अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती | annasaheb patil loan scheme information in marathi |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती | annasaheb patil loan scheme information in marathi |
#annasahebpatilmahamandal
अण्णासाहेब पाटील महामंडळ सर्व माहिती मार्गदर्शन व कामकाजासाठी,
कार्यालयाचा पत्ता- पाटील ग्रो बिझनेस, कन्याशाळा रोड , परांजपे कॉलनी ,
पं. विष्णू दिगंबर स्कुल गेट समोर , पलूस, ता. पलूस , जि . सांगली
9309383489 ( सांगली जिल्ह्यामधील नवीन लाभार्थी यांनी फोन करावा )
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेतून कर्ज करताय एक चूक महागात पडेल ! बघा विडिओ
• अण्णासाहेब पाटील महामं...
new business loan process | नवीन व्यवसायासाठी कर्ज प्रकरण कसे करायचे? start-up business Loan
• new business loan proc...
Subscribe our New vlog channel-
Vishal Patil Vlogs
/ @vishalpatilvlogs
9 प्रकारच्या जेली Candy प्रॉडक्शन फॅक्टरी • मराठी उद्योजकांनी सुरु...
मसाले आणि लकडी तेल घाना उद्योग प्रॉडक्शन फॅक्टरी माहिती • मसाले आणि लाकडी घाणा त...
Pmfme yojana | पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग कर्ज योजना माहिती • pmfme yojana | प्रधानम...
उद्योग व्यवसायासाठी बँक मधून कर्ज का मिळत नाही?
• उद्योग व्यवसायासाठी बँ...
शासनाच्या कर्ज योजना माहिती
• शासनाच्या कर्ज योजना| ...
सिबिल स्कोर खराब असल्यावर बँक कर्ज देणार नाही, बघा विडिओ • Cibil रिपोर्ट खराब असे...
तरुणांनी भावकी आणि गावकी मध्ये न अडकता आपला उद्योग उभा करावा!
• तरुणांनी भावकी आणि गाव...
बायो फ्लॉक फिश फार्मिंग व्यवसाय माहिती • biofloc fish farming |...
अण्णासाहेब पाटील महामंडळ बद्दल असणारे गैरसमज
• अण्णासाहेब पाटील महामं...
लाकडी तेल घाना व्यवसाय यशोगाथा व्हिडिओ • लाकडी घाना तेल व्यवसाय...
बायोफ्लोक फिश फार्मिंग यशोगाथा व्हिडिओ • आधुनिक मत्स्यपालन | बा...
विविध शासकीय कर्ज योजना व्हिडिओ • शासनाच्या कर्ज योजना| ...
व्यवसायासाठी बँक मधून कर्ज कसे कराल • व्यवसायासाठी bank loan...
गावराण देशी पोल्ट्री फार्म आधुनिक ट्रिक वापरुन यशस्वी व्यवसाय • गावरान देशी poultry fa...
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती,अण्णासाहेब पाटील महामंडळ,अण्णासाहेब पाटील,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळा मार्फत कर्ज,अण्णासाहेब पाटील कर्ज योजना,अण्णासाहेब पाटील महामंडळ ट्रॅक्टर योजना,#अण्णासाहेब पाटील विकास महामंडळ,अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ,अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ,अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती 2023,अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना माहिती 2024,#अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना....
व्यावसय पूर्णपणे नवीन सुरू करायचा असेल तर loan मिळते का....
का यासाठी जुना व्यावसाय सुरू असणे गरजेचे आहे
Reply
Sir LOI la kiti divas lagatta
फाॅम कुठे भरायच आहे आणि कागदपत्रे कोण कोण ते पाहिजे सांग
Hello sir parbhani mdhe hya sandarbhat brobr mahiti det nhi online application sathi... Mi registration kel aahe mla pudhe process sathi te lok kahi sangt nhiyt ky kru tr
Sir माझे वय 24 वर्ष आहे , मी असे ऐकले आहे की मी जर या योजनेचा लाभ घेतला तर सरकारी नोकरी करू शकत नाही, कृपया मारगदर्शन करावे.
Sir mala sangnyat aal ki 4.50 lakha cha war wyaj partawa milat nahi , 12% , 15 lakhach wyaj 7 warsha sathi 4.50 lakhacha war jat
हप्ता भरल्या पासून किती दिवसात व्याज परतावा मिळतो साहेब
जय शिवराय खूप छान माहिती दिली धन्यवाद
खुप सुंदर माहिती दिली
माहिती मिळण्यासाठी पुण्यामध्ये कुठे ऑफिस आहे का
मी अपंग व्यक्ती म्हणून हे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे ती योजना सुरू झाली आहे का व कसा करावा याची माहिती दिली तर बरे होईल
Sir income 15 lakh show kelao income tax madhe last 3 year continue. Tar karj bhetel ka?
