सचिन खुप छान बारी करतात.... सर्वात जास्त सुपारी यांना भेटल्या आहेत खुप लोक आवडीने बोलावतात... कारण कार्यक्रम खुप छान करतात......सचिन कदम साहेब एकटे तुरेवाळे यांना नडतात लय भारी 👌👌👌👌 आम्ही कट्टर शक्तिवाले रायगड वाले 👍👍👍👌👌👌👌
बुवाना थोडा अॅटीटी जास्त आहे त्या दिवशी कोंडये राजापूर मधील बारीमध्ये काय बोलले रसिक प्रेक्षकांना कोणी शीट मारली त्यांना बोलतात थोबाड फोडून टाकीन आणि मी शक्तीवाल्यान सर्वाचा बाप आहे रसिक प्रेक्षकांना मुळे तुम्ही आहात हे विसरू नये बुवांनी
सचिन खुप छान बारी करतात....
सर्वात जास्त सुपारी यांना भेटल्या आहेत खुप लोक आवडीने बोलावतात...
कारण कार्यक्रम खुप छान करतात......सचिन कदम साहेब एकटे तुरेवाळे यांना नडतात लय भारी 👌👌👌👌
आम्ही कट्टर शक्तिवाले रायगड वाले 👍👍👍👌👌👌👌
अप्रतिम सचिन बुवा बारी आवाज स्पष्ट 🔊🔊🔊🔊
कडक बुवा खरच खेड चज शान शाहीर सचिन कदम
अभ्यास खुप आहे.सचिन दादा यांचा
1 no बारी सचिन बुवा 😍
या वर्षी सगळ्याच बार्या सचिन बुवांनी आडस झोंबवल्यात🤣🤣🥳🥳🔥🔥🔥
भानूमती🤣🔥🔥 खतरनाक🤣🥳🔥🥳🥳
❤
1 no. 😂
बुवाना थोडा अॅटीटी जास्त आहे त्या दिवशी कोंडये राजापूर मधील बारीमध्ये काय बोलले रसिक प्रेक्षकांना कोणी शीट मारली त्यांना बोलतात थोबाड फोडून टाकीन आणि मी शक्तीवाल्यान सर्वाचा बाप आहे रसिक प्रेक्षकांना मुळे तुम्ही आहात हे विसरू नये बुवांनी
थोडा नाही जास्तच आहे