दिपू मोठा झाला | A day out with Deepu | Kokan | Calf |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ก.ย. 2024
  • A day spent with little Deepu.
    #kokan #villagelife #calf #cow #joy #happytimes #swanandisardesai
    दिपूच्या जन्माचा vlog : • गोड बातमी आहे! | Villa...

ความคิดเห็น • 323

  • @veenavatikawle1254
    @veenavatikawle1254 วันที่ผ่านมา +20

    तुझी गुरांची joint family खुप अलौकिक आहे. तुझा आवडता दिपून आहे अस वाटतय. म्हस चिखलात का बसतात ते सांग. दिपूचा happy birthday करणार , मजा येईल.
    आनंदी स्वानंदीचा आनंदी दिपू.❤

  • @alokpandey9532
    @alokpandey9532 วันที่ผ่านมา +47

    भारतातले सगळे लोक तुझ्यासारखेच असते तर किती छान झालं असतं.

    • @kokanakswargh
      @kokanakswargh 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      Kharh ahe

    • @vrushalipatil60
      @vrushalipatil60 8 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@alokpandey9532 कीती सगळ छान झालं असत. शांत, निरागस.

  • @vidyavaidya9928
    @vidyavaidya9928 วันที่ผ่านมา +30

    ख-या अर्थाने स्वानंदी श्रीमंत आहे....
    मस्त हिरवागार निसर्ग...
    दुध दुभती जनावरं...
    किती आवडीने करते सगळं....
    मातीशी जोडलेली आहे...
    अशीच नेहमी आनंदी रहा....
    तुझे हे ब्लॉग बघुन आम्हाला पण आनंद मिळतो...
    तुझ्या बरोबर आम्ही पण गावात पोहचतो...

  • @subhashbele4051
    @subhashbele4051 วันที่ผ่านมา +62

    दिपू बद्दल अभिमान वाटणे, कौतुक असणे,अगदी भावनावश होउन बोलण, दिपूच्या जन्माचे क्षण सांगताना तुमच्या भावना. ..किती तरल,निरागस, अगदी समरस होऊन गेलात,ते ही गोठ्यातल्या एका जीव लावलेल्या वासरा बाबत,. कौतुक करावे तितके कमीच ही निरागसता अशीच जपून ठेवा.

  • @snehaiswalkar803
    @snehaiswalkar803 วันที่ผ่านมา +16

    स्वानंदी तु खुप लकी आहेस तुला दिपूसोबत तुझ्या बालपणीचा आनंद घेते आहेस आणि नैसर्गिक जिवन जगत आहेस ❤

  • @user-hl4zv6ny7x
    @user-hl4zv6ny7x วันที่ผ่านมา +12

    स्वानंदी तू तुझ्या गुरांबद्दल किती प्रेमानी बोलतेस. ऐकायला खूप गोड वाटते आहे.

  • @SanjayPatil-ck9hr
    @SanjayPatil-ck9hr วันที่ผ่านมา +15

    तूझ्या सारखी तूच एकमेव आहेस, छान निसर्गाचा आनंद घेतेस तू 👌🏻👌🏻👌🏻

  • @kishorhiwarale1437
    @kishorhiwarale1437 วันที่ผ่านมา +16

    स्वानंदी ताई तू अप्रतिम आहेस. अप्रतिम म्हणण्या पेक्षा युनिकच आहेस. आजच्या आधुनिक काळात तू हे सगळं करतेस, सांगतेस, तुझं जनावाराविषयी प्रेम, निसर्गाविषयी माहिती, शेती विषयी माहिती हे सगळं बघायला खूपच आनंद होतो. माऊले तू ग्रेट च आहेस ❤❤❤❤ अशीच रहा ईश्वर तुला असच हसत खेळत ठेवो हिच त्याच्या चरणी प्रार्थना 🙏

    • @manishasapre638
      @manishasapre638 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      स्वानंदी अशीच आनंदी रहा खुश रहा. खूप शुभेच्छा ❤. दिपू मस्तच😅

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 วันที่ผ่านมา +12

    म्हशी गं म्हशी , अशी गं कशी, कुठे तू जाशी 🤔 म्हशीने चिखलधुनी केली 😄 😄😄 दिपूवर धाकट्या भावाप्रमाणे प्रेम, पाठराखण मस्तचं. दिपूच्या पहिला वाढदिवस पाशात्त पद्धतीने केक कापून नाही तर न्हाऊ माखू घालून, औक्षण करून आणि पूर्णा वरणाचं जेवण करून साजरा करावा असं मला वाटतं. 👌 ♥️ 👍

