- 372
- 2 978 267
apala manus.
India
เข้าร่วมเมื่อ 1 ก.ค. 2020
नमस्कार....
आपल्या सर्वांनाच नेहमी वेगवेगळे पदार्थ खायला, बनवायला आवडतात. त्यासाठी आपण वेगवेगळ्या पाककृती बनवून त्याचा स्वाद घेत असतो. मी सुद्धा त्यापैकी एक आहे. मला नवनवीन पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवायला आवडते. असेच नवनविन चवदार, चटकदार पदार्थ घेऊन मी माझ्या रेसिपी "आपली रेसिपि " या माझ्या channel च्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आली आहे...

मराठी कथा| हृदयस्पर्शी कथा | बोधकथा | Marathi goshti @apalamanus21 #bodhkatha
मराठी कथा| हृदयस्पर्शी कथा | बोधकथा | Marathi goshti @apalamanus21 #bodhkatha
#marathi #bodhkathamarathi #trending #viralstory #bodhkathakathan #bodhkatha
#marathi #bodhkathamarathi #trending #viralstory #bodhkathakathan #bodhkatha
มุมมอง: 813
วีดีโอ
बायको डाळ-भाता सारखी असते |Marathi goshti | viral story | moralstories @apalamanus21
มุมมอง 4.9Kวันที่ผ่านมา
बायको डाळ-भाता सारखी असते |Marathi goshti | viral story | moralstories @apalamanus21 #viralstory #marathi #bodhkathamarathi #moralstories #bodhkatha #मराठीबोधकथा #मराठीमोटिवेशनलस्टोरीएस #मराठीकथा
जावयांचे अपूर्ण ताट| मराठी कथा | मराठी बोधकथा | Marathi goshti @apalamanus21
มุมมอง 21K2 วันที่ผ่านมา
जावयांचे अपूर्ण ताट| मराठी कथा | मराठी बोधकथा | Marathi goshti @apalamanus21
Marathi goshti | हृदयस्पर्शी कथा | बोधकथा| Marathi Katha @apalamanus21 #bodhkathamarathi
มุมมอง 4.3K3 วันที่ผ่านมา
Marathi goshti | हृदयस्पर्शी कथा | बोधकथा| Marathi Katha @apalamanus21 #bodhkathamarathi
सासूचा उद्धटपणा | मराठी कथा | मराठी बोधकथा | Marathi goshti @apalamanus21
มุมมอง 8K4 วันที่ผ่านมา
सासूचा उद्धटपणा | मराठी कथा | मराठी बोधकथा | Marathi goshti @apalamanus21 #viralstory #bodhkathamarathi #moralstories #bodhkatha #marathigosthi
Marathi katha| मराठी गोष्टी | बोधकथा| Marathi story #trending #bodhkathamarathi @apalamanus21
มุมมอง 7K5 วันที่ผ่านมา
Marathi katha| मराठी गोष्टी | बोधकथा| Marathi story #trending #bodhkathamarathi @apalamanus21
Marathi katha| मराठी गोष्टी | बोधकथा| Marathi story #trending #bodhkathamarathi @apalamanus21
มุมมอง 6K6 วันที่ผ่านมา
Marathi katha| मराठी गोष्टी | बोधकथा| Marathi story #trending #bodhkathamarathi @apalamanus21 #bodhkathamarathi #viralstory #moralstories #moralstories #marathi #मराठीबोधकथा #मराठीमोटिवेशनलस्टोरीएस #मराठीकथा
मराठी कथा| हृदयस्पर्शी कथा | बोधकथा | Marathi goshti @apalamanus21 #bodhkatha
มุมมอง 16K9 วันที่ผ่านมา
मराठी कथा| हृदयस्पर्शी कथा | बोधकथा | Marathi goshti @apalamanus21 #bodhkatha
मराठी हृदयस्पर्शी कथा | marathi short story| bodhkatha| @apalamanus21 #trending #viralstory
มุมมอง 4.2K10 วันที่ผ่านมา
मराठी हृदयस्पर्शी कथा | marathi short story| bodhkatha| @apalamanus21 #trending #viralstory
मराठी कथा| हृदयस्पर्शी कथा | बोधकथा | Marathi goshti @apalamanus21 #bodhkatha
มุมมอง 5K11 วันที่ผ่านมา
मराठी कथा| हृदयस्पर्शी कथा | बोधकथा | Marathi goshti @apalamanus21 #bodhkatha #viralstory #marathi #moralstories #bodhkathamarathi #apalamanus
मराठी हृदयस्पर्शी कथा | marathi short story| bodhkatha|गोष्ट @apalamanus21 #trending #viralstory
มุมมอง 11K12 วันที่ผ่านมา
मराठी हृदयस्पर्शी कथा | marathi short story| bodhkatha|गोष्ट @apalamanus21 #trending #viralstory
मराठी हृदयस्पर्शी कथा | marathi short story| bodhkatha| @apalamanus21 #trending #viralstory
มุมมอง 16K13 วันที่ผ่านมา
मराठी हृदयस्पर्शी कथा | marathi short story| bodhkatha| @apalamanus21 #trending #viralstory #bodhkatha #bodhkathamarathi #marathi #moralstories #apalamanus
मराठी हृदयस्पर्शी कथा | marathi short story| bodhkatha|गोष्ट @apalamanus21 #trending #viralstory
มุมมอง 15K14 วันที่ผ่านมา
मराठी हृदयस्पर्शी कथा | marathi short story| bodhkatha|गोष्ट @apalamanus21 #trending #viralstory
मराठी हृदयस्पर्शी कथा | marathi short story| bodhkatha|गोष्ट @apalamanus21 #trending #viralstory
มุมมอง 10K15 วันที่ผ่านมา
मराठी हृदयस्पर्शी कथा | marathi short story| bodhkatha|गोष्ट @apalamanus21 #trending #viralstory
मराठी हृदयस्पर्शी कथा | marathi short story| bodhkatha|गोष्ट @apalamanus21 #trending #viralstory
มุมมอง 7K16 วันที่ผ่านมา
मराठी हृदयस्पर्शी कथा | marathi short story| bodhkatha|गोष्ट @apalamanus21 #trending #viralstory
बरोबर आहे.अशा नालायक माणसाला हीच शिक्षा योग्य आहे.
