राजकारणापेक्षा अशी सामाजिक माहिती देता हिच खरी पत्रकारीता आहे यालाच म्हणतात लोक जागृती आपण शेतात जाऊन तेथील तंत्रज्ञान असो किंवा हाडाचा शेतकरी ह्या सर्वांची ईन्तभुत माहिती प्रेक्षकांना म्हणल्या पेक्षा माहिती चा उपयोग करणार्या मानसा पर्यंत पोहचविता ह्या बद्दल खूप खूप धन्यवाद
साहेब, खूप चांगला व्हिडीओ बनवला आहे. सांगली जिल्ह्यात पवन चक्या वाल्यानी खूप मोठ्या प्रमाणत जमिनी खरेदी करण्यास सुरवात केली तेव्हा, शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी विकू नयेत म्हणून अनेक प्रयत्न केले . पण शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळतो म्हणून रांगा लावून जमिनी विकल्या. शेवटी मला मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागली. त्याचा परिणाम म्हणून 2008 मध्ये मेडा ला नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर करावी लागली. त्या मार्गदर्शक तत्वा नुसार पवणचक्कीसाठी जेवढी जमीन आवश्यक असेल तेवढीच जमीन खरेदी करणे बंधनकारक केले. म्हणजे जर मेडा ने ती मार्गदर्शक तत्वे जाहीर केली नसती तर केवढा गोंधळ निर्माण झाला असता त्याची कल्पना न केलेली बरी. खूप चांगला विषय निवडला. आज ही सांगली जिल्ह्यात जमीन विक्रीचे गोंधळ चालूच आहेत. एक दिवस बीड सारखी परीस्थिती निर्माण झाली तर विशेष वाटायला नको.
राहुल जी आपनज्या पद्धती ने हि पवनचक्की प्रकल्प ची उभारणी वीज निर्मिती त्याचे आणि जमीनी लाटण्याचा गोरख धंदा हे अगदी स्पष्ट स्वरूपात उपलब्ध करून देले आहे खुप खुप धन्यवाद साहेब आमच्या जागजी भागात पण नवीन प्रकल्प सुरू होत आहे त आपल्या माहिती मुळे किमान काही गोष्टी सखोल कळाल्या धन्यवाद
समर्पक माहिती बद्दल धन्यवाद ! शासनाने मनावर घेतले तर समाजातील कोणत्याही गुन्हेगारी शक्तिचा बिमोड शक्य आहे.ईच्छाशक्ति मात्र हवी. धन्यवाद....शुभेच्छा...!
राहुल खूप उपयुक्त माहिती सांगितली आणि हे फक्त wind energy मधेच नव्हेतर solar energy मधे पण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. कामाचे कंत्राट मिळवण्यासाठी लोकल लोकं कंपन्यांना व त्यांच्या employee ना धमकवतात, मारतात. हे कुठेतरी थांबल पाहिजे आणि शासनाने यात हस्तक्षेप करावा.
खुप चांगली पत्रकारीता करताय सडेतोड निपष्क 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻 फक्त हा ब्लॉग करताना गाडीत न करता बीड मधील पवन चक्की भागामध्ये कराय पाहिजे होता स्वात: ची काळजी घेऊन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
हे जे काय चाललंय बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी फुटण्या अगोदर माननीय शरद पवारांना आणि भाजपाला सुद्धा मुंडेफॅमिली चे बॅकग्राऊंड माहीत असणार आहे पण आपल्या सीटा येतात ना म्हणून लक्षपूर्वक दुर्लक्ष
Munde family peksha, dhananjay munde mhana, Dhananjay munde na takad denyasathi yakade durlaksha kele ani dhananjay munde ni hi karyakartyana khuli sut dili.
आपण पत्रकारिता करताना चांगली करता एकदम सोप्या भाषेत खोला पर्यंत जाऊन अभ्यास करून सर्वसामान्याला समजेल आज आपण विस्तृत बोलता अतिशय निर्भीड बोलता कौतुक वाटतं तुमचं.
