ताई मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदा बघितलं पाहून डोळ्यात पाणी आलं चटई दिली तरी किती आनंद झाला म्हाताऱ्या माणसाला फक्त आधाराची गरज असते का कुणास ठाऊक मुलं आश्रमात टाकतात त्यांना धन्यवाद ताई व्हिडिओ छान होता मला खूप वाईट वाटलं❤❤
वत्सला आजी आजोबा खूप छान नाचले सगळं कशे खूष आहेत छकुली कीती तरतरीत झाली आहे आली तेव्हा चालता येत नव्हत लोक म्हणतात की वैशालीला दाखवा तर दाखवत नाही आणि तीनी केलेली कामे केला दाखवती तीच नाव पण घेतला नाही पाहिजे
छान चटाईपाठवल्या त्या दादांनी लादी थंड असते.आजी सर्व खूश आहेत. बाबा वत्सला आजी खूप हसतात. असच हासत राहा. मंदाआई आक्का खूप हसमुख आहेत. आजोबा वत्सला आजी पण खूप छान खूश असतात. छान वाटत.😂😅😊
Sagle khup chhan ahet asech Tyanna tumhi sukhi theva tai😢....
वत्सला मावशी खूप छान गाणं बोलल्या छान नाचल्या आजोबांना पण नाचवलं खूप छान वाटलं हसून हसून हसून मन भरला आणि मला व्हिडिओ खूप छान वाटला
वात्सला ताई सुशीक्षीत आहेत ताई गाण नाचन खुप सुंदर सर्वांना आशीर्वाद असेच रहा 🎉
वत्सला आजी आजोबा खूप छान कॉमेडी करतात ताई खूप हसू येते ह्या वयात इतकी छान एक्टिंग करतात आणि खुश राहतात
हरे कष्णा हरे रामा ❤नामस्मरण करा❤प्लीज ताई ❤तुमचा पण खूप उद्धार होईल जर तुम्ही हा महामंत्र सर्वांना सांगा❤❤
वत्सला आजी आणि बाबा मस्तच डान्स 😊😂👌👌👍 छान चटई दिलेत सर्वांना 👌👌👍
कुंभार आजी लय भारी 😊❤❤👌👌👍👍
बाबा आणि वत्सला आजी एकच नंबर❤🥰👌👌👌👌👌👌👌👍 सुपर 😂😂😂😂😂😂😅 खुप छान खुप हसले ताई यांना दोघांना पाहुण वैशाली ला कोणी तरी मदत करत जा
👌👌❤❤
आजोबा आणि वत्सला आजी एकदम कडक अॅक्टींग❤❤
ताई मी तुमचा व्हिडिओ पहिल्यांदा बघितलं पाहून डोळ्यात पाणी आलं चटई दिली तरी किती आनंद झाला म्हाताऱ्या माणसाला फक्त आधाराची गरज असते का कुणास ठाऊक मुलं आश्रमात टाकतात त्यांना धन्यवाद ताई व्हिडिओ छान होता मला खूप वाईट वाटलं❤❤
Video khup Chan 🙏🙏
❤Om Sai baba❤Har har Mahadev❤Om Namah Shivay❤Jai Bholenath baba❤
❤❤❤khup chan vlog.
श्री गुरुदेव ताई😊😊
Vasala aaji ajobacha jugelbandhi pahun khup bhari vatle chataya sanjay sirani dilyamule saglyacha chehrya charcha anand lay bhari
Khup Chan video. Mast .ase comedy vatavaran
Tai. Tumach. Ashram. Mhanje. Swargch. Ahe. Khup. Chan. Video
Aaji aajoba khup chhan
खुपछान चटई दिल्या धन्यवाद 🙏🙏🙏🙏
किती भारी बोलतात वत्सला आजी ❤❤❤
आजोबा आणि वत्सला आजी खुप खुष असतात बघुन खुप छान वाटले
किती छान डान्स दोघांचा..👌👌👌
😊😊😊😊😊😊🙆🙆🙆🙆🙆🌹🌹🌹🌹🌹 भारी आजोबा आणि वतचला आजी
आजी आजोबा नां नमस्कार🙏🙏 सगळेच खुश असतात❤❤❤ज्योति पाटील नागपुर
मस्त 🙏
वाव वत्सलामावशी खूप छान ङॉन्ह करतात आजोबा पण भारी ❤❤❤कुंभारएकच नंबर ❤❤❤सगळे छान फ्रेश राहतात ❤❤
आजी आजोबा खूप छान वाटले
वत्सला मावशी एवढी चांगली आहे कोण का बर तिला आश्रमात पाठवले असेल तिची बुद्धी राहणीमान सर्व ठीक वाटतं
वाटसला काकू आजोबा एकदम भारी ❤🎉😊
Vatsala Tai,aani babancha comedy khup chhan,ya vayat pan khup aanandi aahet,tyanchya kadun shiknyasarkhe aahe,chatai pan khup chhan aahet.nice video.❤❤❤
