अभ्यास करतांना झोप येते..लक्ष विचलित होते.How to Study? by sagar sir|UPSC/MPSC/Combine (PSI-STI-ASO)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 30 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 684

  • @hrushikeshwakale4486
    @hrushikeshwakale4486 ปีที่แล้ว +228

    सर तुम्ही. IAS पोस्ट जरी काढु शकला नसतात तरी त्याच्या पेक्षा मोठी पोस्ट काढली आहे
    ती म्हणजे,
    "लाखो विद्यार्थ्यांचे गुरु "
    Which is Higher than any other post in world.

  • @anilkharatak0707
    @anilkharatak0707 ปีที่แล้ว +296

    सरांचा आवाज म्हनचे अमृतवाणी आहे.पूर्ण दिवसभर जरी सरांनी lecture घेतले तरी सुद्धा कधीच बोर होणार नाही.👌👌👌💐

  • @foodie_locha
    @foodie_locha ปีที่แล้ว +34

    कम्फर्ट झोन नेहमी तुमचा गळा दाबतो 👌👌
    We love you sir❣️❣️❣️❣️

  • @pawankshirsagar9373
    @pawankshirsagar9373 ปีที่แล้ว +25

    महाराष्ट्र चे विकास दिव्यकीर्ति 🔥
    आहात तुम्ही🔥

  • @shubhangighule1040
    @shubhangighule1040 ปีที่แล้ว +31

    हातचं राखून न ठेवल्याने सर संपूर्ण महाराष्ट्राचे गुरू आहेत ...💐💐

  • @priyasamir8564
    @priyasamir8564 ปีที่แล้ว +7

    सर मी गृहिणी आहे, माझे वय 30 आहे. मी स्टडी करण्याचे नियोजन करते पण ते नियोजन 1 दिवस ही पूर्ण होत नाही. आत्ता मला तलाठी परीक्षेचा अभ्यास करायचा आहे मी 6 तासाचे नियोजन केले आहे. सर मला फक्त एवढेच समजावा समाजाची बंधने, संसाराची जबाबदारी आणि माझे स्वप्न मी कसा ताळमेळ बसवू..😌

  • @akshaygade8758
    @akshaygade8758 ปีที่แล้ว +25

    सर, PYQ Solve करताना ते कसे Analyse करायचे तेच कधी कळालं नाही त्यामुळे त्या Particular Topic वरती पुढे कसा प्रश्न येईल हेच कधी Predict करु शकलो नाही त्यामुळे मी जो अभ्यास करतो आहे तो On The Way आहे की नाही हाच Doubt मनात निर्माण होतो, त्यामुळे Confidance Level वाढत नाही, जर ह्या Topic वरती थोडं बोललात तर बरं होईल सर.....

  • @firstsiteaffectionboy57
    @firstsiteaffectionboy57 ปีที่แล้ว +24

    तमाम महाराष्ट्राच्या स्पर्धापरीक्षा विश्वातील सर्वात आदरणीय गुरू म्हणजे आमचे सागर सर......
    Sir तुमच्या बद्दल negative comments आम्ही कधीच सहन करणार नाही.

  • @VijayNikam13
    @VijayNikam13 ปีที่แล้ว +23

    सागर सर म्हणजे अनुभवी निर्भीड अजिंक्य योद्धा..... 💞tips आणि right track

  • @sanjitasonu8338
    @sanjitasonu8338 ปีที่แล้ว +28

    💐🙏🙏💐King is not important ...sir... King maker is important....
    So you are the best king maker for us.....thank you so much sir 💐🙏🙏💐💐

  • @Abhi_014
    @Abhi_014 ปีที่แล้ว +53

    MPSC च्या महासागरावर राज्य करणारा राजा माणूस "सागर सर👑❤️"

  • @rahulfulkar9774
    @rahulfulkar9774 ปีที่แล้ว +37

    सर तुम्ही विद्यार्त्यांच म्हणजे आमच्या मनातल सगळ ओळखून... घेतात खरच खूप helf ful lecture ...tnx sir....✌️✌️🙏🙏🙏

