अलिबाग-रायगडची प्रसिद्ध पोपटी◆व्हेज व नॉन व्हेज◆Popti Recipe In Marathi◆Popti Chicken◆Samresh Vlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • अलिबाग-रायगडची प्रसिद्ध पोपटी◆व्हेज व नॉन व्हेज◆Popti Recipe In Marathi◆Popti Chicken◆Samresh Vlogs
    ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे 10 व्हिडीओ◆
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    जसा अलिबागचा सुंदर समुद्र किनारा प्रसिद्ध आहे, त्याच प्रमाणे अलिबागची पोपटीही खूप प्रसिद्ध आहे..
    थंडी चालू झाली की, अलिबाग मधील गावागावांमध्ये पोपटी करायला सुरुवात होते..
    आमच्यासाठी पोपटीही फक्त एक रेसिपी नसून त्यामागे एक आनंदाचं गणित आहे. कारण पोपटीच्या निमित्ताने आपले मित्र किंवा कुटुंब एकत्र येत आणि खूप धम्माल करतात..
    पोपटी साठी वालाच्या शेंगा आणि मामुर्डी ही पाहिजेच तरंच पोपटीला मजा येते..
    पोपटी बनविण्यासाठी किंबहुना त्याची अस्सल चव येण्यासाठी काही उपयुक्त सिक्रेट टिप्स आज तुम्हाला पाहायला मिळतील..
    आज तुम्हाला व्हेज पोपटी आणि नॉन व्हेज पोपटी दोन्ही रेसिपी दाखवणार आहोत..
    का आपल्या अलिबागची पोपटी प्रसिद्ध आहे ते तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यावरच कळेल..
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Chaul-Alibag (Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***------------------------------------
    🔥🔥आपल्या चॅनेल वरील व्हायरल झालेले व्हिडीओ🔥🔥
    ❤️ ४ लाख + Views❤️
    ⏭️रेवदंडा होलसेल फिश मार्केट 🐟Wholesale Fish Market
    • 🐟रेवदंडा होलसेल फिश मा...
    ❤️१.७ लाख + Views❤️
    ⏭️पहाटेचा अलिबाग बंदरावरील मस्यांचा लिलाव Wholesale Fish Market🦐Kokan Fish Market
    • 🐟पहाटेचा अलिबाग बंदराव...
    ❤️१.८ लाख + Views❤️
    ⏭️अलिबाग मधील सर्वात मोठं होलसेल फिश मार्केट Fish Cutting Wholesale Fish Market Alibag Samresh Vlogs
    • 🐟अलिबाग मधील सर्वात मो...
    ❤️७८ हजार + Views❤️
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi | Samresh Vlogs
    • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ❤️५० हजार + Views❤️
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे |
    • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ----------------------------------***----------------------------------
    🙏🏻मला फेसबुक आणि इंस्टाग्राम वर फॉलो करण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा🙏🏻
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    📌Business Enquiry: samreshvlogs.official@gmail.com📌
    #Popati
    #पोपटी
    #AlibagSpecialPoptiRecipe
    #PoptiRecipe
    #BarbiqueChickenRecipe
    #SamreshVlogs
    #VegNonVegPoptiRecipe
    Your Queries:
    ● पोपटी कशी बनवायची
    ● पोपटी चिकन रेसिपी
    ● व्हेज पोपटी रेसिपी
    ● How To Make Popati Alibag Style
    ● Popti Recipe Secret Tips
    ● Konkan Vlog Alibag Raigad
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

