कर्जमाफी, सोयाबीन अनुदान, पीकविमा अपडेट प्रश्नोत्तरे लाईव्ह

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 356

  • @suryakantmore5848
    @suryakantmore5848 20 วันที่ผ่านมา +88

    कर्ज माफी हवी आहे, सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे.

  • @kanishkapawara8095
    @kanishkapawara8095 20 วันที่ผ่านมา +43

    कर्ज माफी झाली पाहिजे सर...

  • @pravinmalghan4452
    @pravinmalghan4452 19 วันที่ผ่านมา +14

    सरसगट कर्ज माफी झाली पाहिजे

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 20 วันที่ผ่านมา +56

    शेतकऱ्यांना सरसगट कर्ज माफी करावी

  • @m.d.chaudhari5174
    @m.d.chaudhari5174 19 วันที่ผ่านมา +15

    कर्ज माफी आता रेग्युलर शेतकऱ्यांना झाली पाहिजे

  • @roshandangore7298
    @roshandangore7298 20 วันที่ผ่านมา +42

    कर्जमाफी झाली पाहिजे

  • @balajisurvase7512
    @balajisurvase7512 20 วันที่ผ่านมา +45

    आमच्या सर चा व्हिडीओ आला की अस वाटत खरोखर पंढरपूर च्या पांडुरंगा चे दर्शन झाल्या सारखे वाटते . धन्यवाद सर ❤❤

  • @vitthalkaliche8123
    @vitthalkaliche8123 20 วันที่ผ่านมา +25

    खरोखर कर्ज माफी ची गरज आहे

  • @dattaudage7243
    @dattaudage7243 19 วันที่ผ่านมา +5

    कर्ज माफी सरसकट झाली पाहिजे. नाहीतर आम्ही पाच वर्षे पाठीमागे जाऊ तर आम्हाला खूप गरजेचं आहे..

  • @SadashivNagre
    @SadashivNagre 20 วันที่ผ่านมา +28

    साहेब शेतकरी कर्ज माफी झाली पाहिजेत कमीत कमी दोन लाखापर्यंत कोणतेही निकष ना ठेवता तरच शेतकरी टिकेल,

    • @prashantsingru7459
      @prashantsingru7459 20 วันที่ผ่านมา +2

      😂आपापल्या लोकप्रतिनिधीना सांगून बघा,अन्यथा निवडणुकीत मोठा निर्णय घ्यावा🙏

    • @kumarchoudhari6108
      @kumarchoudhari6108 19 วันที่ผ่านมา +1

      जास्त कर्ज घेतलेल्यांनी काय पाप केलय ,सर्वांचीच कर्ज माफी झाली पाहिजे

  • @dandade1205
    @dandade1205 20 วันที่ผ่านมา +10

    हे सरकार जाणून बुजून कर्ज माफ करात नाही पण त्यांना विधानसभेला परिणाम भोगावे लागतील

  • @amolchaudhari8572
    @amolchaudhari8572 20 วันที่ผ่านมา +13

    बरोबर बोललात...
    कांद्याचे भाव वाढले म्हणून आरडाओरड करणार्यांनी शेणच खावे...

