माझी गोष्टं- सुभाष मदने ( सुभाषराव) प्रणव मदने ( छोट्याभाई )

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
    भरत शिंदे ( दिग्दर्शक)
    ९७६३१२०८२८
    रामदास जगताप ( दिग्दर्शक)
    ९६८९९०२७११
    सुभाष मदने ( निर्माता)
    ९६६५०२२८७२
    जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
    शुभम घाटगे
    ८७६६०४७६८८
    गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
    आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
    📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
    🖥फेसबुक :- / gavranfilms
    📸Instagram :- / gavran_films_productions
  • ภาพยนตร์และแอนิเมชัน

ความคิดเห็น • 1.1K

  • @devraougale8573
    @devraougale8573 2 ปีที่แล้ว +325

    सुखात नांदेल तेच गाव..!!
    जिथे असेल तंटामुक्त अध्यक्ष सुभाषराव ..!!💯✌️
    प्रत्येक गावाला आज अशा सुभाषरावांची गरज आहे.

    • @nabajizarekar1861
      @nabajizarekar1861 2 ปีที่แล้ว +6

      अगदी बरोबर

    • @kokancashew247
      @kokancashew247 ปีที่แล้ว +2

      Res all टीम तुम्ही खूप मोठी झेप घेतली आहे...,40 लाख view सहज भेटतात.. ग्रुप टिकवून ठेवा.. पूर्ण महाराष्ट्र तुमच्या वर प्रेम करते

  • @akashmore3989
    @akashmore3989 2 ปีที่แล้ว +171

    खरंच डोळ्यात पाणी आलं . आजी आणि आजोबा चे बोलणे ऐकून 😭🙏🙏🙏

  • @pravinsayambar6710
    @pravinsayambar6710 2 ปีที่แล้ว +382

    आज आजोबांचा वारकरी पेहराव राहणीमान व गोपिचंद,अष्टगंध हे सगळ पाहून मला माझ्या आजोबांची आठवन आली.
    धन्यवाद सुभाष सर 🙏

    • @power3433
      @power3433 2 ปีที่แล้ว +10

      माझे वडील सुद्धा वारकरी आहेत

    • @somasonawane2551
      @somasonawane2551 2 ปีที่แล้ว

      मला पण

    • @krushnamane1074
      @krushnamane1074 2 ปีที่แล้ว +1

      खरच मला पण माझ्या आजोबा चि आठवण आली.
      सुभाष सर तुमच्या जीवनातील प्रवास पाहीला आणि डोळ्यातुन आश्रुधारा वाहिल्या.
      खुप खुप शुभेच्छा.....

  • @sandeshmore2172
    @sandeshmore2172 2 ปีที่แล้ว +84

    निर्व्यसनी राहिल तर नक्कीच प्रगती होती
    याचे जिवंत उदाहरण आहे.
    Proud of you Subhasrao and family🙏🙏👍👍❤❤

    • @dnyaneshwarchandanse8211
      @dnyaneshwarchandanse8211 2 ปีที่แล้ว +2

      Right

    • @ersaggy8791
      @ersaggy8791 2 ปีที่แล้ว +1

      Right

    • @sunilpawar277
      @sunilpawar277 ปีที่แล้ว

      तुमची जोडी ही ..सचिन, अशोक सराफ, लक्ष्मीकांत सारखी राहो हिच श्री .साईचरणी प्रार्थना🙏🙏🎊🎊

  • @sanjayfunde4530
    @sanjayfunde4530 2 ปีที่แล้ว +228

    ह्या परीवाराला सदैव सुखी ठेव ही माझ्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना

  • @vrushalimate1106
    @vrushalimate1106 2 ปีที่แล้ว +223

    आज खूप छान वाटले तुमची गोष्ट इकुन... मन भरून आले प्रत्येकाची व्यक्तीची मुलखात एकूण... धन्य ते माऊली माता पिता ... त्याच्या मुळे तूम्ही आम्हला भेटलात...🙏

    • @lover3669
      @lover3669 2 ปีที่แล้ว

      Ho

    • @ramsalunke8218
      @ramsalunke8218 2 ปีที่แล้ว

      Right 👍

    • @saritajankar2166
      @saritajankar2166 2 ปีที่แล้ว

      खुप छान सुभाष सर डोळे पाणावले

  • @mahadevkasbekasbe8446
    @mahadevkasbekasbe8446 2 ปีที่แล้ว +43

    खरच जुने दिवस आठवले सुभाषराव ची गोष्ट ऐकून डोळ्यात पाणी आले राव

  • @जराहटके-ष3ण
    @जराहटके-ष3ण 2 ปีที่แล้ว +26

    सलाम सुभाषराव
    आणि तुमच्या पत्नी चे विशेष आभार
    आजकाल मुलीच्या भरपूर अपेक्षा वाढलेल्या आहेत। पण तुमची त्या वेळची परिस्थिती पाहून सुद्धा तुमची साथ देण्याची तयारी दाखवली त्या बद्दल त्यांना सलाम

  • @siddheshwarjadhav1324
    @siddheshwarjadhav1324 2 ปีที่แล้ว +67

    गरिबीत जगायला ,गरिबी सांगायला कधी लाजू नये अगदी खरय...खुप शुभेच्छा अध्यक्ष...