  • @suhasshipugade3965
    @suhasshipugade3965 ปีที่แล้ว +13

    आजपर्यंतच्या प्रवासात.. पाहिलेला सर्वोत्तम शिक्षक 👍👍👍

  • @sakshideshmukhe5388
    @sakshideshmukhe5388 ปีที่แล้ว +5

    Sir Mi NEET Student Ahe. Tripn Mi Tumcha Video Baghitala. Khup Jast Motivation Bhetal.Mazi Sister MPSC Che Preparation Krt Ahe Tine Mla Suggest Kel Ani Mi tumcha Video baghila Ani Mi Khup Motivate .Sir Tumhi Fkt Mpsc Student Nhitr Saglya Field Mdhalya Saglya Students La Motivate Krt Ahat. THANK YOU SO MUCH SIR❤

  • @Shubham.....1135
    @Shubham.....1135 8 หลายเดือนก่อน +1

    उठून जाण्याची काय गरज होती मोबाईल जवळ असणार मोबाईल मधील गुगल वर उज्वला योजना माहिती मिळाली असती.जेवताना उठून जाण्याची गरज काय होती.😅😅

  • @rushalimore2720
    @rushalimore2720 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद सर.... तुम्हाला भेटण्याची इच्छा आहे पणं post काढल्यावर तुम्हाला भेटायला नक्की येईल 🤞

  • @samadhanpatole3006
    @samadhanpatole3006 ปีที่แล้ว +12

    खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏
    तुम्ही दिलेलं knowledge हे तर कुट मिळणार नाहीच पण.. तुमचा आवाज हे सुद्धा एक motivation आहे सर. तुमच्या तोंडातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द positive source of energy देणारा असतो सर.

  • @rekhasawaisarje5343
    @rekhasawaisarje5343 ปีที่แล้ว +1

    Sir ३ varshat psi post nigu shakhate ka sir mi प्रामाणिकपणे करेल study pan sagle boltatat lavkar nigat mazya kade ३ वर्ष आहेत परत age sqmpate plz saga

  • @vilasjadhav3136
    @vilasjadhav3136 ปีที่แล้ว +5

    सर, एकच कारण आहे आपन अधिकारी का व्हाइच याचा ठामपने कारण माहित असावे
    आनी अखंड bramhacharya पालन पोस्ट मिले पर्यंत
    आनी इश्वराची भक्ति

  • @rahultayde2759
    @rahultayde2759 ปีที่แล้ว +9

    खूप छान पद्धतीने सांगितले सर तुम्ही... एक motivation म्हणजे sagar sir 🙏🏻 जबरदस्त... तोड नाही तुम्हाला🙏🏻

  • @rupalibibe6895
    @rupalibibe6895 ปีที่แล้ว +6

    सर तुमचे व्हिडिओ म्हणजे अभ्यासाची संजीवनी आहे मी आजारी असताना सुद्धा मला या व्हिडिओमुळे एक नवी ऊर्जा मिळाली आहे थँक्यू सर

  • @santoshpatil-hi9wn
    @santoshpatil-hi9wn ปีที่แล้ว +7

    लेक्चर बघून एकच वाक्य मनात आलं,"डुबती हुई कश्ती का किनारा"SAGAR sir..!👌👌

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 ปีที่แล้ว +4

    Combine पूर्व परीक्षा strategy lecture घ्या sir...🙏🙏🙏🙏

  • @ankitapachange6967
    @ankitapachange6967 ปีที่แล้ว +7

    तुमचा प्रत्येक शब्द एक नवीन ऊर्जा निर्माण करतो आणि पुन्हा नव्या उत्साहाने अभ्यास करण्यास भाग पाडतो..#गुरू सागर सर 🔥🥰

  • @sureshjadhav7029
    @sureshjadhav7029 ปีที่แล้ว +7

    सागर सर आज पासून मी कधीही झोप घेणार नाही अभ्यास करतानी 🙏

  • @vikassawant6360
    @vikassawant6360 ปีที่แล้ว +6

    सागर सर GREAT GREAT MAN ..सर तुम्ही खरंच एवढं भारी शिकवता 3 time बघण्याची गरज नाही पडत App वर पण ..👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 सर मनापासून नम्र विनंती करतो तुम्ही एकदा एकदा तरी सोलापूर ला या की सर , स्पर्धा परीक्षा तयारी कशी करायची त्यावर मोठी सभा घ्या सर हुतात्मा सभागृह मध्ये सगळ्यांना सोलापूर च्या विद्यार्थाना खूप फायदा होईल. pls या सर

