धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇.. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करावे 😅😄😇🙏🏻..! आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 🙏🏻😅
DJI mini 2 drone वापरला आहे. 🤗विडियो आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र - परीवरा सोबत शेअर करायला विसरू नका, चॅनेल वर नविन असाल तर सबस्क्राइब करा 😍 धन्यवाद 😇🙏🏻🚩
तू ज्या प्रामाणिकपणे आणि साध्या सोप्या प्रकारे विडिओ बनवतेस त्यामुळे इतर विडिओ पेक्षा तुझे विडिओ आवडतात. असेच अधिकाअधिक माहिती आणि ऐतिहासिक संदर्भ गोळा करुन सांगत जा. तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप् शुभेच्छा!!
धन्यवाद 😊🙏🏻. त्यांनीच आम्हाला गडा पर्यंत सांभाळून पोहचवल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा 👍🏻 चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद 😊🙏🏻
अती आत्मविश्वासा मुळे आज पर्यंत खुप ट्रेकर्सनी जिव गमावला आहे,जर ऐखाद्या जंगल किंवा किल्ल्याची पुर्ण माहिती नसले तर नकोते धाडस करुनये (सबस्कार्बर वाढवण्या साठी ?) असे ट्रेक आम्ही हि केले आहेत कधी ही अचानक काहिही प्रसंग ओढावु शकतो काळजीघे
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😊🙏..! काळजी तर घ्यावीच लागते मी जेव्हा पण कोणत्या किल्ल्या वर जाते त्या वेळेस किल्ल्याची माहिती असेल तरच जाते 😅. हो आणि मी कधीही एकटी नसते सोबत गावातला एक व्यक्ती असतो ज्याला अनुभव आहे कॅमेरा मधे ते येत नाहित कारण ते लाजतात तर आपण काही बोलू शकत नाही 😅..! पुन्हा एकदा धन्यवाद 😊 असाच सपोर्ट करत रहा. आपल्या चॅनेल नवीन असाल तर sabuscribe करायला विसरु नका जय शिवराय 🚩
धन्यवाद 😇😊🙏🏻. हो काळजी घेणार आणि नक्की घेऊन जाईन सोबत कोणाला तरी🙏🏻. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा, चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😇😊🙏🏻 जय शिवराय 🚩
खुप धाडसी आहेस साक्षी बेटा,जरा जपून, जवळ एखाद शस्त्र घेऊन प्रवास कर. काळजी घे. आणि खुप खुप धन्यवाद 🍫🍫🤗🤗🤝अपरिचित आणि अप्रतिम देऊळ होत किल्ल्यावरील, लाकूड kam तर अप्रतिम दिसलं, त्याच थोडं जास्त चित्रण असेल तर व्हिडिओ सामील/ ऍड कर. Take care ha🙏🏻🙏🏻🍫🤝🤗👍🏻
धन्यवाद 😇😊🙏🏻. हो काळजी घेणार 🙏🏻व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा, चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😇😊🙏🏻 जय शिवराय 🚩
धन्यवाद काळजी धाखवल्या बद्दल, लोकल गाईड सोबत असतो काही वेळेस 😊🙏 व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक करा आणि आपल्या मित्र - परिवारांसोबत शेअर करा 👍 जय भवानी जय शिवाजी 😊🙏🚩
अपरिचित किल्ला ची खुप सुंदर माहिती
धन्यवाद 😇🙏.
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 😇🙏🚩
thanks साक्षी
😇 Thank you too
खुप सुंदर व चांगल्या प्रकारे किल्ल्याची माहिती दिलीस, धन्यवाद 👌👌👌
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल ☺️..! व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनल वर नवीन असाल तर subscribe करायला विसरू नका.😃😊🚩
जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे 🚩😊🙏
छत्रपती शिवाजी महाराजांनी नाही बांधला तर तो आधीच होता,वीर बाजी पासलकर यांचा हा विश्रांती चा किल्ला
हो बरोबर 🙏🏻😇🚩 गाव फार छान आहे आणि तेथील माणसं पण चांगली आहेत.
Best of luck
Thank you 😇🙏🏻
छान माहिती 👌 पुढच्या assignment साठी शुभेच्छा
धन्यवाद 😇😀😊🙌🏻🙏🏻...!
