🚩जय हरी माऊली 🚩खूप खूप छान महाराज तुमचा आवाज खूपच गोड आहे 👌👌👌कला ही एक अशी देणगी आहे ती फक्त कलावंतांनाच मिळते...👌👌👌👌🚩🚩🚩 सागर माने मो पो काष्टी ता श्रीगोंदा जि अहमदनगर
खूप छान वाटलं धन्यवाद. गुरूवय॔ गुरूपौर्णिमा निमित्ताने शतशः प्रणाम. एक विनंती आहे वृक्षवलली आम्हा सोयरी वनचरी या अभंगाचे नोटेशनचे माग॔दश॔न केल्यास उपकृत राहीन.
Hi prathana Sayli Rajwade hine gayli ahe..ya prathnela chal hi tichi ch ahe..ji apan gaylit..an hi prarthna Saylichi guru bahin Aparna Kapdi hine Saylila hi prathana what up la pathvli hoti...😊
गुरूजी खुप चांगल्या प्रकारे समजावून सांगता आपण...सुरेशजी वाडकर यांच्या "गोड तुझे रूप गोड तुझे नाम" या अभंगाचे नोटेशन वाजवून दाखवले तर आपले उपकार होतील... 🙏🙏🙏
नमस्कार सर 🎉 खुप सुंदर अभंग
राम कृष्ण हरी माउली संजय डांगे जिल्हा हिंगोली
अतिशय सुंदर धन्यवाद माऊली. 🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾
Chan watal mala hi chal saglyanna awdatey 🙏 ani hyache shabda Mr.Arwind Dhavlikar hyanni lihile ahet
खूप छान समजावून सांगितले आहे सर आपण. अगदी डोळ्यात पाणीच आले माझ्या.
धन्यवाद सर 🙏
मी,औंंध,पुण्याहुन,प्रथमता,आपणास,
नमस्कार,गुरुजी, आमच्या,करता,तुम्ही,
संगीता,साठी,वरदान
Khupachchan mast
सुंदर सादरीकरण सर आषाढी एकादशी निमित्त छान पर्वणी दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏🙏👌
खुपच गोड आहे सर🙏🙏
अतिशय सुंदर सर आवाज ऐकू येत आहे छान सादरीकरण गोड संगीताचे ज्ञान दे खुप सुंदर 👌👌👌🙏🙏🙏💐💐💐
खरच देवाकडे खूप छान मागणी खूप छान आवाजात आळवणी केली
Khup sunder abhang , samajavane hi khup chan aahe !!!!!👌👌👌
Khup chan 🙏🙏 noteshan lihun dhya winanti
माऊली,राम कृष्ण. हरी🙏
खुप अर्थपुर्ण प्रार्थना आहे.👍🙏
शुभेच्छा🙏💐
🚩जय हरी माऊली 🚩खूप खूप छान महाराज तुमचा आवाज खूपच गोड आहे 👌👌👌कला ही एक अशी देणगी आहे ती फक्त कलावंतांनाच मिळते...👌👌👌👌🚩🚩🚩 सागर माने मो पो काष्टी ता श्रीगोंदा जि अहमदनगर
गुरुजी गुरु पौर्णिमेच्या कोटी कोटी शुभेच्छा आणी आपल्या चरणी कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏🙏🚩🚩
धन्यवाद...
एकदम अर्थपूर्ण अभंग फारच सुंदर
🙏🙏सर 🙏🙏सुंदर अति सुंदर प्रस्तुति मन प्रसन्न झाले धन्यवाद सर जी
खूप छान notation दिली आहे. धन्यवाद
नमस्कार सर 🙏 मी लगेच सराव केला. मला जमायला लागले आहे थोडे थोडे. खूप सुंदर अर्थ समजावून सांगितला सर आपण. धन्यवाद...🙏
खूप च टाईप
अतिशय सुंदर.
श्रवणीय. 🙏धन्यवाद.
Good giidance
सुंदर सादरीकरण केलय सर,वादकांना नोटेशन,गायकांना चाल,किर्तनकारांनी केंव्हा अर्थ सांगायला हवा हेसुद्धा कळलं खुपच छान🙏🙏
🙏 🙏 खूपच छान सर सुंदर रचना आहे आभिन्द्न 👌👌👍❤
खुप छान,अप्रतीम धन्यवाद सर
खूप छान वाटलं धन्यवाद. गुरूवय॔ गुरूपौर्णिमा निमित्ताने शतशः प्रणाम. एक विनंती आहे वृक्षवलली आम्हा सोयरी वनचरी या अभंगाचे नोटेशनचे माग॔दश॔न केल्यास उपकृत राहीन.
धन्यवाद... जरूर देईन
सुंदर सुंदर, 💐💐💐💐💐👌🏻🙏🏻अप्रतिम
खूप सुंदर आपला आवाज खूप गोड आहे 🙏🙏
खरंच खूप गोड आवाज
राम कृष्ण हरी गुरुजी 🙏🙏🚩🚩
Khup Sundar
खूपच छान गुरुजी
Khupach Sundar Prarthana ahe .🙏 💐
खूप छान 👌💐
खूपच छान सर. आपला आवाज गोड आहे. देवाची या पेक्षा सुंदर आळवणी आणखी काय असू शकते. धन्यवाद. आम्हाला असे केंव्हा गाता येईल देवच जाणे.
खूप खूप छान
Excellent, mauli, very nice.
अप्रतिम 🙏🙏🙏
तुझे गीत गाण्या साठी सूर लावू दे रे चे नोटेशन बनवा प्लीजग
Hi prathana Sayli Rajwade hine gayli ahe..ya prathnela chal hi tichi ch ahe..ji apan gaylit..an hi prarthna Saylichi guru bahin Aparna Kapdi hine Saylila hi prathana what up la pathvli hoti...😊
खूप छान सर💐🙏
कवी अरविंद ढवळीकर,पुणे यांची भक्ती रचना आहे,नुकतेच त्यांचे निधन झाले
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
माउली प्रथना खुप छान आहे पण ,कोणत्या रागावर आहे सांगितले नाही
लीरिक्स द्या,शिकता येईल आम्हाला,
सुंदर
Udhava ajab tube sarkar notation pathawa. Tks
गुरूजी खुप चांगल्या प्रकारे समजावून सांगता आपण...सुरेशजी वाडकर यांच्या "गोड तुझे रूप गोड तुझे नाम" या अभंगाचे नोटेशन वाजवून दाखवले तर आपले उपकार होतील... 🙏🙏🙏
Thanks sir
कवी कोण आहेत मुळ हे कोणी म्हटल आहे कळेल का छान आहे
Sir farach chaan gayale va vajvale ahet
Namskar 🙏 me sayali Rajwade me hya rachnela chal dileli ahe..
हो ताई...आपली चाल खूप छान वाटली म्हणूनच त्याचे नोटेशन देण्याचा प्रयत्न केला आहे
अजून कुठल्या गाण्यांची नोटेशन आहेत आपली ?
माझ्या music ranjan या चॅनेल वर
जवळपास 30 ते 40 नोटेशन चे व्हिडिओ आहेत
विंनती :नोटेशन दिलेत तर, नवशिके पण वाजवू शकू, प्रयत्न तरी करू
Plse give me in kali 1
रिप्लाय दयावा
Khupch छान
Udhawa ajab tube sarkar notation pathawa. Tks
खूपच छान