किर्तन / दिवस ४ / श्री.एकनाथ महाराज चत्तर शास्त्री / 📍शिवडी / Eknath Maharaj Chattar Shastri /Kirtan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ต.ค. 2024
  • राम कृष्ण हरि नानाजी महाराज युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे.🙏🙏
    अभंग:-
    सर्व संगीं विट आला । तूं एकला आवडसी ॥१॥
    दिली आतां पायीं मिठी । जगजेठी न सोडीं ॥ध्रु.॥
    बहु जालों खेदक्षीण । येणें सीण तो नासे ॥२॥
    तुका म्हणे गंगेवास । बहु त्या आस स्थळाची ॥३॥
    ॥ नानाजी महाराज ॥ हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे.
    वारकरी सांप्रदायिक किर्तन,प्रवचन,भजन,गवळण,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन दाबा. शुद्ध सांप्रदायिक व्हिडिओ पहात रहा, आपणही पहा आणि इतरांनाही सांगा. आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर दाखविण्यासाठी आमच्याशी संपर्क करा ९८८१०५२३६१/ ७०८३७६५१८८.
    #नानाजी_महाराज #एकनाथमहाराजचत्तरशास्री #किर्तन #एकनाथमहाराजचत्तरशास्रीकिर्तन #वारकरी_किर्तन #Nanajimaharaj #eknathmaharajchattarshastri #eknathmaharajchattarshastrikirtan #varkarikirtan #Kirtan
    सूचना:- आमच्या परवानगी शिवाय चॅनल वरील कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये.
    🙏 राम कृष्ण हरि 🙏

ความคิดเห็น • 4

  • @dhere3483
    @dhere3483 5 หลายเดือนก่อน

    गोड शेवा

  • @BalasahebParkale
    @BalasahebParkale 7 หลายเดือนก่อน

    अतिशय गोड गोडच

  • @BalasahebParkale
    @BalasahebParkale ปีที่แล้ว +2

    महाराजांचे कार्तनाने समाधान मिळते नेहमीऐकाव वाटत

  • @nanajimaharaj
    @nanajimaharaj  ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरि