त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या डोळ्यातून पाणी आलं आम्हाला त्या वेळचे सर्व मराठीतील धडे सुंदर आणि अप्रतिम होते मी अजून हि ते दिवस विसरलो नाही त्या वेळचे सर्व मराठी पुस्तके मिळतील का? मनापासुन आभार मानतो तुमचे जुन्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल
"पाड्यावरचा चहा " लोकं एवढ्या गरीबीत जगतात हे त्या दिवशी माझ्या बालमनाला समजले होते . काही धडे मनात एवढे घर करून राहिले आहेत की त्या आठवणी आज ही ताज्या तवान्या आहेत .
बालभारती वाचल्यावर आपलीच भारतीय मराठी संस्कृती संस्कार अस्मिता जाणवते आणि तो काळ म्हणजे स्मार्ट फोन आणि इंटरनेट नसल्याचा सुंदर काळ होता. फक्त Doordarshan आणि वृत्त पत्र आणि सकाळ पेपर मधील रविवार ची वृत्त पत्र. ❤
खूप खूप धन्यवाद मॅडम....!!!! शाळेचे सर्व जुने दिवस आठवले. आमच्या वेळचे ते जुने बालभारतीमधील सर्व धडे अतिशय सुंदर होते. खरंच डोळ्यात पाणी आले. अगदी मनापासून धन्यवाद , खूप खूप आभारी आहे मी तुमची.😊😊😊
हा माझा आवडता धडा, ह्या धड्या पासून मला आदिवासी जीवन आणि तसेच गाव आवडते.आज हि मी अश्या ठिकाणी गेली तर मला ह्या धड्याची आठवण येते, छान वाटले ह्या धड्याची पुन्हा एकदा भेट करून दिली.💞👌
खूप खूप धन्यवाद ताई जुने शाळेतील दिवस आठवले डोळे पाणावले शेवटी जुनं ते सोनं हे विसरून चालणार नाही आवडते मज मनापासून शाळा लावते लळा बाळा हि ओळ आठवली धन्य ती शाळा व शाळेचे नाव जीवन शिक्षण मंदिर खानापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे
2008-09 साली मी ८वी ला होतो...त्यावेळी मी कोल्हपूरात साई हाय.कोल्हापुर मध्ये होतो...आणि एका अगदिच खेडेगावातुन शहरात गेलेला मी आयुष्याच्या वळनावर उभा होतो तोच हा निसर्गाचा मुधुर रसस्वाद घ्यायला मिळावा हे अगदि विलक्षण आणि प्रलोभणीय असच होतं..! आणि गावाकडची अत्यंतीक ओढ वाढवनारा हा धडा म्हणजे तापलेल्या जमीनी वर मीरुग पडावा असाच अनुभव झर झर डोळ्या समोर आणनारा आहे..!
Masterpiece, All these Balbharti lessons, Very much true and reality is at that time people were very happy with so small things. Satisfaction was their moto. Vanished those beautiful and simple days in fog of this duplicate and technological era.
माझा आवडता धडा 👍👌 हा धडा पुन्हा वाचण्यासाठी मी या धड्याच्या लेखिका गोदावरी परुळेकर यांचं "जेव्हा माणूस जागा होतो " हे पुस्तक पूर्ण वाचलं, खूपच छान
जेव्हा माणूस जागा होतो हे पुस्तक कोठे मिळू शकेल कळवा आभारी आहे
सुंदर वाचन
@@melghatilife4631Amazon war milta he pustak
काय सारं काय आहे या पुस्तकाचे सांगा जरा मला ह्याबद्दल
त्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या
डोळ्यातून पाणी आलं
आम्हाला त्या वेळचे सर्व मराठीतील धडे सुंदर आणि अप्रतिम होते मी अजून हि ते दिवस विसरलो नाही
त्या वेळचे सर्व मराठी पुस्तके मिळतील का?
मनापासुन आभार मानतो तुमचे
जुन्या आठवणींना उजाळा दिल्या बद्दल
Tumahara kuth June Marathi Book bhetle tar sang
Me pan
बालभारती च्या वेबसाईट वर सगळी पुस्तक उपलब्ध आहेत अगदी पहिली पासुन
@@asmaballi6412 me too
Ho मिळतील 👍🏻
"पाड्यावरचा चहा " लोकं एवढ्या गरीबीत जगतात हे त्या दिवशी माझ्या बालमनाला समजले होते .
काही धडे मनात एवढे घर करून राहिले आहेत की त्या आठवणी आज ही ताज्या तवान्या आहेत .
काय बोलू मॅडम आता, शब्दच नाहीयेत खरंच जुनी आठवण काढून दिली 👍🙏🙏❤️❤️
खूप छान ताई ... जुन्या आठवणी जाग्या झाल्या.... अगदी लहान वयातच गेलो.... असे वाटले ते लहान पण ते दिवस पुन्हा आले... 🥰🤩
बालभारती वाचल्यावर आपलीच भारतीय मराठी संस्कृती संस्कार अस्मिता जाणवते आणि तो काळ म्हणजे स्मार्ट फोन आणि इंटरनेट नसल्याचा सुंदर काळ होता. फक्त Doordarshan आणि वृत्त पत्र आणि सकाळ पेपर मधील रविवार ची वृत्त पत्र. ❤
खूप खूप धन्यवाद मॅडम....!!!!
