Damdi | दमडी बालभारती धडा(Clear voice)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 16 ต.ค. 2024
  • कुसुमावती देशपांडे -- लघुकथा, ललित लेख व साहित्यसमीक्षा या क्षेत्रांत मोलाची
    कामगिरी. “दीपकळी', 'दीपमाळ', “दीपदान' व 'मोळी" हे यांचे कथासंग्रह, “पासंग'
    हालेखसंग्रह व मराठी कादंबरीचे पहिले शतक' ही यांची गाजलेली पुस्तके.
    *दमडी' ही कथा 'मोळी' या कथासंग्रहातून घेतलेली आहे. उपेक्षितांच्या जीवनाचे
    दर्शन या कथेत कुशलतेने घडवलेले आहे. मोलमजुरी करून जगणाऱ्या एका मुलीच्या
    स्वप्नाचे चित्रण मनाला चटका लावून जाते.
    Welcome FM Storyteller Before we dive into today's story, I want to make sure we're all on the same page regarding our content and its purpose. Please take a moment to read and understand the following disclaimer:
    1. The Stories We Share:
    The stories presented on this channel are fictional and created for entertainment purposes only. They are not based on real events or individuals, unless explicitly stated otherwise.
    2. Viewer Discretion:
    Some stories may contain mature themes, violence, or sensitive topics. Viewer discretion is advised. If you are under 18, please consult with a parent or guardian before watching our content.
    3. Educational and Inspirational Content:
    At times, we may also share stories with educational or inspirational elements. These stories are intended to provide valuable life lessons or motivate our viewers.
    4. Comments and Community:
    We value our community and encourage respectful and constructive discussions in the comments section. Hateful or inappropriate comments will not be tolerated and may be removed.
    5 Copyright Notice:
    All content on this channel, including videos, scripts, and images, is protected by copyright laws.
    Thank you for being a part of the [Your Channel Name] community and for joining us on this storytelling journey. Now, let's get started with today's tale!
    #damdi,#दमडी बालभारती धडा,#Balbharti,#salechya goshti,#school stories,#marathi sala,#film animation,

ความคิดเห็น • 1.5K

  • @vidyarj85
    @vidyarj85 ปีที่แล้ว +13

    मला तर अजून हि बडबड गीत लक्षात आहेत...खरच काय आयुष्य होत ते...😢😢

  • @balajipatil9180
    @balajipatil9180 ปีที่แล้ว +29

    ह्या असल्या धडया मुळे आज किती ही श्रीमंती असली तरी पाय जमिनीवर आहेत

    • @apekshit2612
      @apekshit2612 ปีที่แล้ว +1

      सगळ्या लोकांचे नाही

    • @balajipatil9180
      @balajipatil9180 ปีที่แล้ว +2

      @@apekshit2612 ज्यांनी भोगलंय त्याचे तर नक्कीच आहेत

  • @chetanrao1849
    @chetanrao1849 3 ปีที่แล้ว +1266

    डोळ्यातले अश्रूना जुन्या आठवणीने वाट मोकळी करून दिली. खूप सुंदर जीवन जगलो आम्ही मराठी शाळेतली मुलं..

    • @happylittlefingerz8995
      @happylittlefingerz8995 2 ปีที่แล้ว +6

      Right

    • @netajikharade1551
      @netajikharade1551 2 ปีที่แล้ว +4

      हो अगदी बरोबर

    • @santoshbhandalkar8652
      @santoshbhandalkar8652 2 ปีที่แล้ว +1

      ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

    • @yogeshmore7372
      @yogeshmore7372 2 ปีที่แล้ว +6

      खरंच बालपणीची खूप आठवण करून दिली

    • @yogeshmore7372
      @yogeshmore7372 2 ปีที่แล้ว +4

      डोळे खुप पाणावून गेले

  • @mayuraglawe4600
    @mayuraglawe4600 7 หลายเดือนก่อน +6

    किती जिवंत चित्रे आणि गोष्टी होत्या खरच डोळे पाणावले

  • @ajinkyakulkarni4760
    @ajinkyakulkarni4760 ปีที่แล้ว +190

    मी अजुनही 4 ते 7 पर्यंत ची मराठीची सगळी पुस्तकं अजुनही सांभाळून ठेवली आहेत .....कधी ऐकट वाटलं की बसतो वाचत...आज 36 वर्षाचा झालो पण आजही त्या जगात राहतोय अस वाटत..खूप छान लोक होती त्या वेळची ..आज सगळी स्वार्थी लोक आजूबाजूला आहेत ..

    • @pradnyashinde3044
      @pradnyashinde3044 8 หลายเดือนก่อน +12

      पाऱ्यावरचा चहा माहितीये?

    • @ajinkyakulkarni4760
      @ajinkyakulkarni4760 8 หลายเดือนก่อน

      @@pradnyashinde3044 हो खूप छान होता

    • @ajinkyakulkarni4760
      @ajinkyakulkarni4760 8 หลายเดือนก่อน

      @@pradnyashinde3044 हो वाचली आहे..

    • @ajinkyakulkarni4760
      @ajinkyakulkarni4760 8 หลายเดือนก่อน

      @@pradnyashinde3044 हो वाचली आहे

    • @BeWithKK
      @BeWithKK 5 หลายเดือนก่อน

      @@pradnyashinde3044👍

  • @Sam-je7vp
    @Sam-je7vp 2 ปีที่แล้ว +392

    90 च्या काळात जन्मलेले मुल स्वागत आहे सोनेरी दिवसात पुन्हा त्यातलाच मी पण एक.

    • @chitrabhavsar9559
      @chitrabhavsar9559 ปีที่แล้ว +2

      Mi pan

    • @anialyesate8736
      @anialyesate8736 ปีที่แล้ว

      आणि मी पण

    • @AmolPatil-g1c
      @AmolPatil-g1c ปีที่แล้ว

      मि पण..

