भजन संपाक ईला तरी अजून उसळीचो पत्तो नाय |गणपतीच्या पाया पडाक ईला वळीवंड्यातला वऱ्हाड
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- नमस्कार मित्रांनो,
कोंकणी माणसाच्या कोंकणी जीवनाची अनुभूती घेण्यासाठी आमच्या कुटुंबातीलच एक सदस्य व्हा आणि कोंकणी जीवनाचा आनंद घ्या. व्हिडिओ आवडल्यास चॅनल ला नक्की Subscribe करा. धन्यवाद 🙏😊
#ColoursOfKonkan
अस्सल मालवणी गजालीं सोबत मालवणी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आमच्या "मालवणी रायता" #MalvaniRaita या नवीन TH-cam चॅनेल ला नक्की भेट द्या
मालवणी रायता : / @malvaniraita-8593
Like | Share & Subscribe
#मालवणीरायता #कोंकण #कोंकणीजीवन #कोकणीमाणूस #मालवणीगजाली #मालवणी #रानभाजी
#malvanigajali #malvanilife #konkani #konkanimanus #malvanirecipe #ranbhaji #devgad
Vinay Ghadigaonkar
Mukesh Ghadi
मु. पो. नारिंग्रे ता. देवगड
Follow us on...
* Instagram
- / ghadi_vinay
* Facebook
- / ghadivinay
All Copyrights Are Reserved By Vinay Ghadigaonkar
संपुर्ण video मध्ये पुष्पा ताई उठून दिसते, बेस्ट साडी, बेस्ट आबोली चा गजरा & बेस्ट हसरी पुष्पा ताई...
ताई अशीच हसत रहा आणि सुखी रहा...
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏🙏
सगळ्यांबरोबर विनू असेल तर अजूनच धमाल येते खूप मस्त vdo
🤠🤠😉
काय वातावरण एकदम भारीच खूपच सुंदर व्हिडिओ👌👌👍👍✨✨🌹🌹
😃😃
अशी फेमिली असली की खुप मजा येते खुप छान
आवशीचो घोव्* घरोघरी ऐकाक मिळणारो फेमस मालवणी प्रेमळ शब्द
🤣🤣
दुसऱ्यांना चांगलं करून घालायला पुनमला खूप आवडतं
पुष्पा मजेशीर आहे पुष्पा ज्या विडीओ त असते तो विडीओ मस्त असतो
Atishay sundar video
Thanku
विनू व्हिडीओ पाहून फार मज्जा आली. एडिटिंग १ नंबर. एका वाक्यात सांगायचं तर "लोट्यार भजन आणि घरात दशावतार"😊😊😊
Thanku 😃😃🙏
🤣🤣
😀😀😀😂😂
Comment ek number 😂😂😂😁😁😆😆😃😀👍
Nice comment 👍
आजचा व्हिडिओ खूपच छान उसळ पण किती छान
Thanku
@@ColoursofKonkan मस्त संकलन.