ความคิดเห็น • 221

  • @MalvaniLife
    @MalvaniLife 2 ปีที่แล้ว +3

    Superb 👍👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      लकी दादा, तू असा युट्युबर आहेस की, जो छोट्यातल्या छोट्या युट्युबर चे व्हिडीओ पाहतोस आणि आवर्जून त्यांना कमेंट करतोस👍☺️
      तुझे सुरुवातीपासूनचे व्हिडीओ मी परत परत पाहतोय, अजूनही कारण तुझ्या व्हिडीओ पाहून खूप शिकायला मिळतं👍😊
      जरी एकेमकांना प्रत्यक्षात ओळखत नसलो तरी तू माझा गुरू आहेस लकी दादा😊
      आज तू आपल्या चॅनेलवर कमेंट केलीस, खूप म्हणजे खूपच खुश आहे मी😀
      तू महाराष्ट्राचा " Best Content Creator" म्हणजेच "Conent King" आहेस..
      जे खरं आहे तेच मी बोलतोय..😊👍
      अतिशयोक्ती नाही करत.👍
      तुझ्या अभ्यासूवृत्तीला आमचा सलाम🙏😊
      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद लकी दादा🙏 अलिबागला ये कधीतरी😀👍

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs 2 ปีที่แล้ว +3

    मी आज पर्यन्त 2 वेळा खाल्ली आहे ती पण अलिबाग मध्ये च 😊
    वीडियो पाहुन तोंडाला पाणी सुटले 👌
    मस्त 😊👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      ये लवकर,,अजून एकदा ये,, तिसऱ्यांदा खाशील😀🙏

  • @pravinwanivadekar2112
    @pravinwanivadekar2112 ปีที่แล้ว +1

    खूप छान पोपटी 👌

  • @narendrajadhav7829
    @narendrajadhav7829 ปีที่แล้ว +3

    आम्ही पनवेल दिगाठीला आलो कि आमचे मित्र बनवतात भारी लागते आणि आता आम्ही आमच्या भिवंडी ग्रामीण भागात पण पोपटी बनवतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Ok mast😍👍तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

    • @narendrajadhav7829
      @narendrajadhav7829 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs ❤️❤️

  • @vaibhavgode6464
    @vaibhavgode6464 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast video ahe nakki bagha

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद वैभव दादा🙏🥰

  • @1993dranzer
    @1993dranzer 2 ปีที่แล้ว +5

    समरेश अभिनंदन. मुंबईहून खास पोपटी खाण्यासाठी यायचे झाले तर अलिबाग परिसरात कुठे उतरावे की जिथे पोपटी ची मजा घेता येईल.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      तुम्ही जिथे ज्या कॉटेजला राहायला जाल, तिकडे त्यांना सांगायचं, मग ते arrange करतात👍👍😊
      व्हिडीओ पाहिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद नीलम शिरकर🙏😊

  • @balasahebbhandare4659
    @balasahebbhandare4659 ปีที่แล้ว +1

    फुस फुस

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      😀😜तुम्ही आवडीने आपले विडियो पाहताय..तुमचे खुप खुप धन्यवाद🥰😊🙏

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs 2 ปีที่แล้ว +2

    खुप वेळा पोपटी पाहिली..पण दादा.अशी सविस्तर माहिती सह पोपटी पाहून खायची इच्छा झाली आहे.. मस्तच.‌‌.एक नंबर.आणि सगळी मित्रमंडळीं पण गंमतीशीर आहेत..त्यात वेज वाल्यांचा पण विचार केलात .😀😀मज्जा आली .. .व्हिडिओ बघतांना.
    #yogitasrecipes

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀 मनापासून धन्यवाद योगिता ताई🙏😀

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 2 ปีที่แล้ว +1

    Mi Alibagh lach popti ha prakar anubhavala aahe . ...khup mast hi mejvani aahe ....khup khup chan ... Video👌👌😘😘

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      ok👍😀 पोपटी खूप मस्त लागते, तुम्ही कुठे राहता?

