राग भैरवी मधे एक सुंदर अभंग ( Marathi Abhang based on Rag Bhairavi) @Amrut Swardarpan

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • राग भैरवी मधे एक सुंदर अभंग अहो बोलिले लेकुरे.. संत तुकाराम महाराज ताल भजनी ठेका
    Marathi Abhang - Aho bolile lekure...Sant Tukaram Maharaj
    @Amrut Swardarpan

ความคิดเห็น • 23

  • @vishwanathbunage557
    @vishwanathbunage557 3 หลายเดือนก่อน +1

    सर्व स्वर कोमल किंवा तीव्र भैरवी रागात नसतात. दोन्ही सां वरचा आणि खालचा आणि प यांना कोमल किंवा तीव्र म्हणता येणार नाही, म्हणजेच सर्व स्वर तीव्र किंवा कोमल नसतात. ❤

    • @amrutdixit
      @amrutdixit  3 หลายเดือนก่อน

      पुढच्या विडियो मध्ये समजावून सांगेन... धन्यवाद

  • @vb1540
    @vb1540 3 หลายเดือนก่อน

    सुरुवातीला सांगितलेली भैरवी रागाची माहिती खुपच छान वाटली. भजन तर ऐकायला खूपच मस्त आणि आल्हाददायक वाटत आहे.
    धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏

    • @amrutdixit
      @amrutdixit  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद मॅडम जी...

  • @RamandSali
    @RamandSali 3 หลายเดือนก่อน

    Waa waa yekdam apratim ❤sundar

    • @amrutdixit
      @amrutdixit  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद जी...

  • @vishwanathbunage557
    @vishwanathbunage557 3 หลายเดือนก่อน

    खूपच छान सादरीकरण. ❤

    • @amrutdixit
      @amrutdixit  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद...

  • @SANIkalarang
    @SANIkalarang 3 หลายเดือนก่อน

    खूप छान.. पेटीवादन पण 🎉 उत्तम

    • @amrutdixit
      @amrutdixit  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद जी...

  • @pratikshadixit5305
    @pratikshadixit5305 3 หลายเดือนก่อน

    Khup chan🎉🎉❤😊

    • @amrutdixit
      @amrutdixit  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद..

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 2 หลายเดือนก่อน +1

    सुंदर भैरवी सादरीकरण केली आहे धन्यवाद माऊली कृपया या अभंगाचे कृपया notetion द्यावे ही नम्र विनंती !या रागा मध्ये रे ग ध नी स्वर कोमल असतात बाकी सर्व स्वर शुद्ध आहेत. !

    • @amrutdixit
      @amrutdixit  2 หลายเดือนก่อน

      धन्यवाद जी....

  • @vilaspatil5085
    @vilaspatil5085 3 หลายเดือนก่อน

    सुंदर

    • @amrutdixit
      @amrutdixit  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद...

  • @madhuraapatil1794
    @madhuraapatil1794 3 หลายเดือนก่อน

    Very nice...!!

    • @amrutdixit
      @amrutdixit  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद जी...

  • @deepakdixit5566
    @deepakdixit5566 3 หลายเดือนก่อน

    Good chan

    • @PrachiAdawadkar
      @PrachiAdawadkar 3 หลายเดือนก่อน

      खुप छान आहे

    • @amrutdixit
      @amrutdixit  3 หลายเดือนก่อน

      धन्यवाद...

  • @ravichavan9011
    @ravichavan9011 2 หลายเดือนก่อน +1

    अभंगात अहो हा शब्द वापरला तो चुकीचा आहे गाथा पाहून घेणे 😊

    • @amrutdixit
      @amrutdixit  2 หลายเดือนก่อน

      अहो.... मान्यवर....अहो ,जाहो,हे, ही ,हो असे शब्द फक्त आणि फक्त ताल जुळवण्यासाठी वापरतात.त्यामुळे मूळ गाण्याच्या अर्थात काही बदल होत नाही.गाथा तपासण्याची तशी काही गरज नाही.असे बदल अनेक जण करतात.उदेश प्रामाणिक असतो.वाईट वाटून घेऊ नका.तुमची प्रतिक्रिया लाख मोलाची आहे..... धन्यवाद...