माऊली ज्ञानेश्वरी ताई राम कृष्ण हरि अध्यात्मिक वक्तृत्वातून आपण व्यक्त केलेली सरस्वती रूपात आपली वाणी आहे खरोखरच सांप्रदायिक प्रवास आणि त्यातील विद्वत्ता पूर्ण असलेले ज्ञान भविष्याची खूप मोठी देणगी आहे ! आपलं मार्गदर्शन हे आजच्या वर्तमानातील दीपस्तंभ आहे !
किती छान सांगतेय. मूर्ती लहान पण कीर्ती महान! आपल्या महराष्ट्रात आणि भारत देशात या अध्यात्मिक शिक्षणाची आज खूप आवश्यकता आहे. हे शिक्षण देणाऱ्या या प्रवचनकारांना सन्मान आणि उत्तम मोबदला समाजाने द्यायची तयारी ठेवणं हे आपल्या सारख्या सज्जन लोकांचे कर्तव्य आहे. कारण सरकार षंढ आहे आणि अधर्मी, भ्रष्ट, नीच, स्वार्थी लोक सरकार चालवतात.
इतक्या लहान वयात अगाध ज्ञान मिळवून सुंदर शब्दात कीर्तन रूपाने जनतेला वक्तव्य करून जनजागृती करण्यासाठी पण पूण्य असाव लागते. धन्य आपले माता पिता धन्य तु लेकरा. धन्य तूझी वकत्रूत्व कला. आपल्याला शत शत प्रणाम 🎉❤
खूप छान माहिती सांगते ते दहावा तेरावा वर्ष श्राद्ध का करायचं कसं करायचं धन्यवाद ताई तुमच्यासारखे ची आज गरज आहे
Khup. Sunder. Mahiti kirtanatun Dili.
खूप छान.लहान वयात ईतकं ज्ञान.कौतुक वाटतं. धन्य ते आई-वडील पण. राम कृष्ण हरी.
वाह खूप सुंदर माऊली.
Khupch chhan mauli . Sakshat
Sarswati devich tumchya jibhevar ahe
बाळा, या लहान वयात खुप सुंदर ज्ञानार्जन मिळवला. देव तुझे कल्याण करो, खुप मोठ्ठी हो
खूप छान राम कृष्ण हरी
इतक्या लहान वयात इतके छान कीर्तन करणे खूपच कौतुकास्पद आहे खूप छान अप्रतिम 😊
Barich mahiti milali👌
मुर्ती लहान पण कीर्ती महान खूप छान ताईसाहेब ❤ आमच्या नाशिक जिल्ह्याचे रत्न आहेत ताई👏
खुप अप्रतिम बेटा तू झी सर्वाँगीन उन्नती होवो व अध्यात्मिक उन्नती होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 💐💐🙏🙏
सुंदर कीर्तन❤ राम कृष्ण हरी
माऊली ज्ञानेश्वरी ताई राम कृष्ण हरि अध्यात्मिक वक्तृत्वातून आपण व्यक्त केलेली सरस्वती रूपात आपली वाणी आहे
खरोखरच सांप्रदायिक प्रवास आणि त्यातील विद्वत्ता पूर्ण असलेले ज्ञान भविष्याची खूप मोठी देणगी आहे !
आपलं मार्गदर्शन हे आजच्या वर्तमानातील दीपस्तंभ आहे !
नावातच.देव आहे खूप छान रामकृष्ण हरि
अप्रतिम आणि या लहान वयात खूप सुंदर निरूपण केले आहे.
🙏👏🌺🙏👏🌺🙏
अतिशय उत्कृष्ट कीर्तन माऊली . अभिनंदन
DHNYVADA ATEESHYA SUNDAR :" KEERTAN 👍👍👍👍👍🙏👌👌👌👌👌👌😊😊😊😊😊😊😊🙏🙏🙏🙏🙏👍❤
Kup chan kirtan. Ram Krishna Hari. Jai shree Ram Ram. Jai Hanuman 😊🙏❤👍👌🌷🌹🌸🍁🌺🌻🌼🌺
Good knowledge about kirtan in this age, Realy I salute to Dnyaneshwary Maharaj.
