मुंडे, विखे अस्तित्व टिकवणार की लंके, सोनवणे तुतारी वाजवणार ? Beed आणि Ahmednagar मध्ये काय घडणार ?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 พ.ค. 2024
- #BolBhidu #BeedLoksabha2024 #AhmednagarLoksabha2024
चौथ्या टप्प्यात बीड आणि अहमदनगरमध्ये मतदान पार पडलं. दोन्ही ठिकाणी मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली. नगरमध्ये गड राखण्याचं विखेंपुढे आव्हान, तर बीडमध्ये मुंडे घराण्याच्या अस्तित्वाची लढाई. इथून कोण बाजी मारणार याकडं, संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. बीडमध्ये तुतारीचा आवाज घुमतोय तर नगरमध्ये कट टू कट सामना होतोय, असं बोललं जातंय. हा काही निकाल नाही किंवा एक्झिट पोलही नाही. हा आहे फक्त अंदाज, तोही आमचा नाही, तर लोकांचा आणि स्थानिक पत्रकारांचा. या व्हिडिओतून आपण प्रत्यक्षात मतदानाच्या दिवशी या दोन्ही मतदारसंघात कोण चाललं? लोकांचं म्हणणं काय आहे? हे पाहणार आहोत.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/
बासं झाली घराणेशाही... नगरमध्ये आता फक्त तुतारी💯
मोदींनीच सांगितलंय घराणेशाही संपवायला✅
बारामती ची संपवा मग
दादा ची बायको पाडणार@@hinduhkkcjcl
@@hinduhkkcjclअरे चुतिया जिथे मतदान आहे तिथलेच बोलेन ना तो.काय बारामतीत कसे करेल तो मतदान?
Mag sharad pawar udhhav thakre Rahul gandhi he sagle sampva
@@hinduhkkcjcl मी बारामतीचा मतदार असतो तर नक्कीच हातभार लावला असता..
नगरमध्ये जायंट किलर ठरणार - *#लोकेनेते** निलेशजी लंके*
😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂
लंके पडणार 💯 लंके पडणार 💯
😂😂
Only Sujay Bhau
नगर बद्दल कल्पना नाही पण मी बीडचा आहे. बीडमध्ये तर फक्त तुतारी वाजली.
भाऊ कोणता तालका
Ho bhava mi pan tutari wajli
कोणत्या तालुक्यात
Sheta tutari nahi wajli...
@@warrior4454 मुंडे च घराणेशाही सम्पणार 😅
बीड मधील पोरांनो आता आपल्या कामावर ,अभ्यासावर लक्ष द्या ..कोणतेच नेते जीवनभर पुरणार नाहीत कोणीही येऊ कामे चांगली व्हावीत हि अपेक्षा ठेवा..कमी जास्त प्रमाणात २ही कडून जातीवाचक कंमेंट येत आहेत ते चुकीचे आहेत, चर्चा करा पण कुणाचा अपमान होईल,जातीवाचलं अशे कंमेंट टाळा ..आपण वारकरी संप्रदायाची सर्व जातीचे लोक गुण्या गोविंदाने एकत्र राहणारी लोक आहोत ..राम कृष्ण हरी
❤❤❤❤❤
खूपच सुंदर.
Ram krishna hari ani vajva tutari😂😂
बरोबर
जरागे ला सांगा थोडे
Tu for तुतारी ❤
पंकुताई माफ करा मी स्वाभिमानी वंजारी तुतारी वाजवणार ओन्ली गित्ते साहेब
Gadar
वंजारी आहेत म्हणून नाही दादा तर एक शेतकरी आहेत म्हणून तुतारी कारण की सगळ्या शेतकऱ्यांचा दुःख फक्त तुतारी वाल्यांना माहित आहे
Mi pn
@@vikibodke4192कशाचे गद्दार, विकासाला मतदान पाहिजे
@@vikibodke4192fake account aahe Beed cha nhi tho
चूक दुरुस्त करा... राहुरी मधून एकहाती तुतारी चालणार...कारखाना फॅक्टर विखेच्या अंगलट येणार...
विखे नकोच राहुरी ल
@@apekshit2612 bhau rahuri kay purn nagar lach nako
@@amol1525 ha mnunch lokani bjp la matdan kelyach disat ahe
partekchi bhumika veg vegali asate tyamule tumhi swotha itrachi bhumika nhi spashat karu shakat
@@ashokvitthalkandekar1793 tuz ky mat aahe
निलेश लंके खासदार होतील अस वाटण्यानी लाईक करा
पैसे घेऊन मतदान काय करायचे
वाजली तुतारी बीडमध्ये धन्यवाद ❤❤
🍌🍌
किती पण मारा गप्पा.
