सर मी माझा loi 2021 ला काडला होता तो आता expire झाला आहे. मी तो renew करू शकतो. पण मला आता त्यावरील व्यवसायाचे नाव आणि रक्कम वाढवायचे आहे तर काय करु. ऑफिस ला भेट दिली तर ते बोलतात की नाही बदल होऊ शकत. Pls reply
सर मी गोट फार्मिंग वेवस्याय पहिल्या पासून करतोय पण मला अजून वाढवयच आहे वेवस्य , मी आपल्या महामंडळाची फाईल केली आहे पण बँक रिस्पॉन्स नाहीं देत , सोलापूर
सर बँक कर्ज देत नाही.बँक साठी अशी काही नियमावली आहे का की अमुक एवढी प्रकरणे बँक ने दिली पाहिजेत. तर मग बँक उबा करल नाही तर बँक उभा सुधा करत नाही. वस्तू स्थिती आहे विशाल भैया याच्या पलीकडे तुमचं काम छान आहे
सर बॅकेत उभ राहायचं असलं तर it फाईल कमीत कमी दोन वर्षाची त्या वरील टनओवर दाखवावा लागतो काही तरी वस्तु तारण ठेवावीच लागेल तेव्हा तुम्हाला 10ते15 लाखाचा कर्ज भेटेल.
लोन घेतात आणि बुडवतात सरकार म्हणतं लोन द्या लोकांना पण लोकांनी लोन बुडवले तर बँकेनी वसुली करताना लाडाने बोलायचे असा म्हणते लोन घेऊन अक्षरशः बुडवतत 90% लोक
Sir Claim Hold by PA Team Latest business photo with RC book required, AK Ase mention kele ahe claim status madhe, ya sathi aata kay process karavi lagel
सर ही योजनीची बॅंकेत चौकशी केली असता त्यांनी असे सांगितले की शासनाचा निधी महामंडळाला आला तर ते आपल्याला व्याज परतावा देतात /नाहीतर व्याज आणि मुद्दल आपल्याला वेळेत भरावे लागते plz Reply
महामंडळ निधी आला आहेका नाही, याचा बँकेचा काही संबंध नाही, योजना व्यवस्थित सुरू आहे, तुम्ही बँक मधून व्यवसाय लोन करू शकता, काही प्रॉब्लेम असेल तर संबंधीत जिल्हा समन्वयक ना फोन करा
Dhanyawad Sir. 🌹
सर Thanks 🙏🙏
सर आपण छान माहिती दिलीत धन्यवाद
सर आपण छान माहीती दिली याचा आपल्या मराठी लोकांना चांगला फायदा होईल, धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहीती दिलीत .👍👌या माहिती च्या आधारे असंख्य मराठी बंधू -भगिनी व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होतील जय भवानी जय शिवाजी😢🎂👍👍
🚩🙏🙏
👍👌👌👌
सर्व खोटे आहे
@@VishalPatilUdyogMitra of
खुप छान माहिती दिली सर
Nice information दिली 🙏🙏🙏🙏🙏
एकदम चांगली माहिती
छानमाहिती
खूप छान माहिती सांगितली
Good Information Vishal Sir
Happy sankranti ❤❤❤
Patil sr very nice
Nice bro
सर आपण खूप छान माहिती दिली
गोरगरिबांसाठी नाही
Khup goragaribani karj kele ahet, kahi problem nahi kara
Nice👍👍
Thank you very much sir
🙏🤝🚩
Nice👍 srr
हुरळून जाऊ नका सगळे.. हे फक्त मराठा यांच्यासाठी आहे..
Tuz khup pot dukhu lagal marathyana bhetl tr
Dhangar samajala nahi ka
Sir, claim declaration madhe 'yes' nahi disat ky kele pahije....Kiva mg edit kasa karaycha
Very nice
CIBIL score Kiti lagto chalu bujness asel tar milanar ka
खरं आहे का
Kay?
Income certificate वडिलांचे लागतील का स्वताचे?
Sir aadhi lon kadhal aasel tr labh gheta yeto ka
Nahi
Sir loan gheteveles kuthlya bankekadun ghyave tyasathi cvil dakhvave lagel ka bank he loan manjur Karel ka sir please lavkar Santa..🙏🙏🙏
बँक तुमचा रेकॉर्ड, सिबील स्कोर, आणि व्यवसाय के आहे यावर कर्ज मंजूर करते, बँक मध्ये सर्व कागदपत्रे सादर करा
तुमच बीकेसी मध्ये , ऑफिस आहे का
Mla sheti sathi hv aahe bhetel ka
Nahi, only business
भाऊ मला 15 ते 20 दिवस झाले पान मला परत fed मिडली नहीं
खुप छान माहिती मिळाली आहे
टॅक्टर कर्ज चालु करा साहेब
Sr. SC cast sathi hi yojana ahe ka
Hotel business sathi loan bhetate ka sir ya scheme madun
Ho
Hold for md discision awaited-sg as dakhwatay problem kay asel
Jilha samanvayak tyana phone kara, portal la sarvanche number ahet
Link aahe ka
Link असेल तर sent me
Udyog.mahaswayam.gov.in
sir baki open cast sathi konte mahamandal ahe
Channel var video ahe bagha
सर बँक कर्ज देत नाही दुध व्यवसाय करन्यासाठी
sc category che shetkary tractor sathi arj karu shakta ka.