Poonam tai vinu bhau babu pushpa all ghadi family. Big fan asa 👍👍❤❤❤😍😍😍❤
😉👍
खूप छान 👍🌹👌🙏 श्री स्वामी समर्थ नमः 🙏
Aaj pushpa ani pinkya mast disat hote
फुगडी 1नंबर
उसळ👌👌👌
Khup chan🙏🙏
👌👌फुगडी
खूप छान सुंदर मस्त विनू बाबू आणि सगळे 👍👌❤️💖😘😍💕🙏🙏🙏🙏🙏
Thanku so much🙏
1 number vinu babaly punam mast good job bappa tumchi sarvana sadayva sukhat ani Aanandat thevo
Thanku
विनू बाबू व्हिडिओ बघता बघता खूप हसू येत होता. तुम्हां तिघांचा चुलीजवळ चा धुमशान लय भारी. माका वाटत होता की पुनम आज जोरदार भांडण करणार. पुष्पा मागून म्हणत होती हळू बोला फोन चालू असेल. परंतु तुम्ही हा reality show दाखवला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद. आज पुष्पा छान दिसत आहे. अशीच हासत खेळत राहा. तुम्ही दोघी बहिणी जावा एका विचारणा आपला संसार करा. बाबू बहिणी मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न नेहमी करत असतो
😅😅🙏
मस्त व्हिडिओ खुप सुंदर आयुष्य जगतात तुम्ही लोक तुम्ही सगळे नेहमी खुश आणि प्रसन्न असतात खुप छान वाटत सगळी कामं एकत्र मिळून मिसळून करतात आणि नेहमी आनंदी राहतात खुप छान वाटत बघायला 👌👌👌🙏🙏🙏
😃😃🙏🙏
Khup chhan video
Thanku
Mast hota vedio ... 🥰
वा." भजन मंडळींचं तसेच घरातील सर्व स्त्री" वर्गाचे खुप कौतुक.आता वय झालां,पण अजुन " पेटी,मृदुंग,टाळ वाजू लागले की! पाय ताल धरु लागतंत.50 वर्षांपूर्वी रात्र/ रात्र.टाळ/ मृदुंगावर नाची होतंय.आठवंण इला.तुमका सगळ्यांका धन्यवाद.
🙏🙏
As usual superb video. Bhajan अप्रतीम....
व्हिडिओ बघुन मजा आली मस्त व्हिडिओ 👌🌹❤️
😊🤘
Mast😊
मस्त भजन 👌👌👌👌
आमच्या कडे पण असते भजन
Vedio 1 नंबर खूप हसलो आम्ही भावंडे अशी मस्ती करायचो आता सर्व व्यस्त असतो त्यामुळे भेट होत नाही विडिओ बघून आठवणी जाग्या झाल्या मस्त खूप भारी ❤️
😊👍
Tumchi mast dhamal aahe.
छान रेसिपी छान फुगडी
विणु श्रद्धा चया लगनाक किती वर्ष झाल रे
पुनम बरा भांडता गंमतीचा भांडण
श्रद्धा चया लग्नाचा विडियो आम्ही आजुनव बघतव मस्त हा आता लवकरा लवकर विडियो टाकीत जावा खुप मजा केल्यास 😂😂
2016 la zalel
पुनच्या गळ्यातल मंगळसुत्र छान दिसत
मला विडियो खूप आवडला 🥰🥰🥰🥰 मस्त👌👌👌
Thanku
फार छान वर्णन केले
सगळे क्षण खरोखरच लहानपणीचीआठवण ताजी झाली
👍👍
आज पुष्पा लय मजा करताना दिसला . बरा वाटला बघून .
फुल्ल टू धुमशान 😀...पुढचा भाग लगेच येऊ दे.
Hoy nakkich
1 no. Maja aali
खुपचं छान, गणपतीचं प्रसन्न आणि उत्साही वातावरण रिअल
असच हसत खेळत राहा👌👌👌👌व्हिडीओ भारी👍
Bhari 👌👌👌👌👌👍👍🌹
Khupch Chan 😂😂😂😂😂😂😂😂💐💐🙏🙏
खुप छान व्हिडिओ.मजा आली
🤘🤘😊
Sunder💐💐💐
छान 👌👌
Lay bhari asa video gajali bhari ❤👍👍👍👍
Thanku bhava
तुमचे व्हिडिओ खूप बघतो भजन खूप छान होतं
12:42 गौळण ट्यून कर्णमधुर!
"एक मालवणी कुटुंब गणेश चतुर्थीमध्ये एकत्र आले, की किती छान धमाल असते", याचा सुंदर व्हिडिओ!👌🏻👌🏻😊👍🏻😊💐
गावी आल्या सारख वाटल खूप छान
खुप छान विडियो
Pinki Tai pushpa Poonam
All R superb!