येणार तर बजरंग बप्पा 🙏🎷
मराठा मुस्लिम दलित = बजरंग बप्पा लावा ताकत 🚩✌️🧡💚💙
Bramhan,OBC, Muslim, Dalit lava takat= Pankaja Tai.
@dddoi fode 24 दिवस थोडा धीर धरा बोगस मतदान करून खूप थकला असतान आज
@@samadhankagde3589 tech amhi pn mhnun shakto, tumhi pn Jatiwad karun thakla astal, kalel 4june la.
@@dddoifode आम्ही तरी या वेळेस हुकुण चुकून केला असेल पण आपण तर 2009 पासून करत आहात जाऊद्या कोणी पण निवडून आला तरी आपल्या घरात तेल मीठ आणून देणार नाही आपलं पोट भरण्यासाठी आपल्यालाच काम करायच आहे
@@dddoifodemuslim tai la mat nhi denar sarv samajane tutari wajli only bappa❤
तुतारी ❤
राजकीय विश्लेषण सांगायला आरती मोरे च पाहिजे 🎉
अगदी 😊❤
😂
लंके ❤
१ ली कमेंट...
सगळीकडे मविआ विजय होणार....
बीड आणि नगर दोन्ही ठिकाणी तुतारी वाजवणारचं
Nagar madhe mahit nhi pan beed madhe gutla jarange, self goal kela. Nhitar anti incumbency mule tasa pankaja munde padli asti. Jarange marathyancha dushman aahe.
Beed Mdhe Pankaja Munde yetil nivdun. Kahi utalvil lokanni jara jastach target kela tyanna Mahila asun pn. Hee sarva lokanna nai awadla. Otherwise Tyanna Nivadnuk jad hoti. But aata BJP comfortable margin ne yeil
@@Pkulkarni9054 jasa modi ani fadanvis bamanache dushman ahet
@@Pkulkarni9054Baman trr purn hindu samajache dushman ahet😂😂😂 jasa fadanvis (bhraman) maharashtracha dushman ahe😂😂
@@_psychopath_5623 asu de na dushman amhi aahe saksham
Bappa ghasun ny thasun khasdar zhale re🚩🚩
परळी ७५% झाल्यावर 😂😂😂 सस्ता नशा 😂😂
@@user-fb2xr2zn8qMajalgaon ,Beed ,gevrai Chikkitaiche deposite japt jhaale
😂😂😂
चंदनवाडी मधून का 😂😂
नगर मधून लंके नक्की विजय होणार
Mi aaj tutari wajli 📯🔥only bajrang ❤
बजरंग सोनवणे बीड लोकसभा 🧡🚩🤞
नगर दक्षिण मधून निलेश लंके 💯
नगर आणि बीडमध्ये फक्त तुतारी
Bajrang Bappa 🧡🚩
Tutari ❤❤❤❤❤❤❤
Media वाले नुसत मराठा vs ओबीसी करता पण खरी लढत मराठा vs वंजारी आहे बीड मध्ये उगग ओबीसी ला मधी आणू नका.
खरी लढत चपटी किंग जरांगे आणि वाकडतोंड्या विरुद्ध बिड जिल्हा
Purn vaat lavli jarange ni , vanjari 100 percent pankaja tai la janar, maratha votes vibhagnar, ata khup lead ni yenar.
बबडी, लोकांना काय येड समजता का ?? तुम्ही किती OBC फितवल तरी आम्ही सगळे भाऊ. आम्ही एक शिक्का चाललो सुद्धा आता निकाल बघा. उगाच OBC मध्ये आणू नका आणि हे न ते बंद करा 😂😂😂
Kulkarni pant bolale
Hee asa social media vr bolun target krun election nai jinkle jaat. Thoda shant ani saiyaam ne ghava lagta Caste/religion najuk ghosti asta. Social media vr keleli low level che comments. Female asun dila gelela trass hee lokanni pahila ani tyachi sahanubhooti purna PM la milali. Opposition fakta social media vr vaet prachar krnyat vyasta hote ani tikde PM/DM +BJP + other party ground level vr purna laksha deun hote. Tyamule PM harleli Nivadnuk Jinknar.
नगर मध्ये फक्त तुतारीच
अहमदनगर फक्त निलेश लंके 🙏🙏🙏❤️
विजयाची तुतारी वाजणार
अहमदनगर नगर मध्ये फक्त निलेश लंके खाजदार .