  • @ratnadeepvw4419
    @ratnadeepvw4419 ปีที่แล้ว +7

    सरांनी या विषयावर बोलण म्हणजे पर्वणीच म्हणावी लागेल.
    💐

  • @reenasgallery2413
    @reenasgallery2413 ปีที่แล้ว +6

    तुमचा अभ्यास सर्वात चांगला आहे सर आम्ही नेहमी काहीतरी वेगळे शिकून जातो तुमच्या प्रत्येक लेक्चर मधून प्रत्येकाने नक्कीच काहीतरी घेतले असेल इथे ज्यांनी ज्यांनी ऐकलंय लेक्चर

  • @abhayraut1663
    @abhayraut1663 ปีที่แล้ว +7

    खूप आभारी आहे सर आम्हला आमच्या अडचणी वर मात करला शिकवलं 👍

  • @balkrishnak9
    @balkrishnak9 9 หลายเดือนก่อน +2

    योग्य मार्गदर्शन केलात सर, खूप अगदी कमी वेळेत नेमका विध्यार्थी का भरकटत जातात याचे मानसशास्त्रीय दृष्टीने अचूक विश्लेषण,,, तुमचं शिकवण पण खुप छान आहे,,, गुरू मनुन आपले आदराचे अढळ स्थान आहे ❤❤

  • @itzmk1779
    @itzmk1779 ปีที่แล้ว +3

    Sir ghari online study krnaryansathi pn ekhada video bnva please 🥺🙏🏻

  • @ShubhamPatil-bt9ib
    @ShubhamPatil-bt9ib ปีที่แล้ว +3

    सर तुमच्या बद्दल काय बोलायचे ते सुचतंच नाही सर एवढे ग्रेट आहे सर तुम्ही आमच्या साठी 🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏😘😘😘😘😘😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏😘😘😘🙏🙏🙏

  • @navnathdive9818
    @navnathdive9818 ปีที่แล้ว +2

    कोनी शून्य माहिती आहे असा जरी mpsc/upsc सुरुवात करायची म्हणत असेल तरी ...तो तुमच्या मुळे ias ips dysp तहसीलदार होण्याचे स्वप्न बघू शकतो...

  • @VijayNikam13
    @VijayNikam13 ปีที่แล้ว +1

    Mpsc च्या main च्या अपेक्षित उत्तरं व ans key विडिओ टाका सर

  • @swarajkumavat253
    @swarajkumavat253 ปีที่แล้ว +1

    Sir, खूप झोप येत होती, ha विडिओ चा thumbnail बगितले आणि पूर्ण विडिओ बगीतला आता मला झोपच येत नाही,

  • @competitive.illusion
    @competitive.illusion ปีที่แล้ว +16

    Wings of knowledge for a reason ❤️

  • @Arti--13
    @Arti--13 ปีที่แล้ว +1

    Tumhi lecture ghet aahat mnlyavr konte problemch yenar nh

  • @reenasgallery2413
    @reenasgallery2413 ปีที่แล้ว +7

    सरांचा आवाज म्हणजे अमृतवाणी 💫✨💯

  • @bharatkhupse5656
    @bharatkhupse5656 ปีที่แล้ว +2

    अभ्यास करताना भीती वाटते सर
    घाबरून जाते मन .

  • @pankajdesai3201
    @pankajdesai3201 ปีที่แล้ว +3

    Sir Tumch Kontahi Lecture Bghitlyavr Confidence level Vachun jati sir 🤗🤗

  • @ankushmeshram9393
    @ankushmeshram9393 ปีที่แล้ว +3

    Thank you sir.....अभ्यासाला बघण्याचा खरा दृष्टीकोन देण्या साठी🙏

  • @mryuvraj7727
    @mryuvraj7727 ปีที่แล้ว +3

    बरेच शिक्षक सागतात की काय अभ्यासायच...
    मात्र तुम्ही सांगीतले की कस अभ्यासायच.
    🙏sir