  • @dnyaneshwarwadatkar
    @dnyaneshwarwadatkar 19 วันที่ผ่านมา +5

    खरंच सर कर्ज मापी झालीच पाहिजे

  • @user-cg5nd8oe4t
    @user-cg5nd8oe4t 20 วันที่ผ่านมา +22

    खरंच भाऊ तुम्ही शेतकऱ्याची कैवारी इथे आज ही अतिशय अचूक माहिती देतात

  • @ganeshkhupse9708
    @ganeshkhupse9708 20 วันที่ผ่านมา +14

    तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना nice 👍

  • @sandipkonde6846
    @sandipkonde6846 19 วันที่ผ่านมา +3

    कर्ज माफी झाली पाहिजे कमीत कमी दोन लाख पर्यन्त

  • @gajanankajale7225
    @gajanankajale7225 19 วันที่ผ่านมา +3

    सर तुमची माहिती सर्व खरी आस्ते एकदा कर्ज माफी झाली पाहिजे सर

  • @arunimade9529
    @arunimade9529 19 วันที่ผ่านมา +4

    कर्ज माफी झालीच पाहिजे

  • @GangaramBache
    @GangaramBache 20 วันที่ผ่านมา +11

    सर आपली जेवढ आभार मानले तेवढे कमी आहे आपन शेतकऱ्यांना खुप चांगल्या प्रकारे सहकार्य करत आहात मी आपले दररोज पहातो अतिशय महत्त्वाची अपडेट देत आहात धन्यवाद सर

  • @shyamshinde6611
    @shyamshinde6611 20 วันที่ผ่านมา +7

    कर्ज माफी झाली पाहिजे

  • @gajananpachfule9761
    @gajananpachfule9761 19 วันที่ผ่านมา +2

    दादा जय शिवराय
    खरोखरच या सरकारने सरसगट कर्ज माफी झाली पाहिजे दादा

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 19 วันที่ผ่านมา +3

    प्रभु सर आपण खुप छान काम करीत आहात, एकंदरीत सर्व मुद्दे शेतकरीवर्ग हिताचे आहेत ❤❤❤

  • @yogeshkhawale7148
    @yogeshkhawale7148 19 วันที่ผ่านมา +1

    कर्ज माफीची खरंच खूप गरज आहे. कर्ज माफी झाली पाहिजे.

  • @krishnaranjne6308
    @krishnaranjne6308 19 วันที่ผ่านมา +2

    कर्ज माफी झालीस पाहीजे हो दादा तर शेतकरी खुश हो ईल

  • @mininathsonawane9779
    @mininathsonawane9779 20 วันที่ผ่านมา +4

    एक मेव खरी माहिती. देता सर तुम्हीं तुमचे मनापासून धन्यवाद

  • @Nisu1946
    @Nisu1946 20 วันที่ผ่านมา +3

    नमस्कार प्रभुदेवा सरजी तुम्ही खूप छान समजवलं कदाचित सर्व शेतकरी तुमचं पूर्ण समजतील शेतकऱ्यांच्या मनामध्ये मोठा गैरसमज आहे के बीजेपी हारल म्हणजे काँग्रेस आपल्याला कर्ज माफी करेल परंतु हा शेतकऱ्यांचा मोठा गैरसमज आहे शेतकऱ्यांना तुम्ही प्रकल्प बद्दल समजायला खूप छान देशाचा विकास व्हायलाच पाहिजे

  • @mohannawale1482
    @mohannawale1482 20 วันที่ผ่านมา +8

    शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी काल मुंबई जाऊन मागनी केली त्यांना पोलीसानी पकडुन नेले कजे माफिची मागनी केली पिक विमा द्या

  • @OmFartade5611
    @OmFartade5611 20 วันที่ผ่านมา +2

    आत्ताशी बरे वाटले तुमच्या तोंडातून शब्द तरी आला की नगर जिल्हा la सुद्धा पीकविमा येण्याच्या खूप शक्यता आहेत
    धन्यवाद sir

  • @balajiwanje1172
    @balajiwanje1172 19 วันที่ผ่านมา +1

    सरकारला कळत नाही आहे हर शेतीमधील भाव वाढ झालेली आहे मजूर खत फवारणी एक वेळेस महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करायला हवी

  • @satishgawande5699
    @satishgawande5699 20 วันที่ผ่านมา +5

    दोन लाखापर्यंत कर्जमाफी दिली पण दोन लाखाच्यावरची कर्ज आहे त्यांना वरची रक्कम भरून O T S नी देऊ असे अजित पवार साहेबांनी सांगितले होते.त्याचे पुढे काय झाले. खूप शेतकरी यापासून वंचित आहे.

