गुंफाबाईचं भांडण || Episode 948 || Comedy video ||Teacher_taka_tak

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 346

  • @pradipkumar-ph9vo
    @pradipkumar-ph9vo ปีที่แล้ว +21

    वाह यार भूषण खरच... एवढ्या लहान वयात भरून मेहनत करुण.. पाव खारी चा धंदा करुण एका व्ययस्क व्यक्तिला लाजवेल एवढी समझदारी.... अशे स्ट्रगल करुण मोठे झालेले खुप तरुण आहेत प्रत्येक गावात भूषण च करेक्टर खुप प्रेरणादायी आहे सर 🎉

  • @atulborkar1436
    @atulborkar1436 ปีที่แล้ว +15

    शांताराम भाऊ तंटा मुक्ति चे अध्यक्ष चा फार अनुभव आहे चांगला प्रयत्न केला त्यांनी गुंफा बाई ला रोखण्याचा 😊😊

  • @dhirajagrawal6821
    @dhirajagrawal6821 ปีที่แล้ว +70

    फुकट खाऊ संघटनेचे अध्यक्ष झाल्याबद्दल बाळू भाउ यांचे हार्दिक अभिनंदन 😂😂😂😂😂❤❤❤❤❤

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy ปีที่แล้ว

      मी त चाललो उद्या फॉर्म भराले, जमन त या उद्या 😂😂😂😂🙏🏻

  • @prakashrathod7960
    @prakashrathod7960 ปีที่แล้ว +5

    गुंफा बाई चा पारा त लैच जबरदस्त आहे बा 😂.... पारा आता नातवाच्या बारशाले च उतरन वाटते 😂

  • @DATTAFALE
    @DATTAFALE ปีที่แล้ว +3

    || शिवलाल भाऊ - " मला थोडी विश्रांती
    घेऊ द्या मग फिटवतो ऐकेकाले.."
    शेवटी आणला सरांनी बारशयाचा योग
    जुडुन... अजून बाळु भाऊची मुलगी
    रायलीच वाटते..... सर बरोबर योग जुळवून आणते बावा...👌🙏😍💐||

  • @vijayborade8798
    @vijayborade8798 ปีที่แล้ว +3

    वा,वा,वा, वा, भूषण खूपच छान काम केले खर तर शिवलाल ला भूषण ने बूटाने हाणायला पाहिजे होते,सर भूषण चे भविष्य चांगले घडवा हिच विनंती आहे, कंदील आबाजी व शांताराम भाऊ गावात खरोखरच चांगले माणसं आहेत धन्यवाद सर व्हिडिओ खूपच छान आहे 🙏🙏🙏💐🙏🚩

  • @bhushan_kadam1439
    @bhushan_kadam1439 ปีที่แล้ว +10

    कालच गुंफा बुडी आणि सुनेचा मनोमिलनाचा जुना vedio पायला अन जरा बर वाटलं आज गुरुजी न भांडण लावले इकडे😂 आता यावेळी काय शक्कल लडवते शांताराम काय माहिती बा😂

  • @deepbhokare6636
    @deepbhokare6636 ปีที่แล้ว +7

    १० एकराचा मालक शिवलाल, ईच्छुकाटा संघटना काढली आणि भूमीहीन झाला 😂

  • @indianfarmer76
    @indianfarmer76 ปีที่แล้ว +92

    पाच वाजले कि आजिमाय मनते गुरुजीचा विडियो लाव टिचर टका टक ऐकु आले पाहिजे रेडियो कार्यक्रम लाव मनते छान बनवतात गुरुजी विडियो 😊❤😂