भाडेपट्टा करून पवनचक्की उभी करून हे करोडो कमावतील, पण ज्यांच्या जमिनीत आहे त्यांना तुटपुंज्या भाड्यावर समाधान मानावे लागत आहे, शेतकऱ्याना व्यवसायात भागीदार करायला पाहिजे या कंपन्यांनी.
@@VivekGaikwad-v8t कंपनीने जागा विकत अथवा भाडेतत्त्वावर घेतली असल्यास इतर कोणीही त्या प्रकल्पमधील फायद्यात हिस्सा मागू शकत नाही हे आहे माझ मत. तुम्हाला काय म्हणायचं आहे हे तुमचं मत.
मुक मोर्चा ने फारसा परिणाम होत नाही. बेमुदत ठिय्या आंदोलन केले पाहिजे पोलिस स्टेशन समोर तरच सरकार ठिकाण वर येईल. नेते संवेदना हिन आहेत आताचे नीच नेते आहेत. जनतेचा रोष आत्ता उफाळून आला पाहजे असले नीच राजकरण व माज नको याचा.
कुलकर्णी सर, माझा देश महान आहे हे फक्त मन की बात करता ठीक आहे पण, आपल्या इथलीच नाही, देशात नीट बघीतले तर,देशात फार घाण आहे.. आज मनमोहनसिंग साहेबांची किंमत कळली. ते बोलले होते, history will kind to me.. भपकेबाज राजकारणी आल्यामुळे देशाची वाट लागत आहे. 😢😢😢
It's real international level journalism, all tv channels should have been learned from that kind of content and diversified sector in public interest.
Sir ek details report banva na kiti Pawan chakkya aahet tyat kiti nexus astat tyache exact rate police station paaun mahsul vibhag sarpanch local Gund aani dusre kase chaltat tyavar ek banva episode ❤❤
Best way 1 those landlord partnerships for this project 2 Use Government companies products 3 APPOINTED local iti or Diploma holdar person for this unit
आपले सडेतोड बोलने ही योग्य पत्रकारिता अतिशय भावते साहेब
राजकारणापेक्षा अशी सामाजिक माहिती देता हिच खरी पत्रकारीता आहे यालाच म्हणतात लोक जागृती आपण शेतात जाऊन तेथील तंत्रज्ञान असो किंवा हाडाचा शेतकरी ह्या सर्वांची ईन्तभुत माहिती प्रेक्षकांना म्हणल्या पेक्षा माहिती चा उपयोग करणार्या मानसा पर्यंत पोहचविता ह्या बद्दल खूप खूप धन्यवाद
शेतकऱ्यांनी जमिनी विकू नये.
व्यवसायात भागीदारी घ्यावी.
ही जागृती निर्माण झाली पाहिजे. 🙏
Nice कुलकर्णी साहेब.. आधीच पत्रकारिता अपेक्षीत आहे लोकांना ..खुप शुभेच्छा
चांगली पत्रकारिता सुरू आहे सर😊😊😊नेहमी अशीच प्रामाणिक पत्रकारिता करीत रहा...कोणत्या ही प्रकारची मदत लागो आम्ही सोबत आहोत
अतिशय मुद्देसूद मांडणी केली आहे कुलकर्णी साहेब.❤
साहेब, खूप चांगला व्हिडीओ बनवला आहे. सांगली जिल्ह्यात पवन चक्या वाल्यानी खूप मोठ्या प्रमाणत जमिनी खरेदी करण्यास सुरवात केली तेव्हा, शेतकऱ्यांनी त्यांच्या जमिनी विकू नयेत म्हणून अनेक प्रयत्न केले . पण शेतकऱ्यांनी चांगला भाव मिळतो म्हणून रांगा लावून जमिनी विकल्या. शेवटी मला मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करावी लागली. त्याचा परिणाम म्हणून 2008 मध्ये मेडा ला नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर करावी लागली. त्या मार्गदर्शक तत्वा नुसार पवणचक्कीसाठी जेवढी जमीन आवश्यक असेल तेवढीच जमीन खरेदी करणे बंधनकारक केले. म्हणजे जर मेडा ने ती मार्गदर्शक तत्वे जाहीर केली नसती तर केवढा गोंधळ निर्माण झाला असता त्याची कल्पना न केलेली बरी. खूप चांगला विषय निवडला. आज ही सांगली जिल्ह्यात जमीन विक्रीचे गोंधळ चालूच आहेत. एक दिवस बीड सारखी परीस्थिती निर्माण झाली तर विशेष वाटायला नको.