  • @gamechanger0412
    @gamechanger0412 6 หลายเดือนก่อน +1

    Problem Solve jhala Sir Thank You ❤

  • @UPSCMPSC88
    @UPSCMPSC88 22 วันที่ผ่านมา

    सर तुम्ही माझ्यासाठी देव आहात माझ्यात जे निगेटिव्ह विचार यायचे ते पूर्ण निघून गेले❤❤❤❤❤ तुमचा प्रत्येक क्लास मी यूट्यूब ला बघतो तुमचा प्रत्येक शब्द जीवनाला ऊर्जा देणारा असतो . तुम्ही खूप महान महान आहात

  • @Tribhuvan07
    @Tribhuvan07 ปีที่แล้ว +8

    Most awaited lecture guruji 💗
    Yach lecture che garaj hoti sadhya...

  • @Swamiseva901
    @Swamiseva901 ปีที่แล้ว

    Sir mazykde bhukmpgrahsth cirtificate ahe tr mi lipik sathi kuthla form bharn yogy hoil plz reply mi sir

  • @ganeshgondhali8471
    @ganeshgondhali8471 ปีที่แล้ว +3

    Sir तुम्ही खूप छान सांगितलं आम्हाला..... एकदम आयुर्वेदिक उपाय सांगितला ....tq sir .. मला वाटत तुम्ही एक चालत बोलत बुक आहे ... जे की आम्हाला सगळ्य कॉन्सेप्ट clear करून सगतय tq sir love....
    माझा एक प्रश्न आहे की paper analysis करताना जर एखादा प्रश्न आला नाही तर ते टाईप चे que बघ्यचे की तो पूर्ण टॉपिक आणि परत करायचा.... मला maths ची खूप भीती वाटते .... Plz guidence करा sir

  • @mpsclife319
    @mpsclife319 ปีที่แล้ว +2

    Thank you sir ,🙏💗
    Sir tumhi mazya मोठ्या भावा सारखे guidenc केल्या बद्दल thank you.......
    Sir jeva जेव्हा मी प्रॉब्लेम मध्ये असतो तेव्हा मला तुमच Guidence video chya madhya matun bheta ...
    Sagar sir हे One Top Solution ahet .... Thank you sir🙏💐

  • @prakashkharate7910
    @prakashkharate7910 ปีที่แล้ว +2

    खुप छान guide करता सर....thanku तुमच्या मुळे दिशा भेटते ....

  • @dipati7577
    @dipati7577 ปีที่แล้ว +5

    सर तुम्ही खरच बरोबर बोलत आहे
    समजामधे आशे लोक भरपूर आहेत
    तुम्ही मस्त समजून सांगितल आहे
    माज्याहि मनात भरपुर प्रश्न होते ते सगळे सुटले
    धन्यवाद सर 💐💐

  • @Vmhatre416
    @Vmhatre416 ปีที่แล้ว +1

    Sir.....
    मी पुण्यातील येका namvant academy चा विद्यार्थी आहे ....
    परंतु तुमच्या ह्या वैचारिक Tonic ने माझी झोप c उडाली
    तुमचे असेच अप्रतिम vi4 mi नेहमीच follow karto ...
    Thank you sir......

  • @007_AkshatKamble
    @007_AkshatKamble 7 หลายเดือนก่อน +1

    Mpsc च्या महासागरावर राज्य करणारा राजा म्हणजे आदरणीय सागर सर सर तुम्ही महाराष्ट्रातील सर्व विद्यर्थ्यचे आदर्श आहात...

  • @samadhanpatole3006
    @samadhanpatole3006 ปีที่แล้ว +2

    तुम्ही जो positive atmosphere चा point सांगितला खूप important factor आहे हे समजत आहे. पण लायब्ररी मध्ये किंव्हा रूम वरती तसा atmosphere मिळत नाही. Beacouse of तुम्ही ९८ percentage मधील लोक सांगितली आहेत तीच आली आहेत जवळ तर त्यासाठी काही तरी solution सांगा........... आणि एकटं जरी काही atmosphere निर्माण करण्याचा मार्ग असेल तर please सांगा सर....