अगदी योग्य निर्णय घेतला त्यांनी
Ashi samajdar sasu sarvana milali pahije 👌👌🙏🙏💐💐🎂🌹
योग्य निर्णय घेतला आहे
खूप आवडला त्यांचा निर्णय आम्हाला
सासुबाई नं1,,छान धडा शिकवला मुलाला👌👌🙏🙏
अशी समंजस सासूबाई सगळ्यांना मिळो
Khup chan
अशी हेकट,मतलबी आई असुच शकत नाही. चुकीचे संबोधन नको😊
फालतू गोष्ट सहा महिलांचा पगार देते पण मुलगा आणि सुनला खाऊ घालू शकत नाही
ही मुलगी कोणत्या प्रकारे निरागस आहे. कथेत आई म्हणते माझी मुलगी निरागस आहे
बोधकथा
शारदा ताईने निःपक्षपाती ने मुलीला समजावले हे महत्त्वाचे आहे नाहीतर त्यांच्या घरात अशांततेचे वादळ निर्माण झाले असते
❤मस्त, अप्रतिम कथा ❤
नाही शारदा ताईंनी मुलीला समजून सांगितले हे बरोबर केलं घरात सूचनेचा राग राग नाही केला हे छान केल मुलीला स्वतः च्या पायावर उभं राहायला सांगितलं हे फार छान केल
नक्कीच सुरभी च्या सासूबाई चे विचार योग्य आहेत. मुलीनेही लग्न झाल्यावर स्वतः च्या अवाजवी अपेक्षा ठेऊ नयेत. व ठेवल्यास त्यासाठी स्वतःच्या हिमतीवर त्या पूर्ण करून आनंद मिळवावा तो आनंद अनोखा असतो.
स्वतःच्या हिमतीवर ती सगळ्या गोष्टी मिळवणं हे मुलींनी आवश्यकच असतं
पण आईने पण दुजाभाव मुलगी आणि मुलाखत करू नये
सुनेने सांगितले म्हूणन बरे झाले. सौसार सुधारला.
खुपच छान कथा.धन्यवाद❤
उत्तम कथा
छान होती कथा नंणदेला तिच्या आई कडून वस्तू घेण्यासाठी वेळीच थांबवले तिच्या जोडीदाराने
खूप छान
Sasu ashi havi sune chi kalji ghenati
❤ khupch chan katha hoti ashi sasu saglyana milu de
सकारात्मक कथा 😊
खूप छान स्टोरी होती अशी सासू सगळ्यांना मिळावी प्रेम देणारी
छान
खूप छान
Kharach chhan ❤
खुपच छान कथा ❤❤
Chan
खरच मनाला स्पर्श करून गेली हि गोष्ट ❤
योग्य निर्णय घेतला
चेहरा लाल बुंद झाला
Very nice story ❤
खूप छान कथा आहे❤❤🙏🙏
एकदम बरोबर आहे चूक कुठेच नाही
हा निर्णय ५० वर्षांं पूर्वी आमच्या नवर्याने पण घेतला होता .एव्हढ सगळ वाचून ऐकून आशा बायका बदलत नाहीत.
खूप छान नवरयाला आणि सासूला चांगलाच धडा शिकवला
खुप छान
Good
खूप छान स्टोरी होती जर सासूने आपल्या सूचनेला समजून घेतले घरातील वातावरण आनंदी राहील नंणदेने सुद्धा वहिनी ला समजून घेतले तर घरातील वातावरण आनंदी आणि चांगलं रहिल
अशी सासू कोणाचंच ऐकत नाही ती कोणालाच मिळायला नको ह्या जन्मात काय पुढच्या जन्मात सुद्धा नको मी मोठी म्हणून चालत नाही
कथा खूपच छान आहे 😊सासूने सुनेला लेकी समजून वागायला हवे
😊कथा आवडली पण प्रत्येक सासूने आपल्या सुनेला समजाऊन घेणे आणि तिच्या बरोबर प्रेमाने रहावे तरच संसाराला गोडी येते
होय काही जुनी माणसं अशीच विचित्र खत्रूड असतात...स्वतः बरोबर दुसऱ्याचं जीवन खराब करून टाकतात... तर कधी-कधी सुना चांगल्या नसतात..
अशीच असते सासू आपल्या समोर एक आणि मुला समोर एक😡
छान आहे कथा
👍
चांगला धडा शिकवला नवरा आणि सासु ला👍👍
ते असं असतंच अंगात रग असते तेव्हा फार माज असतो रंग गेली शांत होता