कथा वास्तविकता पूर्ण आहे ।त्या करोना कालात असेच काही प्रसंग घडलेले ऐकले, वर्तमान पत्रात वाचले पण होते ।करोना काल नी कौन अपना कौन पराया ची ओलख करवून दिली । भाऊ लेखक आणि आपणास उत्तम कथा आणि तसेच वाचन बद्दल धन्यवाद । 30:06
खरोखर अप्रतिम कथा आहे .या कोरोना काळातला अनुभव घेतला आहे याच काळात माझी आई गेली .बहीण दवाखान्यात होती माझी अवस्था त्या वेळी भ्रमिष्टासारखी झाली होती. हे ऐकत असताना माझे डोळे भरून येत होते. आपलं वाचन तर अप्रतिमच आहे यात शंका घ्यायचं कारण नाही.
आई - वडील मुलांवर चांगले संस्कार करतात, पण काय होत, आम्हाला अमुक-तमुक नाही भेटलं आमच्या मुलाना मिळाले पाहिजे, मग काय पोरांनी जरा तोंड वाकड केले, पाहिजे ती वस्तू हजर होते, त्यामुळे ह्या गोष्टी सारख होत.
सर मृत्युपत्र कथा हृदयस्पर्शी वाटली त्यामध्ये प्रामुख्याने जाणवलं ते म्हणजे मुलांच्या वरती जनरल सामाजिक संस्कार करायला दिनू व उमा कमी पडले फक्त त्यांनी शालेय शिक्षण दिले असं मला वाटतं
खरंच आहे समाजात असे बरेचदा बघायला मिळते
👍👍
कथा लेखन खूप छान वाटलं. वाचन अप्रतिम.
धन्यवाद प्रिया ताई
कथा वास्तविकता पूर्ण आहे ।त्या करोना कालात असेच काही प्रसंग घडलेले ऐकले, वर्तमान पत्रात वाचले पण होते ।करोना काल नी कौन अपना कौन पराया ची ओलख करवून दिली ।
भाऊ लेखक आणि आपणास उत्तम कथा आणि तसेच वाचन बद्दल धन्यवाद । 30:06
धन्यवाद भावना ताई
मनला चटके देनारी कथा,वचन मरमस्प अर्शी 🌹🙏 दिनू चे विचार,बरोबर आहे,मस्त,ज्ञानवर्धक,आत्मचिंतन करायल भाग पड़ते,🙏🙏
🙏🙏
Khup chaan sir❤
धन्यवाद...!!
ह्रदयस्पर्शी कथा 👌🏻👍🏻
🙏
कथा आवडली 👌👍🙏
धन्यवाद संदीप भाऊ
Khup chan hridaysparshi katha
Tumche vachan tar apratimach
धन्यवाद सीमा ताई
Khup chaan Katha
धन्यवाद मंगल ताई
फारच सुंदर
जयश्री ताई...धन्यवाद
खुप छान कथा मनाला लागून जाते वाचन खुप अप्रतिम 👍👍👍
अनिता ताई...धन्यवाद
खूप सुंदर गोष्ट जणूकाही प्रयक्ष डोळ्यापुढे घडत आहे असे वाटत होते वाचनही छान😢
संगीताताई...प्रतिक्रियेबद्दल मन:पुर्वक धन्यवाद ..!!
Very beautiful story and narration also. 🙏
Thanks a lot 😊
खुपच. सुंदर कथा 😢 कथा वास्तव च आहे दुनीयेच 👍🏻👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😢😢
🙏🙏
खूप छान कथा 🙏🙏
धन्यवाद अरुणा ताई
खरोखर अप्रतिम कथा आहे .या कोरोना काळातला अनुभव घेतला आहे याच काळात माझी आई गेली .बहीण दवाखान्यात होती माझी अवस्था त्या वेळी भ्रमिष्टासारखी झाली होती. हे ऐकत असताना माझे डोळे भरून येत होते. आपलं वाचन तर अप्रतिमच आहे यात शंका घ्यायचं कारण नाही.
