प्रलादा शिंदे शाहीत परतुन यावे... गायक गित संगित...साजन बेंद्रे....shinde sahit paratun yave

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 22 มิ.ย. 2019
  • गायक गित संगित...साजन बेंद्रे.
    संगीत संयोजक"हर्षवर्धन मोरे
    ...या गान्यातुन स्वर सम्राट गान रत्न. प्रलाद दादा शिंदे याना आदरांजली....साजन विशाल....
  • เพลง

ความคิดเห็น • 1K

  • @vishalsable9381
    @vishalsable9381 5 ปีที่แล้ว +332

    तुमच्या आवाजाला तोड नाही दादा आणि मुख्य म्हणजे आपण एक गायक दुसर्‍या गायका साठी गाण लिहिले आहे ♥️♥️♥️♥️♥️

    • @ramjadhao3139
      @ramjadhao3139 4 ปีที่แล้ว +10

      Tod nahi as nahi bhava
      Shindeshahi chi barobari koni karuch shakt nahi

    • @mayur6997
      @mayur6997 4 ปีที่แล้ว +10

      Are Ram jadhav tu ithe bhedbhav kay kartos ganyat Kay bol lihilet te adhi lavdya pahije sangitachi samajh ghe nantar bol hya ganyamadhe shindeshahi chich olakh sangitli ahe samajhla ka zatu pahile nit aik

    • @harshalnikalje1907
      @harshalnikalje1907 3 ปีที่แล้ว +3

      Harshal Nikalje buldana jilha hatedi sir mala tumhala bhetaych mi tumche yedamainche git Ani lokgite aikun veda jhalo

    • @vaibhv480
      @vaibhv480 3 ปีที่แล้ว +3

      Sajan bhaus manacha Jay bhim

    • @anilkamble4398
      @anilkamble4398 3 ปีที่แล้ว +3

      दादा मानाचा कडक निळा भडक शिंदेशाही जय भीम

  • @kumarshegar6123
    @kumarshegar6123 5 ปีที่แล้ว +60

    खूपच छान..
    माझे वडील आणि प्रल्हाद दादा मित्र होते.
    ज्या वेळी प्रल्हाद दादा आणि वडील वडाळा येथे रहायचे..
    1975

    • @user-hg2nh5tq6w
      @user-hg2nh5tq6w 5 ปีที่แล้ว

      खुप छान आवाज आहे तुमचा साजन

  • @arushgawade9195
    @arushgawade9195 5 ปีที่แล้ว +104

    अप्रतिम
    सगळे शिंदे कुटुंब आपल्या काव्यात मांडली 🙏🙏🙏

  • @hitushisaveofficial3611
    @hitushisaveofficial3611 5 ปีที่แล้ว +176

    साजन दादा सुंदर आवाजात गाऊन तु शब्द रचना खूप छान लिहून आठवण करून दिली आणि डोळ्या मध्ये अश्रू वाहू लागले....🙏👌

  • @RohitPatilalibag
    @RohitPatilalibag 5 ปีที่แล้ว +13

    Khup Chyan sajan dada

  • @maheshwaghmare4500
    @maheshwaghmare4500 5 ปีที่แล้ว +97

    काटा आला अंगावर साजन भाऊ.. माझ्यासह पूर्ण परिवाराला आवडले.. धन्यवाद 🙏🙏

    • @adityashirsath1666
      @adityashirsath1666 2 ปีที่แล้ว

      Ho bhau kate aale agavar
      Khup chan Dada 💟

  • @sagarahire2236
    @sagarahire2236 5 ปีที่แล้ว +143

    प्रल्हाद दादा शिंदे यांना विन्रम अभिवादन
    साजन दादा अतिशय सुंदर गीत आहे मन खुश झाले मानाचा कडक जय भिम ! जय भिम !! जय भिम !!!

  • @akshaybhivsne568
    @akshaybhivsne568 5 ปีที่แล้ว +131

    मला तरी वाटते शिंदेशाही तुला विसरणार नाही.... तू खरा भीमसैनिक

    • @pradeepkale4734
      @pradeepkale4734 3 ปีที่แล้ว +1

      Very nice 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @bharatwankhede9352
      @bharatwankhede9352 3 ปีที่แล้ว

      Tod nahi ......