शाळेचे सर्व जुने दिवस आठवले.
आमच्या वेळचे ते जुने बालभारतीमधील सर्व धडे अतिशय सुंदर होते. खरंच डोळ्यात पाणी आले.
अगदी मनापासून धन्यवाद , खूप खूप आभारी आहे मी तुमची.😊😊😊
Hoo na
Brobar 👌✌🙏👍
Great. जुन्या आठवणींना उजळा. कसरत हा धडा
Hoo na
खरोखर शाळेत आसल्यासारखे वाटले जुन्या आठवणी ताज्या झाल्या 😢😢
अतिशय सुंदर कथन केले.
शाळेतील दिवस आठवले 🙏🙏🌹🌹
मला हा धडा खूप आवडायचा ❤❤❤
धन्यवाद माझा हा आवडता धडा होता खूप छान वाटलं पुन्हा ते दिवस आठवले
हा माझा आवडता धडा, ह्या धड्या पासून मला आदिवासी जीवन आणि तसेच गाव आवडते.आज हि मी अश्या ठिकाणी गेली तर मला ह्या धड्याची आठवण येते, छान वाटले ह्या धड्याची पुन्हा एकदा भेट करून दिली.💞👌
मी गोंड आदिवासी समुदाय मधून आमच गांव आजही जंगल मध्ए आहे ☺️
हा धडा पूर्णपणे अनुभवलाय... जव्हार मोखाडा तालुक्यात २वर्ष राहिलो आहे😊 आज पुन्हा नव्याने आठवण आली
माझा आवडता धडा .डोळ्यात पाणी आले .
गोदावरीताई परुळेकर 👍👍
कृपया चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही अजून जोमाने काम करू
खूप खूप आभारी आहोत खूप मन भरून आले काय सुचत नाही ऐकुन की कसे व्यक्त होऊ ते खरच डोळे भरून आले खूप छान उपक्रम आहे.
खूप खूप धन्यवाद ताई जुने शाळेतील दिवस आठवले डोळे पाणावले शेवटी जुनं ते सोनं हे विसरून चालणार नाही आवडते मज मनापासून शाळा लावते लळा बाळा हि ओळ आठवली धन्य ती शाळा व शाळेचे नाव जीवन शिक्षण मंदिर खानापूर तालुका जुन्नर जिल्हा पुणे
वर्णन अप्रतिम केलंय. समोर चित्र उभा राहत. माझा आवडता धडा. हे पुस्तक पण संपूर्ण वाचलं मी त्यासाठी.
आयुष्यातील सर्वात चांगले दिवस म्हणजे बालपण..हे धडे ऐकून ते सुवर्ण क्षण डोळ्यासमोर उभे राहतात..😊
विरंगुळा आणि जडणघडण पाठ पाठवा खुप आभारी आहे , धन्यवाद.
खूपच छान धडा होता हा. मला सगळे मराठीचे धडे आवडायचे.
my childhood memories. sweet memories. I 've no words.about this
childhood memories. very very nice
creations.
👌✌🙏
Wow thanku so much..shalechya aathvani tajya kelya tumhi
Kiti mst na
Dob kiti ahe mam tumchi
👌✌🙏👍🥰
कित्ती छान धडे होते आजही ऐकले किंवा वाचले तरीही डोळे पाणावून जातात आणि अंगावर शहारे येतात खरचं शाळेच जिवन कित्ती सुंदर असतं नाही ❤❤
तुम्ही हा व्हिडिओ बनवुन आमच्यावर खुप उपकार केले मला हा धडा फार चांगल्या प्रकारे आठवतो आणि म्हणूनच मी you tube वर शोधला तुमचे खुप खुप आभार.❤🎉
Missing old days 😔 Thanks
ताई तुमचा आवाज आणी मागे वाजत असलेले संगित .हे सर्व मन प्रसन्न करुन जाते .आणी गेले ते दिवस राहिल्या फक्त आठवणी .हि म्हण आठवते 😢
आठवनीतला क्षण, खरच लहान पण देगा देवा... ❤ खुप आठवते ते दिवस, शाळा, वर्गमित्र... 😢
खूप छान आवडता पाठ
खूप छान धडा होता मी त्या वेडेस 4, 5 , वेडा हा धडा वाचला आज त्या आठवणी या व्हिडीओच्या माध्यमातून त्या जुन्या आठवणी आणी ते दिवस डोळ्या समोर आले धन्यवाद
मला हा धडा खुफ आवड्त होता
अरे हे भेटते कुठे तुम्हाला.. जुन्या आठवणी, शाळा गुरुजी.. खूप छान
Thank you for uploading our old memories 😀
धन्यवाद मॅडम चांगली व्हिडिओ 🙏🙏🙏🙏🙏
Khupach chaan dhada mazya aavadicha
खूप छान 👌👌👌
माझा आवडता धडा होता हा
Kiti Sundar balbharati
So nice.