    • @kishorkumbhar627
      @kishorkumbhar627 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs mumbai la

    • @kishorkumbhar627
      @kishorkumbhar627 2 ปีที่แล้ว +1

      Vadhav la khunthyachi gothi yethe maza mitra rahto

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@kishorkumbhar627 ok👍

  • @spicifykitchen2599
    @spicifykitchen2599 ปีที่แล้ว +1

    नमस्कार समरेश जी 🙏
    मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छाही

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 2 ปีที่แล้ว +1

    पोपटी खुपच छान आम्ही मामुरूट ला भामरूट म्हणतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद साहेब🙏😋😊

  • @raymaratha876
    @raymaratha876 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast video samresh mast vattay navin padhati navin sanskrati dakhvto tu

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद साहेब🙏😊

  • @sangitamhatre5582
    @sangitamhatre5582 2 ปีที่แล้ว +1

    अम्रेश पोटी छान पद्धतीने केलेली आपल्या अलिबागची छान छान आहे मच्छी मटण खूप मित्र एकत्र येऊन जे काही एन्जॉय केलेला दाखवलं खूप छान वाटले छान व्हिडिओ होता तर मग मस्ती छान होतील

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, खूप धम्माल केली😀🙏😊

  • @nilamkharade8746
    @nilamkharade8746 ปีที่แล้ว +1

    👌👍🏼👍🏼

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rekhabhoir7114
    @rekhabhoir7114 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊रेखा भोईर
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @sanjivanithakur7279
    @sanjivanithakur7279 8 หลายเดือนก่อน +1

    इ love पोपटी😂❤❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  8 หลายเดือนก่อน

      😊🙏Thank You So Much🙏

  • @narayanmore2392
    @narayanmore2392 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान प्रसिद्ध कोकन ची पोपटी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, खूप।धम्माल आली..☺️
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद नारायण मोरे साहेब🙏😃

  • @asharaje3937
    @asharaje3937 2 ปีที่แล้ว +1

    केळीच्या पानात चिकन बांधायची आयडिया एकदम मस्त धन्यवाद

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀👍
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आशा राजे🙏🥰

  • @sidkerani2413
    @sidkerani2413 ปีที่แล้ว +1

    Very nice

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Thank u so much😀👍🥰

  • @sachingaikwad9542
    @sachingaikwad9542 ปีที่แล้ว +1

    Hi Samresh me pn thal chi ahe pn Mumbai la rahate khup mast vataly alibag chi athavan aali Ani pooti recipe ek no.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok😀👍Mast🥰
      Alibagkar❤️
      Ya popti khayla alibag la😀
      Aple itar video pan paha .awadtil
      thank u so much tai🙏🥰

  • @Swarangitamhane6060
    @Swarangitamhane6060 ปีที่แล้ว +2

    मस्त रेसिपीज असतात तुमच्या..जय सद्गुर 🙏

  • @rekhapatil3232
    @rekhapatil3232 2 ปีที่แล้ว +1

    Farach popati testi testi

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, खूप टेस्टी होती पोपटी😋😋
      आपले व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्द्ल मनापासून धन्यवाद रेखा पाटील😊🙏

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 2 ปีที่แล้ว +1

    वा मस्त विडीओ पोपटी यमी ऐक नंबर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद हर्षा ताई🙏😊

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 2 ปีที่แล้ว +1

    चौलचे शितळादेवी व डोंगर वरचे दत्त मंदिर खुपच सुंदर आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, तिकडे पण जायचं आहे व्हिडीओ करायला😊👍
      अशाच कल्पना आम्हाला सुचवा, आम्हाला आवडेल👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद संजय शिंदे साहेब🙏🥰

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 ปีที่แล้ว +1

    भावा खूप मज्जा आली आणि खूप enjoyed केला video तुझ्या मित्रा बरोबर आणि तू जे व्हिडिओ बनवतोस ते खूपच छान असतात, मला खूप आनंद मिळतो व्हिडिओ पाहून तुझे खरचं धन्यवाद 🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आम्ही तर फुल्ल धम्माल केली दादा😀👍👍

  • @balabhagade
    @balabhagade 2 ปีที่แล้ว +1

    तोंडाला पाणी आलं पोपटी बघून
    एकदाच खाल्ली मी तिकडेच मित्राच्या गावाला कोलेटी (रोहा) माझ्याकडे बनवू बनवू बोलतो पण मित्र काही एकत्र येत नाय सगळे busy झालेत म्हणून अजून तरी आमचा एकदाही प्लॅन सक्सेस झालेला नाही, असं कुठं बघितलं ना आठवण येते त्या मित्राची