  • @umeshwaghmare1715
    @umeshwaghmare1715 2 หลายเดือนก่อน +2

    चांडाळ चौकडी ही वेब सिरीज ऐक नंबर आहे . सुभाष राव यांच काम सुंदर आहे.एक नंबर समंजस भुमिका केली आहे

  • @vishnukendre5653
    @vishnukendre5653 2 ปีที่แล้ว +52

    आजींचा शब्द पण निघत नाही तरीही आपल्या मुलांबद्दल खूप काही बोलून दाखवली 👌👌

  • @its_pranav_5555
    @its_pranav_5555 2 ปีที่แล้ว +34

    छोट्या च्या चेहऱ्यावर जो आज आनंद होता तो मला कुठल्याही भागात दिसला नव्हता तो मला आज दिसला....big fan pranav

  • @Piyush-tk7vm
    @Piyush-tk7vm 2 ปีที่แล้ว +312

    प्रत्येक गावात तंटामुक्तीचे अध्यक्ष म्हटलं कि सुभाष राव तुमचा चेहरा समोर येतो🙏🙏

    • @SomethingNew-iu3tc
      @SomethingNew-iu3tc 2 ปีที่แล้ว

      Amchy kd aahet pn amchyakd paus thoda kami padla mhanun jara wad kami hotat nahi tr paus thoda jast zala ki lok lgch bhandanala chalu bandawarun

    • @maylovearmyarmy1112
      @maylovearmyarmy1112 2 ปีที่แล้ว +1

      बरोबर भाऊ

    • @baputhorat5187
      @baputhorat5187 2 ปีที่แล้ว +2

      💯✔ khar ahe rao

    • @mangeshghorpade5892
      @mangeshghorpade5892 2 ปีที่แล้ว

      Barobar bhava

    • @SukhadevMadane
      @SukhadevMadane หลายเดือนก่อน

      ​@@SomethingNew-iu3tcउभं
      ़नननौंंशंन ओझं ंऐ😅😅😅 0:00 0:00

  • @umeshwaghmare1715
    @umeshwaghmare1715 2 หลายเดือนก่อน +2

    सुभाष राव तुमचा आदर्श घेण्यासारखे आहे.अभिमान वाटतो

  • @ravikanttad2057
    @ravikanttad2057 2 ปีที่แล้ว +58

    मस्त वाटले फॅमिली सुभाषराव सरांचे, छोट्या भाई बाबासाहेबांच्या काळजा तुकडा मस्त

  • @subhashkadam4723
    @subhashkadam4723 2 ปีที่แล้ว +7

    माणसाने आयुष्यात संयम बाळगला पाहिजे माणसा चे दिवस नक्कीच बदलता आयुष्यात चांगले वाईट दिवस येत असतात पन त्यातूच खचून न जाता तुम्ही स्वतःची ऐक वेगळी ओळख निर्माण केली सुभाष राव तुमची वेब सिरीज बगून माणसानं जगण्याची खरचं ऐक वेगळी उमेद निर्माण होती 👍

  • @royalfitmind7295
    @royalfitmind7295 2 ปีที่แล้ว +32

    या वेब सिरीज ची बुलंद तोफ
    जीव की प्राण एक दिलदार व्यक्तिमत्त्व

  • @pandurangshinde5947
    @pandurangshinde5947 2 ปีที่แล้ว +28

    सुभाष राव तुमचे वडील माळकरी त्यांना बघून आज डोळ्यांमध्ये आनंदाश्रू वाहत होते राम कृष्ण हरी

  • @vinod5494
    @vinod5494 2 ปีที่แล้ว +42

    अध्यक्ष खूप संघर्ष केला आहे... इथून पुढे तुम्हला कधीच संघर्ष करायची वेळ येणार नाही हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो....खुप छान भूमिका करता..... पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा.....💐💐💐💐

  • @ajinkyadeshmukh2016
    @ajinkyadeshmukh2016 2 ปีที่แล้ว +22

    सर खुप अभिमान आहे तुमचा श्रीमंत दगडूशेठ गणपती चरणी प्रार्थना करतो खुप मोठे व्हा 💐💐

  • @Marathirajavlogs
    @Marathirajavlogs 2 ปีที่แล้ว +50

    मदने सर तुमची गोष्ट ऐकून खूप खूप छान वाटलं, चांडाळ चौकडीच्या करामती सर्व कलाकारांना खूप खूप शुभेच्छा,

