परळी चा कार्यक्रम मी पाहिला ताई खुप आनंद वाटला आपण खुप मोठा स्टेज व त्या वर आपला कार्यक्रम खुप बहारदार वाटला खुप अभिमान वाटला ताई मला तुमचा खुप मोठे व्हा इतकच मी म्हणेल धनु भाऊ विषयी च गाणे आवडल मला मी हा कार्यक्रम मी लाईव्ह पाहिला रात्री उशिरा पर्यंंत सुरु होता कार्यक्रम खुप आनंद वाटला राहुल ने मला कळवले होते धन्यवाद कोमल ताई आपण तब्येती ची विशेष काळ्जी घेत जा पार्टी तील सर्व मंडळी ही खुप मेहनत घेतात त्या सर्वानी देखील खुप काळ्जी घेत सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत कोमल ताई खुप कार्यक्रम करायचे आहेत तुम्हाला मला विशेष आनंद हाच आहे की परळी त ला कार्यक्रम संपुर्ण भारत भर फेमस झाला ईतक भव्य स्टेज आमच्या ताई ला मिळाले याचा विशेष आनंद वाटला या पेक्षाही खुप मोठे स्टेज तुम्हाला मिळत रहातील असा विश्वास मला आहे आणि टिव्ही वर व रुपेरी पडद्यावर ही लवकरच आपले पदार्पण होइल . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद सुनिल शिंदे ... मुंबई
Thank you Tai komal 👌👌👌 Maharashtrachi super star singer komal 👌👌👌👌 kala karykram super hit tumacha jale ahe Tai no 1 👌👌👌👌 super hit song ahe 👌👌👌 Karan dada all the best 👌👌👌👍👍👍
कोमलताई तुमच्यात एक जिवंत मोठा कलाकार लपलेला आहे .......👌👍💐🙏🙏 कळवण देवळा सटाणा तालुका निसर्गाची एक मोठी देणगी आहे .......तुम्ही बघितलेला हा तर फक्त एक ट्रेलर आहे .........आम्ही नशिबवान आहोत ह्या मातीत ह्या निसर्गाच्या कुशीत जन्म घेतला ....🙏🙏💐💐💐🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
💞😍कोमलताई तुम्ही लय ग्रेट आहात.माझ्या खूप खूप फेवरेट आहात ताई तुम्ही.😘😘😘खूप ईच्छा आहे भेटण्याची तुम्हाला❤️😇 खरच परळी मधला कार्यक्रम लययच भारी झाला.💯🔥.आसच खूप कार्यक्रम भेटोत आनी खुप प्रगती होवो हेच बाप्पा चरणी मागण..माझ्या कोमलताईना सर्व टीमला गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा💞👑💓
कोमलताय तुम्ही नवरा,सासरा,दीर,भाऊ भावजय, चुलत दिर सर्व कलाकारांची जी काळजी घेता ताई तुम्ही पाटोळे उमप घराण्याच्या नाही महाराष्ट्रची शान आहात ताई खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला ना रिमेक ना रिटेक तुमचा परफॉमर्स डायरेकट तुम्ही महाराष्यरच्या आयडॉल आहात
परळी चा कार्यक्रम मी पाहिला ताई खुप आनंद वाटला आपण खुप मोठा स्टेज व त्या वर आपला कार्यक्रम खुप बहारदार वाटला खुप अभिमान वाटला ताई मला तुमचा खुप मोठे व्हा इतकच मी म्हणेल धनु भाऊ विषयी च गाणे आवडल मला मी हा कार्यक्रम मी लाईव्ह पाहिला रात्री उशिरा पर्यंंत सुरु होता कार्यक्रम खुप आनंद वाटला राहुल ने मला कळवले होते धन्यवाद
कोमल ताई आपण तब्येती ची विशेष काळ्जी घेत जा पार्टी तील सर्व मंडळी ही खुप मेहनत घेतात त्या सर्वानी देखील खुप काळ्जी घेत सर्व कार्यक्रम यशस्वी करावेत कोमल ताई खुप कार्यक्रम करायचे आहेत तुम्हाला मला विशेष आनंद हाच आहे की परळी त ला कार्यक्रम संपुर्ण भारत भर फेमस झाला ईतक भव्य स्टेज आमच्या ताई ला मिळाले याचा विशेष आनंद वाटला या पेक्षाही खुप मोठे स्टेज तुम्हाला मिळत रहातील असा विश्वास मला आहे आणि टिव्ही वर व रुपेरी पडद्यावर ही लवकरच आपले पदार्पण होइल . पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा
धन्यवाद
सुनिल शिंदे ...
मुंबई
तुम्हारे टिम ओर तूम्है बह़ोत बहोत बधाई हो
Congratulations Tai Nashik La Aalya Badal
तुम्हाला व तुमच्या टीमला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
धनंजय मुंडे वरती एक सुंदर असं गीत तुमच्या मिस्टरांनी लिहिले व आपण सुंदर आवाजात गायिलेत ताई खुप सुंदर तुमच्या आवाजाला व सादरीकरणाला कडक जयभीम
वा खुपच छान साहेबांचं गाणं गायला राव ताई कोमल ताई अभिनंदन
खूपच छान आहे आवाज ताई तुमचा.....
कोमल ताई छान आवाज व गायन पण छान छान गाता माझे नाव छाया विलास पासगे वडापुरी इंदापुर
Pm ah
ताई तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा....