    • @lovedreams5840
      @lovedreams5840 ปีที่แล้ว

      ❤️🥹

    • @sanjaymedha320
      @sanjaymedha320 ปีที่แล้ว +2

      मी पण ९० च्या काळातील आहे,हा पाठ आम्ही शिकलो, आहोत.आज उत्कृष्ट लादी काम करतो.

  • @umeshpatil1814
    @umeshpatil1814 ปีที่แล้ว +12

    खरच शाळा कॉलेज पर्यंतच आयुष्य असतं नंतर फक्त मरणाची वाट बघत दिवस ढकलन चालू असत 😢😢

  • @dhanajipatil9886
    @dhanajipatil9886 ปีที่แล้ว +28

    ते दिवस पुन्हा येणार नाहीत...पण आठवणी ही जाणार नाहीत... त्या वेळेच्या आम्हा लोकांना बालपण होते..आताच्या पिढीला बालपण नाही😭😭

  • @incredibletravelfood2133
    @incredibletravelfood2133 ปีที่แล้ว +7

    खरंच मी जेव्हा कधी फरसाण च्या दुकानावर शेव बनवताना बघते तेव्हा दमडी ची आठवण येते ❤

  • @bhartidhakwal8703
    @bhartidhakwal8703 ปีที่แล้ว +462

    शेवेचा भारा अजूनही आमच्या मनातून गेला नाही..मन भरून आले ऐकून ...सोनेरी दिवस होते ते आतासारखे भंगार नव्हते ..विकास नव्हता पण माणुसकी होती माणसे होती.. खेळ होते ...ego वगैरे कोणालाही माहिती नव्हता ..देवा एखादा आरसा बनव रे पुन्हा त्या काळात जाता येईल असा:...दमडी मरेपर्यंत आमच्या मनातून जाणार नाही..

    • @sushantpimpale7907
      @sushantpimpale7907 ปีที่แล้ว +4

      Khara ahe mi pan khup emotional zhalo June divas ani te sarva athvla

    • @aniljadhav8440
      @aniljadhav8440 ปีที่แล้ว

      Khar ahe

    • @Patil_1996
      @Patil_1996 ปีที่แล้ว +4

      भाजलेल्या भाकरीचा सुगंध 😧☹️

    • @rachanat8807
      @rachanat8807 ปีที่แล้ว

      Khare ahe

    • @shahajibhosale8978
      @shahajibhosale8978 ปีที่แล้ว

      ❤😢🙏

  • @vidyarj85
    @vidyarj85 ปีที่แล้ว +78

    तेव्हाचे धडे हे फक्त धडे नव्हते..तर समोर एखाद जिवंत जीवन आयुष्य उभ राहावं अस पथनाट्य होते ते धडे....😊🥺

    • @umeshsawant2801
      @umeshsawant2801 3 หลายเดือนก่อน

      बरोबर आहे

    • @RohiniKulkarni-l3j
      @RohiniKulkarni-l3j 3 หลายเดือนก่อน

      ❤❤

    • @ashwinigaikwad8060
      @ashwinigaikwad8060 3 หลายเดือนก่อน

      Khrach

    • @kanifnathmali4903
      @kanifnathmali4903 3 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर सर्व काही डोळ्या समोर दिसत होत ते आज खूप आठवतंय

    • @ramchandrasargar4101
      @ramchandrasargar4101 2 หลายเดือนก่อน +1

      हो आम्हाला पण

  • @vithagupta4900
    @vithagupta4900 ปีที่แล้ว +4

    मला पण धडा आवडतो मला पण होता हा धडा माझी आजी पण खूप लाड करायची thank you 🙏🙏🙏🙏🙏

  • @PoojaDecodingLife
    @PoojaDecodingLife 3 หลายเดือนก่อน +8

    मी सुद्धा मराठी माध्यमातून शिकलेली, जेव्हा शाळेत होते तेव्हा कॉन्व्हेन्ट च्या विद्यार्थ्यांचा ड्रेस, पुस्तकं, बस बघून कधी कधी हेवा वाटायचं.
    पण कॉलेज झाल्यावर वाटतं की, खरंच मराठी माध्यमातील विद्यार्थी हे जास्त नशीबवान आहेत, कारण त्यांची सुरुवात अ आ इ ई पासून झालीये, आम्ही मराठी मुले आईच्या कुशीत आईची भाषा शिकलोय.
    काल रात्रीच मला ह्या धड्याची आठवण झाली आणि आज हा माझ्या समोर आला, इंटरनेट search history वरून ओळखत पण मनातलही ओळखायला लागल की काय 😊
    पण तरी thank you शाळेतील तास १० मिनिट का होईना पुन्हा अनुभवला.

  • @dipakvetal4201
    @dipakvetal4201 ปีที่แล้ว +12

    आज आम्ही खूप मोठे झालो आहे पण, हा धडा ज्या लोकांनी अनुभवला ते खरंच खूप नशीबवान आहेत ,असं वाटतं की परत ते दिवस आपल्या आयुष्यात येवोत, #बालपण❤

  • @bkokate7473
    @bkokate7473 2 ปีที่แล้ว +503

    खूप खूप वर्षां पासुन हा धडा शोधत होतो. खरच खुप जुनी आठवणी जाग्या झाल्या. आनी शिक्षक पण आठवले. आणी वर्ग मित्र पण. Thank you

  • @raviraajkasve
    @raviraajkasve ปีที่แล้ว +11

    डोळ्यात पाणी आले,मन सैरभैर होत,आधीचे क्षण डोळ्यासमोर येतात 😢😢

  • @sushantmetil3632
    @sushantmetil3632 2 ปีที่แล้ว +160

    हे धडे नाहीत आमचे आनंदी बालपण आहे धन्यवाद 🙏🏻👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @vaibhavlad8657
    @vaibhavlad8657 2 หลายเดือนก่อน +3