  • @shekharkhandagale5327
    @shekharkhandagale5327 2 ปีที่แล้ว +7

    शुन्यातून विश्व निर्माण केलं सुभाष सर तुम्ही हे शक्य झालं फक्त तुमच्या जिद्द आणि चिकाटी मुळे तुमच्या कडून खूप शिकण्या सारखं आहे . खुप शुभेच्छा सुभाष सर आणि छोट्या तुम्हा दोघांना आणि सर्व कुटुंबाला 💐💐💐🙏❤️❤️❤️❤️

  • @rajeshshelke425
    @rajeshshelke425 2 ปีที่แล้ว +52

    खरंच सुभाषराव कष्ट आणि जिद्दीच्या बळावर इतक्या प्रसिद्धी कुणालाही शक्य नाही खरंच आज डोळ्यात पाणी आलं

  • @kajalukirde1616
    @kajalukirde1616 2 ปีที่แล้ว +19

    तुम्ही घेतलेला मेहनतीचं हे फळ आहे खूप छान वाटलं तुमच्या बद्दल ऐकून 👌👌🥰

    • @navnathjadhav7731
      @navnathjadhav7731 2 ปีที่แล้ว

      सुभाष राव तुमचे पूर्व परिस्थिती ऐकून माझा भूतकाळ आठवला

  • @kailasharbale2515
    @kailasharbale2515 2 ปีที่แล้ว +48

    साधी माणसं पण कार्य महान सुभाषराव आमच्या मराठवाड्याच्या भाषा सारखी तुमचीही भाषा सारखीच आहे 💯 💯💯

  • @comrade9113
    @comrade9113 2 ปีที่แล้ว +15

    शेवटी परिस्थिति बदलायची आपल्याच हातात आसत golden words by subhasrav ❤️❤️

  • @anand_shinde96965
    @anand_shinde96965 2 ปีที่แล้ว +34

    छोट्याभाई येणाऱ्या काळाचा उभारता हिरा💎💖

  • @pranaydimber1796
    @pranaydimber1796 2 ปีที่แล้ว +32

    शांत समजदार राहण्यासाठी प्रेरणा मिळते ! 👏सुभाषराव अप्रतिम पात्र तुमचे खऱ्या आयुष्यात खूप गरजेचं अस पात्र !
    धन्यवाद 👏

    • @dhanajimali7150
      @dhanajimali7150 ปีที่แล้ว

      शांत संयमी सुभाषराव अध्यक्ष मस्त

  • @harshad_creation_21
    @harshad_creation_21 2 ปีที่แล้ว +17

    मदने कुटूब चे मनःपूर्वक धन्यवाद आक्षरशा डोळ्यात पाणी आले🙏🙏🙏🙏

  • @GaneshS2712
    @GaneshS2712 2 ปีที่แล้ว +8

    मदने सर अक्षरशः शब्दच नाही...,
    आपल्या ग्रामीण महाराष्ट्रामध्ये भरपूर टॅलेंट आहे,
    गरज आहे ती फक्त संधीची आणि ती संधी आपल्याला कोणी देणार नाही,ती आपण स्वतः निर्माण केली पाहिजे आणि ते तुम्ही करून दाखवलं.
    तुम्ही एक हरहुन्नरी कलाकार आहातच पण माणूस ग्रेट आहात, म्हणून तुमच्या व्यक्तिमत्वाला अजिबात तोड नाही...,तुमच्या सगळ्या टीम ला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि तुमचे लवकरात लवकर 1 cr subscribar पूर्ण होवोत हीच माझ्या कडून तुमच्या टीमला शुभेच्छा...💐 ऑल द बेस्ट

  • @dilipjagadale6058
    @dilipjagadale6058 2 ปีที่แล้ว +27

    सुभाष मदने (सर)
    आज हे जीवन जगत असताना अनेक गोष्टी वाचल्या पहिल्या पण आजची ही गोष्ट पाहताना एवढं नक्की समजलं की
    जर कष्ट प्रामाणिक असेल तर यश देखील आकाशाला गवसणी घालते

  • @abhishekgavale1065
    @abhishekgavale1065 2 ปีที่แล้ว +16

    खूप छान वाटल हा व्हिडिओ बघून सुभाषराव यांचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे हे आपले खरे मातीतले कलाकार आहेत👌 🙏🔥❤

  • @pradipshinde8206
    @pradipshinde8206 2 ปีที่แล้ว +40

    देव तुम्हाला खूप देईल अजून
    कष्टाने तुम्हाला सगळ मिलेन
    प्रामाणिक पणाने कमवल तर सगळ मिळते हे दाखवले तुम्ही खूप छान🙏

  • @PapumasureMore
    @PapumasureMore ปีที่แล้ว +3

    सुभाषराव तुमची अदाकारी सयंमी सहज आणी सुंदर आहे. भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. सर्व चांडाळ्याच्या करामतीच्या टीमला भेटावे वाटते पण शक्य नाही आपण खूप लांब आहात पण युट्युबच्या माध्यमातून दरोरोज भेटतो. खुप मजा येते, खुप काही शिकावयास मिळते. सर्वाचे खुप खुप अभिनंदन.

