मित्रानो प्लॅन बी चा विचार सोडा जो पर्यंत मन आपल आपल्याला सांगत नाही तू थांब तो पर्यंत थांबायचं नाही प्रयत्न करत रहीचे नाही झालं तर वाचमन म्हणून काम करायचं पण शेवटी झालं तर आयुष रुबाबदार होईल 💪📓🇮🇳🚨🐯💯🪖🔥❤️💐
खूपच मेहनती आणि प्रेरणादायी प्रवास आहे सर तुमचा.मला विश्वास आहे ज्या जिद्दीने तुम्ही अभ्यास केलात त्याच जिद्दीने तुमचा पदाला योग्य न्याय द्याल पुढील वाटचालीस शुभेच्छा. 😊
Sir tumhi etkhya janashi bolata konala tari English cha abyas kasa karyacha kiva vocabulary sathi konat book vaparl hot he Q vicharana mains sathi fayada hoel
यश हे यश असतं.शेवटच्या क्षणापर्यंत हार मानायची नाही हे शिकायला मिळालं.आपल्या जिद्दीला सलाम.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा .
खूप जवळून पाहिलेली व अनुभवलेली संघर्षमय आणि प्रेरणादायी कहाणी... खूप खूप अभिनंदन...भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा...!!!K.P.💐💐💐
❤😳
Mayurya Mitra tu sath deli😢😢
जो आसानी से मिल जाए उसकी चाहत किसे है !
जिद तो उसे पाने की है,
जो नसीब में लिखा ही नही !!
🚔💯✌️
मित्रानो प्लॅन बी चा विचार सोडा जो पर्यंत मन आपल आपल्याला सांगत नाही तू थांब तो पर्यंत थांबायचं नाही प्रयत्न करत रहीचे नाही झालं तर वाचमन म्हणून काम करायचं पण शेवटी झालं तर आयुष रुबाबदार होईल 💪📓🇮🇳🚨🐯💯🪖🔥❤️💐
Zakassssss
खूपच मेहनती आणि प्रेरणादायी प्रवास आहे सर तुमचा.मला विश्वास आहे ज्या जिद्दीने तुम्ही अभ्यास केलात त्याच जिद्दीने तुमचा पदाला योग्य न्याय द्याल पुढील वाटचालीस शुभेच्छा. 😊
Very honest person
Kp सर तुमच्या संघर्षांचे आम्ही साक्षीदार आहोत...
Sir cha number bhetelka
Congratulations sir ji 🥰
इतक्या परीक्षा देईपर्यंत त्याचा खर्च घरच्यांनी उचलला ते कोणी बघत नाही
Khup patience lagat bhai 🎓
KP sir your greatest( DYSP officer) and thank u so much for here....
🎉🎉🎉❤ great sir
इतके attempt द्यायला घरच्यांनी सपोर्ट केला तीच मोठी गोष्ट आहे
But Maharashtra Times news vegalach sangty
Congratulations kiran
Sir hats off to u 😮 and ur hard work.... Congratulations🎉
Dysp/Acp chi physical training hard aste ka?
Real Hero 🎉🎉🎉
देखकर ओ रुतबा हैरत ना करना ना जाने कितने ख्वाब बड़े शिद्धत से भूल आए है हम...!❤
❤❤❤
Darshna pawar बद्दल may be सरांची स्लीप ऑफ tounge झालिये...
Jevhde sopya ritine boltay sir tevhd sop nahi ahe he jyala anubhav ahe tyalach kalte
Salaam ahe tumhala🙏
Patience is the key of the success..
आम्हाला अभ्यासासाठी वेळ काढणं किंवा परीक्षेला बसणं हेच मोठ challenge झालेलं आहे
Proud of you brother
👌👌👌👌
सलाम....शब्द च कमी आहेतं तुम्हाला सर.
Thank you Dear
ACP आहात का सर तुम्ही dysp आहात
Congratulations 🎉 Kiran
Congratulations bapu
Sir tumhi etkhya janashi bolata konala tari English cha abyas kasa karyacha kiva vocabulary sathi konat book vaparl hot he Q vicharana mains sathi fayada hoel
Open valyanI ky kraych tyana tr 6 peksha jast exam la pn basta yet nahi 40 mains tr lambach rahilya
दादा 2016 आधी combine नव्हती .psi,still,aso साठी वेगवेगलि परीक्षा होत असे.
वर्ग क् ला पण
Mpsc la attempt limit nahi exam baddal aadhi mahiti neat karun ghya
@@hs37737 तुम्हाला mahit nahi open valyana limit aahe
@@tusharghodake1194 ok dada khup passions ठेवले आहेत मग यांनी
Aste tari tu zala asta ka pre tari pass te sang pahile, nantar gappa maar 😂😂😂
Happy birthday KP Sir 🎉🎉
40 मेनस म्हणजे भरपूर वयात सूट दिली तूम्हाला 😆😆😆😆😆😆
@@Akshnd मला नेमक हेच मणायच होत
Varshala mpsc chya kiman 6-8 mains hutata nit mahiti ghe mpsc kontya kontya exam ghete
@@Akshnd गट अ ची 1 , गट ब च्या 3 , गट क च्या 3 , अभियांत्रिकीची 1 , child development , RTO प्रत्येकी 1 आशा exam होतात प्रत्येक वर्षी
Vegveglya astat bhai
What is pyq
Previous year question
Title madhe mpcs aahe .. mpsc hav
KP sir 🎉🎉🎉
❤️❤️
आम्ही घरच्या जबाबदारी मध्येच अडकून राहिलो
40 mains🤔
Mal man tech que padal
@@rahulhchavan3159ka???
Rajyaseva, sti, aso, psi, forest engineering, rto evdhya posts chi 5,6 varsh mains dili tar hotat na 40
दर्शना पवार मॅडम नी आत्महत्या नाही केलीये सर 🙂
Zidd