  • @varshatamhankar224
    @varshatamhankar224 วันที่ผ่านมา +7

    दिपुला हुंड्यात देयाचा तुला किंवा रुखवतात ठेऊया गमतीने म्हणते हा vlog खुप छानच नेहमी प्रमाणे वाट बघतच होते

  • @vishvasapte3936
    @vishvasapte3936 วันที่ผ่านมา +12

    एकदम छान झालाय हा vlog
    आजूबाजूला ही पावसाने हिरवे गार झालेले आहे .
    हीच खरी समृद्धी व तुम्ही सारे समृद्ध जीवन अनुभवत आहात तुमच्या बागेच्या जवळून रेल्वे ही जाते का त्याचा भोंग्याचा आवाज ही आलाय खरच असे जीवन हवे .

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 วันที่ผ่านมา +10

    बैलांच्या बद्दलचे तुझे विचार ऐकून खूप बरं वाटलं ❤

  • @AjitOak-il7tv
    @AjitOak-il7tv วันที่ผ่านมา +8

    किती सुंदर व्हिडीओ. किती आवड तुला तुमच्या गुरांची आणि त्यांची घेता उत्तम काळजी. दिपू बद्दल सांगताना किती आनंद होत होता तुला. 👌👌🌹🌹

  • @Shrutigurav08
    @Shrutigurav08 วันที่ผ่านมา +5

    स्वानंदी तुझ किती प्रेम आहे ग या मुक्या जनावरांवर
    खरचं तू खूप लाड करते ग दिपूचे
    आणि तू पण खूप गोड आहेस ग
    आणि तू खूप भावनिक झाली होतीस g बोलताना

  • @mrunaligavkar
    @mrunaligavkar วันที่ผ่านมา +6

    . खरच तुझे जीवन किती स्वछंदी आहे. मला तुझा हेवा वाटतो.

  • @alexgates5202
    @alexgates5202 วันที่ผ่านมา +7

    किती ते गोडकौतुक करावे तेवढे कमीच आहे . वाह ....स्वानंदी ❤

  • @akshaybhawal4116
    @akshaybhawal4116 วันที่ผ่านมา +7

    दिपू लय भारी😎, निरागस 🥺आहे.आयुष्यात काही पण होऊ दे त्याला दूर करू नकोस.🤞🏻

  • @sohamdamle2160
    @sohamdamle2160 วันที่ผ่านมา +4

    वा मस्त दिपू खरंच मोठा झाला आणि आत्ता छान गुटगुटीत दिसतोय पण खरंच जनवरावर आपण जेवढे प्रेम करतो तेवढे ते देखील आपल्या वर प्रेम करतात दिपूला वाढदिवसाच्या च्या दिवशी त्याचं आंबोण खायच्या अगोदर सत्यनारायण पूजेला जसा शिरा करतो तो करून त्याच तोंड गोड कर पण छान वाटलं दिपूला बरेच दिवसांनी बघितल्यावर ❤❤

  • @gauridhopavkar2627
    @gauridhopavkar2627 วันที่ผ่านมา +10

    गोड गोड दिपू आणि माघीही..

  • @vijaypowar5225
    @vijaypowar5225 วันที่ผ่านมา +2

    एवढं मात्र खर की दिपू मोठा झालाय त्यामुळे त्याचा आल्लड पना कमी झालाय हे मान्य करावे लागेल स्वानंदी तुला 👍🏼. आता खरच शांत वाटतोय

  • @janhavlashtekar7815
    @janhavlashtekar7815 วันที่ผ่านมา +5

    सुरेख दवबिंदू आणि दिपूच्या घंटेची किणकिण 🤗

  • @17.atharvawadekar69
    @17.atharvawadekar69 วันที่ผ่านมา +4

    स्वानंदी ताई सर्व गाई गुरांचे नंतर वेगळा video बनव. दिपू भरपूर शांत आहे and ase गाई सोबत राहणे किती मस्त अनुभव आहे .

  • @fighterlionheartarmyvlogs
    @fighterlionheartarmyvlogs วันที่ผ่านมา +3

    दीपू चरायला गेला, म्हशीला बघितला चिखलात लोळताना, खरच खूप सुंदर आहे बाघ आहे ,दिपू च्या जन्माचा व्हिडिओ नक्की बघा, तुझे खरबो सबक्राइबर्स होतील, दिपू चा जन्म स्वानंदी च्या घरी झाला त्याचं नशीब किती छान आहे, उपीठ छान होते, तू जेवण हसून करते फार छान आहे, प्राणी प्रेम फार अमूल्य आहे, कुणी अनुभवल का नाही पण स्वानंदीचा गळा दाटून आला होता, पाऊस आला होता, दिपू छान चरत होता! नंदी हे देवाचे महादेवाचे भक्त होते आणि जसे गणपती नाते नंदी होते तसे नाते स्वानंदी आणि दीपू चे आहे ब्लॉग अति सुंदर होता!

