भावा प्रथम नाही रे द्वितीय शक्ती तुरा बारी मध्ये झालंय.. कारण पहिल्यांदा शक्ती तुऱ्या मध्ये खेड चा शक्ती तुऱ्याचा ढाण्या वाघ शाहीर सचिनजी कदम यांनी साडी घालून बारी केलीय..... लक्ष्यात असुद्या.... 👍🏻✌🏻💯💯
मित्रा अस बोलून आमच्या कलेला डाग लावू नको तू कळलं ना डेरिंग लागते मला शिकाऊ नको. भुंकणाऱ्या कुत्र्यांची नसते जर चांगलं बोलता येतं नसेल तर वाईट तरी नको बोलू. तुझ्या आई बहिणीला समोर ठेऊन बोलशील का अस
प्रथमच कशी काय भावा प्रथम सचिन बुवांनी नेसली आहे
हो 🤞
❤❤
BACK TO BACK CHAWL KADWYA MADHE MA SHAKTA
मला तेजल पवार वाटली , नंतर समजले जोशी आहे😂
😂😂
Waa ❤️
भारीच 👌
Ak nambar bhava kokan King mast shut kelaa❤❤
भावा, अर्ध्या अर्ध्या बाऱ्या टाकू नका, दोन्ही शाहीरांच्या दोन्ही बाऱ्या पूर्ण टाका जेणेकरून सर्वाना त्याचा आनंद घेता येईल व ऐकता येईल
Bhari bari zali rav🎉
भावा प्रथम नाही रे द्वितीय शक्ती तुरा बारी मध्ये झालंय.. कारण पहिल्यांदा शक्ती तुऱ्या मध्ये खेड चा शक्ती तुऱ्याचा ढाण्या वाघ शाहीर सचिनजी कदम यांनी साडी घालून बारी केलीय..... लक्ष्यात असुद्या.... 👍🏻✌🏻💯💯
संजय जोशी बुवांनी प्रथमच साडी नेसली.....असे म्हणायचे आहे...
रंगबाजी खुप मस्त❤
Lambore बुवांची दुसरी बारी टाक dipak ❤
शाहीर सचिन कदम नंतर कोकणातील कलेला तुम्ही जपलीय
माज जिरवायला घासावी लागेल
शाहीर विकास lamborenchi बारी टाका
हो
@@DipakChaughule video purn taka
Mast❤
Kadk. 👌👍
Kdk re
जोशी बुवा साडी लय भारी शोभते राव पण आवाज बाईचा काढा आणखी लय मजा येईल..
शेवटी तो पुरुषच
पहिली बारी taka ❤
मित्रा caption आणि thumbnail वरच नाव बदल आधी सचिन बुवांनी केलंय ते पण एका बाईला हरवण्यासाठी ❤
SACHIN KADAM KA Naam suna Hai ky kabhi buva ❤ 1st saadi show kelay
कडक बुवा लांबोरे चा माज जिरवलात आज😂
आजुन कोण परिपक्व झालेला नाही भल्या भल्यांना घाम फोडला आहे आमच्या लांबोरे बुवांनी ❤❤❤❤❤❤
काही जणांना लांबोरे बुवा डोई जड झाला आहे
मित्रा लांबोरे बुवांनी रंगभूमीवर कधीच माज केला नाही
बुक्कीत टेंगुळ....बाईईईई...... डायलॉग भारी 🤣🤣
सचिन बुवाची शेर कोणत्याही बुवाला येणार नाही ❤🎉
Jalla jamle ny ganachya oli yamak
Bai bai 😅😅😅😅
मानलं Sanjay dada तुमच्या daring la🎉🎉😅😂
बारी मध्ये पहिल्या सारखी मज्जा नाही राहिली 😊🙏
Sadi nhesun bari ka krtat te
Admim kay tri vicharl comment like krun sodun nka deu
🙆♂️🙆♂️🙆♂️🤣🤣🤣
Gautami patil😂
गाणी 🤦♂️🤦♂️😂
😂😂
Faltu bari 😂
खरं रूप बाईचं रशीकांना दाखवलेत बुवा...
आवाज तरी बाईचा काढायचा होता...
शक्ती तुर्याला वेगळं वळण देताय बुवा
छक्का
Jara baghanyacha uddesh samjun ghya mg bola ...
Karan bolan sop ast
Pn barik vichar karun baghitala na ki mg samjel
चॅलेंज केल होत म्हणुन शाहीर संजय जोशीनी ही कला सादरीकरण केल समजलं का?
ह्या कलेचा आदर करायला शिक भावा
मित्रा अस बोलून आमच्या कलेला डाग लावू नको तू कळलं ना डेरिंग लागते मला शिकाऊ नको. भुंकणाऱ्या कुत्र्यांची नसते जर चांगलं बोलता येतं नसेल तर वाईट तरी नको बोलू. तुझ्या आई बहिणीला समोर ठेऊन बोलशील का अस
Tuzha mob no de mitra bolaychy mala
❤❤❤❤
❤❤❤