राहुल जी आपनज्या पद्धती ने हि पवनचक्की प्रकल्प ची उभारणी वीज निर्मिती त्याचे आणि जमीनी लाटण्याचा गोरख धंदा हे अगदी स्पष्ट स्वरूपात उपलब्ध करून देले आहे खुप खुप धन्यवाद साहेब आमच्या जागजी भागात पण नवीन प्रकल्प सुरू होत आहे त आपल्या माहिती मुळे किमान काही गोष्टी सखोल कळाल्या धन्यवाद
राहुल जी हीच आहे खरी परिस्थिती.... बीड आणि उस्मानाबाद ची..,
समर्पक माहिती बद्दल धन्यवाद !
शासनाने मनावर घेतले तर समाजातील कोणत्याही गुन्हेगारी शक्तिचा बिमोड शक्य आहे.ईच्छाशक्ति मात्र हवी.
धन्यवाद....शुभेच्छा...!
Rational Journalism !! Great work sir !
खूप चांगलं विश्लेषण 👍👍👏वाळूमाफिया नंतर आता पवन माफिया
शेतकर्यांनी कंपनीत भागिदारी मिळत असेल तरच आपली जमीन वापरण्यास परवानगी दिली पाहिजे. म्हणजे त्या कंपनीवर नियंत्रण ठेवून कायमस्वरूपी आर्थिक घेता येईल.
राहुल खूप उपयुक्त माहिती सांगितली आणि हे फक्त wind energy मधेच नव्हेतर solar energy मधे पण खूप मोठ्या प्रमाणात होत आहे. कामाचे कंत्राट मिळवण्यासाठी लोकल लोकं कंपन्यांना व त्यांच्या employee ना धमकवतात, मारतात. हे कुठेतरी थांबल पाहिजे आणि शासनाने यात हस्तक्षेप करावा.
सरपंच ग्रामसेवक पासुन अपारंपरिक उर्जामंत्री पर्यंत प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार पैसा कमवतात.
विषय फार सुंदर करुन आपण सांगितला, धन्यवाद राहुलजी
पूणे मुंबई येथील औद्योगिक पटृयात देखील आसंच चालतं म्हनुन महाराष्ट्रातील बरेच प्रकल्प बाहेर गेलेत 😂😂😂😂😂
ही गोष्ट खरी आहे.
खुप चांगली पत्रकारीता करताय सडेतोड निपष्क 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
फक्त हा ब्लॉग करताना गाडीत न करता बीड मधील पवन चक्की भागामध्ये कराय पाहिजे होता
स्वात: ची काळजी घेऊन 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Very good Rahul great
अत्यंत महत्वाची माहिती आपण दिली. 🙏🙏
अतिशय सोप्या पद्धतीने विषय उलगडून सांगितलाय..
शासन-प्रशासन याला खतपाणी घालत आहे का❓आणि असे होत असेल तर शेतकर्यांनी काय करावे❓सरकार गुंडांचे आणि गुंड सरकारचे झाल्यामुळे हे सर्व चालू आहे की काय❓
हे जे काय चाललंय बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी फुटण्या अगोदर माननीय शरद पवारांना आणि भाजपाला सुद्धा मुंडेफॅमिली चे बॅकग्राऊंड माहीत असणार आहे पण आपल्या सीटा येतात ना म्हणून लक्षपूर्वक दुर्लक्ष
Munde family peksha, dhananjay munde mhana,
Dhananjay munde na takad denyasathi yakade durlaksha kele ani dhananjay munde ni hi karyakartyana khuli sut dili.