Thank you Tai komal 👌👌👌 Maharashtrachi super star singer komal 👌👌👌👌 kala karykram super hit tumacha jale ahe Tai no 1 👌👌👌👌 super hit song ahe 👌👌👌 Karan dada all the best 👌👌👌👍👍👍
खुप छान वोरींजनल आवाजाने जाग जिंकून घेतले ताई
कोमलताई तुमच्यात एक जिवंत मोठा कलाकार लपलेला आहे .......👌👍💐🙏🙏
कळवण देवळा सटाणा तालुका निसर्गाची एक मोठी देणगी आहे .......तुम्ही बघितलेला हा तर फक्त एक ट्रेलर आहे .........आम्ही नशिबवान आहोत ह्या मातीत ह्या निसर्गाच्या कुशीत जन्म घेतला ....🙏🙏💐💐💐🌹🌹🚩🚩🚩🚩🚩
💞😍कोमलताई तुम्ही लय ग्रेट आहात.माझ्या खूप खूप फेवरेट आहात ताई तुम्ही.😘😘😘खूप ईच्छा आहे भेटण्याची तुम्हाला❤️😇 खरच परळी मधला कार्यक्रम लययच भारी झाला.💯🔥.आसच खूप कार्यक्रम भेटोत आनी खुप प्रगती होवो हेच बाप्पा चरणी मागण..माझ्या कोमलताईना सर्व टीमला गणेशोत्सवाच्या खूप शुभेच्छा💞👑💓
माझी सुद्धा खुप ईच्छा आहे कोमल ताईंना भेटायची
कोमल ताई तुम्हाला गणपती च्या शुभेच्छा 🙏🙏👌👌👌👌
खुप छान आवाज 👌
Dhanajay mundhe sahebana ya ganevaruni raju palace je sir niwanook astavele sri ganarayach nam
कोमल ताई नंबर वन आवाज
कोमलताय तुम्ही नवरा,सासरा,दीर,भाऊ भावजय, चुलत दिर सर्व कलाकारांची जी काळजी घेता ताई तुम्ही पाटोळे उमप घराण्याच्या नाही महाराष्ट्रची शान आहात ताई खूप खूप धन्यवाद ताई तुम्हाला
ना रिमेक ना रिटेक तुमचा परफॉमर्स डायरेकट
तुम्ही महाराष्यरच्या आयडॉल आहात
कोमल दिसते सुंदर फक्त मेकप मुळ
Dhanu bhau garibache wali jay ho Munde saheb
मी पण पिंपळगाव चा आहे madm, पहिला मी..
ताई मी कापशी गावात कार्यक्रमाला आलो होतो राहुल दादाला भेटलो फार सुंदर कार्यक्रम झाला थोडा पाउसामुळे व्यत्य आला होता 🙏🏻🙏🏻
खुप खुप छान ताई 🌹🌹🌹🙏🙏🙏🕓🕓🕓
कला हेच जीवन. राजू वाघे. येवला ता
मीपन तुमचा कार्यक्रम बघतो
Msth 👌👌👌👌
खूप छान दीदी
खूप छान ताई
बहोत बहोत बधाई
ताई खुप छान
खुप छान गायल ताई
खुप खुप छान कोमल ताई मस्त गाण गायला
बधाई हो
कोमल ताई मेंढापूरला कधी येनारय
मस्त कोमल ताई
मनापासून धन्यवाद ताई
👌👌
Best of luck
Only one Dm Boos
तुरळ पार्टी मालक आहे तुमच्या सारखे... कलावंतांना खुश ठेवणारे.... नाहितर ....
धनु भाऊ
Nice video 📸 DM
👌👌👌👌
छान कोमल ताई
Only D. M. Boss
👌👌👌👌👌👌👌👌👌
Chan taiee
👍👍👍👍
👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
देवळा,,सटाना,, चांदवड सगळे फिरून या
खूप खूप शुभेच्छा
Same to you Tai
खुप खुप सुदंर
Superb
लय,वोके
Dhananjay munde dhananjay munde chinchootika karunachapuja number ka
परळीच्या भाषण गोपीनाथ मुंडे बीड जिल्ह्याचे कैवारी गोपीनाथ मुंडे शेतकऱ्याची झटणार मुंडे तू काय झालं
पैसे भरपूर भेटले वाटतय म्हणून तर जोदार प्रचार चालु आहे
काय बोलतो तु
वालेकर। आलेतका। जावई
पुढच्या वर्षी हे गित गा ताई
कोमल ताई नबर ...1
ताई तुम्हाला शुभेच्छा फोनवर द्यायच्या आहेत कसा तुमचा no मिळेल
किती पैसे दिले साहेबानी प्रचार करायचे
Houdya vairal
Bappa chyaa hardik shubh chaa
कोमल पाटोळे नुसती शायनींग
ताई आमच्या गावापशी आलेले होत्या आभिनंदन 🙏🙏
सुंदर
बीडला गोपीनाथं मुंडे साहेबांनी ओळखं दिली .....तु कोन आणि धनु कोण
हार्दिक हार्दिक अभिनंदन
मारोती च्या लोंगटच गाण नाही म्हटले तुम्ही कापशी ला
ताई
जपून बर का.काळजी घ्या.सावध रहा
मी पण नाशिकचाच आहेत
किती पैसे घेतले धनजय मुंढे आणि राष्ट्रवादी कडून प्रसिध्दी साठी
Ye Kay bolti babasaheb fhakt band karyakram tumche
अहो ताई तुम्हि राजकारणि लोकांना एवढ मोठ करू नका
बाकीचे कलाकार दाखवा
ताई तुम्ही बाकीचे कलाकार का दाखवत नाही
मेकअप न केल्यामुळे लवकर ओळखता आले नाही
ताई बागलाण भागात आहे अहिराणी गाणं होऊन द्या
शुद्ध बोलण्याचा प्रयत्न करतेस पण शुद्ध बोलता येत नाही
खुप छान ताई
खूप खूप शुभेच्छा
खूप खूप शुभेच्छा