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हा😀👍 करा लवकर पोपटक, कारण सिजन संपत चाललंय😀👍

    • @balabhagade
      @balabhagade 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs हो ना आमच्याकडे तर गरमी पण चालू झालीये ,कडक थंडीत जी मज्जा येते तशी गर्मीत नाय येत

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane8546 2 ปีที่แล้ว +1

    पोपटी म्हणजे फक्त ध मा ल.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो😀👍
      आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्याबद्दल मनापासून धन्यवाद सुषमा शहासने🙏😊

  • @deepakdhamapurkar6719
    @deepakdhamapurkar6719 ปีที่แล้ว +1

    Alibag sun viia near u done video soot on u tube मुंबई वरून तिथे कसा पोच्यचे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      By boat.. lavkar video yeil aplya channel var
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan apalakadil popti. Apal alibaug.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, खूप।धम्माल आली..☺️
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्मिता पाटील🙏😃

  • @hamdansurve2249
    @hamdansurve2249 2 ปีที่แล้ว +1

    Beutifull work great my dear friend thanks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Many thanks Hamdan Surve Sir🙏😊

  • @prad6
    @prad6 2 ปีที่แล้ว +3

    Yummy food with so much Masti and maja 👌👌 enjoyed watching it

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank You So Much Pradnya Taai For Watching This Video😊🙏

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 ปีที่แล้ว +2

    लय भारी

  • @amolpatil1542
    @amolpatil1542 2 ปีที่แล้ว +1

    Mast...mi ratnagirit rahato pn majya baba che gav alibag chinchoti aahe video chahan banvalat Hanuman jayanti la yevu teva bhetu tya nimmita ek navin video gavatla banivita yeil

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, चिंचोटी चा उत्सव 2 वर्ष झालाच नाही ना.. खूप धम्माल असते, असं मित्र बोलले, मी एकदाही नाही गेलो,
      नक्की भेटू आपण😀👍
      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अमोल पाटील🙏😊

  • @nileshmumbaikar1081
    @nileshmumbaikar1081 2 ปีที่แล้ว +1

    आम्ही पण आमच्या चौकांमध्ये मुंबईला पोपटी तयार केली होती. भांबुर्डीचा पाला भेटला तरच पोपटी तयार करता येते. पहिल्यांदाच प्रयोग केला तो यशस्वी झाला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, खूप मज्जा येते पोपटीला😀🤗
      आपले व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद निलेश दादा😀🙏

  • @shilpapatil5575
    @shilpapatil5575 9 หลายเดือนก่อน +1

    अमर फुंडे आमचे क्लासमेट

  • @Nil123khambe
    @Nil123khambe ปีที่แล้ว +1

    Mi pan nilesh khambe chiplun Ratnagiri

  • @bharatikorgaokar3102
    @bharatikorgaokar3102 2 ปีที่แล้ว +1

    Nice fun. Good occasion to have get-together with office colleagues.good vlog.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      🥰🙏🤗
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @varshasonar5108
    @varshasonar5108 ปีที่แล้ว +1

    चिंचवड हुन अलिबाग ला कुठे यायचं आम्हाला पोपटी खायचीचचं आहे

  • @Nil123khambe
    @Nil123khambe ปีที่แล้ว +1

    Ho bhai mahit aahe bhamburddhi...

  • @snehalpolmakeuploverofficial
    @snehalpolmakeuploverofficial 2 ปีที่แล้ว +1

    Chaan hota video ❣️🎉👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्नेहल पोळ 🙏😀👍

    • @snehalpolmakeuploverofficial
      @snehalpolmakeuploverofficial 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs mi ani maza family ne enjoy kela ❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@snehalpolmakeuploverofficialअजून काय पाहिजे आम्हाला, ☺️
      तुमचं आपल्या चॅनेल वर असलेलं प्रेम आमच्यासाठी वेगळीच स्फूर्ती देतं👍😊
      सर्वांनी एकत्र येऊन व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्नेहल पोळ😀😀🙏👍☺️