  • @SanjayLakkas
    @SanjayLakkas 19 วันที่ผ่านมา +1

    Jay shivray sir, sir aapan chan mahiti deta

  • @ganeshkhupse9708
    @ganeshkhupse9708 20 วันที่ผ่านมา +4

    खूपच छान समजावून सांगता सर तुम्ही love you sir❤

  • @user-fb1fk6ic7l
    @user-fb1fk6ic7l 19 วันที่ผ่านมา +1

    खुप चांगली माहिती देता

  • @user-gq3zo9so3q
    @user-gq3zo9so3q 19 วันที่ผ่านมา +2

    कर्ज माफी झालीच पाहिजे तरच सरकार यैईल

  • @mukundmundhe2980
    @mukundmundhe2980 20 วันที่ผ่านมา +17

    आम्हाला कर्ज माफी नको
    स्वामीनाथन आयोग लागू करा
    विनाकार योजनेची भिक नको

    • @sonu-gr3lk
      @sonu-gr3lk 19 วันที่ผ่านมา

      हे लवकर नाही होणार दादा
      तूर्तास कर्जमाफी महत्वाचा

  • @santoshvadak2050
    @santoshvadak2050 20 วันที่ผ่านมา +8

    Sir तुम्ही विधानसभा निवडणूक लढवावी...तुमच्यासारखी माणसे कृषि मंत्री होने खूप गरजेचे आहे...

    • @GrShetiYojna
      @GrShetiYojna  20 วันที่ผ่านมา +4

      काही चुकलं.का

    • @gajananchaukale3289
      @gajananchaukale3289 20 วันที่ผ่านมา +1

      ​@@GrShetiYojna kahi nahi sir

    • @maheshbhakare6395
      @maheshbhakare6395 19 วันที่ผ่านมา

      😂​@@GrShetiYojna

    • @prashsnde8425
      @prashsnde8425 19 วันที่ผ่านมา

      👍👍🙏🙏

    • @Sagaranand..
      @Sagaranand.. 19 วันที่ผ่านมา

      ​@@GrShetiYojna🤣🤣🤣

  • @vidudivate7291
    @vidudivate7291 19 วันที่ผ่านมา

    सर.तुमि.खरोखर.तनतुतत.माहिति.देता.सर.जय.शिवराय.सर

  • @rajuadmane2759
    @rajuadmane2759 19 วันที่ผ่านมา

    कर्ज माफी झाली पाहिजे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे त्यामुळे अपेक्षा आहे सत्ताधाऱ्यांकडून....

  • @GopalDeulkar
    @GopalDeulkar 20 วันที่ผ่านมา +1

    सर तुम्ही माहिती खूप छान सांगता मी तुमचा प्रत्येक व्हिडिओ बघतो सर शेतकऱ्यासाठी तुम्ही एक देव आहात सर

  • @chetanshinde6165
    @chetanshinde6165 19 วันที่ผ่านมา +2

    सर 2013 पासून चे थकित कर्ज आहे ते अद्याप माफ झाल नाही असे बरेच शेतकरी आहेत याच्यावर विडियो बनवावा विनंती 🙏🙏🙏

  • @dgvicky8881
    @dgvicky8881 19 วันที่ผ่านมา +1

    देवा आपण नावा प्रमाणेच देव आहात शेतकर्यांसाठी जिथ सरकारच चुकत नेत्यांच नकारात्मक वागणं चुकतं तिथ ठोक पण निषेध दर्शववता 🙏🙏