    मी 1995 ते 2000 या कालावधीत 5 वी ते 10 वी मध्ये होतो, मला या कालावधीतील सर्व मराठी विषयाची पुस्तके कोठून उपलब्ध होतील 🙏🙏🙏🙏

  • @sureshpawar1093
    @sureshpawar1093 4 ปีที่แล้ว +301

    हा पाठ शोधून शोधून खुप प्रयत्न केला होता शेवटी मिळाला आणि आनंद गगनात मावेना झालं खुप खुप धन्यवाद सर

  • @prasadghase7299
    @prasadghase7299 ปีที่แล้ว +1

    सुंदर प्रस्तुती! आता देशात तो खाऊ खूप सहजपणे उपलब्ध होतो. पूर्वी तसे नव्हते

  • @TellaTrix
    @TellaTrix 3 ปีที่แล้ว +329

    I am 35 years old now, and this story is part of my book

    • @SandipJadhav-di4me
      @SandipJadhav-di4me 2 ปีที่แล้ว +1

      Yes brother

    • @qureshimurad2034
      @qureshimurad2034 ปีที่แล้ว +2

      I'm also 35

    • @atuljadhav9293
      @atuljadhav9293 ปีที่แล้ว +2

      35 yr mi pn

    • @rajubandgar5793
      @rajubandgar5793 ปีที่แล้ว +6

      मला पण होता मी आता 38वर्षाचा आहे

    • @shreeram9182
      @shreeram9182 ปีที่แล้ว +1

      I AM 32...yaar athwan ali lahan panichi tewha ti pustak wachaw watat hoti ani ata pan

  • @yogeshdhule8604
    @yogeshdhule8604 ปีที่แล้ว +14

    😊 किती सुंदर दिवस होते.. ती शाळा ते बसण्यासाठी लाकडी पाट... तो बाहेर पडणारा धो धो पाऊस, ती शाळा ते गुरुजी आणि हा धडा फक्त सप्नात राहीला.. आज दमडी एकूण आनंद झाला🙏❤

  • @pranalishuklavlogs8670
    @pranalishuklavlogs8670 3 ปีที่แล้ว +113

    आम्हाला हा धडा इयत्ता ६ वी ला होता धन्यवाद हा धडा तुम्ही आम्हाला परत दाखवून शाळेचे दिवस आठवून दिलेत

    • @harshaldavari2008
      @harshaldavari2008 ปีที่แล้ว +2

      मला हा धडा आठवीला होता आणि पहिलाच धडा होता

    • @sakshifunclub9726
      @sakshifunclub9726 ปีที่แล้ว +1

      Mala pan 6vi la hota

  • @kiranrewale9361
    @kiranrewale9361 ปีที่แล้ว +4

    खूप खूप आभार. आपण हा धडा पुन्हा एकदा कानावर टाकला.. शिक्षक, वर्ग मित्र, आणि मराठी शाळा आठवली. खरच मनापासून आभार

  • @indumatipawar9532
    @indumatipawar9532 3 ปีที่แล้ว +48

    हा धडा ऐकत असताना मला माझे बालपण आठवले. माझी आई दिवसभर शेतात दमून थकून काम करत आणि घरचे ही सर्व काम करून थकून भागून जाई. पण रोज आमच्या बालभारतीतील येथील धडा आमच्याकडून ऐकत होती. ती अशिक्षित होती पण ती आमच्याकडून आवर्जून वाचून घेत असे. आज मला माझ्या आईची आठवण झाली. एक शतक पूर्ण करून गेली बिचारी दहा वर्ष झाले. पण तिची आठवण येत नाही असा एकही दिवस नाही. तिची शिकवण, संस्कार आजही आमच्या जीवनात आनंद देऊन जातात. आणि मी आज याच गोष्टी माझ्या नातवंडांना सांगत असते. 👌👌👌👌

    • @vinodadhav6171
      @vinodadhav6171 2 ปีที่แล้ว

      Tai. Hich sarvanchya ghatatil kahani aahe
      Apan sarv gramin bhagatil.
      Ani garib parisaratil mule
      Ani zphs. Che viddysrthi.
      To vel tya aathwani. Ata part nahi.
      Jay hind

    • @purushottamarunchobe6751
      @purushottamarunchobe6751 ปีที่แล้ว

      😢

  • @kuldipwadje8689
    @kuldipwadje8689 ปีที่แล้ว +4

    मी हा धडा खूप वेळेस वाचला आहे धन्यवाद,जुनी आठवण ताजी झाली खूप छान दिवस होते ते येडे भोळे मित्र ,आता तस काही राहील नाही , खूप काही बदल झाला , जीवनात आता फक्त धावपळ फक्त धावपळ जीवन ह्या गर्दी मध्ये भरकटून गेलं जीवन काय आहे कशात समाधान आहे हेच विसरल

  • @arunakasturekasture1703
    @arunakasturekasture1703 ปีที่แล้ว +58

    मला पुन्हा माझ्या लहानपणीची आठवण झाली माझा सर्वात आवडता धडा म्हणजे दमडी . आईने अभ्यास कर म्हणून सांगीतले की मी फक्त हाच धडा वाचत बसायची . अगदी मूकपाठ झाला होता .
    खूप छान ताई धन्यवाद 🙏

    • @lovedreams5840
      @lovedreams5840 ปีที่แล้ว

      Hahaha 😂😂😂😂 shev khup avdatat ka

    • @rupachavan8369
      @rupachavan8369 2 หลายเดือนก่อน

      या मध्ये उडान खडूला असा शब्द होता तो कुठे आहे

  • @drsushama
    @drsushama 11 หลายเดือนก่อน +1

    दमडी चा धडा ऐकताना जाणवले की कशी भर्रकन निघून गेली अनेक वर्ष ....पस्तिशी ओलांडलेली आम्ही बच्चे मंडळी पुन्हा एकदा बालपणात जाऊन विसावलो.. जगण्याच्या ओढताणीतून थोडासा दिलासा मिळाला ही कथा ऐकून ..हे नुसते धडे नाहीत .. आमचं बालपण आहे ❤
    खूप सुंदर बालपण होतं आमच्या पिढीच.. ❤❤❤

  • @rahulrokadeentertainment
    @rahulrokadeentertainment ปีที่แล้ว +4

    मी चाळीस वर्षाचा आहे .मला हा धडा होता. बिचारीला शेव खायला भेटली नाही म्हणून मला त्या बालपणात खूप वाईट वाटायचे.