  • @bharatpalav.8271
    @bharatpalav.8271 ปีที่แล้ว +1

    आम्ही मुंबई ला राहतो आणि आम्हाला पोपटी खायची असेल तर कुठे यावं लागेल

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Ashi nahi banvat ikde, ek majja mhanun banavtat🥰👍तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...आणि कमेंट ..खुप छान वाटतं🥰
      तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @bhartimalekar3688
    @bhartimalekar3688 2 ปีที่แล้ว +1

    आमचे चौल गांव भगवती मंदिर कुंडेश्वर मंदिर जाखमाता मंदिर चौलचे दत्त मंदिर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, खूप मंदिर आहेत चौल मध्ये,,
      मी लहानपणापासून चौल ला राहिलोय..बहिणीकडे..
      माझं सर्वात आवडतं गाव चौल,,❤️
      कारण तुमच्या इथली माडाची सुपरांच्या वाड्या मला खूप आवडतात, शांतता असते खूप , मस्त🤗🙏
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद भक्ती मळेकर🙏😀

  • @dweepgamer7365
    @dweepgamer7365 2 ปีที่แล้ว +2

    Delicious and very 😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😋😋 Thank You So Much Dweep🙏😊

  • @MSMotivation014
    @MSMotivation014 2 ปีที่แล้ว +1

    Mala alibagla ayege ahe

  • @apekshapatil680
    @apekshapatil680 2 ปีที่แล้ว +1

    लयभारी

  • @dhanusalvi9855
    @dhanusalvi9855 2 ปีที่แล้ว +2

    Aplya kadil popti mhanje sukh 😍❤️
    Dada tujhya mule khup Mahiti milte sarvana 😀
    Asech chan chan vlog banvat ja Ani aplya Alibag che naav motha kar ❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      हो, नक्की, आपल्याला दाखवता येईल तितकं, प्रयत्न करतो अलिबागची स्पेशालिटी😀
      मनापासून धन्यवाद धनु साळवी🙏😊

  • @a.r.gamers4521
    @a.r.gamers4521 ปีที่แล้ว +1

    Satirjey मधे कवि येशिल दादुस

  • @Swarangitamhane6060
    @Swarangitamhane6060 ปีที่แล้ว +2

    आमच्या कडे या पाल्याला मारबीटी असे बोलतात.. चालता चालता कुठे जखम झाली तर लगेच मारबीटी चा पाला कुस्करून जखमेवर लावतात ..रक्त लगेच थांबते .

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ho barobar bolalat😊🥰👍Thank you so much🥰🙏😊

  • @varshamhatre7
    @varshamhatre7 2 ปีที่แล้ว +1

    Mast ch popti

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, खूप मजा आली🥰🙏

  • @rangoliartbytanvita
    @rangoliartbytanvita 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan popaticha video mast 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद तन्वीता ताई🙏😊

    • @rekhapatil3232
      @rekhapatil3232 2 ปีที่แล้ว

      Very nice recipe popati

  • @madhuripawar9165
    @madhuripawar9165 2 ปีที่แล้ว +1

    Mast.enjoy

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊माधुरी पवार🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 2 ปีที่แล้ว +1

    Yummy popti , khup Chan mahiti dili ahe ya video madhun popti sathi...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      नेहमी प्रमाणे तू आपले व्हिडीओ पाहतेस, खूप खूप धन्यवाद निकिता 🙏😀

    • @prajaktathakur963
      @prajaktathakur963 2 ปีที่แล้ว +1

      Khup Chan😋 mast Dada . Mi Pan penchi ahe.popticha anand mustache. Nice.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@prajaktathakur963 Hi प्राजक्ता, पेण ला पण आम्ही येणार आहोत, व्हिडीओ करायला, आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏😊😃

    • @prajaktathakur963
      @prajaktathakur963 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs
      👍

  • @ankitasonawane560
    @ankitasonawane560 2 ปีที่แล้ว +1

    He as popati amhala kadhi khayla bhetnar mi tr fkt aklay ani pahily vedio madhe
    Mastch saglch yummy food 😋😋
    Pn kadhi test bhetnar Mahit Nahi 🙆🙆😞😞