Khasdar aste
@@RajKamble-om8ht😂
Fkt ekach vinanti EVM chya navani radayach nahi😂
बीडकर आत्ता मतदान झालं
जो कोणी नेता निवडून येईल त्या नेत्या कडून विकास कामे करून घ्यायची जिम्मेदारी आपली. जातीपाती वर कोणाला काही बोलू नका सर्व आपलेच आहेत मतभेद होत असतात पण मनभेद होऊ देऊ नका विनंती 🙏🏻🙏🏻
Panki rand faktvanjarigavacha vikas karte
Panki chikki
@@MaheshFajage-tx3qj तुझ्या माईच्या भोका साठी केली का ही कॉमेंट. २ जाती/समाजा मध्ये थोडा काही तणाव आहे तो कमी होण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत पण तुझ्या सारख्या १२ च्या आउलादी काही तरी गु खाणारच
@@MaheshFajage-tx3qj अरे लावड्या तुला नीट नसल बोलता येत असल्या कॉमेंट का करतो
@@MaheshFajage-tx3qj मी कॉमेंट काय केली ते वाचता नाही का येत लवड्या. जिथं तिथं गु खायचा नुसता
विजयाची तुतारी वाजणार ❤❤❤
4 June la bg 😂 beed madhe Kay hote
ज्यांनी वाटला पैसा तोच होणार विजयी 😂😂😂😂 महायुती 💯
Gapki
नगर मध्ये सुजय विखे येणार ❤
राहुरी मधे विखे ने लई मांजा वाटला ....तरी येणार तर लंके❤
NAGAR MADHE TUTARI KHUP JOMAT CHALALI AHE
जरांग्यामुळे खरा जातीवाद झाला .. ही लढत फक्त मराठा वि वंजारी अशीच होती... वंजारी समाज 100 टक्के ताई बरोबर चालला... आणि मराठा समाज हवेत राहून हवेतच राहिला आणि त्यांचे मत विभाजन झाले.. म्हणून ताई भरपूर लीड ने येणार..🎉. अब की बार 400 पार
घंटा येणार 😂😂😂
ताई येणार हे बरोबर आहे भावा
अबकी बार पेट्रोल 400 पार
Tai ghari basnar
4 जूनला कमेंट करायला नक्की या...😂
Bappa ani Lanke
Lanke saheb ❤
बीड नगर मध्ये घराणेशाहीचा किळस आला होता घराणेशाहीच्या गाद्या लोकशाहीतील पायपुसने झाल्या.
Bajrang bappa
Bajrang bappa 🚩
😅😂😂
Sujay vikhe 50000-100000 lead ni Vijay
निलेश लंके खासदारसाहेब जय महाराष्ट्र ✌️✌️✌️🎉🎉
माजलगाव तालुक्यात शाहाजानपुर येथे पोलीस कर्मचारी वरचे बटण दाबा आणि लवकर बाहेर निघा असे महिला आणि वयस्कर माणसाला म्हणत होता
Only नेते
💯💯💯
तुतारी हो
Only तुतारी....🎉🎉
Pankaja Munde lead in Ashti..I was there..
परळी आणि आष्टी बास्स झाली तुतारी फोडायला 😂😂
💯
Padlire panki
@@MaheshFajage-tx3qj padla re bajjya
ताई साहेब 👍👍👍👍
सुजय विखेंनी पाण्या सारखा पैसा वाटला पण लोकांनी तुतारीच वाजवली🎉🎉🎉
बीड मधून मध्ये तुतारी वाजणार ✌️💯
बजरंग बाप्पा खासदार फिक्स 🚩
दोघेही ठीकाणी तुतारी वाजणार
तुतारी❤❤❤❤
Ahmednagar me sujay dada nhi bhot pisa bate fir bi nilesh lanke aye gaaa
धनु भाऊ असा शिक्का आहे जिथे चांगले चांगले झुकतात ONY DM ❤
Dhanyala mazya lavdyavar basavato
बीड मध्ये पंकजा मुंडे च येणारे रे ❤ उगच लोकांचं ऐकून काही रिपोर्ट deych 😂
पंकी पडणार आहे 😂😂😂
😂😂😂😂😂
अरे बाळा मराठा 90%, मुस्लीम 85% , दलित 70% , ओबीसी 15% लावा हीशोब बजरंग बली की जय
@@NareshWagh-tu8sy90% Bullyaa Kahii Pan Boltos 🍌🍌🍌😂😂😂😂😂
Bhagwan baba cha ashirwad Bajrang bappa sobat aahe. Bajrang bappa cha yennar
बजरंग बप्पा सोनवणे
एकंदरीतअंदाज पाहिला तर दोन्हीही ठिकाणी तुतारी येण्याची खुपच दाट शक्यता !
