🌹🌹 दशावतारमध्ये स्त्री भूमिका साकारणारे कलाकार श्री श्रीराम साईल व त्यांच्या सौभागवती यांना त्यांच्या फुढील आयुष्यासाठी श्री वेंगुर्लेकर कट्टा, मालवण, परिवाराकडून हार्दिक शुभेच्या. 🌹🌹.
या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने आज अनेक दशावतारी कलाकारांना वेशभुषा मुक्त असताना आपल्या कॅमेरॅतुन जवळुन पाहता आलं. खास म्हणजे संकेत कुडव या युवा मात्र अत्यंत दमदार शैलीत दशवतारात गाताना मी युट्यूबवर पहिलं होतं पण चेहरा नीट पाहता येत नसे, आणि तो पाहण्याची उत्सुकता राहीली होती तीही पुर्ण झाली. मात्र ही सर्व मंडळी स्टेजच्या बाहेर कॅमेरॅसमोर बोलताना कचरताना दिसते😊. लग्न सोहळ्यातील साहित्य उदा. येरवण, पंखा या वस्तु छान विणलेल्या आणि रंगकामही आकर्षक असल्याचे पाहताना खुप छान वाटले. वधुपक्षाने पाहुनचाराची सरबराई खुपच छान केलेली दिसत आहे. वधु वरांची नावं चि. श्रीराम-- चिं. सौ. कां. गोपिका खुपच छान सात्विकता दर्शक आहेत. माझा सिंधुदुर्ग, आपला आवाज आणि भाषा शैली प्रभावी. सर्वांना खुप खुप शुभेच्छा. 💐💐💐💐💐💐
मंगलाष्टक म्हणणारे एकापेक्षा एक मातब्बर होते, मात्र क्रम थोडा मागे पुढे झाल्यासारखं वाटलं. लग्न लावणारे गुरुजी सुद्धा जुने जाणते उत्तम मंत्रोच्चार करणारे होते. गुरुजींना साष्टांग नमस्कार. 🙏🙏🙏
कोणत्याही धार्मिक विधी चालु असताना कॅमेरा वाल्यांनी त्या विधी कर्त्यांना कॅमेरॅकडे बघण्याचा आग्रह न धरता आपल्या हवा असलेला क्षण आपण आपल्या कौशल्याने टिपावा ही विनंती.
तुम्ही या ठिकणी सांगत नाही अहात, पण बऱ्याचदा यजमान फुल देवावर वाहतात आणि बघतात कॅमेऱ्याकडे, पाया पडताना ही तसच असतं, तुमच्याच बाबतीत नाही परंतु सर्रास हे असच चित्र असतं, जे पहायला सुसंगत वाटत नाही. किंहुना बहुतांश चित्रित करणारे त्यांना सांगत असतात इकडे बघा असं. अर्थात हे माझं एकट्याचं मत आहे🙂
मस्त श्री राम साईल ची नाटके मी you tube वर बगतो,खुप च छान कॉमेडी कलाकार आहे,आज त्याला सध्या पोशाखात पाहिलं ,त्याला माज्याकडून खुप खुप शुभेच्छा,
🌹🌹 दशावतारमध्ये स्त्री भूमिका साकारणारे कलाकार श्री श्रीराम साईल व त्यांच्या सौभागवती यांना त्यांच्या फुढील आयुष्यासाठी श्री वेंगुर्लेकर कट्टा, मालवण, परिवाराकडून हार्दिक शुभेच्या. 🌹🌹.
नांदा सौख्यभरे💐💐श्रीराम भाई तुम्हा दोघांनाही खुप खुप शुभेच्छा..!!
दादा काका उदय काका स्वप्निल भाई सगळे एकत्रित बघुन छान वाटल❤❤❤❤
अभिनंदन, खुपच सुंदर, खुप खुप खुप शुभेच्छा 👌👌👌👌👍🤝
राम खुपखुप शुभेच्छा..❤❤
Khup khup shubhechha
लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा श्री राम नांदा सौख्य भरे
Congraultion श्री राम 🎉🎉🎉
Congratulations🥳🎉
खूप खूप अभिनंदन 💐
Mast kalakar
Congratulations shree ram
Congratulation for wedding sahil...
