राज ठाकरेंनी गोटा का टाकला | Sushil Kulkarni | Analyser | Raj Thackeray | Sushma Andhare
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 พ.ค. 2024
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
TH-cam - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
' वडील चोरले वडील चोरले ' म्हणणार्यांनी वडील हयात असतांना त्यांचा किती सन्मान केला होता ? 2005 सालच्या महापुरात वडिलांना एकाकी सोडून 5 Star हाॅटेलमध्ये का निघून गेले होते ?
Yes kharach
आपल्या वडिलांची निंदा नालस्ती करणाऱ्याला मान सन्मान देणारा पुत्र निलाजराच असणार 😢😢
निर्लज्जम सदा दुखी रहाणार
ते काही असले तरी हे मडकं वाजवायला का घेत असतील हे कळत नाही.
अशी वेळ येणे हे शिवसैनिक ला पचलेले नाही,
बरे झाले शिंदे यांनी अब्रू ठेवली सेनेच्या विचारधारा ची
सुषमा अंधारे मुळे ठाकरेला चार जून नंतर अंधारी येणार हे नक्की
Yekdam khare
ठाकरेंनी अंधारातून मार्ग शोधावं हातात मशाल मिळाली आहे
अंधार, अंधारी क्या बात है
चार जुनंची अंधारलेली रात्र की उधोजीरावांची काळ रात्र असेल 😮
काय राज साहेबांनी उगाचच उल्लेख केला, आणि सर तुम्हीही उगाचचं व्हिडिओ केला. Ignore
उद्धव ठाकरे यानी सांगीतल आहे की मला नाही आबरु मी कशाला घाबरु
मी आहे पादरू.
Sushma andhrechya jibhela kahi had ahe ka balasaheb amche deivat ahe tyanchi nikal karttana laj vatali pahije..
Right 👍
मी आहे घाबरू.वय वर्ष 65.माझा बाप चोरला माझा बाप चोरला
श्री लोकपत्रकार सुशील कुलकर्णी-अॅनलाझर ह्या विध्दान प्रोफेसर सुषमाबाई अंधारे आपल्याच वर्ग मैत्रीण आहेत 🙏🙈🙏🙉🙏🙊🙏😀😀
काही अपवाद सोडले तर सर्व राजकारणी निर्लजम सदा सुखी आहेत.
फार छान जुळवून आणले आहेत आपण!
शब्द,विचार,विचारधारा,सुसंगत मनोविचार..या सर्वापासून फारकत घेतलेल्या महिलेस आत्यंतिक जबाबदारी देण्याइतकी मजबूरी उबाठास असणे ही फार मोठी अधोगती !
तुमचे राजकारणी विषय व त्यावरील बोलणे किती वेळ ऐकत राहावे खूप खूप चांगल्या प्रकारे सामान्य माणसाला समजावता धन्यवाद जय महाराष्ट्र
महाराष्ट्राची बुलंद तोफ बाळासाहेबांबद्दल राज साहेब ठाकरे यांच्या बद्दल स्वाभिमान आहे स्वाभिमान आहे तोच पुढे वारसा चालू शकतील राज साहेब ठाकरे स्वाभिमानी नेता स्वाभिमानी नेता
रावसाहेबांनी सारखा नेता नाही आणि होणार पण नाही
बाळासाहेब ठाकरे म्हणजे महाराष्ट्राचे पंचप्राण बाळासाहेब शेवटपर्यंत हिंदू साठी व हिंदू संस्कृती साठी लढले मात्र उद्धव साहेबांनी किमान पिता म्हणुन साहेबांचे विचार, तत्व व वारसा ह्याच साठी लढायचे होते ? मात्र आपल्याच पिताश्री व मुलाबद्दल एक बाई सहन होण्या पलिकडे बोलते , तरी आपल्याला काहिच स्वाभिमान वाटत नाही . काय म्हणावे?
ह्या बाईने आमच्या देवावर खुप टिका केली आणि हा उध्दव हे कस सहन करतो.तीला प्रवक्ता बनवतो
श्रीराम जयश्रीराम जय जय राम
पायात चप्पल नाही, आणि देव तुझ्या अंगात आला
अहो देवावर टीका केली तुमच्या वर नाही ना,मग देवच बघून घेईल की तुमची डोके आणि जीभ का खराब करता??देवात आहे ना अदभुत शक्ती....तुम्ही का काळजी करता??तुम्ही का देवाचे ठेकेदार बनता?