🙏🇮🇳🌹
सर मी माझा loi 2021 ला काडला होता तो आता expire झाला आहे. मी तो renew करू शकतो. पण मला आता त्यावरील व्यवसायाचे नाव आणि रक्कम वाढवायचे आहे तर काय करु. ऑफिस ला भेट दिली तर ते बोलतात की नाही बदल होऊ शकत.
Pls reply
10 lakh sathi loi kadla asel tar amount vadavata nahi yenar
सर मला हॉटेल साठी आण्णासाहेब पाटील महामंडळ LOI letter Kadal ahe tar 10 lakha paryant loan bhetl ka
Sir aata nvin tryactr sathi lio bhetheka hi yojna chalu aaheka aata
सर तुम्ही जे संगताय ते ठीक आहे पन बँक लोकांना ह्या योजनेतून कर्ज देत नाही..
Me loan ghetla aahe
@@akashpatil720 किती आणि कोणत्या बँकेतून? Business start करायला मिळाले का?
@@akashpatil720 process kshi keli bhau te sang na
Finance che loan chalel ka
Nahi
पार्टनरशिप बीड कुठून करता येते मार्गदर्शन करा
Ca kadun karu shakata
योजनेतून कर्ज घेतल्यानंतर व्यवसायाचा पत्ता बदलला तर चालतो काय
जमीन खरेदीसाठी मिळेल का कर्ज
सर yellow number plate car साठी भेटेल का? आणि मिळत असेल तर किती पर्यंत? त्याची प्रोसेस काय असेल, प्लिज सांगा - sangli
👋👋
सर CC loan साठी परतावा मिळतो का
हो
सर मी गोट फार्मिंग वेवस्याय पहिल्या पासून करतोय पण मला अजून वाढवयच आहे वेवस्य , मी आपल्या महामंडळाची फाईल केली आहे पण बँक रिस्पॉन्स नाहीं देत , सोलापूर
मी पण सोलापूरचा आहे आणि शेळीपालन करायचे आहे , या योजनेतून कर्ज मिळेल का
Office la sampark kara, portal la jilha samanvayak yanche number ahet
udyog.mahaswayam.gov.in
मराठा विध्यार्थी साठी योजना सांगा
Sir maji jaga b varga ahe banket chalat nahi a varga pahije manalet kay paryay ahe ka
Finance la bhete ka ata
सर मला पण मैस पालण व्यवसाय सुरू करायचा आहे लवकर माहिती दिली तर तुमचे आभार ता कंधार जि नांदेड
नांदेड जिल्हा ऑफिस ला भेट द्या, माहिती सर्व मिळेल
बँक कर्जाचा हप्ता वार्षिक असल्यास चालते का महामंडळ व्याज परतावा करते का
Ek hafta bharla tr ek hafte cha benifit kadu shakto ka
सर सगळी पूर्तता होऊन पण व्याज परतावा झाला नाही तर कुठे तक्रार करावी
पशुपालन व्यवसायासाठी अर्ज करू शकतो का?
हो
सर टॅकटर साठी loy मिळेल काय
ऑफिस कुठे असणार आम्हाला आम्हाला माहिती कोल्हापूर
सर बँक कर्ज देत नाही.बँक साठी अशी काही नियमावली आहे का की अमुक एवढी प्रकरणे बँक ने दिली पाहिजेत. तर मग बँक उबा करल नाही तर बँक उभा सुधा करत नाही. वस्तू स्थिती आहे विशाल भैया याच्या पलीकडे तुमचं काम छान आहे
Sir kay karav lagel sir
सर बॅकेत उभ राहायचं असलं तर it फाईल कमीत कमी दोन वर्षाची त्या वरील टनओवर दाखवावा लागतो काही तरी वस्तु तारण ठेवावीच लागेल तेव्हा तुम्हाला 10ते15 लाखाचा कर्ज भेटेल.
@@01sudhirlokhande je new startup kart astil tr tyanni kas karaych🙄
खुप छान माहिती 🙏🙏
खुप छान दादा,
I t returns nasel tar atta ac open kele tar chalte ka
Bank ani tumchyavar depend ahe
लोखंडी जाळी (चैन लिंक )उदयोगासाठी लोन मिळेल का
Ho
Sir maze application status...sanction letter on hold show hot ahe
Sir he loan obc walyana bhetate ka???