    • @yashpalghodkumbe2942
      @yashpalghodkumbe2942 3 ปีที่แล้ว

      P

  • @vishalwagh5129
    @vishalwagh5129 5 ปีที่แล้ว +49

    काय यमक जुळले भाऊ हेच ते गाणं जे रोज सकाळी आपल्या घरात वाजत भाऊ आणि असे बरेच माझे बंधू असेल का त्यांच्या ही घरात हेच गाणे सकाळी गाजत असेल भाऊ
    ,,🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎼🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎵🎵🎶🎵🎶🎵🎶🎵🎤🎤🎤🎤🎤🎤🎤🎤💿💿📍
    ⚛🕉☸☯✝☦☪

  • @shyamsonwane7114
    @shyamsonwane7114 5 ปีที่แล้ว +36

    रचना अप्रतिम आहे शिंदेशाही भारताची शान आहे
    जय भिम जय शिंदेशाही

  • @artistsiddhantshinde1313
    @artistsiddhantshinde1313 5 ปีที่แล้ว +99

    प्रल्हाद काका आणि माझे वडील यांनी एकत्र कार्यक्रम केले माझे वडील लहान होते...

  • @sachinjadhav8634
    @sachinjadhav8634 5 ปีที่แล้ว +99

    एका प्रतिभावंताने दुसर्‍या महान प्रतिभेला दिलेली शाही मानवंदना!!! बस्स शब्द संपले भावा

  • @kailashtorade4149
    @kailashtorade4149 5 ปีที่แล้ว +48

    एकच नंबर साजन भाऊ अप्रतिम 👌👌🙏

  • @rahulbhalerao3094
    @rahulbhalerao3094 5 ปีที่แล้ว +32

    अंगावरती क्षार येतील अशी लेखणी आहे
    खुप छान
    खुप सुंदर🌷🌷😘🙏🙏

  • @user-sh9us6be4h
    @user-sh9us6be4h 5 ปีที่แล้ว +35

    सर मि रोज 3/4 वेळा गाणं आयकतो तरी सुद्धा मला हे गाणं आवडत साजन सर तुमचा नादच खुळा

  • @dilipnarwade691
    @dilipnarwade691 5 ปีที่แล้ว +5

    Very emotional song very nice
    Miss you pralhad dada😭😭😢😢😢

  • @SwapnilPawarBornArtist
    @SwapnilPawarBornArtist 5 ปีที่แล้ว +4

    क्या बात साजन दा... 🎵🎶🤘 compo 👌

  • @rushikeshbhosaleofficial
    @rushikeshbhosaleofficial 5 ปีที่แล้ว +5

    Waaaa...sajan dada kadakkkk

  • @rahulgawande7815
    @rahulgawande7815 5 ปีที่แล้ว +58

    साजन दादा तुमच्या विषई किती पन बोला तेवढे कमी आहे.. आणि माझे सर्वात आवडते गायक चंदन कांबळे आणि साजन बेंद्रे.. मी तुमचे सर्वच गाणे आवडीने येकेतो..

  • @valmikgarud3107
    @valmikgarud3107 5 ปีที่แล้ว +126

    दादा किती ही कमेंट केल्या तरी कमी आहे

    • @user-fi6os6iu6e
      @user-fi6os6iu6e 5 ปีที่แล้ว +5

      खरच किती छान वाटते आगदी मनाला भिंनार गान आहे साजन भाऊ माझा व माझा कडलग परीवारांन कडुन हार्दीक आभिनंदन 💕💕💕💜💜

    • @siddharthkharath4228
      @siddharthkharath4228 5 ปีที่แล้ว +2

      Nice

    • @user-lh9og6ly9w
      @user-lh9og6ly9w 4 ปีที่แล้ว

      Valmik Garud मानले दादासाहेब तुम्हाला

  • @tushargaikwad7561
    @tushargaikwad7561 5 ปีที่แล้ว +36

    साजन दादा तुमंच कितीही कौतुक केले तरी पण कमीच आहे,तुम्हीं पुन्हां त्या प्रल्हांद दादांची आठवण करून दिलीत,किती ही सुर मिळवावा सुर हा लागतच नाही,किती ऐकली तरी भुक ही भागत नाही,कथा सत्यनारायणांची खोटे ही सांगत नाही,त्या प्रल्हांदाच्या अंभगाशिवाय पंढरीचा विठोबा पण जागत नाही,सप्त सुरांनी नटलेले रत्न जडीच लेणें होते,त्या कलेच्या कणसात भिजलेले काव्य मोत्याचे दाणें होते,बध्या रूपयावाणी खणखणनारे नाणे होते,कोकीळा ही मान डोलवी असे प्रल्हांदाचे गाणें होते,जय भिम जय बुध्द जय महाराष्ट्र जय शिंदेशाही...