खरं तर अशा कोत्या मनोवृत्ती च्या लोकांनी राजकारणात येवुन समाजाचं नुकसान केलं आहे. लोकांनी याना घरी बसवावे. तरच विकास होइल.
लोकशाही, संविधान धोक्यात आहे असं जनतेला घाबरून टाका.......कुणाला ही न मानणारे उधोजी ठाकरे यांचा संदेश 🍦🍦🍦🤣🤣
तुमची मैत्रीण ..तुमची जवाबदारी😁🙏
सुशील जी आता काय करणार
😂😂😂😂😂😂😂😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
एक नंबर
त्या बाईंनी हिंदू देव-देवतांबद्दल आणि आपल्या वडिलांबद्दल काय काय वक्तव्यं केली होती ते एक माणूस किती सोयीस्करपणे विसरला ?
हो बरोबर वारंवार हिंदू देव देवतांचा हिंदू धर्माचा अपमानच केला आहे ह्या बाईने मी तरी कधीच विसरू शकणार नाही.. आणि काय तर म्हणे अभ्यासू आहेत त्या.. खूप चीड येते हया बाईची..😡😡 बाळासाहेबांनी हिला हाकलून लावले असते. बर झाल राजसाहेबांनी हिचा विडिओ दाखवला अजून जुने विडिओ दाखवले पाहिजेत. राज साहेब ग्रेट साहेब
काही लोकं लिक्विड सुपारी घेऊन सकाळी सकाळी बरळत असतात.., अंधारेबाई उजाडली उबाठामधे जाऊन आणि तिने उबाठाला पण उजाडायची सुपारी वाजवली आहे...
आपल्याकडे वडिलांबद्दल कोणी अपशब्द वापरले तर दोन कानाखाली वाजवतात,
एकडे मात्र बक्षिस दिलय प्रवक्तेपदाचे...
निलेश राणे नी जशी भास्कर जाधवांची केली.
उध्दव आता उध्वस्त झाले आहेत, आणि आपले मानसिक संतुलन बिघडवून घेतले आहे.
"मला नाही आब्रू
मी कशाला घाबरू!"
अंधारे बाई न मोठा दिवा लावला हे मी आजच पहिला राव
चिखल दिसला की डुक्कर खुश असते."मातोश्री"चे आसपास इतका चिखल झाला आहे ,तिथे लोळण घेणारे आता खुश आहेत,,,,,,,,
चिखलात च कमल खुलते ....आणि गटाराचे गाळात.. महाराष्ट्र संपवू पाहणारे पक्ष...हे उशिरा उद्भवसाहेबांना समजले नाहीत तर 60 वर्षात चुकून एखादा आमदार निवडून येत होता तो,पक्ष आज उद्धव साहेबाना मुळे महाराष्ट्रात आपला जम बसवू शकले मनात एक आणि पोटात एक ठेऊन जनतेची दिशा भूल केली सबका साथ सबका विकास म्हणत सत्ता हशील केली पण यांचा धूर्त पण आता उघडकीस आला
सुशील भाऊ मला असं वाटतं जे कुणी ठाकरेंच्या वीरोधात बोलतात ती त्यांची चुक नाही असं मला तरी वाटत.
हे कुणाला समजायला पाहीजेत हे त्यांनीच समजुन घेण जरुरीचं आहे.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे बद्दल वाईट कोणीच बोलू नये वाईट बोलल्यानंतर राजसाहेब ठाकरे त्याचा समाचार घेतात राज साहेब ठाकरे मध्ये धमक आहे तेवढी राज साहेब स्वाभिमानी नेता आहे स्वाभिमानी नेता आहे बाळासाहेब बद्दल त्यांचा आजार आहे आदर आहे
राज ठाकरे साहेब आणि आमचे ह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे काका पुतण्याचे नाते होते त्या पलीकडचेच,अशा काळी मशेरी लावणार्याना काय समजणार शेवट मशेरीतच जाणार,,आता ब्लु प्रिंटच निघणार नक्कीच आता नाहितर विधानसभेत फटाका फुटणार
सुशील सर ही बाई आणि तो naughty ह्यांचे थोबाड सुद्धा पाहायची इच्छा नाही,जय श्रीराम
सत्तेसाठी लाचारी.