दहावं, बारावं, तेरावं पुरोहिताशिवाय करावं.
खुपच छान कीर्तन. दसवं, तेरावा, वर्षश्राध्द याबद्दल खुप छान माहिती मिळाली.
माऊली तुमच्या नावातच ज्ञान आहे, खूप च छान कीर्तन करता,असेच कीर्तनाचे अणि ज्ञानाचा प्राचार कर.❤
माऊली 🌸🚩🌹 खूप छान माहिती एव्हढ्या लहान वयात 😂😂
माऊली अतिशय सुंदर.. इतक्या लहान वयात गाढा अभ्यास आहे.
धन्य आपली मराठी बोली.. ज्या मध्ये भरुन उरली विठूमाऊली❤
तरूण मुलांनी अभ्यास म्हणून ऐकले पाहिजे सांगण्याची पद्धत आवडली अभिनंदन अशीच धर्म जागृती करा शुभं भवतु
ज्ञानेश्वरी ताई खूप छान सांगितले आहे.
Khup chhan
जय हरी विठ्ठल धन्यवाद। माऊली
खूप अतिशय लहान वयात इतके अती उत्कृष्ट कीर्तन व ज्ञानार्जन केले आहॆ नमस्कार माऊली शतशः
याला पण पूर्व पुण्याई लागते शत शत प्रणाम माऊली
कोटि कोटि प्रणाम. इतक्या लहान वयात इतके ज्ञान धन्य तू ताई. कीर्तन खूप सुंदर. ऐकतच रहावेसे वाटते.
Aa54atq552bb755
Dhynaneswari Tai tumas koti pranam 😅❤❤❤❤❤
खुपच छान महाराज जी🎉🎉 मला खुपच आवडले❤
खूप छान किर्तन ❤❤ माऊली खुप छान
🚩🙏रामकृष्ण हरि माऊली खरचं किर्तन मनापासून ऐकायला पाहिजे सप्रेम जय हरी 🚩🚩🙏
राम कृष्ण हरि💐💐🙏
🎉🎉छान किर्तन राम राम श्रीराम जय जय राम🎉🎉
3 13 khuba sundar warnna kelya mulemazakhba aabhar aahe
ज्ञानेश्वरी ताईचे वयाच्या मानाने अप्रतिम अभ्यासपूर्ण कीर्तन.
Jay Shree Ram krishan Hari Vittal keshava jay Hari mauli 💯💯💯🌷🌹⚘️👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
अतिशय सुंदर. ,पुढे शब्दच नाहीत. ,!
खूप छान ज्ञानेश्वरी ताई❤
खूपच सुंदर या कमी वयात ज्ञानी सुसौस्करित कीर्तनकार
माऊली, अतिशय छान कीर्तन 👌
छान कीर्तन करता. ताई चांगली माहिती मिळाली ❤
खूपच छान किर्तन
अप्रतिम दुसरा काही शब्द नाही
बाळ तु देवी आहेस आशीच जन जाग्रति होवो राम कृणहरी
किती छान सांगतेय.
मूर्ती लहान पण कीर्ती महान!
आपल्या महराष्ट्रात आणि भारत देशात या अध्यात्मिक शिक्षणाची आज खूप आवश्यकता आहे. हे शिक्षण देणाऱ्या या प्रवचनकारांना सन्मान आणि उत्तम मोबदला समाजाने द्यायची तयारी ठेवणं हे आपल्या सारख्या सज्जन लोकांचे कर्तव्य आहे. कारण सरकार षंढ आहे आणि अधर्मी, भ्रष्ट, नीच, स्वार्थी लोक सरकार चालवतात.