Nahi
लोन घेतात आणि बुडवतात
सरकार म्हणतं लोन द्या लोकांना
पण लोकांनी लोन बुडवले तर बँकेनी वसुली करताना लाडाने बोलायचे असा म्हणते
लोन घेऊन अक्षरशः बुडवतत 90% लोक
Nashik la kothe ahe office
Sir Claim Hold by PA Team
Latest business photo with RC book required, AK
Ase mention kele ahe claim status madhe, ya sathi aata kay process karavi lagel
Parar neet upload kara query आहे
Shelipalan karta yeil ka
Ho
Mla phije sr lon got prom sati 20lk
सर कोणती बैंक
Kontihi bank
bank det nasel tr kay kraych
Office la bhet dya, follow up ghya
Home loan sathi pan ahe ka hi yojana
सर बँक कुठली देते आहे 🙏सांग
Faktta maratha sathi mag other sathi kay?
Other sathi bakiche shaskiya yojana kiva mahamandale ahet
Sir nokri valyansathi nahi ka
Sir ya scheme made jar loan ghetla tr हफ्ता आणि व्याज लगेच प्रत्येक महिनेला भरायची का
कागदपत्र update system
सर पहिला हप्ता मुद्ल व्याजासहित महामंडळ हे लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करते का
Nahi
Sir aamhi hindu Mali aahot aamhi kuthe aarj karayche aahe please sangal kaay
Kontya pn cast sathi ahe ka he loan
Only Hindu Maratha
सर मी वाहन कर्ज नियमित रिटर्न भरतोय तर मला दुसऱ्या व्यवसायासाठी कर्ज मिळेल का
Ho
Finance la Vajparthaw bhetho ka ata
Obc sathi ahe ka ashi yojna
नाही
Sir Franchisee Hotel Business sathi Milel Ka ??
जागा.घरासाठी.कर्ज.पायजे.मारणार.काय.हो
sir sc category sathi ahe ka hi yojna
नाही
पेट्रोल पंप साठी मिळेल का
Dairy farming sathi loan bhetal ka
Ho
कोल्हापूर जिल्ह्यात कोठे ऑफिस आहे नंबर पाठवा
महामंडळ पोर्टल वर नंबर आहेत
LOI Revalidate kasa karava sir yavar video banava kivha comments madhe sanga
I'd password takun tumhi koi revalidate la click kara anhi online payment karun process kara
सर तारण ठेवायच्या अगोदर भेटत नाही का कर्ज या योजनेमधून
सर ट्रैक्टर चा EMI claim कराइला पैसे लागतं का
Nahi, online process ahe, tumhi swata karu shakata
सर ही योजनीची बॅंकेत चौकशी केली असता त्यांनी असे सांगितले की शासनाचा निधी महामंडळाला आला तर ते आपल्याला व्याज परतावा देतात /नाहीतर व्याज आणि मुद्दल आपल्याला वेळेत भरावे लागते plz Reply
महामंडळ निधी आला आहेका नाही, याचा बँकेचा काही संबंध नाही, योजना व्यवस्थित सुरू आहे, तुम्ही बँक मधून व्यवसाय लोन करू शकता, काही प्रॉब्लेम असेल तर संबंधीत जिल्हा समन्वयक ना फोन करा
जिल्हा समन्वयक यांचा नंबर मिळेल का
@@chetanjadhav5572 अण्णासाहेब पाटील वेबसाईटला भेट द्या भेटेल
Cibil kiti पाहिजे
Andaje 700 chya var
माझ्या पतीचे वय 53 चालू आहे आणि आमचा फॅब्रिकेशन आहे लोन मिळू शकेल का आम्ही मराठा आहे
Document reupload hot nhi try again dakhvtay.
Portal chek kara, side problem asu shakato
बिड जिल्ह्यातला नंबर पाहीजे
सर LOI validity निघाल्यापासून किती दिवस चालतो ते मला जरा सांगता का तर प्लीज
3 month
सर दिव्याग मराठा मुलांना करज मिळेल का
सर नॅशनल बँक मध्ये गेल्या नंतर ते 15 लाख देऊ शकत नाहीं अस मनतात आणि परत तारण मनुन प्रॉपर्टी मागताय
तुमचा व्यवसाय आणि प्रकल्प अहवाल काय आहे यावर बँक ठरवते
hech krtayt bank vale
सर हे पहिला व्यवसाय आसला तरच कर्ज देतात,दुसर्या मंडाळाचे आसे नाही
Business chalu asude Kiva Navin asude Kahi problem nahi
@@VishalPatilUdyogMitra मला दिले नाही मला म्हणाले पहिला धंदा दाखवा नंतर देउ