सुशीलजी, तुमची वर्गमैत्रीण बिनपाण्याने ठाकरेंची करत होती, तरी या उद्धटला तिला पक्षात तरी कसे घेऊ वाटले??
जसे अजित पवारांना bjp घेऊन पवित्र केले तसे
राज ठाकरेंनी दाखवून दिले,
म्हशीला अंधारातच ठेवले पाहिजे 😂
खाटकला दिली पाहिजे.
@@DESIBOY-fe7nmएकदमच बरोबर खाटकाला देऊन टाका नाहीतर हिला गिधाडे सुध्दा तोंड बघुन पळतील एवढी पापी आहे
हा हा हा !
अंधारात पाप पिते दूध बाई डोळे मिटून जात माजराची मान हालवत हालवत
अस का... मग तुमचे लाज साहेबांना एवढा पुळका असेल जर बाळा साहेब यांचा तर नारायण राणे ज्यांनी तर गद्दारी पण केली आणि त्यांच्या मुलाने तर तुम्हाला फाट्या वर मारले तुमचे लाज😂 साहेब तर त्यांचा प्रचार करतात.... कीती वाकावे हो काही सिमा😂😂
माईक म्हणजे शिव्या घालण्याचे हत्यार नव्हे.
सुषमा अंधारे NCP व्यासपीठा वरून बोलल्या म्हणजे साहेब यांच्या अनुमतीने तरी उद्धव ठाकरे साहेबांच्या मांडीवर जाऊन बसले असतील तर सुषमा अंधारे यांनी अपराधी भावना वाटू नये
उद्धव ला कुठे लाज आहे.
ऊद्धव रावानी वडिलांनी गाजवलेली कारकीर्द धुळीला मिळवली😅
वाभाडे काढले, तरी शहांना होत नाही.
खरे म्हणजे उद्धव नी हिला पक्षात प्रवेश देऊन बाळासाहेब यांचा घोर अपमान केला आहे
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
ह्या बाईला निवडणुकी नंतर महायुतीने तिची जागा दाखवली पाहिजे.कारण नंतर ती दुसर्याच कोणत्या पक्षात प्रवेश करेल. हीच काही सांगता येत नाही.
उद्धव ला पटलय म्हणून तर त्या बाईला उपनेता केलय
राजसाहेब तिला आपल्या पक्षात घेणार नाहीत.
नक्कीच तीला दारात ही उभे करणार नाही !
अंडरवेअर चा वास घेईल ती तोंड मुरडत
अंधारे हे एक यंत्र आहे ते कोण खरेदी करेल त्यांच्या बाजूने दुसऱ्या ना शिव्या देणार.
सुपारी बाई.
रंग बदलणारी मादी सरडा
सरड्याला असे बदनाम करू नये..😂😂
अंधारे मॅडम म्हणजे बदनाम हुए तो क्या हुआ , नाम तो हुआ ......किती किंचाळतात बाई ?
खुप आवडल साहेब तुमच विश्लेषण ग्रेटच असत खुपच छान
कुलकर्णी सर उध्दव ठाकरे यांच्या मुलाखती वर एखादा व्हिडिओ करा.
सुशिलजी आपण छान बादरली या बाईची
सुशील भाऊ एक वेळेस मतदान कार्ड या विषयावर सविस्तर विषय घ्यावा ही विनंती
कारण एका वेक्तीचे दोन किंवा तीन मतदान कार्ड आहे औसा ,लातूर बीड आशा प्रकारे
विशेष यात संख्या मुस्लिमाची जास्त आहे
यह तो ट्रेलर है पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त।। जय महाराष्ट्र।।
लै डेंजर बोलते आहे, म्हणून स्वतःच्या पक्षात घेतात.
अंधाराची खंत यातून दिसते.. खेळायला तरण्या गोट्या हव्यात हिला. नवरा टिकवायचा होता त्यासाठी. आता बस गोट्या गोट्या करत.