  • @JayvantDevane-op6qt
    @JayvantDevane-op6qt 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वानंदी दिपुचा वाढदिवस चागल्याप्रकारे साजरा कर जस की आपण एकाद्या लहान बाळाचा करतो तसा कर कारण की आपण ज्या मुक्या जनावरांनाच्या सहवासात राहून जो आनंद आणि सुख मिळत ना तो क्षन पैसे देऊन आपल्याला कुठेच मिळणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेवढा वेळ तुम्ही जनावरांच्या शोभत घालवला की कायम आपण प्रसन्न निरोगी आणि कधीच आजारी पडणार नाही ❤❤

  • @mugdhakarnik7339
    @mugdhakarnik7339 21 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    कोकणातील हिरवा निसर्ग आणि गुरांच्या गळ्यातील घंटांचा किणकिणाट फारच छान

  • @TusharThakur
    @TusharThakur วันที่ผ่านมา +2

    दिपू बद्दल बोलताना तू खूप भावूक होत होतीस. दिपू कायम तुझ्या जवळ राहो हीच प्रार्थना. नेहमीप्रमाणे मस्त रीलॅक्सिंग विडियो. 👌

  • @sureshmasurekar8212
    @sureshmasurekar8212 11 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वानंदी, तु बोलतेस ते अगदी बरोबर आहे. प्राण्यांवर प्रेम करा. हा आपला व्हिडिओ फार भावनिक झाला. खरंच दिपु हा गोंडस बाळ वाटतो. ❤

  • @shaileshdeshpande5221
    @shaileshdeshpande5221 16 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आमच्या गोशाळेत पण राया, गोविंद, गार्गी, सूर्या, दुर्गा, कल्याणी, गायत्री अशी इटुकल्या पिटूकळ्यांची टीम आहे.....खूप गोड , गोंडस, गोजिरवाणी, निरागस अवखळ ....त्यांच्या सहवासात वेळ किती न कसा जातो कळतच नाही....आणि हो....एक देखणी जातिवंत कालवड पण आहे ...स्वानंदी तीच नाव...दुर्दैवाने तिला लम्पी झाला होता...पण आता ती 90 टक्के बरी झाली आहे त्यातून ...गोशाळा हाच आमचा स्वर्ग आणि त्यातला आनंद हेच आमचे स्वर्गसुख आहे ...सगळ्या खिलार गायी व 2 छोटूशा पुंग्नुर गायी व एक नंदी असं आमचं साधारण 25 जणांचं कुटुंब आहे...

  • @vrushalipatil60
    @vrushalipatil60 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    दिपु chya आई बद्दल एकताना अगदी भरून आल. आणि खुप छान वाटलं त्याच्या आई ची काळजी घ्यायला देवाने तुला ते भाग्य दिलं. ती जनावर नसुन तुझी भावंडं आहेत.

  • @RakshaPatil-u8z
    @RakshaPatil-u8z วันที่ผ่านมา +1

    दिपू सोबत स्वतःचे बालपण मनसोक्त जगून घेतेस तू ज्याप्रमाणे आईवडील आपल्या लहान मुलांमधे आपल बालपण जगतात. दिपूच्या वाढदिवसाला पुरणपोळी करंजी सगळं कर आणि त्या दिवशी तीच बंदिश म्हण आणि आम्हा श्रोत्यासाठी एक मराठी गझल .. फरमाइश तुझ्या फॅन्सची

    • @neetanikam2336
      @neetanikam2336 วันที่ผ่านมา

      मस्त कमेंट 😊👍🏻

  • @vandanapatil144
    @vandanapatil144 วันที่ผ่านมา +9

    खूप छान आहे दिपू आणि तू पण

  • @mandarlimaye6027
    @mandarlimaye6027 วันที่ผ่านมา +6

    वाहहहह खुप छान गाई.. गोकुळातील गोधन वाटतं.

