चांडाळ चौकडी च्या पूर्ण टीम ला विनंती आज वर जे एपिसोड बनवले खुप छान आहे तुम्ही सर्व कलाकार खूप छान अभिनय करता 6 जून राज्याभिषेक दिवस या दिवशी आपले महाराज छत्रपती होतात तर तुम्ही पुढचा एपिसोड. मध्ये महाराजांचे छत्रपती होई पर्यंत च इतिहास हा मांडावा तुमच्या पद्धतीने 1 एपिसोड असा झाला पाहिजे खरंच हीच विनंती आहे
ह्या लोकांना मी गेली दोन वर्ष सांगतो आहे बाबासाहेब आंबेडकर आणि शिवरायांच्या वर एक episode बनवा पण ते ऐकत नाहीत... प्रतिक्रिया देण्याचे हे लोक टाळतात... तुमचे काय ऐकणार
आता मुलांच्या शाळा चालू होतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना एखादा भाग बणवा तुमचं कार्य पाहून इतर गावांतील लोकं पण अनुकरण करतील असा एखादा भाग बणवा
काहीही असो पण गणा सारखा प्रामाणिक घरासाठी एक तरी व्यक्ती घरात असावा कारन रामभाऊ कितीही चुकीचा आहे हे माहित असताना पण त्याच्या चुकीत पण त्याची साथ देणे म्हणजेच प्रामाणिक पणा ❤
कंपनीत काम करत असताना जेवणाच्या वेळेत चांडाळ चौकडी बघतात....खरच खुप छान लेख संपादित करून देण्यात येतो.........बाळासाहेब बोलतात ते शब्द काळाच्या ओघात मागे पडत आहेत. पण ते बोलतात तेव्हाच कळत मातृभाषा वळण तशी वळवता येते....
गावरान फिल्म प्रोडक्शन निर्मित चांडाळ चौकडी च्या करामती संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद कि संपूर्ण महाराष्ट्राला प्रबोधन च्या मार्गाने खळखळून हसवत आहात तुमच्या ह्या कार्याला सलाम 💯🙏🏻❤️🥰
ऑनलाईन वस्तू खरेदी करून बाहेरच्या देशातील कंपन्या मोठ्या करण्या पेक्ष्या आपल्या जवळच्या विक्रेत्याला चार पयशे मिळुनदेत की. कोरोना काळात आपलेच विक्रेत्यानी मदत केली होती..... 🙏🙏🙏🙏
आजचा एपिसोड खूपच जास्त दर्जेदार होता... देशाबाहेर राहून सुद्धा मी घरात बसून सगळं बघतोय आणि हसतोय असा अनुभव प्रत्येक वेळी येतो. असेच दर्जेदार एपिसोड बनवत राहाल एवढीच इच्छा आहे. Love from USA . ❤
आजच्या युगामध्ये खूप ऑनलाईनच प्रमाण वाढलेलं आहे आणि आपल्या जवळच्या दुकानदारांना त्याचा खूप तोटा होत आहे. तुम्ही खूप भारी ह्या एपिसोड मधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
Ek nambar ha aani hya aagodar cha pan episode bhari aahet tumchi sarv team bhari kam kartey 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

एक छान एपिसोड बनवायला पाहिजे🎉🎉
🚩🚩
Right ❤
Yes❤
ह्या लोकांना मी गेली दोन वर्ष सांगतो आहे बाबासाहेब आंबेडकर आणि शिवरायांच्या वर एक episode बनवा पण ते ऐकत नाहीत... प्रतिक्रिया देण्याचे हे लोक टाळतात... तुमचे काय ऐकणार
उज्जैनच एक वाक्य मनाला भावलं "आईवडील सोडुन सगळ्या ऑनलाईन गोष्टी भेटतात." ♥️🙏🫶
दुश्मन असावं पण सुखी असावा सगळ्यात सुंदर वाक्य आजचा एपिसोड मस्त
😂😂
यळ कोट यळ कोट जय मल्हार रामभाऊ बाळासाहेब सुभाषराव पाटील
आता मुलांच्या शाळा चालू होतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करताना एखादा भाग बणवा तुमचं कार्य पाहून इतर गावांतील लोकं पण अनुकरण करतील असा एखादा भाग बणवा
सहमत
❤❤
काहीही असो पण गणा सारखा प्रामाणिक घरासाठी एक तरी व्यक्ती घरात असावा कारन रामभाऊ कितीही चुकीचा आहे हे माहित असताना पण त्याच्या चुकीत पण त्याची साथ देणे म्हणजेच प्रामाणिक पणा ❤
खुप छान एपिसोड झाला आहे. मनोरंजन करून समाजप्रबोधन केले. सुभाषराव, रामभाऊ यांच्या टीम ला धन्यवाद.
