Congress चे कोणते आमदार फुटले?, Zeeshan Siddiqui सगळं बोलून गेले | Vidhan Parishad Election Result

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ค. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #ZeeshanSiddiqui #VidhanParishadElection #MLCElections #MaharashtraMLCPolls
    विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे ९ उमेदवार जिंकले आहे, तर महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराचा दारुण पराभव झालाय. त्यामुळं आता कॉंग्रेसच्या काही आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. त्यामुळं या सगळ्या प्रकरणावर कॉंग्रेसचे नाराज आमदार झिशान सिद्दिकी यांनी थेट भूमिका घेतलीय.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.link/fataak
    Follow us on :
    Website: www.mobiletak.in/mumbaitak
    Google News : news.google.com/publications/...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi TH-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

ความคิดเห็น • 365

  • @ketanpawar9746
    @ketanpawar9746 21 วันที่ผ่านมา +300

    तू अजित पवार च्या Ncp ला मतदान केलं आहेस....तूझा ठाकरे विधानसभेला करेक्ट कार्यक्रम करणार हे नक्की।

  • @user-cn7wu6qg2u
    @user-cn7wu6qg2u 21 วันที่ผ่านมา +166

    याने अजित पवार यांना मत दिलं

  • @swamismarth433
    @swamismarth433 21 วันที่ผ่านมา +160

    पक्षाला धोका दिला याबद्दल बोला

  • @amartalware7118
    @amartalware7118 21 วันที่ผ่านมา +174

    याच्या बापामुळे बीजेपी नक्की हारणार.

  • @sitaramdhawade3089
    @sitaramdhawade3089 21 วันที่ผ่านมา +115

    ह्याची नाराजी दुर करायची म्हणजे काय आरती करायची होती का? तुझा विधानसभेला करेक्ट कार्यक्रम होणार 😅😅

  • @vinayshinde3715
    @vinayshinde3715 21 วันที่ผ่านมา +81

    याची हकालपट्टी करा 😮😮

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 21 วันที่ผ่านมา +65

    हा खरा फुटलेला आहे

  • @MahadevMhapasekar
    @MahadevMhapasekar 21 วันที่ผ่านมา +75

    पराभूत उमेदवाराच्या पायतानाने फुटलेल्या मतदारांना चोप दिला पाहिजे

  • @mayurkadam507
    @mayurkadam507 21 วันที่ผ่านมา +117

    गद्दारी केली आहे ते सांगून टाका ना

  • @prabhakarsargar1589
    @prabhakarsargar1589 21 วันที่ผ่านมา +42

    फक्त तीन महिने तू आमदार आहेस हे तू ध्यानात ठेव

  • @sachinsandhe766
    @sachinsandhe766 21 วันที่ผ่านมา +49

    विकला विकला घेला हा 😆😆

  • @digambarkhapane1235
    @digambarkhapane1235 21 วันที่ผ่านมา +55

    मुझे लगता है...आप बहोत नाराज है आपने वोट किया.... या गद्धारी की आपका मुखं सब बताता है

  • @sachinkijalkar8943
    @sachinkijalkar8943 21 วันที่ผ่านมา +55

    पहिला गाढव हाच आहे चू

  • @yasirbubere7253
    @yasirbubere7253 21 วันที่ผ่านมา +36

    वय किती बोलता किती?पक्षासाठी योगदान काय? मोठया लोकांसाठी ईफतार पार्टी देवून नेता होत येत नाही

  • @jawaharbhakkad7675
    @jawaharbhakkad7675 21 วันที่ผ่านมา +46

    आपको जनता सबक सीखायेगी

  • @Rakeshroshan977
    @Rakeshroshan977 21 วันที่ผ่านมา +25

    हा 100% फुटला आहे

  • @kushalwankhede8575
    @kushalwankhede8575 21 วันที่ผ่านมา +21

    तू आता कर अजित पवार गटाला मतदान विधानसभेला तुझा काँग्रेस करेक्ट कार्यक्रम होणार

  • @saiurjaelectrical8651
    @saiurjaelectrical8651 21 วันที่ผ่านมา +45

    याला विधानसभेला चांगला चांगला धडा शिकवा

  • @ashokdalvi4289
    @ashokdalvi4289 21 วันที่ผ่านมา +23

    अजितदादा नी कुठे खासदार कि उमेदवार मुस्लिम दिला. भाजपा ने कुठे दिला

  • @dilipchilpipare7471
    @dilipchilpipare7471 21 วันที่ผ่านมา +28

    हलकटाला हकला