  • @spardha_pariksha
    @spardha_pariksha ปีที่แล้ว +7

    Super lecture sir 😊🙌🙌🙌🙌

  • @vijayghodke9356
    @vijayghodke9356 ปีที่แล้ว +3

    आणि आम्हाला त्याचा फायदा पण खूप चांगल्या प्रकारे होतय प्रेतेक पेपर मध्ये खूप खूप धन्यवाद सर 🙏🙏

  • @jyotilendal592
    @jyotilendal592 ปีที่แล้ว +1

    Sir mi saralseva krte ... Tarihi tumch lecture bghitl..
    Mahatma jyotirao fule che 2 part bghitle n aajch he lecture
    .. khup bhari sir... Tumch lectures bghun baghun ekhadyala vachanachi awad lagel evdh bhari bolta...
    Majha ha problem ahe ki gs" ch evdh lxat ks thevaych.. abhyasala gs* ghetal ki sarkh sarkh tech hotay
    Ki ks laxat rahil kas kru n khup load yeto....
    Pn aaj lecture bghun khup free feel hotay .....
    Udya sakali bhhu ata.. udyachya abhyasasathi mi khup excited ahe😀😀
    "Abyas mhnje power ahe" sir kharach ekdam bhari vatal lecture krun...

  • @4Jidnyssamhatre
    @4Jidnyssamhatre ปีที่แล้ว

    Sir एखादा टॉपिक वाचला तर त्यावर प्रश्न सोडवणे खुप imp आहे पण टॉपिक नुसार प्रश्नासाठी book कोणते घ्यायचे? टॉपिक वरील PYQ solve kele tar पूर्ण topic cover hoyil ka ?please sanga sir

  • @asshu8459
    @asshu8459 ปีที่แล้ว +2

    Thank u sir
    Mla asya guidence chi khup grj hoti ti tumhi purn keli 💯🙏 gbu 🔥

  • @jyotisakrudkar6002
    @jyotisakrudkar6002 ปีที่แล้ว +2

    Thank you sir very nice advicese.....mla pn hach problem hota sir ......tumi sangitl ts try krnar.....thak you so much sir

  • @Tejasss_001
    @Tejasss_001 2 หลายเดือนก่อน

    9-9 ghante zop gheun 8-9 ghante abhyas karun ground pn krto!!
    Fkt mulincha naad nakoyy jivnat!!

  • @mulakhore-
    @mulakhore- ปีที่แล้ว +1

    सुंदर मुलगी येवो तीने अत्तर लावो आपल्याला काहीच फरक पडणार नाही.

  • @onkarmali1215
    @onkarmali1215 ปีที่แล้ว +2

    आजपर्यंत जेवडी lecture ऐकली, त्या पैकी best आणि best lecture फक्त तुमचं सर 💯___thank you sir🥰

  • @shyamsundark.5278
    @shyamsundark.5278 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सागर सर ,तुमचे lecture पाहिले की माझा आत्मविश्वास खूप वाढतो,म्हणून मी तुमच्या नवीन lecture ची वाट पाहत असतो.मी परीक्षेला जाण्याअगोदर बूस्टर म्हणून तुमचे lecture आवर्जून पाहतो....

  • @Classic448
    @Classic448 ปีที่แล้ว +3

    Sir mi science cha class lavaliya खर् च apratim knowledge deta nad khula study hotoy . Thank you sir🙏🙏

  • @Abhijit.707
    @Abhijit.707 ปีที่แล้ว

    सर मी तुमचा आज पहिल्यांदा व्हिडिओ बघितला तुमची पोलिस भरतीची online बॅच आहे का

  • @BLISS_24x7
    @BLISS_24x7 3 หลายเดือนก่อน

    स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रातील एक आगळा वेगळा शिक्षक🔥
    सलाम आहे सर तुमच्या शिकवण्याच्या पद्धतीला❤
    एपीजे अब्दुल कलाम त्यांच्या भाषणात सांगतात की आमचे एक शिक्षक होते की ते जसे का classroom मध्ये enter झाले की room चा aura बदलायचा. तसा Aura मला तुमच्या शिकवण्यात जाणवतो सर.