माढा मधील मतदान झाल्यावर असाच विडिओ बनवलं होते पन माढा मतदारसंघात भाजप येईल ही ground result
Nahi yet madhyat kamal tith tutari yenr 100% Sangto la phaltan ani malshiras karmala ni.lead dilay dabun tutarila
बीड - तुतारी
नगर - तुतारी
शिरूर - तुतारी
सातारा - तुतारी
माढा - तुतारी
फिक्स वाजणार तुतारी
🍌🍌🍌🍌🍌😂😂😂
बारामती कोठे आहे?
Bhiwandi Ani baramati pan tutari vajnar
बीडची निवडणूक आमच्या अस्तित्वाची आहे आम्ही ति जिंकणार च नाहीतर हे मराठे आम्हाला त्रास देतील🙏
असे काही नाही मित्रा, हे राजकारणी फक्त वापर करतात जातीचा, आपण उलट मिळून जुळून राहिले पाहिजे, राजकारण काय ४,५ दिवसाचे पण आपले नेहमी तोंडाला तोंड असते. उगाच हे राजकारण नादी लागून कुणीही एकमेकांना लागेल असे बोलू नये.
Bhava ha jatiwad tumcha beed purta maryadit aahe aani tyala tumhich sampvayla hve he rajkarni aapla fayda uchlta aahet are koni vichar karat aahe ka ya paiki OBC mulanche kiti nuksan hot aahe kinva maratha mulanche Yana tr grampanchayat z.p che padle aani yanchyamule OBC compitition vadhle maratha EWS mdhun baher padla...
फक्त आणि फक्त जरांगे मुळे ताई निवडून येणार, सर्व obc एक झाले, धन्यवाद जरांगे
🔔
🍌
Means tula assa mahnacha ahe ka tumcha Tai ne kahi ch Kam kala nahi patil mule tumi 1 zalat nahi tr tumcha Tai la tumich padla asta 😂
🍌🍌🍌
@@yashdeshmukh3634pankaja tai tr yenara ch pn pan patlani dharsod bhumika gheun divchlyamule jast lead ne yenar bagha.
अहिल्या नगर मध्ये फक्त सुजय विखे पाटील ✌🏻👑🧡
Ahilya nagar kuthe aahe bhau
@@user-sqjjjjss Google maps la search kar
🍌🍌🍌 kela ghe...padla🤣🤣🤣
नगरला लंके साहेब येनार
बिड ला बंजरगी भाईज्यान
फक्त मराठा समाजाच्या आणि अर्ध्या मुस्लीम समाजाच्या जीवावर तुतारी वाजण्याची आशा ठेवू शकतात तर वंजारी, धनगर,माळी, लमान व इतर ओबीसी एकगठ्ठा आणि काही मुस्लीम व अर्धे दलित याच्या जीवावर आम्ही कितीची लीड सांगायची....जरांगे फॅकटर नसता तर लीड कमी झाली असती..
Murkh dalit ek tar vanchit nhitr india alliance ...but never bjp sanvdidhan jay ho, n no hindu no hindu we are secular democracy lover😂😂😂😂
@@Amvi267 bro...u r too innocent to understand politics......वंजार्यानी मराठ्याना बैल लावला नांगरासकट.....घ्या खराटा हाकला मराठा💩....😎😎😎😎😎
फक्त लंके साहेबच
बोल भिडू तुतारीचे प्रचार प्रमुख आहात काय ?
फक्त तुतारी लंके साहेब💯❤️✌️
Aare bhava Rahuri 70% Nilesh lanke🔥🔥🔥🔥
तुमच्या चॅनल यंदा चांगल पॅकेज मिळालं आहे
तुतारी ❤ओन्ली पवार साहेब....
बीड मध्ये पंकजा मुंडे यांची सीट लागली जवळपास दीड ते दोन लाख मतांनी हे मी जबाबदारीने सांगत आहे मतदान झाल्यानंतर गावागावातील कौल घेऊन खुद्द मराठा समाजाने सुद्धा पंकजाताई ला भरपूर मतदान केले आहे💯💯🛑🛑🛑🛑
😂😂😂
😂😂😂😂
Joke of the day
Ale bhakt lok
जा घरी...200 आले ना मग बस गप्पं 😂😂😂
नगरमध्ये लंके मोठ्या मताधिक्याने विजयी होणार.