कंपनीत काम करत असताना जेवणाच्या वेळेत चांडाळ चौकडी बघतात....खरच खुप छान लेख संपादित करून देण्यात येतो.........बाळासाहेब बोलतात ते शब्द काळाच्या ओघात मागे पडत आहेत. पण ते बोलतात तेव्हाच कळत मातृभाषा वळण तशी वळवता येते....
आज पर्यंत संपूर्ण भाग कोणी कोणी बघितले😘❤❤🎉🥰🤩🤩😝🙏💐💐
मि
तुला कय कऱयचर
तु कीर्ती बघीतले मी तात्या पासुन बघतोय
❤❤❤❤
मी बाळासाहेबांचा फॅन आहे❤
आज तरूण पिढी online काळात खूप फसवणूक करून घेत आहे. यामुळे हा भाग काढून खरया अर्थाने समाज प्रबोधन केले याबद्दल खूप खूप धन्यवाद.
अप्रतिम बाळासाहेब सर्व टीमचे अभिनंदन
गावरान फिल्म प्रोडक्शन निर्मित चांडाळ चौकडी च्या करामती संपूर्ण टीमला खूप खूप धन्यवाद कि संपूर्ण महाराष्ट्राला प्रबोधन च्या मार्गाने खळखळून हसवत आहात तुमच्या ह्या कार्याला सलाम 💯🙏🏻❤️🥰
रामभाऊ आणि बाळासाहेब एक नंबर जौडु❤❤❤❤❤❤❤
माझी सगळ्यात आवडती वेबसिरीझ❤❤
Mazi pan khupach
आज काल पाण्याचा प्रश्न सगळ्यांना पडतोय हे चांगलं तुमचं उदाहरण आहे❤❤❤❤❤🎉🎉🎉😊😊😊😊😊
बाळासाहेबांचे फॅन लाईक करा ❤
Cala carrot
🎉
@@SureshKalandar-hb5ts😊😊😊😊😅okk0p hii pki9😊
Sanju Sheth great............ Hats of to you with your team. 👏👏👏👏👏👏👏👏👏
जबरदस्त एपिसोड खूप मार्मिक संदेश दिला आहे
आजचा सर्वात भारी एपिसोड होणार
आजचा भाग खुप भारी..🎉🎉 मराठवाडय़ात खुप पाऊस आहे..
पूर्णा टीमचं काम मस्त आहे मला हा कार्यक्रम खूप आवडतो
ग्रामीण संस्कृतीचे उत्तम दर्शन घडवणारी आपली वेबसेरिज अशीच प्रगती करत राहो... याच शुभेच्छा.