  • @dhammanandsurvase9313
    @dhammanandsurvase9313 5 ปีที่แล้ว +23

    या गाण्याचा व्हीडीओ खुप छान आहे live कार्यक्रम होता मुंबईला दादाच्या sumruti दिना निमित्त

  • @PPFX.
    @PPFX. 4 ปีที่แล้ว +2

    I most likely appreciate song 👌 💯 of Pralhad Shinde ..( Dada) Miss you ...

  • @vijaybhuj6160
    @vijaybhuj6160 5 ปีที่แล้ว +19

    साजनदा आशी आदरांजली कोणताही गायक देऊ शकत नाही . तुसी ग्रेट हो साजनदा

  • @hiteshsandanshiv7334
    @hiteshsandanshiv7334 5 ปีที่แล้ว +18

    आजचा काळात ऐक गायक दुसरा गायक साठी गाण मरतोय हिच खुप मोठी गोष्ट आहे...साजन दादा खर तुमचा आवाजा समोर गंधर्व नतमस्तक होतय...जय शिवराय जय भिमराय

  • @pankajwaghmare4725
    @pankajwaghmare4725 5 ปีที่แล้ว +6

    Heart touching song..really
    .. this is the one of the best song..saajan bhaiya

  • @Siddharthmusic0705
    @Siddharthmusic0705 5 ปีที่แล้ว +1

    Tod nahi Dada tumchya lekhnila
    Salaam tumchya rachnela

  • @nice-eg9dx
    @nice-eg9dx 5 ปีที่แล้ว +36

    अशीच ऐकी राहु द्या....आपल्यात जय भिम...साजन भाऊ

    • @sapnashinde653
      @sapnashinde653 5 ปีที่แล้ว +2

      Jay adivasi jay bim jay shivray no jati vad only jay bharat mata

  • @shaileshkadam4251
    @shaileshkadam4251 4 ปีที่แล้ว +3

    महाराष्ट्र तिल ख्यातनाम गायक प्रहाद शिंदे दादा याना विनम्र अभिवादन

  • @ulkamanjare9990
    @ulkamanjare9990 5 ปีที่แล้ว +15

    निलवरणि आकाशात चांदण्यांचा चमकतो काजवा या संगीतमय प्रवासाला आई येडामान शुभशकुन दिला उजवा गाण खुप आणि आवाज खुप सुंदर

  • @yashvantjadhav9344
    @yashvantjadhav9344 3 ปีที่แล้ว

    छानछानगूरूभतीहिचईशवरसेवि

  • @KKSingerOfficial
    @KKSingerOfficial 5 ปีที่แล้ว +1

    Nice song full superb yaar

  • @errk0699
    @errk0699 4 ปีที่แล้ว +46

    जबरदस्त आवाज......साध्य घडीला आनंद शिंदे.....यांच्या नंतर एवढ्या ताकदीचा आवाज....पहिल्यांदा ऐकला..........खूप खूप शुभेच्छा..... जय भीम

  • @Amaaplimarathi
    @Amaaplimarathi 4 ปีที่แล้ว +8

    प्रल्हाद शिंदे म्हणजे आम्हा वारकरी लोकांसाठी संत महात्मे....

  • @sunilnulake8267
    @sunilnulake8267 5 ปีที่แล้ว +1

    मस्त साजन दादा ऐक नंबर👌👌🎵🎵🔊🔊🔉🔉

  • @surajgaikwad358
    @surajgaikwad358 5 ปีที่แล้ว +4

    1 number kadakkkk song bro

  • @bhushanrakshe9853
    @bhushanrakshe9853 4 ปีที่แล้ว +12

    खरी 'नशा ' काय आहे हे - साजन दादांची गाणी ऐकुन समजत❤❤❤🔥
    अप्रतिम ----------

  • @amarmusic3248
    @amarmusic3248 4 ปีที่แล้ว +7

    मस्त मित्रा छान सुन्दर गाण बिनीविले आहे
    मी, गायक, निवृत्ती आव्हाड (शिवरायांची तलवार फेम )अती सुन्दर गोड धुन वेगळा
    आदांज🎼👌