अगदी बरोबर बोलतात सर 👌🙏😂
अंधारे जीवनात अंधार करून हि बया दुसऱ्यांच्या जीवनात उजेड पाडणार आहे का 😜
@@hemantraut5502 त्यांच्यात तिला जसे एक मुली नंतर नवऱ्याने टाकले तसे तिच्या आईची पण हीच कथा आहे. आता दुसरा पाहिजे.पण एकतर हीचे भयंकर रूप आणि वर हातभर लांब जीभ.ह्यामुळे लोच्या झाला आहे.
भाषे वरून औकात दिसते....एक महिलेला बोलताना तोंड सुख घेऊन एक प्रकारचा अघोरी आनंद होत असेल तुम्हाला.....
@@mansitayde947 ती महिला महिला म्हणण्याच्या लायकीची नाहीये.
आमच्या 'धार्मिक आस्थांचा' 'अपमान' करणार्या महिलेला फक्त ती महिला आहे म्हणुन आम्ही 'सन्मान' देणार नाही.
तिने बोलताना विचार करून बोलायला पाहिजे होतं. राजकीय टिका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. पण कोणाच्याही धार्मिक आस्था दुखावण्याचा अधिकार कोणालाही नाही.
बाळासाहेबा वर टीका करणारे उबाठा ला प्रिय होतात. या व्हीडी ओ मध्ये ऊबाठा ची पुरती ईज्जत काढली आहे.
आम्ही मुंबई पासून कोसो दूर पण आम्हाला बाळासाहेबांचा अभिमान वाटतो ज्यांनी आमची मुंबई जिवंत ठेवली
सर काय इज्जत च काढली सर
काही टारगट पैसे घेऊन वाटेल ते बरळतात. No money पुसेना कोणी..
जय मालक आणि नोकर यांची abp maza वर मुलाखत घेतली आहे. सर्वांनी ती मुलाखत जरुर पाहवी. एबीपी माझा वर बरेच सक्य आहे. माध्यमातून वाढलेला हे कांगारू आहे. आणि म्हणे लोकशाही, घटनेची रक्षक. तुम्ही लोक महत्त्व देतात आणि लोकांच्या माथी मारतात. म्हणून याना बळ मिळत आहे.
सुशीलकुमार, आपले विश्लेषण योग्य आहे.ताईचे कोलांटी उड्या मारण्याचे कसब अप्रतिम आहे.धन्यवाद.
इतके दिवस आम्हाला त्या संजय राऊत यांच्या सब्स्टिट्यूट वाटत होत्या
!!श्री!! Ipl खेळाडू सारख झालंय हल्ली या बोलणार्या लोकां चे ज्या टिम ने विकत घेतला त्यांच्या कडून खेळायचे
🙏
पंजाला मतदान मारा म्हणतोय, लाज कशी वाटत नाही यांना.
अंधारे म्हणजे मातोश्री वरील रखेल आहे.
Jashi tuzi aai bahin mazya gharchi Rakhel ahe
tuzya aai baddal boltoy Kai.
सुशील जे उद्धव ठाकरे खाली ठेवा मध्ये त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे ठेवा व वरती आदित्य ठाकरे यांना ठेवा म्हणजे बरोबर होईल
तुम्ही खूपच छान विश्लेषण केलय .
डी एन ए जर वाचाळपणाचाच असेल तर कितिही स्थित्यंतरे केली तरी त्याचा गुणधर्म नाश पावत नाही ........
हया बाई पहिल्या पासून नाटकी दिसते, कुठेही जातील तर याना कामापूर्तच नेमणूक राहील लक्षात आलकी सुटका ही बाई हुशार आहे पण यशस्वी होण्या साठी नाटकी भाषा चालत नाही असेल, एकेकच नशीब पण आपण शुभेच्छा देऊ यात.
जय श्रीराम
सुशील जी आजचा विषय खूप छान आहे
विश्लेषण खूप छान केलात
सुशील जी एखाद्या माणसाने आपली इज्जत खुंटीला टांगून जेव्हा आपली इज्जत काढणाऱ्या मैथिलीलांच आपल्या पक्षाची उपनेत्या करतो त्यातच यांचा राजकारणातला इतिहास आणि भूगोलाचा अभ्यास किती आहे ते कळते.
Good analysis
तुमचीच मैत्रीण आहे......