राजकीय पाठबळा शिवाय हे शक्य नाही ईडी सी बी आय पोलीस इनकम टैक्स बुलडोझर यांचा ऊपयोग या लोकांविरुद्ध का होत नाही हेच गौडबंगाल आहे
छान संकलन
एनर्जी टेलिकॉम आणि मायनिंग हे प्रकल्प सरकारचे असले पाहिजेत .
खुप छान विश्लेषण राहुल जी
यामध्ये सरकारचे काही नियम नाहीत का? शासनाने डोळे मिटून बसता कामा नये... आपण खुप छान माहिती दिली आहे...
आता सरकार नेच एक धोरण आणले पाहिजे ..
छान माहिती
इतर शेतकऱ्यांना जागृत करणारी माहिती
तुम्ही सुध्दा ऐवढे सडेतोड बोलता ते फार आवडले
फार छान सर
राहुलजी खूप छान माहिती दिली आहे तुम्ही.👌👌👌👍👍👍
Great sir😊
Nice kulkarni saheb
खूप छान माहिती दिली,यात ह्या पवानचक्क्या सरकारने त्याच्या किमती वर्ग करून 1-1 ताब्यात घेणे गरजेच्या आहेत,तरच हा गंभीर प्रश्न सुटेल असे वाटते .
Exactly.
Khupach chan sir.
आपण पत्रकारिता करताना चांगली करता एकदम सोप्या भाषेत खोला पर्यंत जाऊन अभ्यास करून सर्वसामान्याला समजेल आज आपण विस्तृत बोलता अतिशय निर्भीड बोलता कौतुक वाटतं तुमचं.
खूप छान विश्लेषण साहेब डोळ्यात अंजन घालणारा धाडशी व्हिडीओ
Khup chaan maahiti dili
Nice.rahulji.explaination
Correct program.❤ Go ahead ❤
Best sir
अति सुंदर माहिती
पवनचक्की विभाग केंद्र सरकारने ताब्यात घ्यावा
केंद्र सरकार 😂😂 काय ध्यानावर आहे????
Rajya sarkar @@ganeshpagare5415
Rahulji mdhlya olichya ptrkarítela koti koti slam
नंदकुमार व धूळे जिल्ह्यात सरपंच लोकांना हाताशि धरून जमिनमालक यांचेवर कंपनी वाले दादागिरी करतात
अभ्यासपूर्ण पत्रकारिता ❤
I like all your presentation
👌
Great 👍
Great analysis
राहुल जी धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात सुध्दा पवन ऊर्जा चे खुप मोठा प्रकल्प आहे.
अति sundar sir
Chhan..Sundar.....100%Right.
राम राम.
राहूलजी,
मला एक समजत नाही की,
शेतकऱ्यांचे जमीनचे पैसेच त्यांच्या खात्यात का म्हणून जमा होत नाहीत.
येथे दलालांमार्फत का जमीन सरकार घेतय?
Very good sir proud of you 👏
साहेब आपण खरी वस्तुस्थिती सांगितली
राहुलजी..... उद्या च्या मोर्चाचे कव्हरेज करा
भाडेपट्टा करून पवनचक्की उभी करून हे करोडो कमावतील, पण ज्यांच्या जमिनीत आहे त्यांना तुटपुंज्या भाड्यावर समाधान मानावे लागत आहे, शेतकऱ्याना व्यवसायात भागीदार करायला पाहिजे या कंपन्यांनी.
Khula aahes kay?? Paise company lavnar ani shetkari partner honar?? 😂😂
@twistr99 पवनचक्की कंपनीने स्वतःच्या ऑफिस च्या छता वर लावाव्या, काय हरकत आहे..
@@VivekGaikwad-v8t कंपनीने जागा विकत अथवा भाडेतत्त्वावर घेतली असल्यास इतर कोणीही त्या प्रकल्पमधील फायद्यात हिस्सा मागू शकत नाही हे आहे माझ मत. तुम्हाला काय म्हणायचं आहे हे तुमचं मत.