  • @somesh9564
    @somesh9564 ปีที่แล้ว +34

    या कथांनी खरच आयुष्य सावरलं आहे...आज मी एक अश्याच परिवारात राहणारा मुलगा आज प्राध्यापक आहे ....रडू आले खूप. 😢😢😢

  • @shashangarsanas870
    @shashangarsanas870 4 ปีที่แล้ว +58

    अरे वा शाळा आठवली, खाकी हाफ चड्डी, पांढरा शुभ्र शर्ट, दप्तर .

  • @ashvinimanebhise3610
    @ashvinimanebhise3610 ปีที่แล้ว +28

    खुपच छान दमडी हा शब्द जरी ऐकला तरी रडु आलं 😢😢❤ धन्य आमची मराठी शाळा धन्य आमचे शिक्षक .. ❤ पुन्हा देवा पहिले आमचे दिवस होते तसेच अत्ता ही ऐवुदे.❤🙏 तुमच्यामुळे हा धडा ऐकु शकलो तुमचे ही मनापासून आभार ❤🙏✌️

  • @rameshs9454
    @rameshs9454 ปีที่แล้ว +18

    जुने दिवस आठवतात शाळेच्या छतावरून बाहेर फिरणारे लोक किती मोकळे नशीबवान वाटत होते तेव्हा पण आता वाटते शाळेचे दिवस खरंच खूप छान असतात ना कशाचे टेंशन ना कशाची चिंता ना कसले टारगेट शनिवारी compound वरून उडी मारून शक्तिमान बघायचे

  • @विशालनवले
    @विशालनवले ปีที่แล้ว +1

    तो काळ खरचं ग्रेट होता ... त्याकाळच्या मराठी शाळा ... त्या काळातील शिस्तप्रिय शिक्षक ... प्रेमळ मित्र , हाकेला धावून येणारे प्रेमळ शेजारी सारं सारं ग्रेट होतं ...आजही तो मंतरलेला काळ आठवून नकळत डोळ्यात अश्रु दाटतात 😢😢😢
    आज " दमडी " ऐकून मन पुन्हा आठवणींच्या गावात तळ ठोकून आले ...🎧

  • @Swati-uq6uv
    @Swati-uq6uv ปีที่แล้ว +10

    आज खूप वर्षांनी.....जुन्या आठवणी पुन्हा मनात उमटल्यात......Thank you so much

  • @nikhilarunthorat6857
    @nikhilarunthorat6857 2 หลายเดือนก่อน +1

    दमडी या धड्यावर प्रत्येकाचे मनोगत,,,प्रत्येकाच्या हृदयी स्पर्श आठवणी....आणि प्रत्येकाने जगलेले ते शालेय दिवस,,,,,खरच डोळे भरून येतात...❤

  • @sagargaikwad9122
    @sagargaikwad9122 4 หลายเดือนก่อน +3

    किती सुंदर लिहिलंय ना लेखिकेने आणि सांगण्याची पद्धत पण छानच ❤️❤️

  • @siddharthasp1080
    @siddharthasp1080 2 หลายเดือนก่อน +1

    Khup Aathwani jagya zalya. 6 vi chya Vargat jayla milale tyanaddal Thank you.

  • @rahulrj5884
    @rahulrj5884 3 ปีที่แล้ว +19

    कितीही मोठे झालो तरी, बालपणीच्या शाळेच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही

    • @laxmangole5542
      @laxmangole5542 ปีที่แล้ว

      खूप छान खूप आनंद वाटला..

  • @dishub7728
    @dishub7728 ปีที่แล้ว

    हा धडा ऐकताना मला आमच्या शिक्षिके ची खूप आठवण आली... आम्हाला ६वी ला होता हा धडा ....आज मी २६ वर्षाची आहे...खूप खूप धन्यवाद...शाळेची आठवण दिल्या बद्दल❤🥰

  • @meghamaskar6994
    @meghamaskar6994 3 ปีที่แล้ว +37

    आजतागायत दमडी मनात घर करून बसली आहे. तेव्हाच पिढी यामुळेच संवेदनशील बनली आहे. त्यामुळे कष्टकरी वर्गाकडून काही घेताना भाव कमी करावासा वाटत नाही

    • @abhijetpatil5514
      @abhijetpatil5514 2 ปีที่แล้ว

      😢😥😢

    • @apekshit2612
      @apekshit2612 ปีที่แล้ว

      पण लोक सगळ विसरून जातात

    • @madhurisawant4756
      @madhurisawant4756 ปีที่แล้ว

      😢

    • @allroundersan3718
      @allroundersan3718 ปีที่แล้ว +3

      आपण कष्टाचे दिवस पाहिले आहेत म्हणून कष्टकरी लोकांना दोन पैसे जास्त दिल्याने आपल्याला काही कमी पडणार नाही. त्यांचे आपल्याला आशिर्वाद मिळतात.