Chan ahe
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇.. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करून सहकार्य करावे 😅😄😇🙏🏻..! आपल्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 🙏🏻😅
Didi Tu khup chan video bnvtis ❤ keep it up
धन्यवाद ☺️😊🙏..! व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू आणि हो चॅनल वर असाल तर सबस्क्राईब करा आणि असाच सपोर्ट करत रहा 😊☺️🙏
खूप छान माहिती ताई.... अपरिचित किल्ले कूर्डूगड ला सर्वांपर्यंत पोहचवला त्या बद्दल....
टीम कूर्डूगड आपले आभारी आहे...❤🙏😊
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😇🙏🏻..! व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करून सहकार्य करावे 🙏🏻🙌🏻😇😊
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🙏🏻🚩
Ani pahilay😊 tyana
छान 😊🙏
Haay
🙋🏻♀️
khup chhan mahiti dilit.... thank u.....
धन्यवाद 😊🙏🏻
Nice video ❤
धन्यवाद 😇😊🙏🏻. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा, चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😇😊🙏🏻
जय शिवराय 🚩
छाण😊
विडियो आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र - परीवरा सोबत शेअर करायला विसरू नका 😍 धन्यवाद 😇🙏🏻🚩
GOD BLESS YOU SAKSHI. TAKE CARE👍
Thank you so much 😊😇🙌🏻🙏🏻..! If you like this please Don't forget to share and subscribe.😅😇🙏🏻
Nice..
Thank you 😍🙏
Chan🙌🏻
धन्यवाद 🙏😊.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक करा आणि आपल्या मित्र - परिवारांसोबत शेअर करा 👍
जय भवानी जय शिवाजी 😊🙏🚩
You are so brave, really
Thank you so much 😊🙏🏻..! Please support by sharing this video😅. If you are new on my channel don't forget to subscribe 😊🙏🏻
Very nice mam
धन्यवाद 🙏😊.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक करा आणि आपल्या मित्र - परिवारांसोबत शेअर करा 👍
जय भवानी जय शिवाजी 😊🙏🚩
Nice
विडियो आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र - परीवरा सोबत शेअर करायला विसरू नका 😍 धन्यवाद 😇🙏🏻🚩
बाजी पासलकर आमच्या गावचे वैभव आहे,मोसे बुद्रुक तालुका वेल्हे जिल्हा पुणे
खुप छान. हो गवाचे वैभव तर आहेतच आणि आपल्या राज्याचे सुध्दा 🚩😇 जय शिवराय
Khup chan bapre khup himant mehnat ahe yar n tumcha sobat cha dogi pn bhari 👌👌👌👌👌👌😊😊😊😊😊
विडियो आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र - परीवरा सोबत शेअर करायला विसरू नका, चॅनेल वर नविन असाल तर सबस्क्राइब करा 😍 धन्यवाद 😇🙏🏻🚩
Samarach lingya waterfall lagto
हो बरोबर😊. धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्र मंडळीन सोबत शेअर करायला विसरु नका धन्यवाद 😍😊🙏
Drone कोणता वापरलाय यात.. ??
DJI mini 2 drone वापरला आहे. 🤗विडियो आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र - परीवरा सोबत शेअर करायला विसरू नका, चॅनेल वर नविन असाल तर सबस्क्राइब करा 😍 धन्यवाद 😇🙏🏻🚩
तू ज्या प्रामाणिकपणे आणि साध्या सोप्या प्रकारे विडिओ बनवतेस त्यामुळे इतर विडिओ पेक्षा तुझे विडिओ आवडतात. असेच अधिकाअधिक माहिती आणि ऐतिहासिक संदर्भ गोळा करुन सांगत जा. तुझ्या पुढील वाटचाली साठी खूप् शुभेच्छा!!
धन्यवाद 😇😊🙏🏻. असाच सपोर्ट राहुदेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्र - परिवारांसोबत शेअर करा 😊
खूप छान मला माहिती पडले हे ठिकाण आणि कुत्र्याला पाणी देऊन तुम्ही माणुसकी चे मोठे दर्शन घडविले
धन्यवाद 😊🙏🏻. त्यांनीच आम्हाला गडा पर्यंत सांभाळून पोहचवल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा 👍🏻 चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद 😊🙏🏻
Tuz gav konat?? Maz pn channel ahe..mangad la pn jaun ye ekda..