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh ปีที่แล้ว +3

    भूषण च्या हातातून काश्याले चांगल झोडपून काढा गुरुजी ❤❤

  • @roshanmankar1412
    @roshanmankar1412 ปีที่แล้ว +1

    तुमच्या विचार शक्तीला सलाम सर

  • @maheshDhadve-ez1rh
    @maheshDhadve-ez1rh ปีที่แล้ว +3

    गुंफाबाई पंधरा दिवस शांत होत्या
    आज गुरुजींनी लावलं कामोकामी 😂😂

  • @swarajkulat2443
    @swarajkulat2443 ปีที่แล้ว +1

    भाऊंच्या आवजात वेगळाच आत्मविश्वास दिसते बाकी गुरुजी!👌

  • @Shaijadsheikh-y2z
    @Shaijadsheikh-y2z ปีที่แล้ว +5

    भूषण मस्त मुलगा आहे सर बापले मोलाचा सल्ला दिला त्याने

  • @rahulkerurkar785
    @rahulkerurkar785 ปีที่แล้ว +5

    Shantaran & gunfabai are my favourite actor

  • @jayantdehankar8728
    @jayantdehankar8728 ปีที่แล้ว +33

    गुरूजी झुंबरचा परिवार विसकळीत होऊ देऊ नका! एपिसोड मात्र एक नंबर ❤❤

    • @yogeshdhage2003
      @yogeshdhage2003 ปีที่แล้ว +2

      झुबरच पोट लय अवकाणी आहे

  • @govindasushir7606
    @govindasushir7606 ปีที่แล้ว

    खुप छान विषय मांडला सर तुम्ही खुप आवडला मला असेच नवनवीन विडिओ आणि विषय घेऊन या धन्यवाद

  • @PramodChachane-rb3wh
    @PramodChachane-rb3wh ปีที่แล้ว +4

    गुंफा बाई नातवाला खूप जीव लावते

  • @sureshgawande7674
    @sureshgawande7674 ปีที่แล้ว +1

    गुफा आजि ऐक वचनी बाई आहे काई करा पण ते वापस येत नाहि 😢😢😂😂 पण ते गुफा आजिले वापस आणा तरच मजा आहे 😂😂

  • @ChetnaIndustry
    @ChetnaIndustry ปีที่แล้ว +3

    गुरुजी बरोबर बारस जुळवलं तुम्ही 😱😂😂😂

  • @YogeshBorde-i8c
    @YogeshBorde-i8c ปีที่แล้ว +2

    मला झिंगु आजीचा आवाज खुपच आवडतो.

  • @mangeshpatil8048
    @mangeshpatil8048 ปีที่แล้ว +2

    घरोघरी मातीच्या चुली 😂👌

  • @makrandkulkarni7476
    @makrandkulkarni7476 ปีที่แล้ว +2

    Rampur ke ♥️ Jai Ho sir

  • @SangitaKhadke
    @SangitaKhadke ปีที่แล้ว

    गुंफाबाईचा राग सहजासहजी शांत होणेच नाही . बहोत पापड बेलने पडेंगे तब जाके बुढीमाँ मानेगी 😅😅😅😅

  • @golya_khadse
    @golya_khadse ปีที่แล้ว +2

    12:52 ❤ चिकणी (डो)