    • @apekshit2612
      @apekshit2612 ปีที่แล้ว

      @@allroundersan3718 अशी भावना आज गले लट्ट पगार घेणाऱ्या लोकांनी ठेवली तर किती चांगल होईल...
      ही लोकं मॉल मध्ये जाऊन लाखो रुपयांची खरेदी करतात...
      भाजी पाला किंवा अजून रस्त्याच्या बाजूला बसलेले दुकानदार यांच्या सोबत वाद घालत बसतात १०/५ रुपयांसाठी

  • @satishaucharmal2694
    @satishaucharmal2694 ปีที่แล้ว +29

    गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी 😢

    • @cb7762
      @cb7762 ปีที่แล้ว +1

      Te saglach ata gelel ahe, rahilya tya fakta athvani

    • @vinodrokade7506
      @vinodrokade7506 2 หลายเดือนก่อน +1

      ❤❤❤

  • @dattatrayakale6200
    @dattatrayakale6200 4 ปีที่แล้ว +189

    सर शिकवत असताना मला वर्गात खरोखर शेवेचा खमंग वास यायचा . शाळेच्या आठवणी जाग्या झाल्या.

    • @shivnathdobe3882
      @shivnathdobe3882 4 ปีที่แล้ว +5

      agdi manatle bolle tumhi great

    • @jiteshgaikwad9635
      @jiteshgaikwad9635 4 ปีที่แล้ว +14

      मला पण त्या पद्धतीने सर शिकवायचे पण मी घरी जाऊन विकत घेऊन शेव खाली होती

    • @sadiquealisayyed7309
      @sadiquealisayyed7309 3 ปีที่แล้ว +6

      Bhau mala pan.😭😭😭
      Khar khup atvatat te divas.

    • @nikitabharathi4295
      @nikitabharathi4295 3 ปีที่แล้ว +1

      Same happened with me😀

    • @asmaballi6412
      @asmaballi6412 3 ปีที่แล้ว

      😞ho

  • @sayalib4027
    @sayalib4027 ปีที่แล้ว

    खूपच छान वाचन. डोळ्यांसमोर दृश्यं उभी राहिली. जुन्या सुंदर आठवणी. धन्यवाद. 🙏🙏🙏

  • @vijaypatil5901
    @vijaypatil5901 3 ปีที่แล้ว +47

    तूमचे आभार कसे मानावे कळत नाही... किती दिवसांचा शोध ईथं संपला...हे सचित्र धडे पाहून भरून पावलं... बालपण कसं नव्यानं भेटलं...या बालपणासाठी ही ओळ सार्थ ठरते..
    ' कितीदा नव्याने तूला आठवावे...'

  • @atengineering997
    @atengineering997 ปีที่แล้ว +1

    इयत्ता ५ वी माला खूप आवडत होता हा धडा
    धन्यवाद पुन्हा लहान पानची आठवण जागी झाली रडू आवरुच शकलो नाही🙏🙏🙏🙏

  • @anwardeshmukh1701
    @anwardeshmukh1701 ปีที่แล้ว +55

    Marathi medium school is the best school in the universe.... It is not making milinare peoples it's makes true big hearted real human being ❤

  • @vinodrokade7506
    @vinodrokade7506 2 หลายเดือนก่อน +1

    खूप खूप आभार तुमचे तुम्ही जून्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या ❤❤❤❤🙏🙏🙏

  • @236poojanaikawade5
    @236poojanaikawade5 3 ปีที่แล้ว +63

    मी सहावीत असताना हा धडा मला होता खरंच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

    • @shaileshkharat8186
      @shaileshkharat8186 2 ปีที่แล้ว

      पूजा नाईकवाडे हे नाव ऐकलेले वाट ते ...कोणत्या शाळेत म न पा वी नी क्रमांक 5 मुक्ती धाम नाशिक का ?.

    • @ajaybogade619
      @ajaybogade619 ปีที่แล้ว

      हो ना

    • @thedarkknight9959
      @thedarkknight9959 ปีที่แล้ว +1

      पहिलाच धडा होता बहुतेक

    • @madhurisawant4756
      @madhurisawant4756 ปีที่แล้ว

      ​@@thedarkknight9959हो

    • @chitrabhavsar9559
      @chitrabhavsar9559 ปีที่แล้ว

      Ho 5 kiva 6 hota

  • @snehalkumarkamble4707
    @snehalkumarkamble4707 ปีที่แล้ว +13

    दिडदमडीचा जीव असाच चालत येईल.... पुढल्या बाजारी...अनं त्याच्या पुढल्याही😢 खूप Miss करित होतो हा धडा...you tube वर सापडला

  • @lovemyrecipestory
    @lovemyrecipestory ปีที่แล้ว +48

    माझं गाव आठवल तेव्हा शहराचे खूप आकर्षण होते...आता सर्व मनासारख आहे शहर पण ती गम्मत नाहीच कशातच .... really missing all those days thanks for revailing my wonderful memories...तेव्हा नव्हतं वाटल की हे दिवस आठवून डोळ्यांच्या कडा नकळत ओल्या होतील....🙏🙏

    • @rudransh607
      @rudransh607 ปีที่แล้ว

      Ho he khar aahe

    • @imindian3895
      @imindian3895 ปีที่แล้ว

      Ho amhi pn koknat hoto tevha shahracha aakarshan hota...pn ata kokanatil te lahanpani che divas aathvtat shaaletle divas😢

  • @jayshreetiwari172
    @jayshreetiwari172 ปีที่แล้ว +1

    मी कालच माझ्या भाचीला माझ्या बालपणी चा हाच धडा आठवण करून सांगत होते आणि आश्चर्य
    आज अचानक तोच धडा एकदमच डोळ्या समोर दिसला...... आता you tube आमचं मन सुद्धा ओळखायला लागले अरे बापरे ज्या धड्याची काल च आठवण झाली तोच दमडी हा धडा समोर आला Wow its a miracle