  • @prakashpednekar12
    @prakashpednekar12 วันที่ผ่านมา +9

    खूपच छान. मुक्या जनावरांवर निस्वार्थी प्रेम करणं हि एक कला आहे. आणि ती तुला खूपच छान जमते. ❤❤❤

  • @neelamkudtarkar2092
    @neelamkudtarkar2092 16 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    स्वानंदी तू नावाप्रमाणेच खूप गोड गोड आनंद देणारी आहेस. तुझं दिपू विषयी प्रेम मला खूप आनंद देत. धन्यवाद स्वानंदी अशीच आनंदी रहा. तुला खूप खूप शुभेच्छा.

  • @SunitaShelake-tw7iq
    @SunitaShelake-tw7iq วันที่ผ่านมา +3

    तुझ्या सारखे च मला पण आवड आहे मनी गुर पक्षी ची आवड दिपू मस्त🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @prabhakargavit6922
    @prabhakargavit6922 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    स्वानंदी ताई अशा गुरांसोबतचा व्लोग आवर्जून वाट पाहत होतो..खुप छान व्लोग👌💯💯

  • @psmayuresh
    @psmayuresh 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मला तुझे vlog बघताना प्रचंड आत्मिक समाधान मिळतं.. एखादं देवाचं स्तोत्र म्हणताना मिळतं तसं..

  • @aparnakulkarni4600
    @aparnakulkarni4600 วันที่ผ่านมา +12

    दिपु आज्ञा धारक बाळ आहे म्हणून आई सोबत चालत रहातो

  • @HarshadKocharekar
    @HarshadKocharekar 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    कामाचा थकवा कुठल्या कुठे पळून जातो एकदम छूऽऽमंतर!!!👏🏽👏🏽👏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @sukhadadanave2824
    @sukhadadanave2824 วันที่ผ่านมา +9

    वाह ...... स्वानंदी , केवळ अप्रतीम झालाय आजचा हा भाग . एकदम दिपू मय ..... अनमोल आहे अगदी .... खूप आवडला . आज तुझे गाणे नाही ग , दिपू चा वाढदिवस असेल तेव्हा मात्र जरूर ऐकवं . गोडाचा पदार्थ म्हणजे सगळ्यांची आवडती पुरण पोळी कर की ..... एकदम मस्त . असेच सुंदर ,सुंदर ,सगळे भाग होऊ देत . ❤❤❤❤

    • @kulkarnikp9
      @kulkarnikp9 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर "पुरण पोळी" च हवी वाढ दिवसांकरिता. आपल्या महाराष्ट्रात सनासुदीला, कुलधर्म कुलाचाराला देवाचा नैवेद्य म्हणून आवर्जून केला जाणारा सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे "पुरण पोळी"

  • @rutaganu9274
    @rutaganu9274 วันที่ผ่านมา +1

    आमच्या स्वानंदीचा दिपू द ग्रेट!! ❤❤
    मस्त.. दिपूला बघून आनंद झाला. आजचा हा vlog छानच झालाय. दिपूविषयी बोलताना कधी हळवा तर आनंदाने भारलेला तुझा आवाज, तुझं नि दिपूचं नातं सांगणारा!! ❤❤ दिपूच्या जन्माचा vlog मलाही फार आवडला होता. तुझे गावाकडचे असे व्हिडिओ बघताना कितीदा आनंदाने आणि जुन्या आठवणींनी डोळे भरून येतात. आपली घरची गायीगुरं फार जीव लावतात. तुझ्यामुळे पुन्हा पुन्हा माझं बालपण भेटत रहातं, आनंदाचे क्षण पुन्हा जगण्याचा आनंद मिळतो. Thank you dear...❤❤❤
    दिपूला विशेष काय आवडतं? आंब्या फणसाचं काही असेल तर साठवलेला रस वापरून नक्की काहीतरी बनव. सांदण, पुरणपोळी वगैरे.. त्या celebration चा ही एक झकास vlog येऊ दे. वाट पाहेन.

  • @sayalimayekar1544
    @sayalimayekar1544 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    आमच्यापेक्षा तूच दिपूच्या जास्त जवळची आहेस... त्यामुळे त्याला काय आवडते हे आमच्यापेक्षा तूच सांगू शकशील ना ग..❤❤❤

  • @ramdaspatekar3364
    @ramdaspatekar3364 วันที่ผ่านมา

    स्वानंदी तुझं किती प्रेम गुरांच्या वरती खरंच कि तुझा आवडता दिपू आणि माघी तू जेव्हा सासरी जाशील तेव्हाचा क्षण कसा असेल तुझ्यासाठी? शब्दात सांगणे तुझ्यासाठी फार कठीण असेल.