  • @nitinpawar60
    @nitinpawar60 ปีที่แล้ว +1

    Mujor Masada hay Shantaram sarkhya😂😂😂😂😂

  • @TechnologyWing
    @TechnologyWing ปีที่แล้ว +9

    गुम्फा बाई is on fire 😅👍👍👍

  • @jaydevchavhan3274
    @jaydevchavhan3274 ปีที่แล้ว +2

    गुरुजी आता भूषण कड़े लक्ष द्या तेयच पन काई बर करा हेच विनंती आहे गुरुजी 🙏

  • @suchitachandore5770
    @suchitachandore5770 ปีที่แล้ว

    आलाच योग बारशाचा...!
    येकपरी लोक विसरतील पण
    सर विसरत नाही😅

  • @pankajkhairkar1007
    @pankajkhairkar1007 ปีที่แล้ว +3

    कोणा कोणाला वाटते की गुंफा अन डॅनी च लग्न झालं पाहिजे न.......... हात वर करा....... म्हणजे झालं की बारस करा साठी एवढं भांडणाचं कारस्थान करा लागलं गुरुजी ला 🤣🤣 व्वा व्वा गुरुजी मानलं बुवा तुम्हाला 😀 गुंफाबाई आणि डॅनी बुड्याच लग्न लावा सर मग बुडीले एकाच गावात माहेर अन सासर 🤣🤣 कुठंच नाही जात मग बुड्डी 🤣🤣🤣 बाळूभाऊ गंगेत हात धुवून घ्या पोरीचं बारस बाकी आहे वाढदिवस जवळ आला तरी हे लोक नावं ठेवत नाही च्या बहीणमायमीन तं 🤣🤣🤣

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  ปีที่แล้ว

      😂😂

    • @suchitachandore5770
      @suchitachandore5770 ปีที่แล้ว

      मज्जा येईल episode जास्त कॉमेडी होईल...
      आणि झुंबर ची आई त्याच्या डोळ्यासमोर राहील... एक नवीन कुटुंब गावात तयार होईल, त्यांच्या बाबतीत नवनवीन video सरांना सुचतील...😂

  • @atulborkar1436
    @atulborkar1436 ปีที่แล้ว +4

    भूषण यांनी छान प्रकारे शिवलाल भाऊ समजावलं पण शिवलाल भाऊ काही इचू काटा काही जात नाही

  • @omshanti2312
    @omshanti2312 ปีที่แล้ว +2

    Khup chan🎉🎉🎉🎉

  • @sanketkaple2410
    @sanketkaple2410 ปีที่แล้ว +2

    Ek no..

  • @dinanandtajane358
    @dinanandtajane358 ปีที่แล้ว +5

    गुंफा बुढी कडक आहे पण हिशोबी व व्यवहारी आहे,जगाची चाली रीती माहिती आहे

  • @ujwalaDhanvij
    @ujwalaDhanvij 11 หลายเดือนก่อน

    Ek number video 💯🙏🌹🌹🤣🤣

  • @pranavchopade2793
    @pranavchopade2793 ปีที่แล้ว +1

    सर शिवलाल ची शपुट वाकडीच लाहील😂❤🎉😊

  • @NikhilChaudhari-uy5oj
    @NikhilChaudhari-uy5oj ปีที่แล้ว +3

    Supar

  • @lakhaningole9324
    @lakhaningole9324 ปีที่แล้ว

    मस्त वाटलं खूप मज्जा आज विडिओ बघून 😂😅

  • @t.production
    @t.production ปีที่แล้ว

    Jhumbar baba .... Aaj kal che potte navan aajavaj det😂😂😂

  • @nitingangole1148
    @nitingangole1148 ปีที่แล้ว

    जमल बा गुरूजी एकदा झुंम्बर च्या पोराच बारस आहे मग पण गुरूजी काश्या ले बत्ती लवकरात लवकर पाहिजे त्याचा गेम फिक्स करा 😂😂

  • @sachinbhande6217
    @sachinbhande6217 ปีที่แล้ว +3

    मस्त सर

  • @dipakpatil1928
    @dipakpatil1928 ปีที่แล้ว +3

    गुंफाबाईला जाऊ देऊ नका सर. एक कॅरेक्टर कमी पडेल सर🙏🙏

  • @vinodparde6718
    @vinodparde6718 ปีที่แล้ว +4

    Pahilee like majhi

  • @komalgulhane4647
    @komalgulhane4647 ปีที่แล้ว +2

    शिवलाल व त्यांच्ये. 3.सोपती.तडीपार करा लागते सर😮😮

  • @mohanbodkhe5131
    @mohanbodkhe5131 ปีที่แล้ว

    शिवलाल ले एवढे रट्टे घट्टे पळले तरी काही इचुकाटा जात नाही याचा बर झालं बा तो भुषण तरी चांगला सुधारला...
    झुंबर च्या घरचा मेळ चांगला बसू द्या बा राऊत सर मग बारस आहे आता...👌👌