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😀😀😀😋😋😜
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अंकिता ताई🥰🙏

  • @kiranbhagat5867
    @kiranbhagat5867 2 ปีที่แล้ว +1

    Ek no.👍 Lay bhari

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद किरण सर😀🙏

  • @amishaagre1266
    @amishaagre1266 2 ปีที่แล้ว +1

    येउका

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      या, 😀😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आमिषा आग्रे🙏😊

  • @Nil123khambe
    @Nil123khambe ปีที่แล้ว +1

    Love you so much bhai

  • @sachin4045
    @sachin4045 ปีที่แล้ว +1

    We prepared it by watching the video.
    It become tasty 🙏👍👌
    Thank you guys

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Our pleasure!
      🥰👍
      Thank you so much for watching our video & your valuable comment🙏🥰

  • @omkarmorevlogs3552
    @omkarmorevlogs3552 2 ปีที่แล้ว +2

    Mast 🔥 Dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद ओमकार 🙏😊

  • @anishakasliwal4320
    @anishakasliwal4320 2 ปีที่แล้ว +1

    👌🏻👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद अनिशा ताई🙏😀

  • @snehapatil9151
    @snehapatil9151 2 ปีที่แล้ว

    पोपटी एकदम मस्त 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्नेहा पाटील🙏😊

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 2 ปีที่แล้ว +1

    Mi popti kadhi pahili navti pan nagaonchya maitrinikadun aikale hoti.khup chhan.MSt.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      पहिल्यांदाच पहिलीत, मस्त,😀👍
      मनापासून धन्यवाद रंजना ताई,🙏

  • @bobmvlogs2137
    @bobmvlogs2137 2 ปีที่แล้ว +1

    जीभ लपलापायी😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😂😃😋😋
      ये करूया👍😀 पोपटी

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 ปีที่แล้ว +1

    Wah kharach 1 number popati....👌👌👌 mastch 👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, खूप टेस्टी झालेली, व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सरिता ताई😊🙏

  • @devikarajput2214
    @devikarajput2214 2 ปีที่แล้ว +1

    Amazing recipe😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank You.So Much For Watching This Video..Devika Madam,🙏😊👍

  • @nandinipatil7452
    @nandinipatil7452 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद नंदिनी ताई🙏😊

  • @karangawand6253
    @karangawand6253 2 ปีที่แล้ว +1

    एक नंबर पोपटी बनली भावा 🤗 बघून तोंडाला 🤤 सुटलं 😋💫💫💫💫💫

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो, खूप।धम्माल आली..☺️
      व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करण गावंड🙏😃

    • @karangawand6253
      @karangawand6253 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs Thanks 😘♥️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@karangawand6253 Welcome😍🙏

  • @pratikashokpatil2961
    @pratikashokpatil2961 2 ปีที่แล้ว +1

    👌❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank You Pratik🙏😊

  • @DPxOP
    @DPxOP 2 ปีที่แล้ว +1

    Alibagkar detected 👍🏻🙏

  • @amitvarsolkar552
    @amitvarsolkar552 2 ปีที่แล้ว +1

    👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank You Amit Sir🙏😊

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi 2 ปีที่แล้ว +1

    Waaaa mastttt 👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ पाहील्याबद्द्ल मनापासून धन्यवाद रुपाली ताई🙏😊

  • @Xyz.498
    @Xyz.498 2 ปีที่แล้ว +1

    समरेश ! मित्रा , आम्ही पुढील महिन्यात अलिबागला येणार आहोत. तुम्ही दाखवली तशी पोपटी आम्हाला कुठे मीळेल.
    मार्गदर्शन करा.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही जिथे राहणार आहात, त्यांना सांगा, ते तुम्हाला पोपटी लावून देतील, किंवा इतर कोणाकडून तरी लावून देतील👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      जर तुम्ही लोकल माणसांच्या कॉटेजवर राहिलात तर पोपटी लावून देतात बरेच जण👍