  • @vishalwagh5129
    @vishalwagh5129 5 ปีที่แล้ว +14

    आमचा तुम्हाला सलाम साजन भाऊ आम्ही ललित भाऊ लोंढे चे मित्र आहोत आताच आपला विषय निघाला आणि म्हणाला की आपल्या गुरू वर्य साठी आपल्या साजन भाऊ नि गाणं गायलं खरच भाऊ डोळ्यात पाणी आलं आणि सगळे लहान पण आठवलं
    भाऊ जय शिवराय
    जय भिम
    जय लहुजी
    जय शिबारी
    जय टायगर
    -------------//////////------------💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐👌💐💐👌💐👌💐👌👌💐👌💐💐👌💐💐💐💐
    भाऊ पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद

  • @spp664
    @spp664 3 ปีที่แล้ว +9

    साजन बेंद्रे साहेब या गाण्यातून आपल्या मनाचा मोठेपणा दिसून येतो.आणि गाणं,संगीत, शब्द सर्वच अप्रतिम. मनापासून धन्यवाद.

  • @rupalikamble8541
    @rupalikamble8541 4 ปีที่แล้ว +10

    खरच खूप सुंदर गाणं आहे 👌अप्रतिम

  • @magicislife7351
    @magicislife7351 5 ปีที่แล้ว +3

    Its real tribut to pralhad shinde.

  • @akashshidule6202
    @akashshidule6202 3 ปีที่แล้ว

    महान गायक स्वरसम्राट प्रल्हाद दादा शिंदे.शिंदेशाही जबरदस्त.

  • @ganeshdongreofficial
    @ganeshdongreofficial 4 ปีที่แล้ว +3

    Pralhad शिंदे was god of voice

  • @Priyanshi_Creations
    @Priyanshi_Creations 5 ปีที่แล้ว +10

    खूपच सुंदर अप्रतिम.... 👌👌👌
    पुढे अजून कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतील.. साजन दादा...👌👌👌

  • @MavalSurSamrat
    @MavalSurSamrat 5 ปีที่แล้ว +5

    Kadakkkk song Bhau 💐💐💐🙏🙏🙏

  • @ganeshkshirsagar8333
    @ganeshkshirsagar8333 5 ปีที่แล้ว +9

    खरचं 'गानसम्राट' प्रल्हाद शिंदे यांचा आवाज नंबर १ होता.....👍👌

  • @vishwasgawali8756
    @vishwasgawali8756 4 ปีที่แล้ว +2

    kupp Chan sajan

  • @krishnashinde7534
    @krishnashinde7534 5 ปีที่แล้ว +3

    Super voice
    And super songs
    Sajan dada

  • @kalidaspawar6053
    @kalidaspawar6053 4 ปีที่แล้ว +37

    गाण्यातुन दादा कौतुक केलंत साजन दादा मस्तच
    जय लहुजी जयभीम जय शिवराय

  • @manojkasabe
    @manojkasabe 5 ปีที่แล้ว

    साजन भाऊ क** एक नंबर

  • @monishkamble
    @monishkamble 5 ปีที่แล้ว +12

    "कोकीळे "वरची टिका खुप आवडली...... लय भारी दादा 👑👑👑

  • @LetterProduction
    @LetterProduction 3 ปีที่แล้ว +3

    संगीताच्या दुनियेत असे पहिल्यांदा झालं ...एका गायकाने दुसऱ्या गायकाची स्तुती केली ...सलाम साजन दादा ...

  • @prakashnannaware239
    @prakashnannaware239 5 ปีที่แล้ว +9

    गाणसम्हराटाचे गाण गाव फक्त आणि फक्त गुरू साजनानेच .....
    ऐकाच गितामधून संपूर्ण शिदे शाहिची ओळख करून देणारी लेखनी फक्त साजनजीचीच आहे
    Very nice songs guruji
    All the best

  • @sunilunhale9887
    @sunilunhale9887 ปีที่แล้ว +2

    जय भीम साजन दादा अप्रतिम शिंदे सॉंग... 👌💙✨️

  • @sachinshinde6159
    @sachinshinde6159 3 ปีที่แล้ว +3

    Nice song..........jay bhim..............
    ........