My favourite lesson 🤗🤗
Thank you so much .......
👌✌🙏👍
मॅडम तुमच्या मुळे पुन्हा आयुष्यातील चांगले दिवस आठवले. खूप ऊर्जा मिळाली आहे. पुन्हा नव्याने जगावे वाटत आहे आता. लहान पणी चे दिवस सगळ्यात छान होते.
Soneri diwas hote jewa amhi shalet hoto ani ase sundar sundar dhade wachaycho..
2008-09 साली मी ८वी ला होतो...त्यावेळी मी कोल्हपूरात साई हाय.कोल्हापुर मध्ये होतो...आणि एका अगदिच खेडेगावातुन शहरात गेलेला मी आयुष्याच्या वळनावर उभा होतो तोच हा निसर्गाचा मुधुर रसस्वाद घ्यायला मिळावा हे अगदि विलक्षण आणि प्रलोभणीय असच होतं..! आणि गावाकडची अत्यंतीक ओढ वाढवनारा हा धडा म्हणजे तापलेल्या जमीनी वर मीरुग पडावा असाच अनुभव झर झर डोळ्या समोर आणनारा आहे..!
Hii
Mi pn hoto tevhach
@@vlogs-zh8wy बोला
@@nileshpowar5210 tu kutun aahes
@@vlogs-zh8wy ईचलकरंजी
सर खूपच छान आमच्या जुन्या आठवणी नव्या झाल्या मनापासून तुमचे खूप आभार सर....
माझा आवडता आहे हा धडा
जून्या आठवणीने भावूक झालो
खुपच छान आहे धडा.
Thanku you for video❤️❤️❤️😉😉😁😘😘
Thank you .
Mam🎉🎉
Khup aabhar
Masterpiece, All these Balbharti lessons, Very much true and reality is at that time people were very happy with so small things. Satisfaction was their moto. Vanished those beautiful and simple days in fog of this duplicate and technological era.
खुप छान आहे 👌👌👌👌🌹
👌✌🙏👍
Ho खूप छान धडा
Khup Chan mahiti
आईला भेटल्यावर होतो तितका आनंद मला हे धडे ऐकून होतो.
मनापासून धन्यवाद
Nice video sir 💐👌👌👌👌👍👌👍
खुप सुंदर
माझे लाहाँपनिचे धड़े मला खुप आवडतात 😊
Khup divsane sapdle❤❤❤
Wah..juni athvan zali.maza avdata dhada
My best wishes for your channal thanks
❤ थँक्स ❤❤
छान वाचन
Old is gold
I had studied this lesson in primary school.thanks for remembering those days👍👍💐💐
mala maze June divas aathvlet.
mala.aata punha are divas .yenar
nahit.pn.ha Anmol theva.japun.
thevla aapn aaple shtsha.aabhar.
Mjha aavdta pat ahe thanks mam
झकास पुस्तक
खुप छान ताई ❤❤जुणे दिवस आठवले 😢😢
Kiti tari divsapasun he dhada mi shodhat hoto shevti mialala. Thankssss
Kiti sundar aavaj
Please chaneel subcribe ani share kara
Thank you. Tumhe amhala amche balpan athavan karoon delat.
खुप छान.
Ha path aamhala pan hita
Great...!!!
Thnx for guidance
🙏🙏👍🥰
Khup chan maza aavdta path,nidan 50 vela vachla asel.hi पुस्तक कूठे मिलतील
Background music🎶 💞💞💞
Thank you madam ❤️❤️👌👌👍👍👍👍
Thanks a lot Madam
I love this very much
👌✌🙏👍
बचपन याद आ गया
Thank you 🙏🏾
Childhood memories ❤
Katarvel ani begad he hi khup sunder dhadhe hote plz ya var hi ek vedio banva
Tx मला माझा शाळेची आठवण करून दिली आत्ता he पाहिला पण मिळत नाही tx 🙏🙏
मी एक आदिवासी आहे लेखीकाने सखोल आदीवासीचे चरीत्र रेखाटले आहे.मला हा धडा इ 5.ला होता
आठवीला होता धडा....
लहानपणीची गोल्डन मेमरी ❤️❤️❤️
Please upload Abbhyas : Ek chand..
Love you ❤
"Sundar" hatticha dhada ekva
Good 👍😊
ताई, पु. ल. देशपांडे सर लिखित "उपास" हा धडा ऐकायला मला खूप आवडेल.
My fevorite 👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏😊😊😊😊
👌✌🙏👍🥰
'Katarvel ' ha dhada hi milel ka
What books did I get from 1st standard to 10th standard and where can I get the old ones?
Thanks for you
Great
My dream lesson