आनंदी | rajesh jagtap katha | marathi katha | deepak rege | marathi kathakathan|
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
- आनंदी | rajesh jagtap katha | marathi katha | deepak rege | marathi kathakathan|
@deepakrege
Story by Rajesh Jagtap |
#marathikathavachan
#marathikatha
#deepakrege
rajesh jagtaap @bolatipustake
#मराठीstory
#मराठीstorytelling
#kathavachanmarathi
#deepakregekatha
#deepakregekathakathan
#deepakregekathavachan
#marathiaudiobook
marathistorytelling
Join this channel to get access to perks:
/ @deepakrege
Copyright Disclaimer
Section 107 of the copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purpose such as critisism,comment,news reporting,teaching,scholarship and research.
Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing.
Not-profit , educational or personal use tips the balance in favor of fair use.
तुम्ही कथा ऐकवत असताना कथेच काल्पनिक चित्र डोळ्यासमोरून जात होतो एकदम मस्त छान अभिवाचन करता तुम्ही सर मी तीन-चार चैनल चे कथावाचन ऐकत असतो परंतु सगळ्यात बेस्ट तुम्ही आहात दोन नंबर सुमित मराठी हे चैनल आहे
धन्यवाद सुरवसे साहेब ..!!
कथा ऐकत रहा..आनंद घेत रहा..!!
🙏🙏
रेंगे सर अभिवाचन खूपच छान आणि माझे प्रिय लेखक जगताप सर कथा खूपच ग्रामीण जीवनावर आधारित अतिसुंदर कथा धन्यवाद जगताप सर आणि रेगे सर धन्यवाद
🙏🙏 धन्यवाद साहेब 🙏🙏
धन्यवाद अकबर भाई ..!!
🙏🙏😊🙏🙏
@@deepakrege धन्यवाद. रियाज भाई शेख
कथा वाचन रेगे सर तुमचं खुप उत्कृष्ठ आहेच. पण तुम्ही ते इतक्या सहजतेने करत आहात हे खुप विशेष.
खुप ठराविक लेखकांमध्ये माझं वाचन अडकल होत. तुमच्या चॅनल ने मला नवीन लेखकांच्या लेखनाशी ओळख झाली.
खुप धन्यवाद सर. 🙏🙏
कौशल भाऊ...मन:पुर्वक आभार
अतिशय सुंदर कथा रेगे सरांचं वाचन सुद्धा छान आहे
मन:पुर्वक धन्यवाद ...!!
🙏
अप्रतिम कथा.. डोळ्यात पाणी आणणारे वाचन... 👍🏻🌹
धन्यवाद देशपांडे..!!
🙏🙏
Atishay sunder katha Sir ani tumcha narration khupach chaan....
धन्यवाद ...सुप्रभात गायत्री मॅडम ..!!
🙏🙏
खूप खूप धन्यवाद मॅडम 🙏🙏
Apratim
धन्यवाद रंजना ताई
कथा छान
साक्षात अनुभवतोय अस लिखाण आणी सादरीकरण
नमस्कार
धन्यवाद जयश्री मॅडम ..!!
🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏
Lai kdk gramin bhagatil goshti
धन्यवाद भोसले ..!!
🙏🙏😊🙏🙏
खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
कथा वाचन खूपच छान
धन्यवाद
धन्यवाद..!!
अप्रतिम रेगे सर , मला तुमच्या कथा ऐकायची सवय लागली आहे
धन्यवाद सुप्रिया ताई...ऐकत रहा...प्रतिक्रिया देत रहा...आनंदी रहा...!!
🙏
🙏😥
अरुणा ताई...आभार
कधा आणि कथा वाचन खुप सुंदर आहे.
धन्यवाद...!!
Khup khup awadli.
स्नेहलता ताई...आभार
😢😢
धन्यवाद मनीषा ताई...!!
🙏
कथा लहान वयाच्या नजरेतून जशी दिसली तशी लिहिलेली ग्रामीण कथा.कुठेही आक्रस्ताळेपणा नाही,कुठेही धक्का देणारी वळण नाहीत.पण पुढें काय ही उत्कंठा कायम ठेवत,भावभावनांचे वयानुसार, नात्यानुसार आकलन आणि प्रतिक्रिया प्रगट करीत कथा पुढे जाते.व्वा जगताप सर वाहव्वा.
दीपक रेगे सर आपले अभिवचन तो प्रसंग ,त्या भावना अधिक स्पष्ट करतात म्हणून ते प्रसंग हृदयात उमटतात म्हणण्यापेक्षा ते कोरले जातात पुन्हा पुन्हा आठवण्यासाठी.शेवट श्रोत्यांच्या डोळ्यात पाणी आणतो.अप्रतिम अभिवचन.धन्यवाद जगताप सर,आणि दीपक रेगे सर.
धन्यवाद ढमाळ सर... प्रतिक्रियेबद्दल मन:पुर्वक आभार..!!
🙏
धमाळ सर ..खूप खूप धन्यवाद..❤❤
Kas kay jamat sir tumhala,sarv prakar che awaj,ashyrya ahe,khoop mast
चारुशीला ताई..धन्यवाद
सुरेख कथा आणि सुरेख वाचन.
स्मिता ताई...धन्यवाद
अस्सल 0ग्रामीण कथा 🙏😊👍
धन्यवाद वैष्णवी ..!!
🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏
Khupch dukhhi katha.
दिपाली ताई..🙏
😢😢😢😢😢
🙏
नमस्कार सर
नमस्कार अविनाशजी ..!!
🙏🙏
Atyant hrudayaspaeshi katha. Ani Atyant utakrushat vachan
धन्यवाद संदीपजी ..!!
🙏🙏😊🙏🙏
Athshaya sundr katha, wachan tar pharach sunder.
तुमच्या वाचना ने कथा डोळ्यासमोर साकारली
धन्यवाद प्रतिभा ताई...!!
🙏
सर आपण कथा वाचत होता, पण डोळ्या समोरून प्रत्येक क्षण सरकत होता, अप्रतिम सुंदर सर 👌🌟🌟
धन्यवाद मनीषा मॅडम ...!!
🙏🙏🙏
खरंय 😍
धन्यवाद माधवी ताई ..!!
🙏🙏
खूप खूप धन्यवाद ताई 🙏🙏