माझ गाव मालवण😃 हो मानगड ला जाऊन आली आहे मानगडचा video पण बनवाल आहे.. 😇
अती आत्मविश्वासा मुळे आज पर्यंत खुप ट्रेकर्सनी जिव गमावला आहे,जर ऐखाद्या जंगल किंवा किल्ल्याची पुर्ण माहिती नसले तर
नकोते धाडस करुनये (सबस्कार्बर वाढवण्या साठी ?) असे ट्रेक आम्ही हि केले आहेत कधी ही अचानक काहिही प्रसंग ओढावु शकतो काळजीघे
धन्यवाद आपल्या प्रतिक्रिये बद्दल 😊🙏..! काळजी तर घ्यावीच लागते मी जेव्हा पण कोणत्या किल्ल्या वर जाते त्या वेळेस किल्ल्याची माहिती असेल तरच जाते 😅. हो आणि मी कधीही एकटी नसते सोबत गावातला एक व्यक्ती असतो ज्याला अनुभव आहे कॅमेरा मधे ते येत नाहित कारण ते लाजतात तर आपण काही बोलू शकत नाही 😅..! पुन्हा एकदा धन्यवाद 😊 असाच सपोर्ट करत रहा. आपल्या चॅनेल नवीन असाल तर sabuscribe करायला विसरु नका
जय शिवराय 🚩
Great effort!!! Proud of you 🙌🏻
Thank you 😍🙏
Sakshi tu kiti sunder aahes aani tujhe video changle aahet
धन्यवाद 😄
@SakshiDalvi thank you
ताई तू गड किल्ले explore करताना वाटाडयची मदत घेत जा. कारण जंगली प्राण्यान्ची भीती असते. काळजी घे 🚩जय शिवराय 🚩
धन्यवाद 😇😊🙏🏻. हो काळजी घेणार आणि नक्की घेऊन जाईन सोबत कोणाला तरी🙏🏻. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा, चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😇😊🙏🏻
जय शिवराय 🚩
The wait is over Finally video aagaya 🥳💘
धन्यवाद 🙏😊.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक करा आणि आपल्या मित्र - परिवारांसोबत शेअर करा 👍
जय भवानी जय शिवाजी 😊🙏🚩
खुपचं शूर आहे तू आधुनिक हिरकणी जणू , काळजी घे
विडियो आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र - परीवरा सोबत शेअर करायला विसरू नका, चॅनेल वर नविन असाल तर सबस्क्राइब करा 😍 धन्यवाद 😇🙏🏻🚩
Ya ajjina mi olkhato
हो का 😊👍..! छान आहेत आज्जी 😊
Ani ajjchincha secret bhari hota pan ekta jat jau naka
हो 😅😊🙏
खुप धाडसी आहेस साक्षी बेटा,जरा जपून, जवळ एखाद शस्त्र घेऊन प्रवास कर. काळजी घे. आणि खुप खुप धन्यवाद 🍫🍫🤗🤗🤝अपरिचित आणि अप्रतिम देऊळ होत किल्ल्यावरील, लाकूड kam तर अप्रतिम दिसलं, त्याच थोडं जास्त चित्रण असेल तर व्हिडिओ सामील/ ऍड कर. Take care ha🙏🏻🙏🏻🍫🤝🤗👍🏻
धन्यवाद 😇😊🙏🏻. हो काळजी घेणार 🙏🏻व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र परिवारांसोबत शेअर करा, चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका 😇😊🙏🏻
जय शिवराय 🚩
शिलाहार काळातील यादवांचा किल्ला आहे हा
हो बरोबर 😇
Mla yaychay tracking plz ekda
धन्यवाद 🙏😊. हो नक्की प्रयत्न करू.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. चॅनेल वर नविन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका 👍
जय भवानी जय शिवाजी 😊🙏🚩
Tula me bolalo hoto mage mla pn yaychay plz sakshi
साक्षी खुप सुंदर पणं एकटं फिरण्याचे धाडस करतं नको जाऊस कारण जंगल हे धोकादायक असतो
धन्यवाद काळजी धाखवल्या बद्दल, लोकल गाईड सोबत असतो काही वेळेस 😊🙏
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक करा आणि आपल्या मित्र - परिवारांसोबत शेअर करा 👍
जय भवानी जय शिवाजी 😊🙏🚩
हो एकट जाण म्हणजे धोकादायक असेल😮
Hello
धन्यवाद 🙏😊.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाइक करा आणि आपल्या मित्र - परिवारांसोबत शेअर करा 👍
जय भवानी जय शिवाजी 😊🙏🚩
Overacting
विडियो आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्र - परीवरा सोबत शेअर करायला विसरू नका, चॅनेल वर नविन असाल तर सबस्क्राइब करा 😍 धन्यवाद 😇🙏🏻🚩
Haay
🙋🏻♀️