खुप छान विडीयो
Thanku
मजा आली
😉👍
Mastch
Really all videos are too good
❤
हो आजचा विडिओ खुप छान होता .मज्जा आली . भजन तर खुपच छान .
Thanku
Bhajn baghun chan vatle
Mast video 1 no. Bhai lok 👍
😊😊
मस्त होता विडीयो लय भारी
Thanku
एक नंबर 🙏👌👌👌
Nice.👌👌👌👍👍👍👍👍🤗🤗
पुण्य आणि बाबल्याचे रताळे वाला व्हिडिओ खूपच छान आहे पण पुण्या भारी शिव्या घालते मी सगळे एपिसोड बघते मला विनू मुकेश चे व्हिडिओ खूपच कॉमेडी असतात मी सगळे एपिसोड बघितले आहेत गेल्या वर्षी पासून ते ह्या वर्षी पर्यंत रताळ्या वाला व्हिडिओ भरपूरच छान
एकदम सुंदर व्हिडिओ
Thanku
पुणम चे गाळये मस्त घालता ....
वीडियो मस्तच
Thanku
1nabar👌👌
Superb video 🤩🤩
😊😊
लैय भारी भाऊ
Vinu khup maja video baghayala. 👌👌👌
😃😃🤘🤘
खुप छान 🌹🙏
मस्त छान एक नंबर
Bahot khoob!!
खूप मस्त वाटलं
छान धमाल विनोदी व्हिडिओ आहे👌 मस्त
Awesome editing. Honarach j.j.school of arts che student vinu. Kala tar angat asnarcha. Sunder vinu...
Thanku so much… evdh sagali batami kalate kuthun😅😅
@@ColoursofKonkan aapan jyache fan asto tyachi batmi thevavi lagte😃😃
खूप छान video ❤
Chup Chan video dada
Bhajn bhari n pkhwaj vadn 1no 🔥🔥🔥🔥
कडक भावा 👍
👍👍😉
Video mast
छान 😋😋
खुप दिवसानी Tom and Jerry पाहायला मिळाले 😂😂 पुनम ची साडी आणि मुखॅ हा शब्द ❤❤❤❤एकदम झकास 👌पुष्पा किती inosent ahe 😚......मी श्रध्दाचे लग्नाचे विडीयो बघीतले तेव्हा ती किती छोटी वाटत होती आणि खुप गोड दिसत होती tichi smile न विसरण्या सारखी आहे. मनोरंजक भन्नाट विडीयो 👍👍
😃😃
Ho mi pan shradha la pahat rahele. Lagnanantr tiche changes. Mast pan
आज पुष्पा छान दिसते
Masat hota video
Mast
Apratim Bhajan🙏🙏
Vinu dada , Mukesh dada , Punam taiii ani Pushpa khup khup khup chan tumche sarv videos..
Khup avdatat ..
Mi tar sarkhi chek kart aste kadhi yenar tumcha new videos..
Khup bhari roj navin navin kahitri ta
Nakkich😃👍
खूप छान
मस्त वीडियो बन्वलात
😃😃
मस्त दशावतार 🤣
😂😂👍👍
👌👌majja 😘😘
👌👌👌
Vinu yak n video bhandan mast
😂😂
Ekach no 👌 vlog zala dada lay bhari 😍😍 hakde uslichi tyari ani takde Bhajan bharich tyechat ani tumchi jugalbandi waaaa kya bat 😅🥰 fugdi bgayla maja yenar wating for next part 🤔🥰 ponam Tai expert ahe saglyatch 👍 keep it up Tai 👌👍🥰
😅😅👍
एडिटिंग एक नंबर. व्हिडीओ बघायला खुप मज्जा आली.असेच सर्व खुश रहा.मी दहीबावचो रा.कुपलवाडी.
Thanku so much 🙏
Vinu ekach number shabas😂😂
😅😅
👌👌👌✌️👍
नंबर वन एडिटिंग. Nice.
पुष्पा ताई च डायलॉग मारिन टामाटो😂😂