  • @shamingle9150
    @shamingle9150 ปีที่แล้ว

    Kashaya mhante zipotya vadalya ba 😁🤣😂

  • @mangeshchavan967
    @mangeshchavan967 ปีที่แล้ว +3

    नमस्कार🙏अमरावती मधे दि.16ते 20 शिव महा पुराण कथचे आवोजन केले आहे तरी संपुर्ण टीचर टकाटक यांना जाहीर निमत्रंण राउत गुरुजी आपन या वर एखादा छोटासा विडीवो बनवा बा मी आपले रोज आणि नेहमीच विडीवो बगते मी खुप आवतात मी अमरावती मधुन दीपा चव्हाण 🙏

  • @manoharpokale3275
    @manoharpokale3275 ปีที่แล้ว +1

    गुंफाबाई लयच तुफान मेल आहे बावा त्यात सा-या सुनाचं एकच वाक्य असते, मी होये म्हणून टिकली, दुसरी असती तर कवाच सोडुन गेली असती 😀😀👌👌🙏🙏

  • @sachin-in9ki
    @sachin-in9ki ปีที่แล้ว

    इचू काटा संघटन 😂😂😂 काश्या

  • @sujalumap3361
    @sujalumap3361 ปีที่แล้ว

    (कष्या तू आहे उदाष्या) एवढा मोठा शिवलाल ले हाथ पसरून खा लागत आहे त तू काय चीज आहे अबे तू काही कांड कर फक्त म्हणजे आम्हले पहाले मजा येईल😂❤❤❤

  • @amolwankhade857
    @amolwankhade857 ปีที่แล้ว

    काहीतरी काम धंदा करा लागते शिवलाल कॉमेडी कॅरेक्टर😂😂😂😂😂😂

  • @ganeshadekar4525
    @ganeshadekar4525 ปีที่แล้ว +1

    या तमाशा पाहले 😀😀👌

  • @chetanrohanechetan8531
    @chetanrohanechetan8531 ปีที่แล้ว +5

    Bhushan ek no ahe sudhrla ❤

  • @ashishthombre6719
    @ashishthombre6719 ปีที่แล้ว +2

    शिवलाल ले चागली शिखवन आहे नाही सुधारत नाही

  • @ashishwadekar5749
    @ashishwadekar5749 ปีที่แล้ว +5

    सासु सुनेच भाडन काढल ले राऊत गुरुजी न।

  • @samajdarshan3962
    @samajdarshan3962 ปีที่แล้ว +2

    लयच ठसकाय बाबा, गुंफा म्हातारी😅😅

  • @ranjanaingole7034
    @ranjanaingole7034 ปีที่แล้ว

    शिवलाल काही सुधारत नाही.कुटुंबाचा विचार पण करत.नाही.इतके नुकसान होऊन तरी कुरापती करतो .खुप छान व्हीडिओ सर.गुंफा बई आणि सून वरचड आहे.मस्त भांडण दाखवले.गाडी चालवता येते.दिमाख दख्वते. नातावता साठी पण थांबत नाही.

  • @vaibhavchopade102
    @vaibhavchopade102 ปีที่แล้ว

    True emotions

  • @gajanangawali7811
    @gajanangawali7811 ปีที่แล้ว +3

    Aaj phile like & comments maz

  • @nileshgarpal6333
    @nileshgarpal6333 ปีที่แล้ว +2

    Nice guruji

  • @dnyaneshwermetkar4141
    @dnyaneshwermetkar4141 ปีที่แล้ว +3

    ❤❤❤सर अभिनंदन दैनिक देशोन्नती मधे झळकला आपलं टीचर टका टक देशोन्नती चे पण आभार 😂😂😂😂😂😂😂😂