  • @rajashrisoman
    @rajashrisoman วันที่ผ่านมา +1

    खूप मस्त वाटल ,गावाच्या आठवणी ताज्या झाल्या ,धन्यवाद स्वानंदी
    तुझा दिपू असाच छान छान मोठ्ठा होऊ दे❤

  • @uttaramodak4386
    @uttaramodak4386 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    तुझ्या सारखाच तुझा दिपू गोड आहे अगदी😀👌

  • @17.atharvawadekar69
    @17.atharvawadekar69 วันที่ผ่านมา +1

    Kiti सुंदर मस्त दिपू 1 वर्षाचा झाला , भरपूर गाई आहेत .

  • @DipakGiri-w7d
    @DipakGiri-w7d วันที่ผ่านมา +1

    स्वानंदी आज असे ब्लॉग दुर्लभ आहेत गाई गुरं हायचे सोबत राहून जो आनंद आहे तो अवर्निय आहे नितांत सुंदर ब्लॉग आहे

  • @anjalitikekar7397
    @anjalitikekar7397 วันที่ผ่านมา +1

    खूपच छान व्हिडिओ, हिरवागार निसर्ग आणि तुझं प्राण्यांबद्दल असलेले प्रेम,आपुलकी 🙏

  • @SayliGugale2100
    @SayliGugale2100 วันที่ผ่านมา +4

    दिपु बाळ मोठ झाल 🥰🥰😘खुप छान विडीओ, तो प्रत्येक ब्लॉग पाहिला आहे ज्यामध्ये तुमच्या गोड आठवनी आहेत. मीना देखिल खुप छान आहे ती असते विडीओमध्ये👌😘 तु खुप छान माहिती दिली. आपल्याकडे आता गुर आहेत अजुन नंतर ही असावीत हे सुख आपण गावी अनुभवु शकतो बाकी नाही कुठे. 👌👌🥰 १७ नोव्हेंबरची मी देखिल वाट पाहेन त्याच महिण्यामध्ये माझा देखिल वाढदिवस आहे. त्या दिवशी त्याला जे आवडत ते बनवा, आणि तु त्याच्या सोबत खुप वेळ घालव खुप छान वाटेल. त्याला गिफ्ट काय दे माहिती आहे गळ्यामध्ये नविन माळ आणि घंटी त्यामध्ये. आता आहे त्याच्याकडे तरीसुध्दा दे, अजुन काही सुचतय का बगा.🥰🥰❤

  • @keshavpawar996
    @keshavpawar996 วันที่ผ่านมา

    दिपूचया जन्माचा ब्लॉग मी पाहिलेला आहे.
    त्यामुळेच त्याच्या वाढदिवसाच्या ब्लॉगची
    मी वाट पहात आहे.तुझ्या भावनाशी आम्हि
    मनाने जोडलो गेलो आहोत. दिपूचे संगोपन तू
    हृदयापासून केले आहे.

  • @sushsarphale9933
    @sushsarphale9933 วันที่ผ่านมา +4

    दिपु बद्दल बोलताना तुझ्या भावना त्यातील शब्द, आवाज ऐकताना तुझं बोलणं संपुच नये असं वाटत ...🤗 खरी श्रीमंती आणि अगदी खराखुरा आनंद पाहत आला...☺️

  • @manalighumare5315
    @manalighumare5315 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    किती गोड आहेस ग तू स्वानंदी ❤ पुढे काही नाही लिहिणार मी....कारण नाही सांगू शकणार शब्दात....असेच खूप छान छान साधे सोपे पण मनाला भिडणारे contents बनवत रहा....तुला खुप खुप शुभेच्छा 😊 खूप मोठी हो

  • @jaywantmahajan4566
    @jaywantmahajan4566 วันที่ผ่านมา +1

    वा छानच आहे मला खूप दिवसांपासून दिपू बद्दल जाणून घेण्याची आशा होती.
    खूप आनंद झाला आहे पाहून.
    किती छान वाटले आहे

  • @kavitaubhe8196
    @kavitaubhe8196 วันที่ผ่านมา +1

    स्वानंदी,,,तुमचा हासरा चेहरा खूप छान वाटतो,खूप गुणी आहात

  • @pratuscreation9491
    @pratuscreation9491 วันที่ผ่านมา +2

    स्वानंदी मला तुझे व्हिडीओज् खुप आवडतात... माझ्या गावाकडे पण गाय आणि वासरू आहे...मी पण असेच लाड करत असते त्यांचा ❤️ तुझे व्हिडिओ बघून गावी गेल्या सारखं वाटतं...