Sir poultry farm sathi bhetu shakta ka loan hya yojne through?? Ani ahmadnagar la ahe ka office tumchy mahitit? Jara guidance pahije hota.
Thanks.
व्याजदर किती आहे बॅंक च
जालना जिल्ह्यासाठी किती उद्दीष्ट दिलेले आहे
मुंबईमध्ये आहे का सर..ही योजना.
सर खूप छान माहिती दिलीत . तुमची फी किती आहे ?
पूर्ण amount 10,00000 यावर व्याज द्यावं लागतं की.. जेवढी amount use करणार त्यावरचे व्याज द्यावं लागत...
पाटील साहेब OBC च्या लोकांना मिळाले का आणि बार्शी तालुक्यातील ऑफिस आहे का त्या चा नंबर पाठवा
परभणी त आहे का ऑफिस सर
Sir mi sanglicha ahe mala Bijnes sathi karrj bhetel ka pn utpnacha dakhla rtnagiricha kdhva lgel ka
Maj gav rtnagiri
Sir वीट भट्टी साठी लोन मिळेल काय वीट भट्टी संधर्भाततील काय काय पेपर लागतील बँक ला..?
सर जर एखाद्या लग्न झालेल्या स्रिच्या नावावर ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेलmarriage certificate lagel ka ? karan ase ki shaalecha dakhala ha mahercha asel na
सर इंदापूर ला आहे का ऑफिस
Sir वय मर्यादा किती आहे कृपया सांगा
60 पर्यंत
पलूस मध्ये ठिकाण कोठे आहे
Comrashal vehicle sathe loan meltay ka
मी1वषै झाली आहे तरी माझं एकही हप्ता आलं नाही त्याची12000हजार फी भरली आहे कारण सांगतात
Kahi tari problem asel, ani 12000 kashache bharle, jilha office la bheta
फायनान्स चालते का?
9 vi pass la he loan milu skhte ka dada
ek mahina zala pahila hafta bharun ...approved by claim approver मंजूर आणि मंजूर ts comment दाखवा अहे पण व्याज नाही आले
Sir number pahijet hota tumcha
येईल
@@VishalPatilUdyogMitra ok
Sir m Brahmin ahe mala hi yojna bhetal ka plzz reply?
यवतमाळ जिल्हा मध्ये लोन होते का
सर बीड जिल्ह्यासाठी आहे का
बीड जिल्ह्यामध्ये शाखा कुठे आहे
को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बँक चालतं का सर
Hello sir, ata CMEGP ch loan ghetl ahe tey ajun chalu ahe, tr me annasaheb patil scheme sathi eligible ahe ka
Sir kiti ? loan pass zaal
अहमदनगर.जिल्हात.कुठे.आहे.शाका.
Udyog.mahaswayam.gov.in
Website la adress ahet
सर माझे कर्ज चालू आहे मात्र व्याजदर कशे मिळते ते माहीत नसल्याने व्याज मिळत नाही
Claim krav lagt
कर्ज दाराच वय मर्यादा किती असावी
60 paryant
सर मला या योजनेचा लाभ घायचा होता पण माझ्या नावावर कोणी तरी लाभ घेतला आहे तर काय करावं लागेल
सर गडचिरोली district साठी कोणाशी संपर्क करायचा आहे
Udyog.mahaswayam.gov.in
Website la number ahet
Thanks bhau❤
गाई घेण्यासाठी कर्ज मिळेल का सर
Bank agri business sathi nh mhanti
Ho
शिलाई मशीन साठी मिळू शकते का
सर जुन्या व्यवसायिक वाहन कर्ज हे अन्नासाहेब मंडळ मध्ये बसते का
अहमदनगर मध्ये कोठे आहे शाखा
Website la addres ahe mahamandal
Cibil score kiti lagto
700+
Pune madhe office aahe ka
Ho website la address ahe
सर आष्टा कारंदवाडी तुमचे कडे होणार काय
सर नंदुरबार वरून बोलतोय मराठा समाजा कर्ज भेटू शकेल का सर मला पिकअप घ्यायची काय करावे लागेल
Bank vale loan date nahit sarv documents submit karun pn mi bank madhe file takli hoti tar manager n vadilach crop loan tya bank madhe thakit aslya mule mazi file reject keli
Sir me education loan ghetla ahe tyavar mala hi yojna vaparta yeil ka
NT category la pn detat ka
Nahi
Good Information sir..