Shree Swami Samarth sarvana 🌹🌄💐
Chandal chaughadiya karamati chya sarv kalakaranche man purvk aabhar ❤
आम्ही बिआसचफसलो
ड्रोन ने भरपूर ठिकाणी भितीच वातावरण होत आहे या विषयावर एक एपिसोड बनवावा
Bol bhidu vril episode paha
ऑनलाईन वस्तू खरेदी करून बाहेरच्या देशातील कंपन्या मोठ्या करण्या पेक्ष्या आपल्या जवळच्या विक्रेत्याला चार पयशे मिळुनदेत की. कोरोना काळात आपलेच विक्रेत्यानी मदत केली होती..... 🙏🙏🙏🙏
नेहमी प्रमाणे आजचा एपिसोड खुप छान झाला सर्व कलाकार खूपच छान काम करत आहेत पाटोळे साहेब दिसले नाहीत खूप छान अभिनय करतात पाटोळे
आजचा एपिसोड एक नंबर झाला सगळ्यात भारी वाक्य म्हणजे सगळ्या गोष्टी ऑनलाईन मिळतात पण आई बाप ❤❤❤ बाप मिळत नाही
रामभाऊ बाळासाहेब एक नंबर❤❤❤❤❤❤
महाराष्ट्रातील सर्वात फेमस मराठी वेबसिरीज गावरान फिल्म प्रोडक्शन निर्मित चांडाळ चौकडी च्या करामती 💯🙏🏻❤️🥰
❤
वा संजू सेठ काय वाक्य बोलले राव मस्त दुश्मन असावा पन सुखी असावा
पाटुळेबीडकर खुप छान आहे ❤❤ बाळासाहेब जबरदस्त
रामभाऊ च्या डायलॉग चे कोण कोण fans आहेत
प्रत्येक भाग हा शेतकरी गावगाड्याशी निगडीत आसतो म्हणुनच गावागावात चांडाळ चौकडीचा भाग लोक बगतातच गावातच काय बांधा बाधांवर बगतेत आभिनंदन संपुंर्ण टिमच
दुश्मन असल ना तरी सुखी असावा...एक नंबर वाक्य संजू सर
तुम्ही प्रत्येक भागातून असेच चांगले चांगले संदेश समाजाला देत असता असेच तुमच्या हातून कार्य घडत राहो
दुश्मन असावा पण सुखी असावा हे वाक्य आवडलं ❤
आजचा एपिसोड खूपच जास्त दर्जेदार होता... देशाबाहेर राहून सुद्धा मी घरात बसून सगळं बघतोय आणि हसतोय असा अनुभव प्रत्येक वेळी येतो. असेच दर्जेदार एपिसोड बनवत राहाल एवढीच इच्छा आहे. Love from USA . ❤
मस्त episode टीम मेंबर ❤❤❤
मस्तच.... खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
सर्व कलाकारांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन
उज्जन च ऑनलाईन शर्ट आपल्याला लय आवडले😂😂😂😂😂 उज्जण लय हँडसम दिसत होता😂😂😂😂
मि शिदे दर रविवार पाहतो अण्णा पाटील साहेब रामभाऊ सुभाष राव बाळासाहेब अण्णा पाटील साहेब यांना सुभेछा 🌹🌹🙏🙏⚘⚘
दुश्मन असलाना पण सुखी असावा....
लाखमोलाच वाक्य...
सध्या हे विचार कोणाच्या तोंडून ऐकायला मिळत नाही...
बाळासाहेबांसाठी एक लाइक 😂❤
सर्व कलाकारांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन खूप छान
एक नंबर व्हिडिओ काढली रामभाऊ बाळासाहेब
Gharachi punarvasan je kelay te apratim... ❤👌👌
जबरदस्त फिल्म
सुपरहिट फिल्म
सर्वांचा अभिनय एक नंबर आहे
जबरदस्त स्टोरी
जबरदस्त कॉमेडी
सर्व कलाकार एक नंबर आहेत
खुप छान अप्रतिम सगळ्या टिमला हार्दिक शुभेच्छा मनापासून खूप खूप धन्यवाद लय भारी पुढील वटचालीला खूप खूप शुभेच्छा 🙏👌👌👍👍
आजचा भाग लय भारी सर्व टिमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
शुभ सकाळ
चांडाळ चौकडीच्या करामती ❤
एकदम झकास आहे एपिसोड पाहिला ❤❤❤
उज्जैन चा एक शब्द खूप मनाला लागला राव ,
ऑनलाईन आई बाप सोडून सगळ्या गोष्टी मिळतात 💯🥺🌍❤️🫶
कोणी कोणी सगळे भाग पाहिले आहेत..???