  • @JyotiAmbekar-ie1ne
    @JyotiAmbekar-ie1ne วันที่ผ่านมา +2

    खुप जीव लावतेस सगळ्या पाळीव प्राण्यांना ❤❤❤

  • @hitakshibhoir4089
    @hitakshibhoir4089 วันที่ผ่านมา +1

    खूपच सुखद अनुभव..thank yoy❤

  • @pratimakeskar
    @pratimakeskar วันที่ผ่านมา +1

    दीपूच्या जन्मा पासून बघत असल्याने ,त्याची वाढ होताना बघितलं आहे त्यामुळे त्याच्याशी भावनिक नातं तयार झालं आहे....मला माहीत नाही तुम्हाला बहीण भाऊ आहे किंवा नाही पण दुसरं भावंडं नसल्याने त्याच्याशी धाकट्या भावासारखे वाटत असेल म्हणून तो विशेष आवडीचा झाला आहे असं मला वाटतं....
    वाढदिवस साजरा करा जरूर ,त्याला औक्षण करा मात्र नक्की....👍👍😃😃

  • @satya5197
    @satya5197 วันที่ผ่านมา

    दिपू बद्दल तुला किती प्रेम आहे दिसून येते तुझ्या बोलण्यातून

  • @manojbhorkar1196
    @manojbhorkar1196 13 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    प्रेमळ निरागस दीपू आणि स्वानंदीचे जग

  • @krushnahatagle4832
    @krushnahatagle4832 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    स्वानंदी ताई खरच दिपु तुझ्यासाठी पाखऱ्याच आहे ...खुप जीव लावतेस त्याला...😊😊खुप छान ...आणि त्याचा वाढदिवस जोरात करा मस्त...👏😊❤

  • @sayalimayekar1544
    @sayalimayekar1544 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूप छान अनुभव.. आम्हालाही असे क्षण अनुभवता आले याचा आम्हाला आनंद आहे स्वानंदी 🥰🥰

  • @Mh21police
    @Mh21police วันที่ผ่านมา +22

    आपल्या महाराष्ट्र मधील 10 मुली पण या ताई चा video बघत नसेल कारण मुलींना असे जीवन नको वाटते मस्त मोठ्या city मध्ये नवऱ्याच्या जीवावर जगायला त्यांना मजा वाटते.थोड्याच मुली शिकून जॉब करतात 90%तर फुकटात जिंदगी जगत आहे 😊

    • @Advait-12
      @Advait-12 วันที่ผ่านมา +4

      खरय

    • @vilaskenjale2136
      @vilaskenjale2136 วันที่ผ่านมา

      मिजास केवडी करतात नवरा प्लॅट पाहिजे सरकारी नोकरीं पाहिजे सासू सासरा नको दीर नको कामं नको शेतात जायला नको लग्न ठरवताना आई वडील ठरवतात शेती करणारा गावी राहणारा नको किती काय रुबाब करतात शिकलेली असली म्हुणुन काय झाले संसार करताना नवऱ्याला साथ देणे किती महत्वाचं असते ते कुठे समजत ह्या शहरात गावात राहणाऱ्या मुलींना

    • @absolute4001
      @absolute4001 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tumhi pn city madhe rahta na ?

    • @Bailgada884
      @Bailgada884 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      ❤❤❤❤

    • @Mh21police
      @Mh21police 15 ชั่วโมงที่ผ่านมา

      @@absolute4001 दादा मी लहानपणापासुन 26वर्षापर्यंत गावाकडेच खूप काम केल आहे शेतात आणि जेव्हा वेळ मिळाला की अभ्यास करत होतो आणि सकाळी ground.माझे आईवडील शेतीच करतात.अन मी पण सुट्टीवर गेलो की दिवसभर शेतात काम करतो .लहान पासुन शेतात कष्ट करायची सवय आहे त्यामूळे लाज नसली पाहिजे आपल्याच शेतात काम करायची.

  • @DhanshreeArtandFashion
    @DhanshreeArtandFashion วันที่ผ่านมา +1

    Video सुंदर नेहमी प्रमाणे ❤

  • @smitadhamnaskar9855
    @smitadhamnaskar9855 วันที่ผ่านมา

    ही ताई तुझे हे खूप छान बघायला छान वाटतं असं वाटतं की खरंच तुमच्या घरातील सगळी मंडळी तुझे हे सगळे मित्र छान खूप छान आणि तू जास्त असेच छान छान व्हिडिओ काय मस्त वाटतं आणि त्या प्राण्यांना पण कळतं हे बघून खूप आवडतं मराठी माझं थोडं गडबड गडबड आहे पण खूप छान मी माईक वर बोलते त्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतो प्रोटीन मध्ये थोडं शब्द गडबड गडबड पण तू समजून घे पण असेच व्हिडिओ टाकत राहा