  • @vijaykumardangre3288
    @vijaykumardangre3288 ปีที่แล้ว +1

    गुरूजी, आजच्या शिक्षण व्यवस्थेवर एखादा एपिसोड तयार करा. ऑनलाईन हजेरी, शालेय पोषण आहार हजेरी, समग्र शिक्षा अनुदान, बी. एल. ओ., प्रशिक्षण आणि इतर अनेक मुद्दे

    • @TeachertakatakSureshRaut
      @TeachertakatakSureshRaut  ปีที่แล้ว +2

      Viewer कमी आहेत,हा विषय जास्त चालत नाही,करायला काही हरकत नाही

  • @gopalsairise6732
    @gopalsairise6732 ปีที่แล้ว +2

    ❤❤

  • @akshayderkar4579
    @akshayderkar4579 ปีที่แล้ว +2

  • @hemantkumartembhare9805
    @hemantkumartembhare9805 ปีที่แล้ว +2

    डॅनी बुडा लग्न गुंफा बुडी सोबत झाला तरच बुडी रामपुर राहते

    • @suchitachandore5770
      @suchitachandore5770 ปีที่แล้ว +1

      😂
      लगीन करा लागते त्यांचं
      Advance सोच ठेवून... मस्त episode बनते यावर आणखी😂

    • @hemantkumartembhare9805
      @hemantkumartembhare9805 ปีที่แล้ว

      ​@@suchitachandore5770😂😂 ho na

  • @PradipMahorkar
    @PradipMahorkar ปีที่แล้ว

    गुरुजी खुप छान व्हिडिओ बनवला

  • @gajananelectricals7979
    @gajananelectricals7979 ปีที่แล้ว +2

    1 no Like 🙏🙏

  • @kiransote2645
    @kiransote2645 ปีที่แล้ว +2

    भूषण्या हाये मनून सांग रे नाई त ह्याच कामच काढलं असत. 6:04

  • @gauravmore1811
    @gauravmore1811 ปีที่แล้ว +1

    Very very nice

  • @amolwankhede8873
    @amolwankhede8873 ปีที่แล้ว

    Super ❤❤❤

  • @omswami123
    @omswami123 ปีที่แล้ว +2

    Gumphabai. Is. Great

  • @shimamanghale
    @shimamanghale ปีที่แล้ว +1

    सर झूनंबर बाहुच्या मुलाचा आणि लहान्या पाटलाचा मुलगा यांचा 1विडिओ बनवा

  • @golya_khadse
    @golya_khadse ปีที่แล้ว +8

    धन्यवाद राऊत सर आमच्या गावच नाव घेतल्याबद्दल 2:56 चिकणी (डो) ❤🌟

    • @aryangraphics6447
      @aryangraphics6447 ปีที่แล้ว +1

      गुंफा बुढी आली भाऊ तुमच्या गावात चहा प्यायला बोलावजा 😂😂😂

    • @golya_khadse
      @golya_khadse ปีที่แล้ว

      ​@@aryangraphics6447अरे बिलकुल ❤🙌🏼

  • @Ravisontakke91
    @Ravisontakke91 ปีที่แล้ว +2

    👌👌👌👌👌

  • @ankushyadavakkyyadav371
    @ankushyadavakkyyadav371 ปีที่แล้ว +2

    Superb

  • @choraakashchavhan2732
    @choraakashchavhan2732 ปีที่แล้ว +1

    शांताराम भाऊ करते काहीतरी आणते आजीले rampurat

  • @CHETANWATH-xl8sy
    @CHETANWATH-xl8sy ปีที่แล้ว +1

    आजचा भाग खूप छान आहे,सर्व घरची सत्य परिस्थिती आहे.

