खूप खूप धन्यवाद सर..आपम आपल्या चँनेलच्या माध्यमातून शिक्षकभरतीच्या सेकंड फेज आंदोलना बाबत प्रसिद्धी मिळवून देऊन सकारात्मक सपोर्ट देखील करत आहात...धन्यवाद सर..असेच सहकार्य आपण सेंकड फेज माध्यमातून जास्तीत जास्त शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी योगदान द्याल ही अपेक्षा
आयुक्तांनी प्रत्यक्षात शिक्षक म्हणून रूजू झालेल्यांचा आकडा जाहीर करावा सर....19000 उमेदवारांना रिकमेंडेड केल याचा अर्थ असा होत नाही की सर्वच लागले...बरीच पदे रिक्त आहेत सर
माननीय न्यायालयाने शिक्षक भरतीसाठी प्रकिया सुरू करून दिली पण तेही भरती पूर्ण करण्यासाठी अपयशी ठरले. तसेच आयुक्त साहेबांनी छान प्रयत्न केले पण ते ही पूर्ण करू शकले नाही. विद्यार्थी अथक प्रयत्न करत आहेत भरती पुर्ण करायला मग नेमके भरती कुणाला नको. 2017 प्रमाणे 2022 च्या जागा रिक्त राहणार काय? 2010 नंतर शिक्षक भरती बंद मग शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक कधी मिळणार? हि सरकारी शाळा बंद योजना राबविण्यात येत आहे का?
आयुक्तांनी प्रत्यक्षात शिक्षक म्हणून रूजू झालेल्यांचा आकडा जाहीर करावा सर....19000 उमेदवारांना रिकमेंडेड केल याचा अर्थ असा होत नाही की सर्वच लागले...बरीच पदे रिक्त आहेत सर
Application Link. play.google.com/store/apps/details?id=com.ehcrmu.jiudai
खूप खूप धन्यवाद सर..आपम आपल्या चँनेलच्या माध्यमातून शिक्षकभरतीच्या सेकंड फेज आंदोलना बाबत प्रसिद्धी मिळवून देऊन सकारात्मक सपोर्ट देखील करत आहात...धन्यवाद सर..असेच सहकार्य आपण सेंकड फेज माध्यमातून जास्तीत जास्त शिक्षकांच्या जागा भरण्यासाठी योगदान द्याल ही अपेक्षा
आयुक्तांनी प्रत्यक्षात शिक्षक म्हणून रूजू झालेल्यांचा आकडा जाहीर करावा सर....19000 उमेदवारांना रिकमेंडेड केल याचा अर्थ असा होत नाही की सर्वच लागले...बरीच पदे रिक्त आहेत सर
11085 out la join zale
Without
सर तुमचे धन्यवाद 2nd टप्पा साठी प्रोत्साहन दिल्याबद्दल 🙏👍👌
Phase 2 sathi pryant kra sir plz
पटसंख्या अभावी या भरतीत जॉईन झालेलेले शिक्षकच अतिरिक्त झाले आहेत नवीन भरतीत जास्त जागा येणे खूप कठीण आहे
पहिले भारत स्वातंत्र्यासाठी लढायला लागत होतं आणि आता नोकरी मिळावी यासाठी आंदोलन करायला लागत आहे
सर सेकंड फेज झालाच पाहिजे सर आणि लवकरात लवकर झाला पाहिजे सर प्लिज तुम्ही प्रयत्न करा .
19000 मुलांना रिकमेंडेड केल. होत मात्र प्रत्यक्षात जवळपास 15000 पर्यंत उमेदवार रुजू झालेत...
2nd laukar suru vhavi yasati nagpur aandolanat jast sankhya ni sahbhagi vha.
sir 3rd TAIT baddal navi माहितीचा व्हिडिओ करा तुमची माहिती authentic असते व्हिडिओ ची वाट पाहत आहोत
Sir tait 3 June July confirm ahe ka plz tell us
Adhi zali पाहिजे
एका खाजगी शिक्षण संस्थेतून दुसऱ्या संस्थेवर शिक्षकांची बदली होऊ शकते का?
करायची झाल्यास मार्ग काय असू शकतो?
Sir CTET cha result direct lagto na...ki answers key astat tyala....te chek krayla carbon copy nahi na aaplyakde.....
Sir,age bar chahi mudda ghyayala hawa
Sir navin candidate la pan portal registration krta yeil na yenarya bharti madhe
2017 भरती बाबत काही माहिती आहे का
माननीय न्यायालयाने शिक्षक भरतीसाठी प्रकिया सुरू करून दिली पण तेही भरती पूर्ण करण्यासाठी अपयशी ठरले. तसेच आयुक्त साहेबांनी छान प्रयत्न केले पण ते ही पूर्ण करू शकले नाही. विद्यार्थी अथक प्रयत्न करत आहेत भरती पुर्ण करायला मग नेमके भरती कुणाला नको. 2017 प्रमाणे 2022 च्या जागा रिक्त राहणार काय? 2010 नंतर शिक्षक भरती बंद मग शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षक कधी मिळणार? हि सरकारी शाळा बंद योजना राबविण्यात येत आहे का?
सेकंड फेज झालाच पाहिजे
Sir tait 3 मध्ये किती जागा येतील
10000 chya javalpas
Assalamualaikum sir
Sir Tait 3 june madhe honar ka ya var video banava
Tait kadhi asel
Sir Tait exam kdi ahe bcoz mi 2nd year mdhe ahe tr mi deu shkto ka plzz reply
Sir exam kdi hoil please reply
Thank sir
Sir swapramanpatra editing atache tet pass zale ahet tyana chance milel kai
सर टेट जुने जुलै महिन्यात होणार आहे म्हणे खरे आहे का तुम्ही काही बोलला नाहीत
2nd phase kab honga sir
Sir paper June me hoga kya tait ka
Sir please rayat court case updates sanga
Sir exam aug mdhe hoyla pahijen bcoz bed chi exam and result lagla pahijen topryynt
Sir next Tait 3 baddal bola paper la aleli news khari ahe ka
TAIT 3 जून 😊जुलै बातमी सत्यता काय सर 😢😮
Assalamualaikum ye Sarkar ko mandir dhoondne se fursat milega jb hi to berozgari pr baat karge na sir 😮
2 nd phase 💯 honar
🎉🎉
😊
सर कृपया रयत आस्थपणा बदल आंदोलन उपोषण आहे 21 तारीखपासून, कृपया व्हिडिओ बनवावं urgent कृपया
तपशील WhatsApp करा
नक्की Video देईल
Sir tait 3 June July madhe honar as mhant ahet he khar ahe ka please sanga
Gn
Sir last time me tab navya banvla atta banvyla melel ka karan n banvyln mi baher padlo hoto atta new tab milel ka
Sir mi project affected certificate kadle ahe 2024 mdhe. Te add krta yeil ka sir. OBC 105 mark.
Rikt apatra gairhajar fakt 2nd fase la bharu dya 10% next tait la bharu dya baakichyana pn chance milu dya