  • @sanchitakantak3404
    @sanchitakantak3404 2 ปีที่แล้ว +2

    ❤😍😍

  • @vinodmhatre2704
    @vinodmhatre2704 2 ปีที่แล้ว +1

    Chandrapurla popat ase shengana nav ahe ani te mit laun madkyat shetat shijvtat.sobat pange (gavhachy pithache gole) govaryat bhajlele ani turiche kovle dane vangyachi rassedar bhaji god varan sajuk tup🙏🤗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मस्त पध्दत आहे चंद्रपूरला, तुम्ही पण व्हिडीओ करा तिथल्या😀🙏 धन्यवाद विनोद म्हात्रे🙏😊

  • @imtyajali4570
    @imtyajali4570 2 ปีที่แล้ว +1

    Nice👍👍👍👏👏👏👏

  • @sanjivanibagwe0610
    @sanjivanibagwe0610 2 ปีที่แล้ว +1

    Tula subcrieb kele dada maze pn channel ahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद ताई , मी पण केलं तुम्हाला subscribe👌😊👍

  • @yashperekar6821
    @yashperekar6821 2 ปีที่แล้ว +1

    ❤️

  • @gooddayswithmohanbilaye
    @gooddayswithmohanbilaye 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे 🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद मोहन साहेब🙏😊

    • @gooddayswithmohanbilaye
      @gooddayswithmohanbilaye 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs तुमचा साधेपणा आणि सुंदर प्रेझेंटेशन छान आहे 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      @@gooddayswithmohanbilaye असं काही नाही, त्यात माझं काहीही क्रेडिट नाही, सर्वांनी मला मदत केली म्हणूनच, हा व्हिडीओ मस्त पाहायला मिळाला तुम्हाला🤗😊
      खुप खूप धन्यवाद मोहन साहेब🙏😊

  • @Nil123khambe
    @Nil123khambe ปีที่แล้ว +1

    Aamchak moga boltat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      ok 😀👍thank u nilesh bhai🙏🥰

  • @abhishekkalijkar4546
    @abhishekkalijkar4546 2 ปีที่แล้ว +1

    Khupach mast keli popti ani mahiti pan mast sangitli 😊😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      Thank You So Much Abhisbek😀🙏

    • @abhishekkalijkar4546
      @abhishekkalijkar4546 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs amcha kade pan ye yek divas dadu mast parti karu

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      चालेल😃👍

    • @abhishekkalijkar4546
      @abhishekkalijkar4546 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs ye lavkr vat bagto

  • @surekhamhetre6365
    @surekhamhetre6365 2 ปีที่แล้ว

    Thank you for video sharing🙏 first time pahile popati mhanje Kay aste😍 very nice 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      पोपटी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुरेखा म्हेत्रे😊🙏

  • @rampotale7276
    @rampotale7276 11 หลายเดือนก่อน +1

    Gav basa nahi ani lotere pahile hajir zhale..😅😅😮😮😊😊😂😂😂khop chan bhva.kolhapur valyala phokat khyala deu nko..🎉😊

  • @nileshshirke3859
    @nileshshirke3859 2 ปีที่แล้ว +1

    आमच्याकडे भामरुड चा पाला बोलतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, बरोबर भामरुड पण बोलतात दादा👍👍

  • @pareshs
    @pareshs 2 ปีที่แล้ว +1

    👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽लय भारी दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद परेश दादा🙏😊

    • @pareshs
      @pareshs 2 ปีที่แล้ว +1

      Dada subcribe pan kel ahe tula

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      @@pareshs Thank You Dada🤗👍🙏

  • @kalpanamaknikar8788
    @kalpanamaknikar8788 2 ปีที่แล้ว +1

    Samresh tujhe vlogs khupach chchan ahet.mi 5-6 vlogs pahilet.khup chchan vatale

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      असं काही नाही कल्पना ताई,
      मी प्रयत्न करतोय, तुमच्यासारख्या आपल्या फॅमिली मेम्बरच्या मस्त मस्त कमेंट येतात, म्हणून प्रोत्साहन मिळते..
      मला फक्त Subscriber नको तुमच्यासारखी आपल्या चॅनेलवर प्रेम करणारी आपली माणसं पाहिजेत🙏😊
      धन्यवाद ताई🙏😊