  • @akshaydeshmane2
    @akshaydeshmane2 ปีที่แล้ว +45

    अक्षरशः रडू आले... जुन्या आठवणी..... या धावपळीच्या जगात लहानपण विसरून गेलो होतो आज पुन्हा बालपण जगायला मिळाले 🥲

  • @rupeshmeshram107
    @rupeshmeshram107 ปีที่แล้ว +1

    किती भारी दिवस होते यार ते आपले...😢

  • @rahulpatil-fh6hb
    @rahulpatil-fh6hb ปีที่แล้ว +12

    मी निशब्द झालो आहे 😰 आज खूप दिवसांनी शाळेचे दिवस डोळ्यासमोर आले आणि आम्हाला मराठी विषय शिकवणारे जाधव सर आणि तो आमचा वर्ग डोळ्यासमोर जसे होते तसे दिसू लागला 🙏

  • @hindutva8840
    @hindutva8840 2 หลายเดือนก่อน

    मला पण हा धडा होता, कितवीला आठवत नाही, पण खूप सुंदर होता, त्यामध्ये ओला नारळ आणि ताजे काढलेल्या शेवांचा वास याचे वर्णन खुपच अप्रतिम होते

  • @vampire_6060
    @vampire_6060 4 ปีที่แล้ว +172

    Thanks for uploading 😘..
    खरच खुप खुप धन्यवाद ..।
    आनंदाश्रु एताहेत , जुन्या आठवणी मनातून उजळनी होताहेत..

    • @narayanchavan3037
      @narayanchavan3037 ปีที่แล้ว +1

      खुप जूनी आठवण ,डोळे भरून आले जुन्या आठवणीने खुप छान वाटले

    • @ajaybogade619
      @ajaybogade619 ปีที่แล้ว

      Ho

  • @mangeshjawale1937
    @mangeshjawale1937 ปีที่แล้ว

    Ohh my god angala kate ale ...kiti lahanpanicha athwani ahet dolyat ashru ale😢 am speechless...khup khup sundar diwas hote te..ka mothe zalo ...miss you my school days 😢😭 punha kadhi yetil sundar diwas ❤❤

  • @sharadshinde5439
    @sharadshinde5439 3 ปีที่แล้ว +42

    आज खूप आनंद झाला हा धडा ऐकून मी पाचवीला होतो.तेव्हाचे शाळेतील दिवस आठवले.हे शाळेतील आनंदाचे दिवस आता कधीच येणार नाही आयुष्यात.

  • @mayurijadhav3505
    @mayurijadhav3505 ปีที่แล้ว

    मी गेल्या काही दिवसांमध्ये ह्या गोष्टीचा विचार करत होते आणि अशी युट्युब वर अचानक दिसली खूप बर वाटल ऐकून thank you❤

  • @ajitvharambale3156
    @ajitvharambale3156 ปีที่แล้ว +4

    खोबऱयाचा तुकडा म्हंटल की आजही तोंडाला पाणी सुटतं वर्गात आमच्या सुटायचे ,❤️💓🥰👌

  • @payoshnimali7662
    @payoshnimali7662 ปีที่แล้ว

    अजून आठवतो हा धडा, दमडी च्या तुलनेने आपण किती सुखी आहोत ही जाणिव तेव्हा झाली होती आणि अजूनही आहे…

  • @alltypeproduct2671
    @alltypeproduct2671 3 ปีที่แล้ว +22

    इयत्ता सातवी ला घर नावाचा धडा होता तो ऐकायला आवडेल, आणि दमडी हा खुप छान सांगितला धन्यवाद डोळ्यात पाणी आले, बालपण आठवले

    • @2014official
      @2014official ปีที่แล้ว

      Ghar pan sahavit ch hota

  • @vinodchaugule9335
    @vinodchaugule9335 3 หลายเดือนก่อน +1

    मला हा धडा खूप आवडायचं बरंच काही शिकवून गेला

  • @mangalasulkar6961
    @mangalasulkar6961 ปีที่แล้ว +4

    पुन्हा एकदा हे पाठ असायला हवे मुलांना शाळेत. खरा व्यक्तिमत्त्व विकास होणार.

    • @apekshit2612
      @apekshit2612 ปีที่แล้ว +1

      लोक काय शिकवले ते विसरून जातात..काय फायदा असे पाठ असून....कष्ट करी लोकांना मोल भाव करताना...हे हजारो रुपयांची पागर घेणारी लोक विसरून जातात😢

  • @shraddharanalkar4405
    @shraddharanalkar4405 ปีที่แล้ว

    अगदी दोनच दिवसांपूर्वी मी दमडी ची आठवण काढली, आणि आज दमडी ची गोष्ट समोर आली. काय योगायोग म्हणावा लागेल, आजही दमडी आपल्या सर्वांच्या मनात घर करुन बसली आहे.

  • @aaritijabade8813
    @aaritijabade8813 2 ปีที่แล้ว +4

    जुण्या आठवणी नविन झाल्या मला होता 2005मध्ये गेलेली वेळ परत येत नाही पण आठवणी मात्र मनात घर करुन राहतात धन्यवाद 🥲🙏🙏🙏

  • @shwetashinde628
    @shwetashinde628 ปีที่แล้ว

    😊 मराठी शाळेची खूप आठवण आली आणि बाईंची व गुरुजींची खूप कचान वाटलं

  • @kiran4450
    @kiran4450 4 ปีที่แล้ว +26

    धन्यवाद...डोळ्यात पाणी आले, जुन्या आठवणी जागी झाल्या....कसरत धडा ऐकायला मिळेल का?..