  • @Avinashsasaneofficial
    @Avinashsasaneofficial 3 ปีที่แล้ว +4

    खूप छान लेखन... गोड आवाज.... जय भीम.... साजण दादा... 🙏🙏🙏 अप्रतीम संगीत...... मन खुश झाल गीत ऐकून..... 🎶🎶🎶🎶🎶🙏🙏🙏

  • @shesheraochavre8273
    @shesheraochavre8273 5 ปีที่แล้ว +6

    प्रल्हाद दादांची किर्ती तर , सर्वश्रेष्ठ आहे.

  • @prakashtawade123
    @prakashtawade123 2 ปีที่แล้ว +2

    प्रल्हाद दादा शिंदेजीला दिलेली भावपूर्ण श्रद्धांजली.साजन बेंद्रे ला साधुवाद.जय भीम.

  • @akshaybhatkarsingarakshayb7781
    @akshaybhatkarsingarakshayb7781 4 ปีที่แล้ว +1

    🇪🇺🇪🇺 jay bhim 🇪🇺🇪🇺👌🏻👌🏻👌🏻

  • @crazymadness5566
    @crazymadness5566 5 ปีที่แล้ว +8

    खरंच गान सम्राट तू प्रल्हादा आमच्यात परतून यावे🤗🤗🤗😘

  • @parkshkenge6039
    @parkshkenge6039 3 ปีที่แล้ว +8

    प्रलाद काका शिंदे आणि माझे आजोबा यांनी एक सोबत राहिले जिगरी दोस्त होते प्रलद काका सिंगर झाहले आणि माझे आजोबा पोलिस झहले

  • @sudhirshelar7693
    @sudhirshelar7693 3 ปีที่แล้ว

    स्वरसम्राट् प्रल्हाद दादा शिन्दे

  • @Abhi-uc7ju
    @Abhi-uc7ju 5 ปีที่แล้ว

    कडकककककक

  • @samadhankhandagale
    @samadhankhandagale 5 ปีที่แล้ว +3

    साजन दादा अभिमान आहे आम्हाला तुमचा जय भिम जय लहूजी👍👌👌👌👌💐💐💐

  • @deepakpachange2693
    @deepakpachange2693 5 ปีที่แล้ว +4

    अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आले
    साजन भाऊ 🙏🙏
    फक्त साजन भाऊ 🙏🙏👌👌👍👍

  • @SRROHI
    @SRROHI 5 ปีที่แล้ว

    Waaa sajan ji...👌👌☺💐💐💐

  • @KKSingerOfficial
    @KKSingerOfficial 5 ปีที่แล้ว

    🤩Kya bat hai Dada zakassss🤩

  • @prashantrajguru6273
    @prashantrajguru6273 5 ปีที่แล้ว +6

    Kadakkk sajan sir mast Jay lahuji

  • @_CHNDRAGUPT_
    @_CHNDRAGUPT_ 4 ปีที่แล้ว +6

    या आवाजात जादू आहे ..
    निशब्द
    म्हणून साजन दादा तुझा मी fan आहे..

  • @aniketchandane7226
    @aniketchandane7226 5 ปีที่แล้ว +1

    साजन विशाल एक नंबर जोडी....

  • @rahul.b.shinde1425
    @rahul.b.shinde1425 5 ปีที่แล้ว +4

    साजन भाऊ सलाम. अभिनंदन. दादांची आणि फक्त दादा. राहुल शिंदे आणि परिवार. 👌👌👌👌

  • @munnajagtap5671
    @munnajagtap5671 4 ปีที่แล้ว +6

    साजन बेंद्रे तुम्हि खरोखरच नि:स्वार्थी गायक आहात .

  • @eknathrankar830
    @eknathrankar830 5 ปีที่แล้ว +19

    प्रल्हाद शिंदे ग्रेट गायक
    आणि आपला आवाज ही
    त्याच ताखतीचा शिंदे शाही सारखा

  • @dipaksabale5807
    @dipaksabale5807 5 ปีที่แล้ว +3

    Sajna Dada I like you
    Nicely song bolnyasathi shabdhach nahit

  • @technicalmatkaking5865
    @technicalmatkaking5865 3 ปีที่แล้ว +1

    Super very nice sag Sajan Bendre gee

  • @vlshnumandale1291
    @vlshnumandale1291 3 ปีที่แล้ว +3

    मंगलवेढ्याची,शान,प्रल्हाद,दादा

  • @avinashwaghmare263
    @avinashwaghmare263 5 ปีที่แล้ว +4

    Ky gaan ...ky raag💓...premat pdlo dada....manala bhidnara rag ani ti chal...kautuk karav tevdh kmi😍💐💐💐