  • @sujatasatav5935
    @sujatasatav5935 16 วันที่ผ่านมา

    Sir ,
    Combine 2025 sathi study plan cha vedio takala tar khup bar hoil🙏

  • @ashwinisukta8793
    @ashwinisukta8793 ปีที่แล้ว

    U सर थँक्यू व्हेरी मच आपण खूप चांगलं शिकवतात हात माझा दर्शन झाल्यानंतर मला पण तुमच्याच क्लास मध्ये ऍडमिशन मिळेल तर खूप बरे होईल

  • @ranjanawaghmare8096
    @ranjanawaghmare8096 ปีที่แล้ว +1

    Sir police bhartila tumchi bach lavli tar Jamel ka

  • @YOGA_VloggerBox
    @YOGA_VloggerBox ปีที่แล้ว +1

    सर पंचायत राज च्या नोट्स provide केल्या तशा इतर subject च्या पण भेटल्या तर बरं होईल ..paid असतील तरी चालेल सर .

  • @s-thakare28
    @s-thakare28 ปีที่แล้ว +4

    योग्य वेळी योग्य video थँक्स सर

  • @krishnalahabar254
    @krishnalahabar254 ปีที่แล้ว +1

    Sir course discount offer kadhi hoil sir

  • @akashbodade6503
    @akashbodade6503 5 หลายเดือนก่อน +1

    ज्ञानाचा अथांग सागर म्हटलं तरी अपुरे आहे एवढी माहिती भांडार आहे सागर सरांकडे...👏

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 ปีที่แล้ว +3

    एकच no. Lecture....तुमच्या व्हिडिओ मुळे एक आधार मितलो जीवाला...✌️💯💯🎉💐🙏

  • @komalchougule5504
    @komalchougule5504 ปีที่แล้ว +6

    Sir you are the best...you know everything about aspirants...thank you so much for this lecture...🤗

  • @sandipsarnaik4291
    @sandipsarnaik4291 ปีที่แล้ว +2

    सर तुमची वाणी म्हणजे माझ्या साठी अमृत बनले आहे सर thanks सर

  • @sunilsatputesr
    @sunilsatputesr ปีที่แล้ว +1

    सर मनातील negetiviti 100% क्लीअर झाली. आणी एक request आहे सर, 2023 हा वर्ष खूप महत्वाच आहे कारण की या वर्षी सरळसेवा च्या जाहिराती खूप प्रमाणात येण्याचं चित्र दिसत आहे आणि आज mpsc group b&c ऍड आली आहे तर मनात शंका निर्माण होत आहे की नेमकं करायचं तर काय? आणी मी आज प्रयन्त सरळ सेवा ची तयारी करत होतो.

  • @jyotibhadane0
    @jyotibhadane0 ปีที่แล้ว +2

    Khrch sir..tumch lecture divsbhr jri aikl tri kntala vatnar nai....😊☺️thank you so much sir....🙏😊 Asch guide krt rha sir amhla...

  • @snehalsalve8822
    @snehalsalve8822 ปีที่แล้ว +1

    सर तुमचा upsc interview चा अनुभव सांगा ना ज्याने आम्ही motivate होऊ न अजून study करू.....

  • @gayatriahire9379
    @gayatriahire9379 21 วันที่ผ่านมา

    Sir tumi sangitl mi he lecture 3-4 vela yekl, pn mla 2 month jale study chalu krun pn mazi ajun pn rutting nit bst nahi ahe ky kru sir plz motivation dya na

  • @riyabansode7973
    @riyabansode7973 ปีที่แล้ว +3

    खूप गरज होती सर याची💯
    धन्यवाद सर 🙏

  • @mayuripawar9292
    @mayuripawar9292 ปีที่แล้ว +1

    Nice lecture sir pan garatlya negetive situationla kse samore jayche plz guidence kra

  • @Marathiinfluencer99
    @Marathiinfluencer99 7 หลายเดือนก่อน

    First of thank you so much sir
    for this video
    90% ASPIRANTS fall victim to this problem this video will help a lot to get the right path you have explained in a very nice way that nothing is impossible when it is necessary to have love for studies
    Once Again Thank You sagar Sir ❤️🙏🏻

  • @poojadhakne7776
    @poojadhakne7776 ปีที่แล้ว +4

    Sir great tumche lectures ekle ki khup power aalya sarkh wat thank you so much sir to motivated for us🙏🏻

  • @lakshmiladi2469
    @lakshmiladi2469 ปีที่แล้ว +1

    सर तुम्ही सांगितले ल same सगळे problem येतात अभ्यास करताना ,खूप छान सांगितले तुम्ही👌सर तुम्ही You tube वर PYQ anlysis चे व्हिडीओ घ्या ना combine साठी फायदा होईल