Dusrya yojna ghetlya tr he karj bhetat nhi ka
Mahaswayam website var navin profile ch hot nahi . Otp yet nahi . Sir kahi solution ?? Dusari website ahe ka ekhadi ??
सर या योजनेचा मुस्लिम मुल लाभ घेऊ शकतात का
Nahi
Mi nagpur district madhe gramin bhagat aahe,ghar bandhnyasathi karj midel ka ?
Nahi
Sir bank nahi mahnala tar mag sir next time
Poclain vr milel ka loan
सर माझा पासवर्ड विसरला आहे ओटीपी पण येत नाही कलेक्टर ऑफिसला संबंधित विभागाकडून जाऊन पासवर्ड आणला परंतु त्या पासवर्ड वरती ओपन होत नाही दोन ते तीन वेळेस अर्ज केले असता नवीन नवीन पासवर्ड देण्यात आले परंतु लॉगिन होत नाही प्लीज मार्गदर्शन करा
Maza pan hach problem zal ahe
1573 रुपये अगोदर घेता का फी लोन होण्या आधी
Kasli fee
Sir Kolhapur madhe ahe ja office
Kolhapur la ahe ka office
LY number kiti divsat yeto,8 divas zale apply karun Ajun aala nahi
Kadhi kadhi vel lagu shakto, Jilha office sampark sadha
सर पुणे येथे आहे का कोण
सर नवीन बंदिस्त शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज आपल्या योजने मार्फत मिळेल का सर
Ho
अहमदनगर मध्ये कुठे शाखा
Jilhyachya thikani website la address number ahet
Website la new registration sati OTP yet nahi ahe sir
Good mahiti dili
Keli ka file
कुणबी असेल तर मिळेल का
मागास वर्गाला मिळे का
घरासाठी कर्ज मिळेल का?
Mumbai mde Vasai Virar mde office aahe ka
🙏🙏 सर मला कर्जा ची खुप खुप गरज आहे मला बिन व्याजी कर्ज मिलेल का मी एक गृहिणी आहे मी कर्ज कस फेडू पण मला जमेल तस परत करीन माझी विनंती आहे 🙏🙏
सर अण्णा पाटील साहेब महामंडळ योजना जालना जिल्ह्यामध्ये कोणी माहिती देणारा आहे का
Yes
केलं का लोन जालना जिल्हात
15000 हजार रुपय खर्च झाले भाऊ d I c ला बँकेन 3 दा केस रिजेक्ट केली
ST CATEGORY SATHI Loan MIDEL KA
Nahi
Mumbai madhe kuthe office ahe
फायनान्स कडून कर्ज का नाही बसत आम्ही टॅकटर घेतला आणि फाईल केली आणि नंतर सांगितले गेले की फक्त बॅंकेकडीलच फाईल मंजूर होते
आमच्या विषयी आसेच झाले आहे
@@vishnudastuwar5859 पण टॅकटर घेण्या अगोदर फायनान्स कडील फाईली चालू होत्या मग हा आमच्या वर सरकारकडुन अन्याय नाही का
Apan financ madhun ghetana mahamandal la vicharle hote ka, fakt bank madhun ghyave lagte
वाहन घेण्यासाठी कर्ज मिळते का
Ho commercial vehicle
Sir tumhi ya loan chi full process karun deta ka ?
आपला जिल्हा कोणता ?
@@VishalPatilUdyogMitra Thane
मी ऑनलाईन अर्ज कसा करू
Website la
Fb वर मो. न देतात आणि कर्ज काढून देतो आसे सांगतात..है खर आहे का sir
Ase barech ahet , kay karanar ya madhe labhartyanche nukasan hot ahe
Sc cast sathi loon hot nahi ky sir
Marathyansati aahe ka
Cibil score kmi asel tar loan hoil ka????
Nahi hot madam
Latur madhy office kothe aahe
Latur office
OBC na bhetnar kay
Nahi
Hello sir
Satara madhe office ahe ka
Asel tr contacts number bgetel ka
Hii si hee yojana belgaum karnataka mde karu shkato ka
सर नाशिकला आहे का
Itar cast sathi nahi ka
सर हिंदू धनगरांना व्याज भेटते का
Online pn lon detat ka? Mala tasa call aalela
खूप करणारे आहेत , आणि फसवणारे सुद्धा आहेत , आणि चुकवणारे सुद्धा आहेत
Good
Which type of file format for project report
Because at the time of file upload showing unsupported file format
Shrampur la yognesathe konala vichryache
Education loan milel ka hya website varun
नाही
Jer hafta chukala ter vyaj parat milete ka?
नाही
Tya haftyach fakt milat nahi
सर तारण जामीन लागते का ?