  • @anand_shinde96965
    @anand_shinde96965 2 ปีที่แล้ว +49

    प्रत्येक गावात सुभाष रावांसारखा तंटामुक्ती अध्यक्ष असावा 👑ROYAL PERSON💖

  • @sambhajitambe3748
    @sambhajitambe3748 2 ปีที่แล้ว +8

    जीवनात पहिलेच कष्ट आल्यामुळे आज सुखाचे व समाधानचे दिवस येतात हे सिद्ध झाले जीवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट, प्रामाणिकपणा, सहनशीलता असणे हे आवश्यक आहे निरोगी जीवन पाहिजे त्यासाठी काही वाईट वेसण नको संघर्ष करण्याची तयारी पाहिजे

  • @rohanchaure4762
    @rohanchaure4762 2 ปีที่แล้ว +33

    एक नंबर व्यक्तीमत्व म्हणजे सुभाषराव 💯💯
    सुभाषराव यांचा जीवन प्रवास ऐकून खूप भारी वाटलं 💯💯💯

  • @aniketkamble3638
    @aniketkamble3638 2 ปีที่แล้ว +15

    आपली मराठी वेबसिरीज खरच खूप प्रेरणादायक आहे पण 14 एप्रिल साठी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काही कलाकृती मांडली तर खूप आवडेल आम्हाला ❤️

  • @devadevkar1216
    @devadevkar1216 2 ปีที่แล้ว +42

    सुभाषराव आणि तुमची बायको बघून... मला जोतिराव - सावित्रीबाई यांची आठवण येते.... प्रेम... हे जीवंतपणाच लक्षण आहे

  • @Ravipagare-h6t
    @Ravipagare-h6t 2 ปีที่แล้ว +12

    धन्य धन्य माऊली माता पिता त्यांच्यामूळे आपण आम्हाला भेटले आज तुमची गोष्ट आयकून मन भरून आले खूप खूप धन्यवाद सुभाष सर
    ❤🚩🙏

  • @kiranmandale7390
    @kiranmandale7390 2 ปีที่แล้ว +13

    खूप छान गोष्ट आहे ...तुमच्या संघर्षा मुळेच आज चांगले दिवस आले आहेत... तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....

  • @sciencetech6741
    @sciencetech6741 2 ปีที่แล้ว +5

    प्रयत्न केला तर काहीही शक्य आहे अगदी शुन्यातून विश्व निर्माण केले खरच सुभाषराव तुमच्या जिद्दीला सलाम

  • @sagarsabale751
    @sagarsabale751 2 ปีที่แล้ว +11

    सर तुमची गोष्ट ऐकून अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आलं खूप खूप तुम्ही मेहनत करून पुढे गेलात खरंच तुमच्या कार्याला माझा सलाम.

  • @dattagavhane3623
    @dattagavhane3623 7 หลายเดือนก่อน +1

    खरं सांगायचं मनल तर डोळ्यात पाणी आले सुभासराव खूप छान 😢😢😢

  • @nitinraje6868
    @nitinraje6868 2 ปีที่แล้ว +32

    सुभाष बाबू खूप हुशार व्यक्तीमत्व ❤️❤️

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 2 ปีที่แล้ว +3

    सूभाषराव तुमच्या वडिलांचं ऐकुन डोळे भरून आले
    सलाम करतो तुमच्या कर्तृत्वाला
    वहिनी साहेब आपण कायम असच पाठिशी रहा
    मी सांगवी गावातून आलो विचारल तुमच्या सगळ्या बद्दल पण राञीचे बारा वाजले होते म्हणून तुमची भेट झाली नाही
    खुप छान वाटले तुमच्या सगळ्या बद्दल ऐकुन
    सांगवीमधे 👏👏👏👏

  • @omubale8336
    @omubale8336 2 ปีที่แล้ว +27

    किती निर्मळ आणि साधी लोक .....👌👌👌

  • @KD-em5ns
    @KD-em5ns 2 ปีที่แล้ว +6

    आईचं आणि वडिलांचं बोलण ऐकून डोळ्यात पाणी आलं, की किती बिकट परिस्थिती तून आला आहात तुम्ही , great सुभाषराव तुम्ही असच नाव कमवावे या जगात आमचा तुम्हाला support आहेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा ❤️

  • @nanamane647
    @nanamane647 2 ปีที่แล้ว +17

    सुभाष दादा तुमचे काम अप्रतिम आहे आणि इतर सर्व जण पण खुप छान काम करतात 🌷🙏👍

  • @dhananjaywarule2884
    @dhananjaywarule2884 2 ปีที่แล้ว +3

    सुभाषराव तुमचा आदर्श मी नेहमीच घेत असतो,अत्यंत वाईट परिस्थितीत तुम्ही यशाच्या शिकरापर्यंत पोहचले,या वेबसिरीज च्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रसंग समाजापुढे आणले तुमचे कुटुंब मित्रपरिवार नेहमी आनंदी सुखी समाधानी असो हीच साईचरणी प्रार्थना