ह्या सुषमा अंधारे ला कुठून आणलं हे शिवसेनेत कुठे शहाणपणा करते
🌹🙏🏿🌹🙏🏿🌹राज ठाकरे 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🌺🪷🌸खरा शूर मर्द सेनानी 🦾🦾🦾🦾
शिवसेनेत अंधार पसरवनारी व्यक्ती सू
अगदी सुंदर विश्लेषण ❤❤❤
UBT mhanje Nirlajjam sadasukhi
Full support for raj sahab ❤❤
माननीय राज साहेब ठाकरे जिंदाबाद.
जय महाराष्ट्र
🚩🔱🚩🔱🚩🔱🚩🔱🚩
फारच जवळीक दिसते आहे. एकेरीत उल्लेख करते आहे.
4 जुन नंतर दही हंडीच खेळायचीय !
Raj saheb age bado
खरच मंत्रमुग्ध झालो..👌👌
यांनी दिलेल्या शिव्या विरोधी पक्षाचीमाणसं आवडीच्या वाटतात म्हणून आपल्या माणसांना शिवीगाळ करायची असेल तेव्हा नेते सुपारी देउन सुषमा अंधारेंना बोली लावतात
उद्धव या सर्व गोष्टींकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतो
खरे वारसदार राज ठाकरे ,कोरड प्रेम आसणारे सुपुत्र
Sushil Kulkarni talks sense and sarcastic which is worth listening!
आता राष्ट्रवादी च्या सभेतून मोदींना कराले शिव्या देत आहे.मोदींनी म्हणे 10.5 lac कोटी रु उद्योगपतीना माफ केले .PM असे माफ करू शकतो का?
Khoop chaan sir
प्रिय सुशिलजी खुप छान अभ्यासपुर्वक विश्लेशन केल .
समय से पहले और भाग्यसे अधिक किसीको कूछ मिलने वालानही
ज्याची जशी लाईकी तसेच माणस जनाबला आवडतात तुम्हाला राग येऊदेवू नका ही पहीला जसा राग काढत होती ना ऊद्धव वरती आता सुपारि घेतली आहे ऊद्धव ला संपविण्याची काळ आहे ती पण अंधारे ने आंधळ केलय
Very good Sir
I like videos 💯 parcent sahi hai sushil bhau yala mantatat panni re Tera rang kaisa jisane milaya vaisa 💯👍
Reply baddal thanks 👍apala video 💯 parcent achook and proof sahit Ram Ram vande mataram 💯
नक्कीच आवडलं.. कारण सत्य आहे
या टेलिकास्ट चे नाव " निर्लज्जम् सदा सुखी " असायला पाहिजे होते.
आपण पत्रकार कुलकर्णी सर, राज पेक्षा
सुस्मा ताई नंबर - १
Hey Mera Maharashtra...........I Love My Maharashtra..........Jai Maharashtra..............🚩🚩🚩🚩🚩🇮🇳
अप्रतिम साहेब 👌👌
राजकारणात या सगळ्या गोष्टी चालूच असतात परिस्थितीप्रमाणे माणसं बोलत असतात राजकारणाला हे काय नवीन नाही
नको तो विषय बोलला नको, नको विषय बोलला गेला असं पाहिजे, दुरुस्ती बद्दल क्षमस्व
Rajsaheb statement is correct
झकास विषलेषण.❤
Khupach Chhan, Saheb. Only & Only Har Har Modi Ghar Ghar Modi. Jai Bhavani Jai Shivaji. Jai Sri Ram 🙏 🙏
नक्कीच पटलंय सुशील जी ❤
जो मराठी माणसांच्या मागे नाही सोबत उभा राहील त्यांना आमचे वोट असेल ...आणि राज ठाकरे यांवर तर अतिशय प्रेम आहे आणि राहील...कारण झक मरतोय तो माणूस आमच्या साठी मग आम्ही सुध्धा त्यांच्या साठीच त्यांच्या सोबत असू आणि राहू 🙏
मनसैनिक नंतर पण मराठी माणूस म्हणून पहिला सपोर्ट आमचा असेल🚩🙏
सर्व नेते असेच आहे काय बोलतात कोणाला बोलतात काय खाऊन बोलतात ते जनतेला माहीत आहे