  • @kedarpatil4940
    @kedarpatil4940 ปีที่แล้ว

    त्यावेळी चे मास्तर व बाई पोटतिडकीने शिकवायचे.आजकाल चे काय teacher आणि miss🙃 बाजार झालाय सगळा.मराठी विषयाला आजकाल महत्व नाही देत कोणी.पण त्या काळात खूप मनापासून धडे ऐकायचो ´दमडी ´ हा तर भरपूर वेळा शिकवला गेला आम्हाला. बालपण आठवले धन्यवाद तुमचे 🙂🙂

  • @TanuArnav1122
    @TanuArnav1122 4 ปีที่แล้ว +14

    खरंच डोळ्यातून पाणी आल... काय होते ते दिवस आणी हा धडा शिकवत होते सर.. पावसाचे दिवस.. खूप छान होते ते दिवस

    • @jhs003
      @jhs003 4 ปีที่แล้ว +2

      अगदी बरोबर बोललात तुम्ही. जुन्या आठवणी खुप छान आहेत त्यांची जागा कोणी नाही घेऊ शकत.😢😢👍👍👌

    • @rakshadajadhav9569
      @rakshadajadhav9569 4 ปีที่แล้ว

      Kharch junya aathvni khup mast vatal

  • @hrdinkuchnaya...984
    @hrdinkuchnaya...984 ปีที่แล้ว

    खूप छान वाटलं.. ... लहानपणीच्या जून्या आठवणी ताज्या झाल्या...thanks for this video...🙏🥰

  • @विश्वजीत-ठ5ज
    @विश्वजीत-ठ5ज ปีที่แล้ว +3

    मराठी शाळेचा विद्यार्थी असल्याचा अभिमान आहे खरच.. ते दिवस सोन्याचे होते.

  • @nikitarohitchavan5818
    @nikitarohitchavan5818 ปีที่แล้ว +2

    आई गं 😮किती वर्ष्या ननंतर हा धडा पहिला मराठी cha.... शाळेची आठवण आली.... मराठी शाळा, मराठी मीडियाम ❤️❤️❤️❤️भारीच 😘😘😘😘

  • @sushantjagtap3249
    @sushantjagtap3249 4 ปีที่แล้ว +46

    छान....शाळेतील आठवणी जाग्या झाल्या.
    ७ वीत ला दावं हा धडा ऐकायला आवडेल.

  • @kirti1102
    @kirti1102 ปีที่แล้ว

    माझा आवडता धडा...😭ते बालपणीचे दिवस पुन्हा यावेसे वाटले

  • @nileshshirke7447
    @nileshshirke7447 3 ปีที่แล้ว +8

    मराठी शाळा... आम्ही सुद्धा मराठी शाळेत शिकलोय.खरोखर लहानपण हे आपल्या जीवनातील एक न विसरणारा काळ असतो.परत एकदा आठवणीत आले।।
    धन्यवाद🙏🙏

  • @jagtapamol6537
    @jagtapamol6537 ปีที่แล้ว

    लहानपणी या गोष्टी आपल्याला कळत नव्हत्या... पण आज असे वाटते कि आपण तो सुखद काळ कधीच जगलो नाही... प्रत्येक गोष्ट मनाला चटका लावून जाणारी कधी आनंदी तर कधी दुःखी... आज खरोखर या गोष्टीने मन भरून आलं...

  • @bhushanparab8700
    @bhushanparab8700 3 ปีที่แล้ว +7

    जुन्या आठवणी जागृत झाल्या आज सुधा माझ्या मराठी पुस्तकाची आठवण येते dhanywad तुम्हाला तुम्ही मला माझ्या जुन्या मराठी पुस्तकाची पान दाखवली t khup भावूक झालोय मी आनंद सुधा खूप होतोय

  • @rajshreewaghchoure9413
    @rajshreewaghchoure9413 ปีที่แล้ว

    मी वाचलं हा धडा मोठया बहिणीला मराठी ला होता खूप छान वाटल दमडी हि नाव ऐकताच जुन ते अनमोल आहे 😢❤❤

  • @swapnilmore4513
    @swapnilmore4513 ปีที่แล้ว +4

    अस वाटलं की पुन्हा शाळेत जाऊन त्याच बाकावर बसून पुस्तक वाचतोय!!!!👌👌👌

  • @KunalBaviskar-e1t
    @KunalBaviskar-e1t ปีที่แล้ว

    खूपच सुंदर...लहानपणीचे शाळेचे दिवस आठवले..आयुष्यातला सगळ्यात सुंदर काळ होता तो...आता वाटते की का मोठे झालो आपण लहानपणीचे ते दिवसच खूप सुंदर होते. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुध्दा समाधानी आणि आनंदी होतो आम्ही...❤

  • @santoshwagh6162
    @santoshwagh6162 2 ปีที่แล้ว +5

    मॅडम तुमच्या धडा सादरीकरणाला तोड नाही
    पार्श्व संगीताने मन भारावून गेले त्यामुळे माझ्या शाळेत कित्येक वेळेस जाऊन आलो आणि तेथे हा धडा एकला
    त्याबद्दल मनापासून आभार

  • @sharadtayade360
    @sharadtayade360 ปีที่แล้ว

    Ha dhadha mhnjje kiti juni atvn ky te diwas kiti sundr ti shala amchi ani itk sundr path sgikyala milale khrch khup lucky ahot amhi lok thank you khrch itkya junya atvni aj pn amchya lkahst tvlya

  • @nishakurane3495
    @nishakurane3495 3 ปีที่แล้ว +30

    खूप आठवण येते त्या दिवसांची, शाळेची, शिक्षकांची.. खूप खूप आभारी आहे मी तुमची.. आमच्या जुन्या आठवणी ताज्या करून दिल्याबद्दल🙏🙏 ,
    'बहुभाषिक व्हा' , 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज', व 'फिटे अंधाराचे जाळे' ही कविता ही प्रसिद्ध करा ना please

    • @abhijetpatil5514
      @abhijetpatil5514 2 ปีที่แล้ว

      Brobar👑👑👑 👌👌👑🙏🙏🙏🙏

    • @mahavirsakale5720
      @mahavirsakale5720 2 ปีที่แล้ว

      आतले आणि बाहेरचे धडा दाखवा.