  • @shashikantkoli647
    @shashikantkoli647 3 ปีที่แล้ว +1

    Jabrdast Supur

  • @sagargadwe6112
    @sagargadwe6112 5 ปีที่แล้ว +2

    King of voice sajan dada👍👍👌

  • @shubhambrahmane2809
    @shubhambrahmane2809 5 ปีที่แล้ว +6

    Yes....i heartly wish that the king of voice come back..... jay bhim jay bharat

  • @jiteshjadhav7573
    @jiteshjadhav7573 3 ปีที่แล้ว +4

    खुप सुंदर आहे दादा शब्दरचना. अशी च ऐकी राहुद्या आपल्या समाजात जय भिम

  • @lakhannaik6848
    @lakhannaik6848 3 ปีที่แล้ว

    Sajan dada love you

  • @vickykasabe899
    @vickykasabe899 5 ปีที่แล้ว +1

    साजन kadddddddddddddddddddk... 🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @sagarjogdande5213
    @sagarjogdande5213 5 ปีที่แล้ว +3

    खंरच प्रल्हाद शिंदे दादा शिंदेशाही घराण्यात परत जन्मास यावे...

  • @Actor_Pream
    @Actor_Pream 5 ปีที่แล้ว +3

    Dada Khup kadakkkk yr 😍😘

  • @anilwaghmare6336
    @anilwaghmare6336 3 ปีที่แล้ว

    Dada🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @aniketsapre3225
    @aniketsapre3225 4 ปีที่แล้ว +1

    Jay bhim❤️❤️🎉💐

  • @santoshwani3488
    @santoshwani3488 5 ปีที่แล้ว +16

    शब्दच नाहीत बेंद्रे दादा तुझ्या लेखणीला , दुसरा सम्राट तुला म्हण्याला मला काही कमी नाही वाटणार . God bless you bro... अशेच लिखाण चालू ठेव .

    • @dipakkakde2428
      @dipakkakde2428 3 ปีที่แล้ว

      खरच दादा मानाचा जय भीम

  • @ashuthorat1266
    @ashuthorat1266 4 ปีที่แล้ว +4

    मनापासून जय भीम साजन दादा तुमच्या आवाजाला तोड नाही ।🙏🙏

  • @samratpawar371
    @samratpawar371 3 ปีที่แล้ว

    Sajan dada very very nice

  • @sagarmore8105
    @sagarmore8105 4 ปีที่แล้ว +1

    Ky mast sajan sir ekdam bhari👌🏻💙🇪🇺

  • @roshanpagare4789
    @roshanpagare4789 4 ปีที่แล้ว +3

    Kadakkkk

  • @shravanimusic8470
    @shravanimusic8470 5 ปีที่แล้ว +4

    Kadkkkk sajan

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 3 ปีที่แล้ว

    No. 1 Sajan bender very nice song Jay bhim

  • @anilgilbile1588
    @anilgilbile1588 5 ปีที่แล้ว

    ग्रेट,ग्रेट, ग्रेट, साजन दादा

  • @milindbankar3241
    @milindbankar3241 5 ปีที่แล้ว +4

    साजन दादा तुम्ही या महान कवी ची आठवण करून दिली तुमचा आवाज आणि तुमच्या स्वर संगीत सर्व ग्रूपचे हार्दिक अभिनंदन

  • @samadhansable3853
    @samadhansable3853 3 ปีที่แล้ว +4

    गुरुजी खरच एक तर तुमचे प्रारब्ध आणी दुसरं म्हणजे कोणाचा तरी आशिर्वादा शिवाय माणुस मोठा होत नसतो हे तुम्ही दाखवुन दिल,....... पुढचं पाऊल अजुन जोमाने उचलता यावं हिच माता माऊली चरणीं ईच्छा🙏🙏

  • @chaitanyaanandnikam4781
    @chaitanyaanandnikam4781 11 หลายเดือนก่อน +2

    Khup chaan Sajan Dada 👌👌 काय अप्रतिम आवाज आहे दादा तुमचा खरच तुमच्या आवाजाला सलाम ❤love u Sajan Dada 🙏 गाणसमाट प्रल्हाद दादा शिंदे यांना माझ आभिवादन 🙏😢

  • @maheshsakpal469
    @maheshsakpal469 3 ปีที่แล้ว

    Upkar fedles sajan dada