स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना. 🌺श्री स्वामी समर्थ 🌺
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025
- 🌹 श्री स्वामी समर्थ 🌹
गुरुवार दिनांक २० जून २०२४ रोजी 🌹 🍃 🌸श्री स्वामी समर्थ व श्री साई-दत्त सेवा ट्रस्ट माजिवडा, ठाणे. येथे सायंकाळी ५.३० वा. 🎤 * लोढा पॅराडाईज जेष्ठ नागरिक कल्याणकारी संस्था, गणेश सांस्कृतिक कट्टा प्रस्तुत माजिवडा, ठाणे. गृप चे भजन🎤🪗🎹* "आयोजित करण्यात आले असून अनेक भक्तांनी आनंदाने भजनाचा लाभ घेतला🙏
श्री स्वामी समर्थ म्हणतात ,तुमच्या कोणत्याही चांगल्या विचारांना या जगात कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही वाईट विचारांना कोणतेही औषध वाचवू शकत नाही.
-श्री स्वामी समर्थ