खुप छान लग्नाच्या निमित्ताने एकत्र दादा राणे उदय राणे आणि त्यांचा आवडता विश्वासु रसिक आमचा सोशल मिडिया स्टार स्वप्निल भाई परब खरच खुप छान व्हिडिओ बनविलात साहेब😊
असंच तुमचे आशीर्वाद प्रेम असू द्या माऊली...❤️🙏
अभिनंदन श्री❤
अभिनंदन 💐💐💐नान्दा सौख्यभरे
Congratulations🎉🥳🥳🥳🎉🎉🎉
Congratulations Shree 💐💐happy married life 🎉🎉
खरंच मिनानाथ तुमचे छान व्हिडिओ असतात आबा कळिंगण आला नाही काय
वरातीला येऊन गेला वाटतं... संध्याकाळी
@@mazasindhudurg_minanathwarang नाही
श्रीराम साहिल खुप खुप शुभेच्छा🎉🎉
Congratulations bhai🎉🎉🎉🎉🎉
Congratulations. Shreeram 💐💐
👌🌹
या लग्न सोहळ्याच्या निमित्ताने आज अनेक दशावतारी कलाकारांना वेशभुषा मुक्त असताना आपल्या कॅमेरॅतुन जवळुन पाहता आलं. खास म्हणजे संकेत कुडव या युवा मात्र अत्यंत दमदार शैलीत दशवतारात गाताना मी युट्यूबवर पहिलं होतं पण चेहरा नीट पाहता येत नसे, आणि तो पाहण्याची उत्सुकता राहीली होती तीही पुर्ण झाली. मात्र ही सर्व मंडळी स्टेजच्या बाहेर कॅमेरॅसमोर बोलताना कचरताना दिसते😊.
लग्न सोहळ्यातील साहित्य उदा. येरवण, पंखा या वस्तु छान विणलेल्या आणि रंगकामही आकर्षक असल्याचे पाहताना खुप छान वाटले.
वधुपक्षाने पाहुनचाराची सरबराई खुपच छान केलेली दिसत आहे.
वधु वरांची नावं चि. श्रीराम-- चिं. सौ. कां. गोपिका खुपच छान सात्विकता दर्शक आहेत.
माझा सिंधुदुर्ग, आपला आवाज आणि भाषा शैली प्रभावी.
सर्वांना खुप खुप शुभेच्छा.
💐💐💐💐💐💐
मनःपूर्वक धन्यवाद माऊली.... तुमचे प्रेम,,, आशीर्वाद असंच राहू द्या....🙏🙏
नांदा सौख्यभरे 🌹🌹
अभिनंदन
Congratulations bhava ❤🎉
मंगलाष्टक म्हणणारे एकापेक्षा एक मातब्बर होते, मात्र क्रम थोडा मागे पुढे झाल्यासारखं वाटलं.
लग्न लावणारे गुरुजी सुद्धा जुने जाणते उत्तम मंत्रोच्चार करणारे होते.
गुरुजींना साष्टांग नमस्कार.
🙏🙏🙏
Hardik abhinandan shriram
Congratulations Shriram
नांदा सौख्यभरे 🎉🎉
मन: पुर्वक शुभेच्छा 🎉
Congratulations ❤
Congratulations
Parkya ghari...manglastaka khup chan
Congratulations 💐 happy married life both of you
Lagnat pn natk kiti he prem dashavtaravr😊
अभिनंदन श्रीराम
Congratulations 🥳🎉 marriage life
नांदा सौख्यभरे श्रीराम
नांदा सौख्य भरे श्रीराम
कोणत्याही धार्मिक विधी चालु असताना कॅमेरा वाल्यांनी त्या विधी कर्त्यांना कॅमेरॅकडे बघण्याचा आग्रह न धरता आपल्या हवा असलेला क्षण आपण आपल्या कौशल्याने टिपावा ही विनंती.
व्हीडिओ करताना असं जाणवलं का माऊली....😂
तुम्ही या ठिकणी सांगत नाही अहात, पण बऱ्याचदा यजमान फुल देवावर वाहतात आणि बघतात कॅमेऱ्याकडे, पाया पडताना ही तसच असतं, तुमच्याच बाबतीत नाही परंतु सर्रास हे असच चित्र असतं, जे पहायला सुसंगत वाटत नाही. किंहुना बहुतांश चित्रित करणारे त्यांना सांगत असतात इकडे बघा असं.
अर्थात हे माझं एकट्याचं मत आहे🙂
Nanda savka barya
नांदा सौख्यभरे 🎉🎉
Congratulations
Congratulations shreeram 🎉❤
नांदा सौख्यभरे
Congratulation
Congratulations Shreeram🎉❤