  • @sdikare7377
    @sdikare7377 2 ปีที่แล้ว +15

    सुभाष काका अशीच खूप खूप प्रगती करा Happy healthy life all of you 😇😇💐💐

  • @govinadlavte5624
    @govinadlavte5624 ปีที่แล้ว +3

    प्रतेक घराला आणि गावाला एक सुभाषराव हावाच अभिनंदन सुभाष राव

  • @nithinbokade7749
    @nithinbokade7749 2 ปีที่แล้ว +26

    सुभाषराव पुढील वाटचालीसाठी तुम्हाला तुमच्या चांडाळ चौकडी च्या करामती टीमला खूप खूप शुभेच्छा...👍...🙏

  • @vikaspawase5798
    @vikaspawase5798 2 ปีที่แล้ว

    खूप छान कुटुंब आहे. माणसे माणसात आहे.. खूप प्रेरणादायी कथा

  • @dattajadhav5001
    @dattajadhav5001 2 ปีที่แล้ว +9

    खुप छान सर 💐❤️ पुडिल वाठचालीसाठी खुप खुप शुभेच्छा सुभाष सर तुम्हाला

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 ปีที่แล้ว +2

    आपली भुमिका अतिशय समंजस व सुसंस्कृत पणाची आहे. आम्हाला खुप आवडते.

  • @sangamneripunch
    @sangamneripunch 2 ปีที่แล้ว +4

    उज्जैन पवार यांच्या नंतर आज सुभाष राव यांची गोष्ट ऐकून डोळ्यात टपकन पाणीच आलंय

  • @kamalakargholap1668
    @kamalakargholap1668 2 ปีที่แล้ว

    खरंच अध्यक्ष तुम्ही खूप ग्रेट आहात
    खूप कठीण प्रसंगातून एवढ्या मोट्या स्तरावर गेलात
    तुमचा आम्हाला अभिमान वाटतो
    असेच तुम्ही लोकांना हसवत रहा
    तुमची हि स्टोरी गरीब घरातील मुलांना स्फूर्ती देणारी आहे
    तुम्हाला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा
    तुमचे सर्व एपिसोड्स आम्ही सर्व जण बगतो खूप आनंदी वाटत एपिसोड् बगताना
    धन्यवाद !🙏

  • @ammarathi
    @ammarathi 2 ปีที่แล้ว +32

    प्रामाणिक व्यक्तिमत्व 💎🌍

  • @SDvideos909
    @SDvideos909 ปีที่แล้ว

    प्रामाणिकपणाने आणि कष्टाने जे आज मिळवलेल आहे तीच खरी कमाई
    पैसा ही कमाई नाही पैसा कोणीही कमवत
    तुमच्या टीमला माझ्याकडून खूप खूप सार्‍या शुभेच्छा.💐💐💐💐

  • @gamerxabhi__
    @gamerxabhi__ 2 ปีที่แล้ว +5

    कधी पण लहानपणी खोडकर पोरच काही तरी वेगळे बनुन दाखवतात👌👍

  • @ramesharane8824
    @ramesharane8824 2 ปีที่แล้ว +2

    सुभाष दादा खरच तुमची गोष्ट मनाला लागली..
    तुमचं घरची आर्थिक परिस्थिती इतकी बिकट असतानी
    तुम्ही सगळ्या अडचणीला सामोरे जात वाट काढली.
    तुमच्या पूर्ण परिवाराचे हार्दिक अभिनंदन व
    पुढील वाचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @काळेश्वरदेवस्थान
    @काळेश्वरदेवस्थान 2 ปีที่แล้ว +13

    जे गाव तंटामुक्त त्यांचा अध्यक्ष सुभाषराव एकच नंबर छोट्या पण लई भारी ❤️❤️एकत्र कुटुंब सुखी कुटुंब

  • @sujatanikam896
    @sujatanikam896 ปีที่แล้ว +1

    सुभाषराव, रामभाऊ, बाळा साहेब तुमच्या मैत्रिला माझा सलाम व मानाचा मुजरा 🎉🎉

  • @akshaygavali6983
    @akshaygavali6983 2 ปีที่แล้ว +7

    खुप छान सुभाषराव तुम्हाला व तुमच्या परिवाराला आणि चांडाळ चौकडी करामतीला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा

  • @prashantpawar4966
    @prashantpawar4966 2 ปีที่แล้ว +1

    Subhash Rao ek number ......... Satya paristhiti kalaji Rawv aaj...... All the best in life.....& All team member

  • @bandumuntode199
    @bandumuntode199 2 ปีที่แล้ว +10

    कष्ट हेच सुखी संसाराचे सार आहे सुभाष सरांना व कुटुंबाना खुप खुप शुभेच्छा

    • @mhebubshaikh6428
      @mhebubshaikh6428 2 ปีที่แล้ว

      आदर्श सुभाषराव

  • @rajivsarwade9042
    @rajivsarwade9042 2 ปีที่แล้ว +2

    शांत आणि संयमी सुभाषराव मागे पाश्र्वभूमी होती ते ऐकून खरंच मन हेलावलं खूप खूप कष्टातून वर यालाच मानावच लागेल सुभाष राव तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