ज्योतीताई आमच्याकडे श्रावण महिन्यात अष्टमीला या श्रीकृष्ण जन्माष्टमी
किती सगळेएन्जॉयकरतातखूपछान🎉
आजोबा आणि वत्सला मावशी भारी
खुपछान वछलाआजी आजोबा 😂😂😂😂😅
Good entertainment ❤
बाबांना आणि वत्सला आजींना पाहून खूप हसलो😂😂 राकेश चिकणी बायको करून आणणार आहे ज्योती ताईला मदत करायला❤❤
वत्सला मावशी आणि आजोबा चा डान्स खुप खूप छान 👌👌🥰❤️👍😂😂😂
खूप छान सगळे खूप खुश झाले चटया बघून वछला आजी आजोबा खूप काॅमेडी करता
ज्यांनी चटाई पाठवल्या आहेत त्या ना आजी आजोबा यांचा आशिर्वाद धण्यवाद 🙏🙏
आजोबा वस्त सला मावशी एकच नंबर
वत्सला आजी आजोबा खूप छान नाचले सगळं कशे खूष आहेत छकुली कीती तरतरीत झाली आहे आली तेव्हा चालता येत नव्हत लोक म्हणतात की वैशालीला दाखवा तर दाखवत नाही आणि तीनी केलेली कामे केला दाखवती तीच नाव पण घेतला नाही पाहिजे
👍👍👍👍👍
वत्सला आजी❤❤ मस्त हसवतात 😂😂 आजोबा❤
वत्सल मावशी छान दिसतात. छान डान्स करतात
👌👌👌👌👌
❤❤❤❤❤ताई नमस्कार
Tumcha Asharmal bhet daychi
वैशलीला,दाकवा
वैशालीलादाखवाताई
ताई तुमच्या आश्रमातले लोक लय भारी आहे 😂😂😂😂😂😂🙏🏻🙏🏻🌹🌹
👍👌🙏
ताई वैशाली ला पन दाखवा बाकी सगळे👌👌 आहे ❤❤
वत्सला आजी 😂😂😂👌👌खूप हसायला आलं,
ज्योतीताई कुंभार मावशी चांगल्या कॉमेडी आहेत
कुंभार मावशी कशी आहे ताई तुमची तबेतकशी आहे सगळे कसे आहेत
Namaskar tai
वैशालीला दाखवा ताई
कुंभार आजी आता छान दिसतात आणी बोलतात
आम्हाला वैशाली दाखवा ताई
लई हासलो आम्ही😂😂😂😂
Vssla mavshi khup c AA n
ज्योती काही प्रश्नांची उत्तर देत जा . कमेंट . तुझ्या सारखीच कुंभार पण काळजी घेते . भंडारी दादानी पेपर वाचून दाखवला पाहिजे स्पष्ट बोलणे होईल .
,👍👌👌👌👌😂😂😂
कुंभार मावशी आम्हाला सांगतात कि दम देतात
मॅडम तुम्ही राहताय ते स्वतःचं घर आहे का आश्रम
Bhadhyche ahe
ताई तुमचं नंबर मला कॉन्टॅक्ट पाठवा तुम्हाला मदत करायचे आहे आणि भेटायला पण द्यायचे आहे
छान चटाईपाठवल्या त्या दादांनी लादी थंड असते.आजी सर्व खूश आहेत. बाबा वत्सला आजी खूप हसतात. असच हासत राहा. मंदाआई आक्का खूप हसमुख आहेत. आजोबा वत्सला आजी पण खूप छान खूश असतात. छान वाटत.😂😅😊
😂 छान
ताई ती आपंग बाई कुठे गेली सरिता
ताई चटयांवरून हळु चालावे म्हणावं चटई सरकतात.
वत्सलाबाई तरुणपणी कशा असतील याचा अंदाज आलाय 😂😂
आजोबा आणि वत्सला अजिंचे भांडण आवडले,राकेश ला त्याच्या
सारखीच चिकणी बायको मिळो.
Aamma dokydukhi aahy Taei mhanunch gharchani sodli 😔
Kumbhar mavshi good bay 😂😂😂😂🥰
आजोबा आणि वत्सला मावशी अरे बापरे 😂😂😂😂😂पोट दुखले हसून
राकेशच्या लग्नाला बोलवा आम्हाला
वैशाली. दाखवावा. ताई
😂😂😂😂🙏
ताई वैशाली ताई ना दाखवाना कधीतरी विडीओ मध्ये ताई
नखरेवाली नार हे नदी थडी ले चालली नखरेवाली नारीकडील चालली
Tai tumcha nabar day na
वैशाली ला दाखवा ताई
vyavstit
😂😂😂😂
Manda aaji ata boltayt
कुनाचा तरी बोलन आयकावा वैशाली ला दाखवावा मैडम 🎉
वैशालीला दाखवा ना ताई
😂😂
Ammala kahich smjena ky chalay te. Nust bgte.
कुंभार मावशीला नका सांगत जाऊ ताई त्यांच बोलण सुधरवा पहिले
Vaishali la ka dakhavat nahi .hya adhi mr cooking che kam karai che .tumhala jevan kairaila avadat nahi.
ताई वैशाली ला पन दाखवा बाकी सगळे👌👌 आहे ❤❤