  • @balasahebdandvate6814
    @balasahebdandvate6814 18 วันที่ผ่านมา +1

    खुपच छान सर

  • @user-os2fz6gk8m
    @user-os2fz6gk8m 19 วันที่ผ่านมา

    चालू कर्जदारांना सुद्धा कर्जमाफी व्हायला हवी हे सरकारने लक्षात घ्यावे

  • @santoshkalwane8743
    @santoshkalwane8743 19 วันที่ผ่านมา

    सर खूपच महत्त्वाची महिती देता आपण शेतकऱ्यांना. धन्यवाद

  • @DayaGade-n6d
    @DayaGade-n6d 19 วันที่ผ่านมา +2

    7/12कोरा झाला पाहिजे कर्ज माफी झाली पाहिजे शेतकरी खूप अडचणीत आहेत

  • @kavlepravin4769
    @kavlepravin4769 20 วันที่ผ่านมา +8

    लातूर तालुका 2023 24 चा पिक विमा 75% कधी मिळणार

  • @shreeshailbagale9656
    @shreeshailbagale9656 19 วันที่ผ่านมา +2

    शरद पवारा सारखा दुसरा कृषिमंत्री होणे नाही.. आमची मागणी आणि इच्छा आहे पवारांना परत एकदा देशाचा कृषिमंत्री पद मिळावे.. लबाड सरकार नको

  • @lakhanzambare7358
    @lakhanzambare7358 19 วันที่ผ่านมา +1

    कर्जमाफी झाली पाहिजे सर..

  • @SulemanSayed-pq3pl
    @SulemanSayed-pq3pl 19 วันที่ผ่านมา +1

    छान माहीती दीली सर धन्यवाद 🎉🎉🎉

  • @radheradhe2675
    @radheradhe2675 19 วันที่ผ่านมา

    सरकारमध्ये कोणी मंत्री ओळखीचे असतील तर हे सर्व लोकांचे कमेंट दाखवा त्यांना
    कर्जमाफी हवी सरसकट सातबारा कोरा...

  • @santoshgour1672
    @santoshgour1672 19 วันที่ผ่านมา +1

    सततच्या पावसाचा अनुदान मागच्या वर्षी

  • @dipaksawdekar1070
    @dipaksawdekar1070 20 วันที่ผ่านมา +2

    धन्यवाद सर... 🙏🏽

  • @ganeshphate1994
    @ganeshphate1994 19 วันที่ผ่านมา

    कर्जमाफी जर झाली तर हे सरकार येणार नाही तर तर महाराष्ट्र मध्ये पडणार एवढं नक्की

  • @abhayr8335
    @abhayr8335 20 วันที่ผ่านมา

    Your Work..!! Really APPRECIATED sir❤

  • @balasahebparse1756
    @balasahebparse1756 19 วันที่ผ่านมา

    You are great sir 🙏khup wayvasthit mahiti deta

  • @akashzirmire829
    @akashzirmire829 20 วันที่ผ่านมา +4

    सर लातूर चा पीकविमा माहिती द्या 🙏🤍

  • @satishpatil2592
    @satishpatil2592 20 วันที่ผ่านมา +9

    सर हिंगोली जिल्ह्यात पिक विमा मिळालेला नाही खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा कधी मिळेल

  • @प्रकाशकोल्हे
    @प्रकाशकोल्हे 20 วันที่ผ่านมา +5

    बुलढाणा जिल्हाचा विमा कधी मिळणार

  • @rahulpawar8486
    @rahulpawar8486 20 วันที่ผ่านมา +1

    धन्यवाद सर 🙏🙏🙏

  • @shrikunakamble9106
    @shrikunakamble9106 19 วันที่ผ่านมา +1

    Jay shiv ray

  • @satishpatil2592
    @satishpatil2592 20 วันที่ผ่านมา +6

    हिंगोली जिल्ह्यात पिक विमा मिळालेला नाही

  • @PandurangFhuke
    @PandurangFhuke 19 วันที่ผ่านมา +1

    शेतकऱ्यांचा राशन बंद झाला आहे पैसे पण मिळत नाही तालुका परळी वैजनाथ जिल्हा बीड काही अपडेट आहे का व्हिडिओ बनवा

  • @roshanbarsagade8545
    @roshanbarsagade8545 19 วันที่ผ่านมา +1

    जय शिवराय सर

  • @popatchavan9907
    @popatchavan9907 19 วันที่ผ่านมา +1

    सर आष्टी तालुक्यात समाधान कारक पाऊस पण सोयाबीन पीक धोकादायक धन्यवाद

  • @prakashshinde2621
    @prakashshinde2621 20 วันที่ผ่านมา +3

    लातुरच आपडेट सांगा सर

  • @NikhilItsme
    @NikhilItsme 20 วันที่ผ่านมา +2

    जय शिवराय सर नविन पि म किसान सन्मान निधी योजना रजिस्टर रेशनकधी सुरू होणार आहे.