  • @sagarkedare213
    @sagarkedare213 ปีที่แล้ว +4

    सत्य परिस्थिति वर एकमेव बोलणारा माणूस म्हणजे, " सागर सर "

  • @shubhangichavan4533
    @shubhangichavan4533 ปีที่แล้ว +2

    Always fev... ❤💫teacher.... Sir tumi boltat teva as vatt best frnd ch smjaun sangtoy... Swatache anubhava vrun sir khup student la ghadvtay.. Thanks sir... Tumch 1 lec mnje positivity chi Amazon River ahe👍

    • @rupalimapari8086
      @rupalimapari8086 ปีที่แล้ว +1

      It is a very powerful motivation lacture thank you so much sir 🙏🏻👍

  • @snehapatole3696
    @snehapatole3696 ปีที่แล้ว +1

    Khup khup sundar lecture sir.tumhi he problems sangitle tyatun jatoy amhi.ani solutions mule abhyas karava vatnar ata.Rengalyasarkh zalt abhyasat.tumch lecture kharach permanent solution asty.ani he student chya manatl olkhalt tumhi.Thank u so much sir.tumhi kharach Teacher mhanun success ani great ahat.

  • @akashsgiri9776
    @akashsgiri9776 ปีที่แล้ว +3

    Sir according to students
    Jari tumala post milali nahi tarihi yat aamachach profit aahe karan jar tumla post milali aasti tr aamla tumachy sarakha bestttt guru bhetla nasta.
    Thanks a lot sir 🙏🙏🙏

  • @nehabhadarge8913
    @nehabhadarge8913 ปีที่แล้ว +7

    Very beneficial lecture sir 🔥. Thank you 🙏❤

  • @vaishnavigirase707
    @vaishnavigirase707 ปีที่แล้ว +2

    सर तुम्हाला जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा एक नवीन ऊर्जा, आणि प्रेरणा मिळते. एक आदर्श गुरुवर्य आहात सर तुम्ही आमच्यासाठी. 🌺🙏

  • @balusangale5320
    @balusangale5320 4 หลายเดือนก่อน

    सर खुप छान मार्गदर्शन केले तुम्ही आभारी आहोत

  • @komalturkar2651
    @komalturkar2651 ปีที่แล้ว +2

    Knowledge of ocean...🙏🙏😊👍...
    That is "the Sagar sir".!!!!!....
    Sir ek ek sabd tumch khup anmol aahe🖐🙏

  • @geetanjalikshirsagar455
    @geetanjalikshirsagar455 ปีที่แล้ว +1

    Sir aajun ek request ahe..aasch motivate kart ja....maza problem concentration hot nhi..me roja time table karti..to follow hot nhii...plzz sir help me

  • @darshanashinde2212
    @darshanashinde2212 ปีที่แล้ว +2

    योग्य वेळेस योग्य मार्गदर्शन भेटले.खूप खूप धन्यवाद सर

  • @ssse97
    @ssse97 ปีที่แล้ว +1

    सर तुमचे trick वर video बनवा ना please
    Eg. घाट डोंगर

  • @priyasurwade2431
    @priyasurwade2431 ปีที่แล้ว

    Sir tumche class karayche but fees khup ahe .... But sir please je mul class nahi lau shakt tumchya TH-cam varil videos cha khup fayda hoto please ashech video upload Kart ja sir please.......

  • @banisrecipes3410
    @banisrecipes3410 ปีที่แล้ว +5

    It is very essential,informative,beneficial and important for all students.

  • @krushnakantmane6034
    @krushnakantmane6034 ปีที่แล้ว +8

    अप्रतिम ...🔥🔥🔥
    Sir continue असेच booster series chalu rahu dya ...
    तुम्हाला ऐकलं की एक वेगळाच आनंद असतो...
    आणि निश्चित च त्याची study करण्यासाठी मदत होते.

  • @shashishinde4132
    @shashishinde4132 ปีที่แล้ว +1

    तुमचा पहिलाच विडिओ पाहते हा...खूप भारी वाटलं आणि अजून स्टडी करायला ऊर्जा भेटली....thanku सो much😌