दादा ज्यांनी सगळे भाग पाहिलेत त्यांना कोणता पुरस्कार प्रदान करणार आहात ? 😮😢
राम भाऊ आणि बाळासाहेब एक नंबर जोडी
सतिश भाऊचा खूप भारी aacting आहे वा व्हा ❤🎉🎉❤
1 नंबर एपिसोड सध्याची परिस्थिती आहे
एकच नंबर संजु मेंबर दुश्मन जरी असला तरी त्याचं चांगलं हो आशिया आपण अपेक्षा ठेवायची
🙏🙏खरं आहे या सर्व विदेशी कंपन्या आहेत, आपण दुकानातून खरेदी करून आपल्या लोकांना जगवलं पाहिजे
बाळासाहेब खुप छान संदेश दिला आहे
Ek number Rambhau 😊
एक नंबर डायलॉग
❤❤सल्ला देणं सोपं असतं❤❤
चांडाळ चौकडीच्या सर्व काम करणाऱ्या कलाकार यांना मनापासून हार्दिक हार्दिक❤❤❤❤
रामभाऊ आणि बाळासाहेब बिग फॅन 💪💪💪
Sanju bhau Chan bole mast vatal 🎉🎉🎉🎉🎉
गाना पैलवान की जय हो😊
Me waiting hoto video sathi❤
संजू मेंबर: दुश्मन असलाना तरी सुखी असावा हे धोरण आहे आपलं.❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
आजच्या युगामध्ये खूप ऑनलाईनच प्रमाण वाढलेलं आहे आणि आपल्या जवळच्या दुकानदारांना त्याचा खूप तोटा होत आहे. तुम्ही खूप भारी ह्या एपिसोड मधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
एकच नंबर खूप खूप छान ❤❤
❤रामभाऊ फॅन ❤
रामभाऊ बाळासाहेब खुप छान
Atishay chaan, excellent episode ❤❤❤❤
एकदम जबरदस्तं एपिसोड सादर केला. 👌👌👌👌👌🙏🙏🙏
कोनाकोनाला बाळासाहेब रामभाऊ सुभाषराव आनि पाटील यांना भेटाव वाटतय..!❤️🙏💯
ग्राहकांनी जवळच्या बाजारपेठेत जाऊन खरेदी करावी.हा संदेश तुम्ही आज या एपिसोडमध्ये दिला... चांगले कार्य करताय...
Bhundis movie 1 no jhali aahe ❤❤❤❤
🎉Mast hota 😘🥰
खरच रविवारची वाट बघत बसतो राव एपिसोड साठी 😢
आजचा भाग लय भारी 🎉🎉
🙏👍👌👌👌👌👌❤ मस्त सर छान अभिनय केला सर्वांनी ❤
गणा खूप छान काम झाले.बाळासाहेब रामभाऊ सगळेच एक नंबर
जसे आहे तसेच बनवत रा लोक त्याच्या आवडी नुसार तुम्हाला सुचवत राहतील जय महाराष्ट्र
एक नंबर एपिसोड खरंच जोड नाही तुमच्या सर्व कलाकारांना ❤❤😅😅😅 रामभाऊ गाना एक नंबर हिंदी ❤❤😅😅😅😅 खरंच असेच एपिसोड बनवत रावा खरंच एक नंबर एपिसोड ❤❤😅😅😅
लय भारी 😂😂 मोटार चांगलीच अंगलट आली राव सरपंच कुठं गेले सर्व कलाकार घेत चला आजुन भारी वाटेल आम्ही कोपरगावकर जगताप पाटील
मित्र आसवातर बाळासाहेब सारखे रामभाऊ ❤❤❤❤❤❤ सारखे एक नंबर जोडी
मी सगळे एपिसोड बघितलेत खूप छान आहेत
❤❤❤❤❤❤❤ balasaheb Ani rambhau
बालासाहेब एक नंबर
आमचे गुरु बाळासाहेब यांच्याकडे पाहून ॲक्टिंग शिकतोय
आण्णा , जावई, व नातू जामच धुताय राव..
संजू मेंबर शेवट ऐक नंबर..
सतू.. लगीन नाही जुळल होय, रामभाऊनीं जाम टोपी टाकली😅
नदीवरील सिन खुप छान, सर्वच कलाकार खुप छान..
छोट्याच ऑनलाईन , आमिर, उज्जेन 😂😂
सर्वांना शुभेच्छा. मस्त एपिसोड.
संजू मेंबर तुमचा समजूतदारपणा छान वाटला
Balashaeb rambhau all team good
खुप छान सुंदर आहे ❤❤❤❤
Gavran film production la like Salam❤❤
वाट बघत बसलो होतो आम्ही🎉
Ek nambar ha aani hya aagodar cha pan episode bhari aahet tumchi sarv team bhari kam kartey 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
First' view and comment 😊😊😊😊
सगळेच फार छान काम करतात सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा🎉