  • @somnathnmali2506
    @somnathnmali2506 20 วันที่ผ่านมา +2

    ठिबक सिंचन अनुदान कधी मिळेल

  • @bhagwatmogal4068
    @bhagwatmogal4068 20 วันที่ผ่านมา

    शेतकरी सुखी तर जग सुखी

  • @SunilShinde-ct3cd
    @SunilShinde-ct3cd 19 วันที่ผ่านมา +1

    लातूर मधील 75टक्के विमा खात्यात जमा होणार आहे सरजी

  • @santoshjadhao5814
    @santoshjadhao5814 19 วันที่ผ่านมา +1

    सर बुलढाणा जिल्हा मेहकर तालुक्यातील वरवंड मंडळाचे रब्बी पिक हरभरा कधी मिळणार

  • @user-mo2is2db6m
    @user-mo2is2db6m 20 วันที่ผ่านมา

    2023चा जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यातील पिक विमा राहीलेला 75%मिळायला पाहिजे

  • @user-fb1fk6ic7l
    @user-fb1fk6ic7l 19 วันที่ผ่านมา

    परभणी बद्दल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @MRCHAMP177
    @MRCHAMP177 18 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्या,शेतकरी देशाचे कर्ज माफ करेल

  • @bhagwatmogal4068
    @bhagwatmogal4068 20 วันที่ผ่านมา

    Dhanywaad Sir

  • @kumarchoudhari6108
    @kumarchoudhari6108 19 วันที่ผ่านมา

    सरसकट कर्ज माफी झाली पाहिजे

  • @bharatpanchal-hn4cq
    @bharatpanchal-hn4cq 19 วันที่ผ่านมา +1

    सर नमो चा हप्ता आलेला नाही 4000 दाखवतो आणि डुप्लिकेट पेमेंट दाखवतो यासाठी काय करावे कृपया सांगा 🙏

  • @OmFartade5611
    @OmFartade5611 20 วันที่ผ่านมา

    आजचा व्हिडिओ बघून खूप हसलो राव मी काय नमुन्यांचे उदाहरण दिलं rav tumhi 😂😂😂

  • @kuldeep_gaikwad_patil
    @kuldeep_gaikwad_patil 20 วันที่ผ่านมา +4

    मागेल त्याला सौर पंप या बाबत मार्गदर्शन करावे

  • @shesharaogarkal1415
    @shesharaogarkal1415 19 วันที่ผ่านมา

    सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे

  • @dhanarajtoge2512
    @dhanarajtoge2512 20 วันที่ผ่านมา +3

    ठिबक तुषार चे अनुदान कधी येणार आहे

  • @भारतचव्हाण-द3प
    @भारतचव्हाण-द3प 20 วันที่ผ่านมา

    माझे बँक खाते फ्रीज केले आहे साहेब आता करावं साहेब मार्ग मोकळा व्हावा साहेब

  • @satishveer8207
    @satishveer8207 20 วันที่ผ่านมา +2

    Karja mafi jhali pahije sir Karen attachya candishionla sheti kaarychi manl tr khup avgad jal ahe plas avkali paus dushkal havamana mule pikanvar honare dush parinam khup aadchanila samore zav lagat ahe shetkaryanla

  • @DaneshavrLad
    @DaneshavrLad 19 วันที่ผ่านมา +1

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 19 วันที่ผ่านมา

    प्रभु भाऊ आम्हाला शिवाजी महाराज कज॔माफी अन् जोतिबा फुले कर्ज माफी मिळाली नाही त्यामुळे आमचा पर्याय आत्महत्या शिवाय नाही हे सरकार राजकारण करणे भाऊ यांना काही सांगा

