Nana Patole यांनी सह्याद्री अतिथीगृहावर घेतली Ajit Pawar यांची भेट, कारण काय? Maharashtra Politics

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 29

  • @कृष्णकमळ
    @कृष्णकमळ 3 หลายเดือนก่อน +18

    त्यात काय भेट घेतली तर.. भेटू पण नये कोणी कोणाला..

  • @rameshwarpadghan4702
    @rameshwarpadghan4702 3 หลายเดือนก่อน +1

    नाना उध्दव ठाकरे आणि पवार साहेब यांचे आभार माना,थोरात साहेब व पृथ्वी बाबा यांचा आदर्श घ्या ....नाहीतर

  • @VDarwha
    @VDarwha 3 หลายเดือนก่อน +3

    नाना स्वतः ला कामापेक्षा जास्त मोठं समजतात....स्वतः च्या गडात निवडून येण्याचे वांदे आहेत यांचे

  • @avinashambre6830
    @avinashambre6830 3 หลายเดือนก่อน +12

    नाना पटोले काँग्रेस संपवणार आहे वाटतं

  • @bhausahebjagtap4839
    @bhausahebjagtap4839 3 หลายเดือนก่อน +23

    वंचित सोबत युवती करु नका म्हणून सांगायला गेले असतील 100%😂

  • @saniyamagdum7836
    @saniyamagdum7836 3 หลายเดือนก่อน +16

    नाना पटोले काँग्रेस महाराष्ट्रातून संपवणार

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu 3 หลายเดือนก่อน +5

    नाना चालले दादा न कडे😂😂😂

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 3 หลายเดือนก่อน +1

      दादांचीच नाव तळ्यात मळ्यात आहे. यांना भेटून काय उपयोग 😀

  • @SanjayPatil-fc2th
    @SanjayPatil-fc2th 3 หลายเดือนก่อน +1

    अरे अजित पवार यांची भेट नाना पटोले यांनी भेट घेतली तर इतकं आरडाओरड करण्याची आदळआपट करण्याची गरज काय.याच नानांनी १४ खासदार आणलेत हे लगे विसरलात काय

  • @PrashantM-eg5ho
    @PrashantM-eg5ho 3 หลายเดือนก่อน +3

    Dharanatil Pani kami jhaly mhnun Pani prashnavar charcha karayala gele astil

  • @Subhashdavhale
    @Subhashdavhale 3 หลายเดือนก่อน +5

    नाना हावभाव बदलले वा

  • @satvik7589
    @satvik7589 3 หลายเดือนก่อน

    IT is time' pass

  • @HarunMogal-r2s
    @HarunMogal-r2s 3 หลายเดือนก่อน +2

    नाना पटोले 200 जागा अजित पवार 88 जागा याच्यावरून महत्वाची चर्चा करणार आहेत ते दोघं

    • @shyampandit5478
      @shyampandit5478 3 หลายเดือนก่อน +3

      मग काय दोन्ही मिळून 28 जागा 😀😀😀

    • @MrudulSxxx
      @MrudulSxxx 3 หลายเดือนก่อน

      @@shyampandit5478 1/2 seats

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 3 หลายเดือนก่อน +4

    ह्या मूळे विधानसभेत काँग्रेस ला कमी जागा येतील, विनाशकाले विपरीत बुद्धी. राहुल गांधी ना कळवले का ?

  • @ramkhude9197
    @ramkhude9197 3 หลายเดือนก่อน

    नाना शुभ काँग्रेस आहे महाराष्ट्र मधे 14खासदार आलेत

  • @AmolPatule-yu7ef
    @AmolPatule-yu7ef 3 หลายเดือนก่อน +6

    संपलं कांग्रेस

  • @PBSurwade
    @PBSurwade 3 หลายเดือนก่อน +2

    SAB GOL MAL HAI BHAI ...SAB GOL MAL HAI....😂😅 SAB MILBAT KAR KHATE HAI.....EKACH IMANDAR PARTY... VANCHIT ONLY

  • @VishrantaKale-fp8dq
    @VishrantaKale-fp8dq 3 หลายเดือนก่อน

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 3 หลายเดือนก่อน +1

    तुम्हाला काय उद्योग आहेत का पांचट