  • @shrikantkamble9975
    @shrikantkamble9975 2 ปีที่แล้ว +3

    चांडाळ चौकडीच्या करामतीच्या प्रत्येक कलाकारांची माझी गोष्ट ऐकून अक्षरशः डोळ्यात पाणी आले. सलाम तुमच्या कार्यला. पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा.❤️❤️❤️✌️✌️✌️👏👏👏🙏🙏🙏

  • @aniljagtap476
    @aniljagtap476 2 ปีที่แล้ว

    सुभाषराव(सऱ़)खुप कष्टातून संसार फुलवला तुम्ही,आज तुमची गोष्ट एैकून मन खुपच गहिवरलं,हेलावून गेलं,एवढ्या हाल अपेष्टा सहन केल्यात तुम्ही ,आईंच्या सुद्धा डोळ्यात किती पाणी,किती कंठ दाटला होता,जून्या गोष्टींना उजाळा दिला की असच दाटून येतं,बारावीच्या परिक्षेसाठी पैसे नव्हते तर,आई बरोबर विहिरीवर दगड उचलण्याचं काम केलं,मला सुद्धा हे सर्व एैकून खुप दाटून येत होतं,संपुर्ण तुमची गोष्ट डोळ्यात पाणी साठवूनच पहात होतो,काही वैयक्तीक गोष्टींची आठवन होत होती.
    तुमच्या वडिलांनी तर किती कसली कसली कामं केली,का तर मुलं उपाशी राहिली नाहि पाहिजे,खुप कष्ठातून तुमचं कुटूंब उभारीला येतंय
    परंतु तुमचं कष्ठ प्रामाणिक आहे,त्यामुळ देव तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही.
    सुभाषराव शेवटी तुम्ही तुमच्या मैञीबद्दल जे बोलला ते ऐकून सुद्धा तुमची मैञी किती घट्ट आहे,आणि ती अशीच शेवट पर्यंत राहणार याची आम्हाला खाञी आहे,आणि सुभाषराव सर तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पुर्ण होवोत ह्या पुढील वाटचालीस मनापासून खुप खुप शुभेच्छा.🙏🙏
    अनिल (नाना) जगताप
    हडपसर गाव पुणे,२८💞💞💞

  • @bhanudasrohile1861
    @bhanudasrohile1861 2 ปีที่แล้ว +21

    शांत, संयमी व्यक्तीमत्व म्हणजे सुभाषराव

  • @nicksant6841
    @nicksant6841 2 ปีที่แล้ว

    शेवटची काही वाक्य मन हेलावुन टाकणारी होती. प्रत्येक कुटुंबामध्ये एक परिस असतो ज्याच्या स्पर्षाने लोखंडाचही सोन होत ते परिस तुम्ही आहात सुभाषराव तुमची कहाणी ऐकल्यावर मला माझी काहाणी डोळ्यासमोर आली आणि नकळत डोळ्यामध्ये आश्रुणी घर केल खऱ्या अर्थाने तुम्ही परिस्थिती वर मात केली...... खुप काही आहे बोलण्यासारखे पण बस एवढेच बोलतो तुम्हाला आणि तुमच्या प्रोडक्शनला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा......

  • @feelthastatus5390
    @feelthastatus5390 2 ปีที่แล้ว +5

    अत्यंत imotional वाटला तुमच्या जीवनातील खडतर प्रवास.
    आणि तुमच्या आई वडिलांचा सुद्धा प्रवास हा खूप खडतर होता हे त्यांच्या चेहऱ्यावरून आणि भवणांवरून दिसून येत...
    असेच प्रेम आई वडिलांवर राहो आणि सदैव तुमचे कुटुंब सुखात नादो..!

  • @babasahebthorat8282
    @babasahebthorat8282 2 ปีที่แล้ว

    टाक्याचे घाव सोसल्या शिवाय दैवपन येत नाही.
    या म्हणीची प्रचीती देणारा सदर भाग.
    खरोखर शुन्यातून विश्व निर्माण; अभिमान वाटतो, सुभाषराव मदने यांचे बद्दल आणि त्यांच्या भावाने जे नव्या-जुन्या कपड्यांबद्दल सांगितले, तेव्हा डोळे पाणावले.
    पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.

