म्यॅडम तुमचा आवाज खुप छान आहे. आणि तुम्ही विश्लर्शन ही खुप छान करतात. माझी मीन रास आहे. सर्वात खराब रास आहे अस. मी मानतो या राशीच्या लोकांना. म्हणजेच मला. सतत कष्ट आणि फक्त कष्ट फूर्ता वैतागलो आहे मी. साल जन्मला.आल्या पासूनच निस्ती साडे सातीच चालू आहे अस वाटत .रास बदलता येते का😂
कुंभ राशि साडेसाती लवकर समाप्त करा भगवान हर हर महादेव
जय शं शैनेश्चराय नमः 🌷🙏🌷
माझी साडेसाती सुरू झाली आहे. कारण सध्या सख्खे मित्र सुद्धा कट्टर शत्रू बनत आहेत.
👏🏻🙏🏻👏🏻जय शनिदेव 👏🏻🙏🏻👏🏻
।। जय शनिदेव।।
जय शनि देव ❤❤❤❤❤
जय शनि देव 🎉
Jai shanidev
ओम साई बाबा 😂🎉😢😮😮
Jay shanidev Maharaj
म्यॅडम तुमचा आवाज खुप छान आहे. आणि तुम्ही विश्लर्शन ही खुप छान करतात.
माझी मीन रास आहे. सर्वात खराब रास आहे अस. मी मानतो या राशीच्या लोकांना. म्हणजेच मला. सतत कष्ट आणि फक्त कष्ट फूर्ता वैतागलो आहे मी. साल जन्मला.आल्या पासूनच निस्ती साडे सातीच चालू आहे अस वाटत .रास बदलता येते का😂
Same Bhai Mazi pn meen raas aahe😅😂😢❤
उतारवयात साडेसातीचा परिणाम तेव्हढाच असतो का?
नाही
जय श्री शनिदेव.महाराज.जी.की.जय.हो.
🌹❤🙏श्री स्वामी समर्थ🙏❤🌹
लई गांजली राव
जय शनिदेवता ☘️🍀🌺🌹🚩
माझी मिन रास आहे माझा विश्वास आहे शनिदेवा वर
Usefull video 👍
Jay Shree shani dev maharaj ki jay jay Shree guru mata ki jay ⚘️🌹🌷🌹🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Chan mahiti sangitali dhanyawad 🎉
Tai makar rashi la santan prapti yog kadi aahe????????
very nice infermation
जय हो.महादेव.
माझी मिन रास आहे.
माझा बाईक वर अपघात झाला. दिवस पण शनिवार होता.
काय हा साडेसातीचा परीणाम आहे?
आयुष्यात सगळं असावं पण मीन रास कुणाची असू नये
जय श्री राम जी
माणूस आजारी असेल तर दुसऱ्यांनी मंत्र महतला तर चालेल का
खूप छान
मॅडम कुंभ राशीची साडेसाती 6 जून 2027 ला संपत्ती अशी सांगितला आहे तुम्ही
Usefull video
Glad you think so!
Plus.plis.plis
मॅडम माझी कुंभ रास आहे त्याच्यावर उपाय सांगाल का मला 2027 जास्त होत नाही का त्याचा मधला टप्पा संपलाय ना
Thank you
You're welcome
जय श्री गणेशाय नमो नमः
🙏🙏🙏🙏
Jai hanuman ki jai
जय श्री हनुमान.जी.
ऊतार वयात साडेसाती चा त्रास जास्त होतो का
❤
🙏
Maza mulaga 5 vrahacha ahe त्याची रस मिन आहे तो उपाय करू शकत नाही मग आईने केले तर चालतील का
शनिदेव दयाळू आहेत ते 10 वर्षा खालील बालकांना काहीच त्रास नाही देत. कोर्टात पण पहा लहान मुलांना शिक्षा देत नाहीत. पहा.
Khup ghan suru aahee ha period
Complete L laglet ayushayche
Usefull video
Glad you think so!
🙏🙏🙏🙏