जुन्या काळातले दिंडी मध्ये भजन कसे होते पहा | ह.भ.प.अक्रूर महाराज साखरे | Akrur Maharaj Sakhre
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024
- नमस्कार मंडळी स्वागत आहे आपले " गजर किर्तनाचा " या आपल्या लोकप्रिय TH-cam Channel वर
तुमच्या कड़े काही व्हिडिओ किंवा किर्तन असेल तर आम्हाला खालील इमेल वर पाठवू शकता .
आपल्या जवळ कविता, कॉमेडी व्हिडीयो, ऑडिओ किंवा व्हिडिओ गाणी असल्यास, आम्हाला पाठवा आम्ही तो Audio/Video आमच्या TH-cam Channel वर सहर्ष प्रदर्शित करू
Mo:9075098220
Email : arvindshinde77933@gmail.com
टिप...
आमचे कोणतेही व्हिडियो परवानगी शिवाय डाऊनलोड करून वापरू नये.
या समूहाचा कोणत्याही व्यक्ती,वस्तू,स्थळ,या घटकांशी संबंध नाही . साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा . व्यक्त केलेले वाक्य ,उच्चार ,मते हे वक्त्यांचे वैयक्तिक आहेत. आणि कुणाचेही भावना मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही.
Don't Forget to SUBSCIRBE to our TH-cam Channel
" गजर किर्तनाचा "
Don't Forget to SUBSCIRBE to our TH-cam Channel गजर किर्तनाचा
काय गायण काय वादन सुंदर किर्तन मांडणी स्वरबद्ध स्पष्ट उच्चारण कितीहि वर्णन केल तरी कमीच ईतक ऐकतच रहाव अस प्रभु वर्णन ऐकुण कस वाटत सांगु महाराज नाचावे वा साखरेची गोडी आपल नावच साखरे महाराज 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
टच
अतिशय सुंदर
देव दुसर्याच किर्तन ऐकत असल किती रमलाअसलतरीतर तुमच भजन ऐकन्यासाठी तुमच्या किर्तन ऐकायला येईल
बदलत्या काळात बदलत्या कीर्तनच्या संकल्पना,आम्हास कायमच प्रिय अक्रुर महाराज..🤗🙏..
एकच नंबरआवाज महाराज जय हरी
महाराज तुमचे कीर्तन खूप छान आहे. आवाज अप्रतिम आहे महाराज. रामकृष्ण हारी
Va maharaj khup sundar aikat raha vas vatt dolyantun pani aal 👌👌👌🙏
खुप गोड भजन साखरे बाबा
श्री ज्ञानदेव | श्री तुकाराम ||
🙏🚩🌹🚩🌹🚩🌹🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी ❤🙏
खनखनीत भजन आहे आवाज छान
जय हरी महाराज
महाराज खुप छा न आवाज
जय जय राम कृष्ण हरी
Aavaj asava tar akrur maharaj sarka
खुप खुप खुप छान ,मन अगदी प्रसन्न झाले
Chan kirtan Maharaj.
Bharii...
जय हरी
सगळ्या दुःखाचे निवारण फक्त कीर्तन व भजन ऐकल्याने दूर होतेय
खुप गोड
Soothing,calming,relaxing...☺🤗🙏
🙏जय जय राम कृष्ण हरी🙏
जनाबाई कान्होपात्रा ऐकून डोळे भरून आले
❤❤❤❤❤
Hare Krishna
🙏🏻