  • @atulshingare9366
    @atulshingare9366 วันที่ผ่านมา +1

    तिथं असल्याचा भास होतो. इतकं मनापासून तुम्ही सर्व सांगता ना. व्हिडिओ संपूच नये असं वाटतं. खूपच छान 👌🙏

  • @nitinpednekar7749
    @nitinpednekar7749 วันที่ผ่านมา +3

    Mahsine mast saban lavun ghetla wow nice video 🎉🎉

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 วันที่ผ่านมา +1

    दिपू तुझ्यासाठी खूप लकी आहे 🎉🎉😊🎉

  • @ravindradesai8642
    @ravindradesai8642 วันที่ผ่านมา +1

    नाव तेवढी छान ठेवलाय सर्वांची,गावच वातावरण भारी आहे..

  • @TanayaDhondye
    @TanayaDhondye วันที่ผ่านมา

    दिपूच आवडतं आंबोण तुमच्या किंवा तुमच्या आईच्या हातचे आवडते ना ...दिपूला ते द्या वाढदिवसाला...🎉🎉🥳❤👍🙏

  • @Star.2524
    @Star.2524 10 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Atishay goud aahe g dipu. ❤😘😍🤩🥰

  • @NitaJoshi-he7jy
    @NitaJoshi-he7jy วันที่ผ่านมา

    खूप छान स्वानंदी, अतिशय आवडला व्हिडिओ. कोकणातील असल्यामुळे बैलांबद्दलची भावना समजू शकते. ( सर्व पाळीव प्राणी)

  • @Bharatiya_15847
    @Bharatiya_15847 วันที่ผ่านมา

    छान झालाय दिपूसुद्धा आणि व्हिडिओ सुद्धा,
    मागील जवळपास 1 वर्षापूर्वी पासून मी आपले व्हिडिओ आणि shorts पाहत आहे, कधीच video पाहताना कंटाळा आला नाही किंवा video skip करावा असे नाही वाटले.💯
    पुढे जाऊन आपले लवकरात लवकर 3 million subscribers होणार आहेत त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.🎉💐

  • @sachinoak2267
    @sachinoak2267 วันที่ผ่านมา

    ' दिपू दी ग्रेट ' vdo मस्त झालाय ! गुर चरायला नेण्याचा त्यांच्या बरोबर असण्याचा आनंद वेगळाच असतो म्हशीची चिखलात लोळण! असं वाटल आपण लगेच जाव तिथे बघायला.लहान वासर पहिल्या वेळेस चरायला नेताना खूप तारांबळ उडते 😊कारण सगळेच धावतात , दिपू ला शुभेच्छा! शेवटी बटर आला होता तुमच्याजवळ असं वाटतंय , अस म्हणत असावा की माझ्या नावाचा उल्लेख का नाही केलास छान vdio तुम्ही बोलत असताना खैराच झाड दिसलं 👌🏻

  • @vishalbansod4392
    @vishalbansod4392 วันที่ผ่านมา +1

    16.26 kal lavi chi fule...Gloriosa superba

  • @SuperSk1970
    @SuperSk1970 วันที่ผ่านมา

    छान मस्त एक नंबर ! 👌
    स्वानंदी तू आता तर सर्वांसाठी घरातील लाडकी सद्स्य झाली आहेस. पुढील वाटचाली साठी खुप सुभेछा. 🎉❤

  • @chetansavla5541
    @chetansavla5541 วันที่ผ่านมา

    Tujhi aani dipu chi jodi ❤
    Tuhla Dipuji chi maya kiti jast ahe vlog Baghun kardte
    Khoob sadgi cha zevan bagun aavadle

  • @HusenSuncif
    @HusenSuncif วันที่ผ่านมา +1

    स्वानंदी ताई तू जे बोललीस ते तेच समजू शकतात माया ममता कोणावर केली असेल. या कलयूगात आई बापाला पण बघत नाही. देव सर्वांना सद्बुद्धी दे❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @madhumitachavan
    @madhumitachavan วันที่ผ่านมา +3

    Sundar Swanandi👏🏻 nehamipramane khupch Chan watale ❤. Deepucha wadhdivas tyala owal ani Chan puranpoli athwa shira kar .
    Aaj kal saglikade apli pratha sodun cake kapat bast, amhala mahiti ahe he tu nahi karnar.
    Khup Shubhashurwad Tula ani Deepula🎊🎉