  • @dhanrajgulave9988
    @dhanrajgulave9988 2 ปีที่แล้ว +8

    सुभाषराव तुमच्या आईवडिलांनी ज्या कष्टाने वाढवले,संस्कार केले त्या आईवडिलांना,तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुख लाभो हिच शुभेच्छा

  • @gamerxabhi__
    @gamerxabhi__ 2 ปีที่แล้ว +2

    सुभाष राव तुमचे शब्द खरच मनाला भावले की लोकं म्हणतात आई बाबांनी काहीच केले नाही तर जन्म दिला हेच खुप उपकार आहेत आणि चांगले संस्कार दिले🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pramodvedpathak5260
    @pramodvedpathak5260 2 ปีที่แล้ว +5

    सुभाष मदने सर परिस्थितीची जाणीव तुम्हाला आहे खुप वाईट दिवस काढले पण आता ते वाईट दिवस गेले संपुर्ण टीमला खुप खुप शुभेच्छा 👌👍💐

  • @rohidasmamilwad7506
    @rohidasmamilwad7506 2 ปีที่แล้ว

    खरंच तुमची गोष्ट ऐकून मन नाराज झाले राव 🥲🥲

  • @RKS690
    @RKS690 2 ปีที่แล้ว +13

    Hats off all of you 🥰 सुभाष राव,बाळासाहेब,रामभाऊ, पाटील, मी तुमची खूप मोठी चाहाती आहे🥰मला एकदा भेटायचं आहे तुम्हाला सर्वांना🙏मी मुंबई पोलिस आहे🥰मी सर्व भाग बगते🥰

  • @आम्हीसातारकर-ड7ण
    @आम्हीसातारकर-ड7ण 2 ปีที่แล้ว +1

    आज तुमची गोष्ट ऐकून खूप छान वाटले वाईट परिस्थितीला तोंड देवून कष्ट करीत राहिलात खुप छान वाटले असेच यश मिळतं जावे

  • @sagarshindevlogs
    @sagarshindevlogs 2 ปีที่แล้ว +4

    वा....खरच जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर खडतर परिस्थितीवर हे मात करता येते 🙏
    हे चांडाळ चौकडी च्या करामती टीम च्या कलाकारांच्या जीवनामागील खरा संघर्ष बघून खरच लढण्याची ताकद मिळते 🙏🎉
    #धन्यवाद_चांडाळ_चौकडी_टीम ❤️

  • @yogeshghuge4501
    @yogeshghuge4501 2 ปีที่แล้ว +1

    खरंच सुभाष भाऊ तुमचा खुप खुप खूपच अभिमान वाटतो आम्हाला तुमच्या सारख्या माणसांचा तुमच्या सारखे आणि तुमच्या परिवार सारख्या माणसांमुळे हे जग टिकले आहे
    मी 100% चेलेंज देऊन सांगतो की
    प्रत्येक गावात जर तुमच्या सारखा
    तंटा मुक्त गावचा अध्यक्ष असेल तर खूप प्रगती होईल जवळ जवळ तंटा कुठल्याही प्रकारची हानी होणारच नाही

  • @vandanagund2788
    @vandanagund2788 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान आहे तुमचा परिवार , आजी आजोबाच ऐकून डोळेभरून आले 👌👌🙏

  • @bindasslife4025
    @bindasslife4025 2 ปีที่แล้ว +1

    आतुरतेने वाट पाहिली... आणि तुमची गोष्ट ऐकून धन्य धन्य झालो....
    संघर्ष हा मानवी जीवनाचा पाया आहे.....तो सुटला तर सगळेच संपले....
    👌👌👌👌💐💐💐🙏🙏🙏🎊🎊

  • @Ramamadane6041
    @Ramamadane6041 2 ปีที่แล้ว +10

    रामा मदने यांच्याकडून सुभाषराव मदने यांच्या फॅमिलीला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @Neuoneglobal1074
    @Neuoneglobal1074 ปีที่แล้ว

    सुभाषराव मी प्रदीप मोरे नाशिक हुन, खरे तर खूप बोलावंस वाटत तुमच्या बद्दल पण तुमच्या अगोदर च्या परिस्थिती बद्दल ऐकून तुमच्या बद्दल चा आदर अजून वाढला, सलाम आहे तुमच्या कष्टाला, आणि ्जी मेहनत घेऊन तुम्ही जे यश मिळवले त्याबद्दल आम्हा सर्वाना अभिमान आहे, आज तुमच्या सर्व टीम ने महाराष्ट्रआ च्या प्रत्येक माणसाच्या मनावर राज्य करतायेत, माझ्या सर्व चांडाळ चौकडी च्या टीम ला खूप खूप शुभेच्छा आणि Heartly Best Of Luck 👍👍👍God bless all of You🙏

  • @akashshete27
    @akashshete27 2 ปีที่แล้ว +5

    Ek number Subhash rao & छोट्या भाई

  • @nitinwaghamare4118
    @nitinwaghamare4118 2 หลายเดือนก่อน

    सुभाषराव,
    आपला जीवनप्रवास पाहिला आणि डोळ्यातून पाणी आल
    खडतर प्रवासात सुखदुःखात सदैव साथ देणारी ताईस सलाम

  • @ajaytakale5449
    @ajaytakale5449 2 ปีที่แล้ว +3

    सुभाष sir आज मनात लय respect वाढली राव तुमच्याबद्दल किती तरी हालाकीतून दिवस काढले🥺❤️🥰😘

