं हे फार छान केल

  • @vishakha159
    @vishakha159 5 วันที่ผ่านมา +2

    नक्कीच सुरभी च्या सासूबाई चे विचार योग्य आहेत. मुलीनेही लग्न
    झाल्यावर स्वतः च्या अवाजवी अपेक्षा ठेऊ नयेत. व ठेवल्यास त्यासाठी स्वतःच्या हिमतीवर त्या पूर्ण करून आनंद मिळवावा तो आनंद अनोखा असतो.

    • @anupamawadekar-ie6gf
      @anupamawadekar-ie6gf 5 วันที่ผ่านมา

      स्वतःच्या हिमतीवर ती सगळ्या गोष्टी मिळवणं हे मुलींनी आवश्यकच असतं

    • @anupamawadekar-ie6gf
      @anupamawadekar-ie6gf 5 วันที่ผ่านมา

      पण आईने पण दुजाभाव मुलगी आणि मुलाखत करू नये

  • @girishpawaskar-m3t
    @girishpawaskar-m3t 4 วันที่ผ่านมา

    ही मुलगी कोणत्या प्रकारे निरागस आहे. कथेत आई म्हणते माझी मुलगी निरागस आहे