Maize Cultivation : रबी मका लागवड तंत्र आणि सुधारित जाती |Agrowon

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2025
  • #Agrowon #rabbi #maize
    भारतात मक्याची खरीप, रब्बी आणि उन्हाळी अशा तीनही हंगामात लागवड होते. मका पिकाची खरीप हंगामापेक्षा रब्बी हंगामातील लागवड जास्त फायदेशिर आहे. त्यामुळे मका लागवड करताना कोणती काळजी घ्यायची? याचीच माहिती आपण या व्हिडीओतून घेणार आहोत.
    In India, maize is cultivated in all three seasons namely Kharif, Rabi and Summer. Planting maize crop in rabi season is more profitable than kharif season. So what care should be taken while planting maize? We will get the same information from this video.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal...
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDi...
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

ความคิดเห็น • 6

  • @Pravinsatarkar-k3l
    @Pravinsatarkar-k3l 3 หลายเดือนก่อน

    Barobar bhau

  • @m.sayyad5462
    @m.sayyad5462 3 หลายเดือนก่อน +2

    सेंटिमीटर, मिलिमीटर पेक्षा इंचमध्ये अंतर सांगितलं तर शेतकऱ्यांना लवकर लक्षात येतं

    • @abhijeetgavhane7068
      @abhijeetgavhane7068 15 วันที่ผ่านมา

      मी तर प्रत्येक व्हिडिओ मध्ये हेच कळवतो खरंच शेतकऱ्यांना समजायला सोपे होईल

  • @godarjunyt2613
    @godarjunyt2613 หลายเดือนก่อน +3

    7 वर्षापासून पडीत असलेली जमीन यावर्षी नांगरली तर येईल का मका त्यात😢

  • @Suraj07bochare
    @Suraj07bochare 3 หลายเดือนก่อน +1

    शेंड अळी साठी काय फवारावे

  • @yogeshbiraris7318
    @yogeshbiraris7318 3 หลายเดือนก่อน +4

    आम्ही शेती मध्ये सगळे पिके करू माल तयार झाला की शेत मालाचे भाव पाडायचे