  • @vijupakhare6606
    @vijupakhare6606 2 ปีที่แล้ว

    माझी गोष्ट. ही जी काही संकलपणा आहे खरच खूप छान आहे. आणि सुभाष राव तुमच्या बदल माहिती बघून खरच अक्षरशः डोळ्यात अश्रू आले. आणि तुम्ही जे तुमच्या मैत्री बदल जे सांगितलं खरच खूप छान वाटल शत शत नमन तुमच्या पूर्ण टीमला आणि त्रिमूर्तीला असेच आमचे मनोरंजन करत राहो हीच ईश्वचरणी प्रार्थना तुमची मैत्री तुम्ही महटल्या प्रमाणे कधी न तूटो 🙏🙏

  • @alankarproduction8409
    @alankarproduction8409 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान सर तुमचा संघर्ष मोठा आहे म्हणून तुमच यश मोठं आहे खुप शुभेच्छा

  • @SAMEERDADAR1234
    @SAMEERDADAR1234 2 ปีที่แล้ว +2

    खुप मजा आली आजच्या भागात. बाळा साहेबांनी सुभाष रावांची चांगलीच जिरवली.
    आणी सुभाष रावांच्या कुटुंबाला मानाचा मुजरा.

  • @ashokraut4542
    @ashokraut4542 2 ปีที่แล้ว +6

    आपली माणस भेटली असे वाटते.
    सुभाषराव तुम्हाला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.

  • @aniljadhav2963
    @aniljadhav2963 2 ปีที่แล้ว

    सुभाषराव, आपल्या टीमची माझी गोष्ट ही आपणा बद्दल सांगणारी मालिका खरोखर
    कौतुकास्पद आहे आणि आतापर्यंत प्रत्येक वेळी
    माझी गोष्ट अर्थात तुमची गोष्ट आम्हाला भावनावेश करते.ही माझी गोष्ट न रहता ती
    नकळत आमचीही होते.सुभाषराव,आपल्या
    पिढीने जो संघर्ष केला आहे तो आपल्याला आणि देवालाच माहीत आहे.
    संघर्ष,धीर धरण्याची वृती व प्रामाणिक पणा
    आणि सातत्य यामुळे तुम्ही सर्व जण आज
    यशवंत किर्तीवंत आहात हे नक्की.
    आपणा सर्वांची बोलीभाषा ही सातारी बाजाची
    आहे.त्यामुळे ती आम्हाला खूप भावते.त्यात
    सुभाषराव आपण मुळचे सातारकर आहात.हे
    ऐकून आमचा अंदाज खरा ठरला. असो
    मी आपल्या चॅनेलच्या सब्सक्राइबर आहे आपला
    रविवार चा एपिसोड पाहिल्या शिवाय रहात नाही. आपणा बरोबर आपल्या कुटुंबाला .आणि
    आपल्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @rahulhundekari1114
    @rahulhundekari1114 2 ปีที่แล้ว +4

    खरच आधीचा काळ खूप हलकीचा होता पण त्यातुन ज्यांनी संयम आणि चिकाटीने केलं त्याचच हे गोड फळ आहे. पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा.

  • @सुदामधांडे
    @सुदामधांडे 2 ปีที่แล้ว

    एक नंबर भारि आणि परिस्थिती ऐकुन खूप वाईट वाटले तुम्हाला आणि तुमच्या कुटूंबाला शुभेच्छा आणि धन्यवाद

  • @YogeshJadhav-pt6vp
    @YogeshJadhav-pt6vp 2 ปีที่แล้ว +4

    सुभाषराव आपल्या जीवनाचा संघर्ष पाहून मन भारावून गेले आपले कुटुंबावर असलेले प्रेम हे आम्हाला आपल्या माझी गोष्ट या कथेतून दिसत आहे आणि जीवन हे संघर्ष आहे हे आपल्या कडे पाहून कळते👍👍👍

  • @anilpund8527
    @anilpund8527 2 ปีที่แล้ว

    तुम्ही पैसा किती कामवता याला महत्त्व नाही तुमची मैत्री मरेपर्यंत असेच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना थँक्यू वेबसिरीज खरच खूप छान आहे तुमच्या मैत्रिणीला सलाम

  • @deepakmagar8736
    @deepakmagar8736 2 ปีที่แล้ว +28

    Lov u Subhas rao ji ❤️ proud of u -subashrao fan from beed

  • @deepakjadhav1079
    @deepakjadhav1079 7 หลายเดือนก่อน

    सर तुम्ही खूप संघर्ष केला आहे मी धाराशिव जिल्ह्यातील आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो तुम्हाला दीर्घ आयुष्य तसेच बाळासाहेब रामभाऊ व तुमची कायमस्वरूपी अशीच मैत्री असावी आपण खूप खूप प्रगती करावी हीच अपेक्षा मी न चुकता आपली वेब सिरीज पाहत असतो