@@sunitabagul4316 तुम्ही कोण सांगणारे,? आम्ही कथेला अनुसरून गरिबाशी सहमत आहोत,, गरिबाने मुलगी दिली त्यांची इमानदारी किती महान आहे... घमेंडी तर आपणच दिसताहेत.🙄
कितीही श्रीमंत असला तरी त्याला भाव देऊ नका .स्वाभिमानी जगा.सगळे दोन दिवसांचे पाहुणे आहेत देवापुढे कोणीही मोठे नाही.भाऊ, परिस्थिती आता बदलली आहे . मुलांचं जमण मुश्किल होणारं आहे.श्रीमंताचा तर मांजच उतरावा.
व्हिडीओ पाहुन डोळ्यात पाणी आले.मोठ्याशी सोयरिक करु नका.साधी माणस बघा.त्यांच्या घरी मुलीबाळी नाहीत का ?दुसर्याच लेकरु दावणीला बांधुन ,त्यांना सुख मिळेल का?
गरीबाच्या घरी मुलगी देवा पण मोठ्याच्या घरी देऊ नाही
खूपच छान कथानक रियल जीवनावर आधारित वृतांत पटवून दिला 👍👌💯✔️
अगदी बरोबर आहे,, कलाकार पात्र अतिशय सुंदर 🎉🎉🎉
यालाच म्हणतात,,,**मोठा घर पोकळ वासा**👍💯✔️👌
म्हणून मोठ्या घरी मुलगी देऊ मोठ्या घरा चा पोकळ वासा एवढे घमेंडी आहे अरे कोणाच्या परस्ती आज त्या चे दिवस तर उद्या आपले वेळ केव्हा बदलणार ❤❤
@@sunitabagul4316 तुम्ही कोण सांगणारे,?
आम्ही कथेला अनुसरून गरिबाशी सहमत आहोत,, गरिबाने मुलगी दिली त्यांची इमानदारी किती महान आहे... घमेंडी तर आपणच दिसताहेत.🙄
कितीही श्रीमंत असला तरी त्याला भाव देऊ नका .स्वाभिमानी जगा.सगळे दोन दिवसांचे पाहुणे आहेत देवापुढे कोणीही मोठे नाही.भाऊ, परिस्थिती आता बदलली आहे . मुलांचं जमण मुश्किल होणारं आहे.श्रीमंताचा तर मांजच उतरावा.
मोठं घर पोकळ वासा मुलीचं शिक्षण खूप महत्त्वाचे पण एपिसोड खूप भारी एकच नंबर ☝️👍👍👌👌👌❤️🙏
नंबर पाठवा मला तुमचा
@@ZalakMarathi नंबर पाठवला आहे ☝️👍👍
म्हणून मोठ्याच्या घरातील मुलगी देऊ नये प्लीज 😢😢😢😢😢😢😢😢😢😢❤🙏🙏🙏🙏संतोष दादा खूप खूप छान 🙏🙏👌👌👌🚩🚩🚩
💯💯🙏💯💯
Kharch mothya ghari mulgi deu... Nhi,, 😢😢😢,,, gharib ghari pahije
लेक शिकवा . बेवड्याला मुलगी नका देऊ . मराठवाड्यात पोर देऊ नका ही विनंती . हे असेच निजामकालीन मराठवाड्यात आहे .
लय माज असतो,मोठयाला ....
😮 मध्यस्तीचे कधी ऐकू नये फार लबाड असतात ते लोक😢
कथानायक... नाना चोभे 👑
खरंच वेबसाईट आमेजिंग हे संगळे विडिओ डोक्यातून पाणी आनता खरंच माला भेटायला येईच काही काॅनट्याक होईल का मी पण विडिओ बणवतो
नगर आल्यावर भेटु
खूप भरी खर वास्तव
म्हणून मोठ्याच घरी पोरगी देऊ नाही
फार वाईट वाटलं हो
Very nice 👍 kkaadddaaakkk 🌹
Mast 👌
आज,,लग्नासाठी,,कमी,,मिळतात,,व,हा,विषय,मनोरंजनाचा,,नाही
मोठ्यानी मोठ्याच्या पोरी कराव्या शेतीत काम करणारे गरीबांच्या पोरी करु नये आणि त्रास देऊ नये
श्रीमंतीचा माज असतो तो जिरवला पाहिजे म्हणून मी म्हणतो श्रीमंत च्या घरी मुली देऊ नका
किती माजोरडे लोक आहेत बघा
मोठ्यांनी मोठ्यांच्या पोरी करावा गरीबांच्या करू नका
एवढ ही नाही हो करत श्रीमंत माणसं,
आता तर गरीब घरची मुलगी करता
उलट व्याही पण सपोट करतात.
धन्यवाद
Mulila ghari parat aana shikva changali nokari lagu dya swatla porgi zalayar mahit hoil
मोठ्यांनी मोठ्यांच्या पोरी करावा दुबळ्याच्या करू नका
खूपच छान कथानक, आणि नानाचा अभिनय, मोठ्यांच्या घरी कधीच मुली देवू नये, बरोबरीचे सोयारिकपण करावे,म्हणजे सूनियंत्रन करणे सोपे होते!🙏
Chukunhi aapli porgi shrimantchya. ghari devu naka tiche khup hal hotat.plz.🙏
Gela to jamana aata porgi wala pora walya var chadun basta .
Porila shikaun payavar ubha kara mhanje ashya majoryanch chalnar nahi
Garib la tod nhi,,,,, rahat,,, manani mokle astat garib, lok, kade paisa nhi rahila, tari,, mote astat
Garibacha pori la aayshh bhar aikava lagt 😢
सरळ घरी घेउन जा
Akshala.uchlun.apta
Mi khllas krun takin sgli
बायकोचा बैल तात्या😊
व्हिडीओ पाहुन डोळ्यात पाणी आले.मोठ्याशी सोयरिक करु नका.साधी माणस बघा.त्यांच्या घरी मुलीबाळी नाहीत का ?दुसर्याच लेकरु दावणीला बांधुन ,त्यांना सुख मिळेल का?
❤❤👍👍
Mhanun mothya ghari mulagi naka deu...badha Ghar pokal Vasa....
Ashya ghari mulgi nandau naka
Kharay
💯💯👌💯💯
😍😍😍
😢😢😢
नाना जवाई हाताखालुन काढा
Nana hi tumchi real bayko aahe ka
नाही
Nalayk javai..
😂😂😂😂😂😂😂
Bhikaryashi lagan kara pan Paisha wala nakoch
Aai bap mazhbur astat as vghau nka konashi fera firtona lai jad jat brka...
मानुकिचनातजपायासाठीमुलगीदेतानामानसकीनाहीनातजपा
अजून पण सूधरा
म्हणून. मोठयाच घरी. पोरगी. देऊ. नाही
बस बोबलत
टाक मागारी दिऊन
कशाला देते मग