  • @nehapradhan764
    @nehapradhan764 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khup chan vatal Dipu la baghu kevda motha distoy. Thank u Swanandi ❤ love u

  • @amarpatil1910
    @amarpatil1910 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    ग्रामीण जीवनशैलीत खुप छान लाईफ जगतेस स्वानंदी ...आताच्या मुलींनी हा व्हिडिओ बघावा हीच इच्छा

  • @arvindaphale5332
    @arvindaphale5332 วันที่ผ่านมา

    छान व्हिडीओ दिपुला सोबत घेऊन जाताना स्वानंदी 👍👍👍

  • @bharatkumarpatil4501
    @bharatkumarpatil4501 วันที่ผ่านมา

    खुप च शहाणा दिपू 👌🏻👌🏻वलॉग चा हिरो 👌🏻👌🏻👌🏻जनवारांच्या गळ्यातील वाजणारी मंजुळ घंट्या.. वलॉग ला संगीत देत आहेत अन सोबत किड्यांची किरकिर अन पक्षांची चिव चिव 👌🏻👌🏻👌🏻त्यात सोबत तुझा गोड आवाज अन खट्याळ अनुभव 👌🏻👌🏻👌🏻

  • @manasidurugkar2860
    @manasidurugkar2860 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    दीपू खूप लकी आहे तुझे vlogs बघितले की प्रसन्न वाटत

  • @anukatyare
    @anukatyare 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1


    कानात वारा गेला या वाक्प्रचाराचा अर्थ आज समजला 😂

  • @nishajadhav7772
    @nishajadhav7772 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुझी गूर फार नशीबवान आहेत आणि तू फार प्रेमळ आहेस

  • @yesananda4222
    @yesananda4222 วันที่ผ่านมา +1

    This is so so natural, I am touched with your dedication and passion for the kids, lovely keep it up regards

  • @sameerghogale1905
    @sameerghogale1905 วันที่ผ่านมา

    Lot of affection to DEEPU ❤❤
    Govinda 🙏 Govinda

  • @sanjayatkari4169
    @sanjayatkari4169 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सुंदर video ..स्वानंदी, 👍

  • @swatikirtane1112
    @swatikirtane1112 วันที่ผ่านมา

    छान निसर्ग गाई म्हशी यांची खूप छान kalgi घेतेस खूप कौतूक आहे तुझे अग dipu etki माघी पण छान आहे

  • @shirishbelsare2121
    @shirishbelsare2121 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    खुप छान व्हिडीओ,
    प्राणीमात्रांवर असलेले तुझे प्रेम फारच कौतुकास्पद आहे.विशेष करून दिपुवर असलेला तुझा जीव वाखाणण्याजोगे आहे.
    खरतर दिपु वर आमचा सुद्धा जीव जडत चालला आहे.
    एक विचारावस वाटत व्हिडीओ मधे एक लाल पिवळ्या रंगाचे अतिशय सुंदर असे फुल दिसले त्यावर काही सेकंद फोकस केला होता ते फुल कोणत आहे?

  • @AnjaliKhatawkar
    @AnjaliKhatawkar วันที่ผ่านมา

    खरंच दिपू आज्ञाधारक आहे

  • @kshitijkedari4751
    @kshitijkedari4751 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Khup Sundar aahe dipu

  • @rupeshsawant8526
    @rupeshsawant8526 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    खरच खूप छान गुरे आहेत सर्व

  • @krushnatkhot8105
    @krushnatkhot8105 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    खूपच छान ब्लॉग काय बोलावं शब्दच नाहीत ❤❤

  • @DiyaShetye
    @DiyaShetye 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Thanku swanandi dipu cha video kelyabaddal. Ha jo tyancha galyatil ghantecha avaj khup anand deto

  • @ganeshkoratkar3065
    @ganeshkoratkar3065 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Jagat Bhari Swanandi 😊😊😊😊😊

  • @sanjanaganpatye5905
    @sanjanaganpatye5905 วันที่ผ่านมา +1

    किती संवेदनशील आहेस ग तू, तुझ कौतुक करावं तेवढं कमी आहे

  • @krupadeshpande3608
    @krupadeshpande3608 วันที่ผ่านมา

    Kiti goad aahe....dipu....as usual vlog mastach..... happiest birthday wishes to dipu....❤

  • @jayawagh8710
    @jayawagh8710 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    Khupcha chan swanadi tuz kautuk karav tevda kamicha ahe sagllya mulini tuza adarsh gyava as mala vate tuze vilog baghitle ki aan kas prshan hote ashicha mothi ho beta God bless you ❤