❤only one tutari❤Lanke Saheb
मुंडे बांधवांनी डुप्लिकेट पोलीस बनून मतदान केंद्र वर वर पाठवले तेही तुम्ही बातमी दाखवा.
Jaaaa Bullyaaa Upatt Kyy Uptaychet 😂😂🍌🍌
😂😂 mg ky trr@@thenameis____7
अस भी असतय का कुठं😂
दोन्ही ठिकाणी तुतारी वाजणार
सर्व मराठी आणि मुस्लिम बांधवांनी भरभरून तुतारी ला मतदान केले आहे
चांगलीच गोष्ट की शिवाजी महाराजांच्या चार पिढ्यांना मुसलमानांनी संघर्ष करावा लागला आणि तुम्ही आताचे मराठे त्यांना डोक्यावर घेतात,त्यांच्याशी सोयरिकी करा म्हणजे तुमचे संबंध आणखी चांगले होतील 😂😂
4 जून ची वाट पाहू कोण येणार ते कळेलच
Beed bajrang bppa
Ahmednagar Lanke ❤❤❤
ओन्ली पंकजा मुंडे 🎉🎉🎉
घ्या स्क्रीनशॉट काढून👍👍
नाय येत जा...
Ghetla pan punha comment delete karu nako
Bappa padnar 💯
Only bappa....
Maratha tumcha baap aata chadvun ghya
Only Tutari 👌✌️ original NCP only Sharad Pawar saheb zindabad mahavikas aagadi zindabad ✌️🚩👌👌
Political Videos sathi AARTI MORE Mam ch chan Explain kartat. Especially ashe Tough Vishay astil tar Aarti Mam ch chan vishleshan kartat...
विखे आणि मुंडे परफेक्ट नियोजन असल्यामुळे निवडून येण्याची चिन्ह आहे दोन्ही उमेदवार 1 लाख ते 2 लाख फरकाने निवडून येईल
कशाचं नियोजन बोगस मतदान घडवून आणण्याचा का
काहीच कळत नाहीत
मविआ जिंदाबाद 💐
Maharashtracha buland aavaj Sharad Pawar 🔥🔥🔥
महाराष्ट्राचा चोर शरद पवार 😂
परळी 75%
अडाणी भिकारबदग्या परळीत 69% मतदान झालय आणी आष्टीत 72% झालय. जा इलेक्शन कमिशनच्या वोटर टर्नआउटवर चेक कर. इलेक्शन कमिशन चे अधिकृत पेज आहे. आष्टीत आजबेच्या आणी धसच्या कार्यकर्तानी वन साईड तुतारी वाजवली. गुलाम नापास गाढवा फक्त वाट्सप मेसेज च्या भरवशार राहु नको. अधिकृत माहिती बघत जा. भिकारबदग्या तू आयुष्यभर गुलामच राहणार
एकंदरीत सगळीकडेच बीजेपी चा अहंकार दहन केल्या जात आहे..... मग तो महाराष्ट्र असो की इतर राज्य...
संभाजी नगर वर् video नाही आला
Beed madhe kuni pan yeu, railway lavkar aali pahije and raste nit zale pahijet and azun development zali Pahije mag tumhala kay karycha te kara ❤
Mundhe and vikhe fix mp
Brahmanchya porinna shot lavnar .....nikal kahi asude
भावपुर्ण श्रद्धांजली पत्रकार साहेब😢
Very nice sir
जे लोक आजपर्यंत कधीही भाजप शिवाय मतदान केले नाही त्यांनी यावेळेस बदल करून मतदान केले कारण1 शेतकऱ्यांचे शेतीमालाच भाव 2/ योजना हाजार सामान्य जनेतपर्यंत पोहचल्या नाहीत त्या खाल्या अधिकऱ्यांनी उदा, राशन किती सामान्य जनतेपर्यंत पोहचले नाही, फक्त कागदो पत्री पोहचलं ग्रॉऊट वर कोणीपाहिलेच नाही ना अधिकारी ना पुढारी
Mark my words ... Pankaja Tai 1 lakh plus
Only DM
पंकजा पालवे पराभूत होणार 💯 परळी आणि आष्टी धनू आणी पंकू बाकी सब बजरंग ही बजरंग
जे मोदी ल नाही भेटणार ते बीड च्या जनतेनी ताई ला दिले आहे मताचा रुपात बगा 4 जून एकच पर्व ओबीसी सर्व
@yogiraj ahe ka
मित्रा शर्ट बदल की..नेहमी एकच शर्ट असतो..
Only sujay dada vikhe patil ❤️