@@twistr99 सरकारने धोरण ठेवले आणि कायदा केला तर शक्य आहे.
@@twistr99😂😂
Very good ,
Chhan vishleshan Rahul sir
मुक मोर्चा ने फारसा परिणाम होत नाही. बेमुदत ठिय्या आंदोलन केले पाहिजे पोलिस स्टेशन समोर तरच सरकार ठिकाण वर येईल. नेते संवेदना हिन आहेत आताचे नीच नेते आहेत. जनतेचा रोष आत्ता उफाळून आला पाहजे असले नीच राजकरण व माज नको याचा.
Great❤
बिज बोऐं बबुल के - आम कहा से आऐंगे.. ♥️🌎🙏
छान माहिति राहुल जी❤
केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकार झोपलय काय खरंच खूप भयानक प्रस्थीती झालीय देशाची
कुलकर्णी सर,
माझा देश महान आहे
हे फक्त मन की बात करता ठीक आहे पण,
आपल्या इथलीच नाही, देशात नीट बघीतले तर,देशात फार घाण आहे..
आज मनमोहनसिंग साहेबांची किंमत कळली. ते बोलले होते,
history will kind to me..
भपकेबाज राजकारणी आल्यामुळे देशाची वाट लागत आहे.
😢😢😢
मनमोहनसिंग यांनी नेहरूंनी केलेली घाण साफ केली. मग नेहरु हा थोर कसा.
सर विनंती आहे आपण या कमलाकर राऊतसरांची सविस्तर मुलाखत घ्यावी व सामान्य जनता व वेड्या कार्यकत्यां पर्यंत पोहचवावी .
राहुल जी खूप च छान विश्लेषण केले
Well done
Ultimate
Good work😊
👌👌
Thanks
सरकारने ह्या गोष्टी स्वतः जवळ ठेवल्या पाहिजेत नाही तर किती जीव जातील पैसे कमवण्याच्या मागे
Suzlon... नाशिक, कर्नाटक मध्ये देखील या पवनचक्क्या आहेत.
Perfect
It's real international level journalism, all tv channels should have been learned from that kind of content and diversified sector in public interest.
हे सरकार स्वतः का करीत नाही.जर महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने केले तर हा फायदा सरकार ला होणार ना.
बाहेर देश कसा हे दाखवा. हे सर्व बंद करा आणि संस्कार काय असता हे शिकवा म्हणजे आपली संस्कृती समजेल.
👍👍👍👌
No 1
Kulkarni sir
एव्हढा फायदा असता तर wind energy कंपन्यांचे share इव्हढे खाली नसते।
1080p madhe videos upload kra sir
Sir video chi बघण्याची quality vadva
Please
Hya video chi camera placement kuthe aahe, ha mazhya mate driving seat chya bajutun kadhlela video vattoy ,sir
मी तुमचा 1k पासूनचा फॉलो केला आहे तुम्हाला
I am been victim of corporate politics
Sir ek details report banva na kiti Pawan chakkya aahet tyat kiti nexus astat tyache exact rate police station paaun mahsul vibhag sarpanch local Gund aani dusre kase chaltat tyavar ek banva episode ❤❤
awesome
Chan reporting... Route cause analysis karun explain kele... Kiti vidarak aahe he sarv
पवनचक्क्यांचे जाळे कदाचित पूर्ण महाराष्ट्रात आहे परंतु बीड सारखी परिस्थिती अन्यत्र कुठे बघण्यात नाही
👍🏻👍🏻
खरे करिअर गुंडगिरी करून खंडणी उकळण्यात आहे.....आरामात 20%
मागे कोण बाई बसून हाय...😂😂😂
तुझी आई असेल
हा सवाल आहे
Suzlon?
Why this reporting?...tell to Govt.
Best way
1 those landlord partnerships for this project
2 Use Government companies products
3 APPOINTED local iti or Diploma holdar person for this unit