  • @sheelakhandekar5350
    @sheelakhandekar5350 ปีที่แล้ว

    Aamchya marathi chya madam chi athvn zali...❤❤❤khup chaan shikvt hotya marathi aatapn athvtat

  • @rupalidnyanobadolatade1260
    @rupalidnyanobadolatade1260 ปีที่แล้ว +19

    मी पण हा धडा खुप शोधत होते, पण तो आज ऐकायला मिळाला ,ऐकून खुप छान वाटल व आनंद झालाय लहानपणीच्या आठवणी परत एकदा ताजा झाल्या ,तुम्हाला मनापासून धन्यवाद.

    • @sulbhagadade8558
      @sulbhagadade8558 ปีที่แล้ว

      Majhya sarkhe khup Jan ahet, shaletale dhade Ani kavita shodhatat, he baghun chhan vatat ahe ....😊

    • @logical1325
      @logical1325 ปีที่แล้ว

      मला या पाठाची आठवण झाली होती हा व्हिडिओ सापडला

  • @pm-tp6ht
    @pm-tp6ht ปีที่แล้ว

    उत्कृष्ठ धड्या सोबतच अप्रतिम चित्रा च सादरीकरण.....अजून हि तो धडा आणि ते चित्र स्पष्ट डोळ्यात आठवणी ताज्या करतात...

  • @updatecarefully3034
    @updatecarefully3034 ปีที่แล้ว +6

    खरंच जुने गद्यपाठ व कविता आणि चित्रपट हृदयात बिडणारे होते...
    काय ती शब्दरचना ,मांडणी व प्रसंगांचा प्रत्यक्ष अनुभव देणारी रचना होती....आणि तो काळ आणि ते दिवशी आठवल्या शिवाय राहत नाही.

  • @sohamgharge1006
    @sohamgharge1006 ปีที่แล้ว

    खरंच खूप भारी वाटलं हा धडा माझ्या आठवणीत अजून आहे आणि राहील सरांची सुद्धा आठवण आली त्यावेळचे दिवस खूप वेगळे होते आता खूप बदल झाला आहे

  • @myfillingmyfilling7729
    @myfillingmyfilling7729 4 ปีที่แล้ว +9

    Mi ha paath ajun nahi visarle....Karacha juni aathvan aali....aaj mala mi lahaan aslyacha bhaas zaala...khup chaan

    • @ranaji7298
      @ranaji7298 3 ปีที่แล้ว

      Pakharya,dav shivay sonutai kavita timiratuni tejakade kavita

  • @amrutakulkarni7653
    @amrutakulkarni7653 ปีที่แล้ว

    अगदी निरागस बालपण आणि त्या निरागस बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. सर तुम्ही खरंच बालपणीच्या आठवणींना उजाळा दिलात. त्यावेळी शिकवलं जाणार शिक्षण, ते सर्व शिक्षक आणि त्या शाळा याची बरोबरी आताच्या कशालाच कधीच येणार नाही. तेंव्हा कधी कुणी अभ्यास करा ग अस म्हणलेल आठवत देखील नाही, म्हणजे त्या वेळी सर्वांनाच अभ्यासाची खूप ओढ होती.. त्या सर्व कविता, सर्व घडे आम्ही मनातून अनुभवायचो.. खरंच खूप खूप धन्यवाद

  • @sharadpatil8968
    @sharadpatil8968 4 ปีที่แล้ว +13

    शाळेचे दिवस आठवले खूप छान

  • @anialyesate8736
    @anialyesate8736 ปีที่แล้ว

    मी पुन्हा त्या सोनेरी दुनियेत गेलो. सर्व मित्र सर्व शिक्षक स्टाफ माझी शाळा सर्व आठवत होतं ते दिवस खूप चांगले होते मी आपला आभारी आहे आपण आम्हास परत त्या सोनेरी दुनियेत घेऊन गेला.

  • @swatirathod1536
    @swatirathod1536 3 ปีที่แล้ว +42

    Golden days of life...major missing school days💖💖

  • @sunitabandgar9945
    @sunitabandgar9945 ปีที่แล้ว

    सगळ्याचा चेहऱ्यावर न् कळत हास्य आले असणार ,खूप आनंद झाला😊😊.

  • @saajvatek
    @saajvatek 4 ปีที่แล้ว +17

    आजच्या काळात खूपच स्तुत्य उपक्रम.. अभिनंदन आणि धन्यवाद 🙏👏

  • @sarikapandharpatte2317
    @sarikapandharpatte2317 ปีที่แล้ว

    Thank u so much,,.....mi wachan kelela marathitla pahila dhada,,,,,,.ya dhadyatun ch maze bhav vishw jagrut zale,,,.ajun hi lakshat aahe,,,...

  • @amolshinde4338
    @amolshinde4338 3 ปีที่แล้ว +30

    या धड्यावर एक प्रश्न होता तो आठवतो...
    दीड दमडीचा जीव तो असे लेखकाने का म्हंटले आहे?😊

    • @vinodsarwade1953
      @vinodsarwade1953 ปีที่แล้ว +1

      दमडी ला कशाचा वास आला

    • @apurvashrirang3381
      @apurvashrirang3381 ปีที่แล้ว

      Mla pn tech athvt

    • @smithjadhav6453
      @smithjadhav6453 ปีที่แล้ว

      खतरनाक प्रश्न असायचा हा खरं नेहमी परीक्षेला विचारला जायचा

  • @saritajagtap8167
    @saritajagtap8167 ปีที่แล้ว

    खरच खूप छान धडा आहे मला शाळेची आठवणच आली डोळे भरले माझे❤❤❤