  • @pankajpatil139
    @pankajpatil139 2 ปีที่แล้ว +1

    Mast video bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पंकज पाटील🙏😊

  • @SUYOGLIFESTYLE
    @SUYOGLIFESTYLE 2 ปีที่แล้ว +1

    Chan hota video dada 😊

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान पोपटी दादा मज्जा आली व्हिडिओ पाहायला आम्ही पण पहिले गावाला असताना मित्र मित्र बनवायचो😋😊Mr#Sakharkar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद हर्षद🙏😊

  • @payalpatil583
    @payalpatil583 2 ปีที่แล้ว +1

    Mast 😀

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      मनापासून धन्यवाद पायल पाटील🙏😀

  • @gitanjalireceipeandvlogs482
    @gitanjalireceipeandvlogs482 2 ปีที่แล้ว +1

    Nice

  • @sport_bike_lover_5236
    @sport_bike_lover_5236 2 ปีที่แล้ว +2

    Nice 😋😋😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      Thank you 😋 So Much Vedant🙏😊

  • @romsivlogs
    @romsivlogs ปีที่แล้ว

    पोपटी खायची असेल तर अलिबाग मध्ये कुटे मिळेल

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Vicharto kon olkhich ahe ka

  • @gitanjalireceipeandvlogs482
    @gitanjalireceipeandvlogs482 2 ปีที่แล้ว +1

    Aamhi kelichi pan thodi garam karun gheto.aani mamurdichya panana amchyakde bhamrud boltat.

  • @ramakantwadkar4609
    @ramakantwadkar4609 2 ปีที่แล้ว +1

    पि पटी कुठे?

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      चौल अलिबाग👍
      👍😊🙏
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रमाकांत वाडकर🙏😊👍

  • @vijayraje9590
    @vijayraje9590 2 ปีที่แล้ว +1

    चौल ची जत्रेत याचं आहे यार मला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      नक्की या, पुढल्या वर्षी, पण 2 वर्ष झालीच नाही ना, खूप मज्जा येते यात्रेत👍😃
      व्हिडीओ पाहील्याबद्द्ल मनापासून धन्यवाद 🙏😊

  • @shrutigurav5344
    @shrutigurav5344 2 ปีที่แล้ว +2

    चौल मध्ये नक्की कुठे आलेला तू

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      भगवती गल्ली👍😊

    • @shrutigurav5344
      @shrutigurav5344 2 ปีที่แล้ว

      @@SamreshVlogs पुढल्यावेळी कधी चौल ला आला ना की चौल मधील सर्व मंदिरांचा एक व्हिडीओ कर ...खूप ऐतिहासिक व पारंपरिक मंदिरे आहेत आपल्या चौल ला ☺️

  • @aaradhybalaramkhopkar4449
    @aaradhybalaramkhopkar4449 2 ปีที่แล้ว +1

    मरताव मेल्यानो एकटे खाताव तुमच्या पोटात दुखणार

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😅🤣😂
      या खायला😀👍👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आराध्य बळीराम खोपकर🙏🥰

  • @yashbhoirvolgs2445
    @yashbhoirvolgs2445 2 ปีที่แล้ว +1

    कल्याण डोंबिवली मध्ये मरबेती बोलतात याला

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      ok.👍
      आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद यश भोईर👍🙏😊

  • @sujatatandkar1106
    @sujatatandkar1106 2 ปีที่แล้ว +1

    🤣🤣🤣🤣

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @MSMotivation014
    @MSMotivation014 2 ปีที่แล้ว +1

    Samesh bhau tuze video khup chagale ahet
    Maza yutube chanel ahe
    Ms : Sunedge care next generation business name ahe
    Tuvada subscribe kar Bhai
    Apali pune madhil co. Ahe ayurvedic products a 1 quality products & fruit supplement ahe.