  • @PrakashKurkute-l1l
    @PrakashKurkute-l1l ปีที่แล้ว +1

    भुषण खूपच समजूतदार झाला पण शिवलाल सारखी विकृती काही केल्या सुधारत नाही झुंबर भाऊच कुटुंब विस्कळीत होऊ देऊ नका सर बाकी व्हिडिओ नंबर एकच झाला धन्यवाद सर

  • @santoshmundhe9907
    @santoshmundhe9907 ปีที่แล้ว +1

    भूषण मुलगा चांगला आहे

  • @SURAJKADU2948
    @SURAJKADU2948 ปีที่แล้ว +3

    एक नंबर विडिओ सर❤🙏

  • @DavannedPannepte
    @DavannedPannepte ปีที่แล้ว +2

    14:29

  • @seemababar1157
    @seemababar1157 ปีที่แล้ว +1

    खरंच खूप छान सासू सून पहिल्यापासून च😂😂😂😂😂😂😂❤👌👌

  • @AyushKharate
    @AyushKharate ปีที่แล้ว +4

    🚩🧡🚩🧡Jay shree RAM 🚩🧡🚩🧡

  • @SachinMadhankar-uw8gn
    @SachinMadhankar-uw8gn ปีที่แล้ว +2

    🙏🙏 राम कूष्णहरी सर 🙏🙏 सर माझि मुलगी पण आजी च्या वाया गेली म्हणते माझि बायको म्हणते पण प्रेम आहे आमच्या सर्वांच सर

  • @tejraosirsat6202
    @tejraosirsat6202 ปีที่แล้ว

    भूषण काशाला सुताड एखाद दिवशी तुपल्या 'पपा ला तेच लावून देत 😂😂तेला असा सुताड ना कि तो चांगला लाल झालं पाहिजे 😂😂

  • @dnyandipshinde9823
    @dnyandipshinde9823 ปีที่แล้ว +3

    झिंगू बुडीवर एखादा एपिसोड घ्या सर

  • @vishvajeetgawai75
    @vishvajeetgawai75 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤🎉🎉🎉

  • @amolpatilpawar1920
    @amolpatilpawar1920 ปีที่แล้ว +1

    सर भूषण च वावर वापस द्या भूषण चांगला आहे

  • @avinashkannalwar6671
    @avinashkannalwar6671 ปีที่แล้ว +2

    ❤❤❤❤❤❤😊😊😊

  • @khushalnaik4081
    @khushalnaik4081 ปีที่แล้ว +2

    😅😅😅

  • @parmeshaverkalyankar6567
    @parmeshaverkalyankar6567 ปีที่แล้ว +5

    सासुबाई ले आरे..कारे....करू नको व बाई...😂😂

    • @shubhamgiri5768
      @shubhamgiri5768 ปีที่แล้ว +1

      विदर्भाची बोलीभाषा च ते आहे

    • @parmeshaverkalyankar6567
      @parmeshaverkalyankar6567 ปีที่แล้ว +1

      @@shubhamgiri5768 नाही हो.

  • @shantanuthakare5384
    @shantanuthakare5384 ปีที่แล้ว +2

    Mst❤

  • @yogiraj2016
    @yogiraj2016 ปีที่แล้ว

    Bhushan deun de danke 1 Vela kasha le❤❤🎉🎉😂😂

  • @seemababar1157
    @seemababar1157 ปีที่แล้ว +2

    गुंफामावशी लय भारी आहे ❤❤

  • @surekhabandukhandare9361
    @surekhabandukhandare9361 ปีที่แล้ว

    Kup cahn video ahy 😅😅

  • @ChandrashekharModankarModankar
    @ChandrashekharModankarModankar ปีที่แล้ว +2

    Naice video ❤️

  • @shubhambetal7216
    @shubhambetal7216 ปีที่แล้ว +2

    😂😂

  • @gopalgore5590
    @gopalgore5590 ปีที่แล้ว +1

    Khup mast video sir

  • @parmeshwarbharduk1136
    @parmeshwarbharduk1136 ปีที่แล้ว +2

    1 no lagala bhu cha , birthday जबर दस

  • @AtulPakade
    @AtulPakade ปีที่แล้ว

    Very good video Raut sir