  • @RaviMaske-ij1gy
    @RaviMaske-ij1gy 20 วันที่ผ่านมา

    जय शिवराय प्रभुजी. 🌹🌹🙏🙏

  • @dhanarajtoge2512
    @dhanarajtoge2512 20 วันที่ผ่านมา +2

    ठिबक तुषार चे अनुदान कधी मिळणार आहे 2023 24

  • @rizwanali107
    @rizwanali107 19 วันที่ผ่านมา

    Good video thankyou

  • @santoshghorpade5795
    @santoshghorpade5795 20 วันที่ผ่านมา +2

    रबी parbhani जिल्हा pik vima harbhara

  • @anudipthakare9888
    @anudipthakare9888 19 วันที่ผ่านมา +1

    सोयाबीन आणि कापूस 5000 रू अनुदान कधी मिळते 😢

  • @virsingmavli1343
    @virsingmavli1343 19 วันที่ผ่านมา +1

    फवारणी पंप शेतकऱ्यांना सरसकट देण्यात येईल का सर

  • @dhanarajtoge2512
    @dhanarajtoge2512 20 วันที่ผ่านมา +2

    ठिबक तुषार चे अनुदान कधी येणार आहे सर 2023 24

  • @virathatekar2756
    @virathatekar2756 20 วันที่ผ่านมา +1

    सर बुलढाणा जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या पीकविमा सरसकट आहेकी क्लेम केलेल्या शेतकऱ्यांना

  • @dnyaneshwarpawar2497
    @dnyaneshwarpawar2497 19 วันที่ผ่านมา

    Jay shivray ❤❤

  • @Rahulwasu
    @Rahulwasu 19 วันที่ผ่านมา

    शेतकरी स्व था जोपर्यंत प्रोसेसिंग मध्ये (प्रक्रिया उद्योग ,कच्चा मालाचे रूपांतरण पक्क्या मलामधे) छोटा प्रमनत का असेना, कोणाला अतवाठ असेल तर, आधीच्या कालत देवाण घेवाण पद्धत होती , जेणेकरून गावातील गरजा बऱ्याच प्रमाणात गावातच भागवीत होते. हीच आज काळाची गरज आहे मित्रानो....

  • @santoshlabade5749
    @santoshlabade5749 19 วันที่ผ่านมา

    राम राम भाऊ

  • @anilkachave5266
    @anilkachave5266 20 วันที่ผ่านมา

    शेतकऱ्यांना शेतीसाठी जोडधंदा करण्याकरिता कर्ज उपलब्ध करून द्यायला पाहिजे एन एल एम सारखी योजना आहे पण त्यात काही जाचक अटी घातलेले आहेत

  • @kedardigambar4609
    @kedardigambar4609 20 วันที่ผ่านมา +1

    Soyabin aanudan ekyc kara mahnet aahi kess karaych te.. sanga

  • @rahulnandre4118
    @rahulnandre4118 20 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर,
    आज वरच्या सर्व व्हिडिओ पैकी आजचा लाईव्ह मला फार आवडला
    कारण - कृषी विभागाची दिरगाई ला सडेतोड उत्तर
    कर्जमाफी साठी आपली सखोल भूमिका अभ्यासू माहिती
    लाडकी बहीण वरती स्पष्ट मत
    कांदा भाव वाढ वरती मत

  • @chatrapatishivajimaharaj2102
    @chatrapatishivajimaharaj2102 20 วันที่ผ่านมา

    सर माझं 2022 yild base सोयाबीन चे अनुदान मिळण्याचे राहीले होते.एक महिनाभर पहिले online चेक केले तर रक्कम 13200 पण दिसत होती विमा कंपनीला विचारलतर ते सांगत होते की prosess मध्ये आहे काहीदिवसात मिळेळ पण आता रक्कम 0 दाखवत आहे. सर काही सहकार्य करावे कृपया मार्गदर्शन करावे

  • @murarimhaske1566
    @murarimhaske1566 16 วันที่ผ่านมา

    बुलडाणा जिल्ह्यातील पिक विमा नुकसान भरपाई कधी मिळणार