धन्यवाद माऊली!🙏
खुपचं छान मार्गदर्शन केलं आहे
इतक्या लहान वयात अगाध ज्ञान मिळवून सुंदर शब्दात कीर्तन रूपाने जनतेला वक्तव्य करून जनजागृती करण्यासाठी पण पूण्य असाव लागते. धन्य आपले माता पिता धन्य तु लेकरा. धन्य तूझी वकत्रूत्व कला. आपल्याला शत शत प्रणाम 🎉❤
एवढ्या लहान वयात एवढं ज्ञान खरोखर शब्द नाही बोलायला.. 47:53
खुपच सुंदर किर्तन आहे जय हरी माऊली
खूपच छान कीर्तन. राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरे🎉🎉🎉🎉🎉🎉
Kup kup Sundar mauli
Good knowledge 🙏🚩
खुप छान ज्ञानेश्वरी ताई
अप्रतिम चिंतन
Very good
अतिशय उत्कृष्ट कीर्तन ताई राम कृष्ण हरी💐
धन्यवाद माऊली ..!
Khupch chhan sagat tai tumhi mala khup aavadal kirthan
Jay Ramkrishnahari
माउली दंडवत !
रामकृष्णहरि !
धन्यवाद माऊली ..!
इतक्या लहान वयात एवढे ज्ञान ......खरच , या माऊलीला साष्टांग दंडवत 🙏🙏
खूपच छान 🎉
q
1m
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊00😊😊😊@@charusheelakoyande2914
Dnyaneshwari.tai.H.b.p.tai
के भी@@charusheelakoyande2914
महाराज आपल्या किर्तनाची फिस कीर्ती आहे
❤
Ram Krishna hari🙏🙏
Kiti Chan smjun sangitl thank you 😊
खूप सुंदर किर्तन
खूप सुंदर कीर्तन ❤
Khup Chan Tai 🙏🙏👏👏
लहान वयात खुप ज्ञान आहे... रामकृष्ण हरि
धन्यवाद माऊली!🙏
धन्यवाद माऊली!🙏
जय जय राम कृष्ण हरी
छान सांगीतल किर्तन 🎉
Kay sundar kirtan khupch chhan didi tuza aawaj pan khup god aahe yshswi bhav❤❤
प्र ब्रम्ह भगवान पांडुरंग ताई कडून खुप मोठी सेवा करून घेवोत....प्रचंड तळमळ...खुपच छान निरूपण केलंय... माऊली जय हरी... 🌹🙏🙏🙏
राम कृष्ण हरी🙏
अतिशय सुंदर रामकृष्ण हरी चोटे Maharaj
राम कृष्ण हरी
छान किर्तन
खूपछानताई
❤❤👌👌👍🏼👍🏼खूप छान bala तुझ्यावरून जीव ओवाळून takava
#देखा देखी गुरु शिष्य बन गये, किया ना तत्वविचारा!पत्थर कीं पूजा करे, भूल गये सिरजन हारा!!
साष्टांग दंडवत ❤
ताई , आपल्याला हे उपजत आहे,का आपण अभ्यास करुन हे ज्ञान मिळवले, छान आहे शेवट पर्यंत आपण असेच रहावे
अप्रतिम चिंतन केले ताई खूप खूप अभिनंदन .
🚩🙏
खूप खूप छान.मला आज पर्यंत माहीत नव्हत.
अप्रतिम किर्तन सेवा ताई फारच छान
खूप छान ताई ❤
बेटा कल्याणमस्तु््््
ताई खुप खुप गोदान महत्व आपण सांगितले
रामकृष्ण हरी
जगाच्या कल्याणा संतांची विभूती
!! जय गौमाता जय गौमाता !!
फारच सुंदर अप्रतिम 🌺🌸🌺🙏
राम कृष्ण हरी माऊली!!
Khup chhan Balla
खूप खूप छान ताई 👌💐
फारच छान नावातच ज्ञानामृत आहे
ओजस्वी वाणी छान किर्तन
H.b.p.dnyaneshwari.tai.kirtankar.sadguru.ashirwad.
🙏🙏
Khup chan aahe kirtan
😊
खूपच गोड बाळ 😍😘🧡
Khup ch sundar udhya majhya gavi kirtan ahe amhi iyekanarch
खूप छान ताई खूप छान
छान पण कोणी वर जाऊन परत आलेत का
ताई खुप छान माहिती दिली राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी