ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
एकदम भारी माहिती दिली आपणसरआमचा दुकानदार तर जसे ऑनलाईन झाले तेव्हा पासूनबिलाची पावतीच देत नाहीय विचारले तर बोलतो कीपहिल्या पासून ही सिस्टम च नाहीयआणि कधी फ्री मधले राशन देतोतर कधी बोलतोय वरूनच आलेले नाहीश्रीरामपूर ग्रामीण जिल्हा नगर
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात हिच परिस्थिती आहे सर.
मी आजच तहसील कार्यालयात गेलो होतो तुम्ही बोलताय हे खर आहे.
Yes agadi brobar ahe sir
Aka dukandarkadun haptta kitti asato.
रेशन चा गंभीर विषय आहे हे प्रकार सगळीकडेच होतायंत गरीब लोकांचेधान्य हे शासन देतं आणि मधले चोर चोरी करून पोट फुगून फिरतात
Guruji jaga nighu dhya mag sanga
, धान्य आणि खते एकत्र ठेवले आहे असे चालते का only partition ahe mandhe
सगळा भोंगळ कारभार सुरू आहे
एकदम भारी माहिती दिली आपण
सर
आमचा दुकानदार तर
जसे ऑनलाईन झाले तेव्हा पासून
बिलाची पावतीच देत
नाहीय
विचारले तर बोलतो की
पहिल्या पासून ही सिस्टम च नाहीय
आणि कधी फ्री मधले राशन देतो
तर कधी बोलतोय वरूनच आलेले नाही
श्रीरामपूर ग्रामीण जिल्हा नगर