नरवडे सर.... एका लेखकाने दुसऱ्या लेखकाला दिलेली दाद आहे ही....मन:पुर्वक धन्यवाद ..!!
🙏
Krushnaa Paatil yaanchi Mruttyu hi katha, chhan aahe . Coronaa chya mahaabhayankar kaalaat adachnit saapafalelya Krushnaall akher paryant saath dili ti Umaajine. Akprakaare dinuchya mulaannchaangala dhadaa aani shikvan milaali.
Lekhan aani vaachan donihi chhan. NAMASKAR.
धन्यवाद वर्षा ताई...प्रतिक्रियेबद्दल आभार
Khup sundar ktha aahe 🌹🙏
ताई...धन्यवाद..!!
🙏
Very nice
संगीता ताई...धन्यवाद
Katha apratim..Dinu cha . decision atishay yogya. UMAJIN CHA DANSHURPANA --ASHA MULANA ESTATE DEUCH NAYE. Deepakji aaple vachan apratim.
धन्यवाद....प्रतिक्रियेबद्दल आभार
Great Umaji and salute to Dinu
अनुजा ताई...धन्यवाद
Khup chhan 🥦🥦❤🥦🥦
धन्यवाद सदाशिवराव...!!
🙏
😢 हृदय स्पर्शी कहाणी आणी करोना काळातली भीती मन हादरल्या सारखं वाटलं किती तरी लोकांचे दुःख अडचणी नजरे समोर आल्या
आणी सांगण्याची पद्धत ही हृदय स्पर्शी
धन्यवाद रेखा ताई
खुपच छान 😢😢😢
अर्जुन भाऊ...धन्यवाद
कुणी कुणाचे नाही जगती .एकच तो श्री राम . नाम प्रभूचे मंगल कारक देई जीवा विश्राम .
वसंतराव...🙏🙏
हे सत्य आहे .
यू ट्यूब स्पेशल वसंत जोशी
👍👍🙏🙏
🙏🙏🙏🙏
आई, वडीलांपासुन वेगळे राहणा-या मुला/मुलींना वडिलोपार्जित मालमत्तेमधुन बेदखल करण्याचा कायदाचं करायला पाहिजे.
अगदी खरंय...!!
👍👍🙏🙏
गोष्ट फारच आवडली. Rhudayasparshi. रहस्यकथा कधी?
Dz
लवकरच...!!
आणि रहस्यकथा गुरुनाथ नाईकांच्या सुरू आहेतच..!!
मीरा ताई...🙏
अमिनसहेबांची आठवण झाली वाटतं फार!
आमच्या सारख्यांचे आदर्श...
सर तुम्ही सुहास शिरवळ यांची दुनियादारी कादंबरी चे वाचन करा ना
परवानगी मिळत नाही
करोना, फारच वाईट दिवस होते ते, मी तर कधीच विसरू शकत नाही, करण पितृछत्र हरवले., 😔
मनीषा ताई...🙏🙏
आई - वडील मुलांवर चांगले संस्कार करतात, पण काय होत, आम्हाला अमुक-तमुक नाही भेटलं आमच्या मुलाना मिळाले पाहिजे, मग काय पोरांनी जरा तोंड वाकड केले, पाहिजे ती वस्तू हजर होते, त्यामुळे ह्या गोष्टी सारख होत.
अगदी खरंय प्रतिभा ताई
Type karataana Dinu Aivaji krushna he naav type kele yaabaddal maaphi asaavi. Namaskar.
👍👍👍
सर मृत्युपत्र कथा हृदयस्पर्शी वाटली त्यामध्ये प्रामुख्याने जाणवलं ते म्हणजे मुलांच्या वरती जनरल सामाजिक संस्कार करायला दिनू व उमा कमी पडले फक्त त्यांनी शालेय शिक्षण दिले असं मला वाटतं
अगदी खरंय....
Agadi khary@@deepakrege
Khup sunder Katha !
संध्या ताई....धन्यवाद ..!!
👍🙏
खुपच
छान
🙏🙏