तुम्ही मकर राशीचे जे सांगितले ते एकदम बरोबर आहे. माझे मिस्टर आणि मुलगी मेष राशीचे आहेत. दुसरी मुलगी कन्या राशीची आहे. मला सगळे गृहित धरतात. माझे मित्र , मैत्रिणी खूप छान आहेत. तुम्ही खुपच छान सांगीतले. धन्यवाद.
अगदी बरोबर सांगितले ताई तुम्ही. मला पटले. पण तुम्ही म्हणालात की मकर राशीच्या महिलांनी धनु राशीच्या लोकांशी मैत्री करू नये. पण माझ्या नवऱ्याची रास धनु आहे . त्या साठी काय उपाय?
नमस्कार मॅडम मॅडम आपण सागितलं मेष राशी च्यां आणि सिह राशी बरोबर मेत्री करू नका पण माझ्या दोन्ही ही मुलाच्ये राशी त्याच आहे तर काय करावे तर त्याच्या बरोबर कास वागायचं त्याच्यावर विश्वास ठेवायच्या की नाही
माझी मकर रास आहे उत्तराषाढा नक्षत्र. माझे पती धनु राशीचे होते मोठा मुलगा मिथुन राशीचा छोटा मेष राशीचा आहे. त्यांचा दोघांचा सांभाळ मलाच करायचा आहे तरीसुद्धा काही मार्गदर्शन करा
Makar ras आणि dhanisha nakshatr आहे khup kel saglyansathi pan fakt dhoka aani fasavnuk it's ok pan aata mancik tras khup hoto yatna hota yavar काही todga aslatar please mam🙏
माझी रास मकर आहे आणि मिस्टर मिथुन राशी चे आहे तर मुलगी मकर आणि मुलगा वृषभ राशीचा आहे मुलगी माझ आईकते पण मिस्टर आणि मुलगा खुप त्रास देतात हे दोघे काहीही आयकत नाही मी काय करु
मॅडम धनु राशी च्या महिला चे कोटुबीक व कामाच्या ठिकाणी ग्रह मान कसे आहे ह्या वर एक व्हिडिओ करा कारण गेले काही दिवस पासून अतिशय कठीण दिवस चालले आहेत ह्या वर प्रकाश टाकला तर बरे होईल 🙏💐
मॅडम माझे जन्म नाव गीता आहे पण सगळ्या ठिकाणी गुंजन हेच नाव वापरले जाते. जस की शाळेत काॅलेज मध्ये पण गुंजन हेच नाव आहे. तर मी कोणते राशीभविष्य बघायला हवं. मकर की कुंभ. कारण गीता नावाची रास मकर आहे आणि गुंजन नावाची रास कुंभ आहे. प्लीज मला सांगा की मी कोणत्या राशीचे भविष्य बघायला हवं.
Oh Dewa...Thank you...
Thank you mam..😊🙏🏼
Aaj dole ch ughadle tumhi maze..
Makar n Uttarashadha..khup ch tantotant...
Khup ch tantotant sangitlay..
Amcha swabhav ch asa ahe n amhi ugach dusryala nava thewato ki amhala dukhavtat loka.. pan aaj amhi kasa vagala pahije hey sangitla tumhi..tyacha nakkich sona karu amhi..
Khup ch asharya vatay mala..
Hyala mhantat Jyotish Shastra🙏🏼😊
छान माहीत दिली धन्यवाद ताई ❤❤
जय ज्योतिष 🙏
Very correct Madam ! People take us for granted ! God Bless U !🙏🏽🙏🏽
जय ज्योतिष 🙏
खुप छान माहिती दिली ताई
जय ज्योतिष
अगदी बरोबर खूप सुंदर सांगितले मॅडम
जय ज्योतिष 🙏
खरचं आहे..मदत करुन खुपच मोठ्या खड्ड्यात आहे.जवळपास दहा लाख माहेरात गेले..😢😢😢
आमचे स्वतःचे घर कधी होईल ते सांगाल..
Same here mazahe tasach zalay sansar zalacha nahe maherachyanhe khup vaper kela maza Ani mazya mazya navaryacha khup trass hotay
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Same here... Makar rashichya saglya baykanchya nashibat hech aahe ka? Maherche fakt waprun ghetat pan aapla vichar ajjibbat karat nahit😢
तुम्ही मकर राशीचे जे सांगितले ते एकदम बरोबर आहे. माझे मिस्टर आणि मुलगी मेष राशीचे आहेत. दुसरी मुलगी कन्या राशीची आहे. मला सगळे गृहित धरतात. माझे मित्र , मैत्रिणी खूप छान आहेत. तुम्ही खुपच छान सांगीतले. धन्यवाद.
जय ज्योतिष
खूप छान माहितीपूर्ण सांगत असता आपण
जय ज्योतिष
मॅडम, आपण खूप छान माहिती दिली.
जय ज्योतिष
Khup Chan mahiti mam thanku 🙏🙏🙏
जय ज्योतिष
खूप कष्ट करून गावीघर बांधलं. खूप झाडें लावली स्वार्थी नातेवाईकांनी सगळं लुबाडले.
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
आभार ताई काय उपाय करावेत सांगा @@AstroguruDrJyotiJoshi
Thank you🙏
जय ज्योतिष
Thank you so much.
जय ज्योतिष
अत्यंत उपयुक्त माहिती मिळाली धन्यवाद मॅडम.जय जय ज्योतिष 🙏🌹
जय ज्योतिष
खूप छान माहिती 👌👍🙏
जय ज्योतिष
आपण सांगितलेली माहिती उपयुक्त आहे. माझी मकर रास श्रवण नक्षत्र आहे. माझ्या बद्दल कोणी सकारात्मक बोलत नाही कृपया मार्गदर्शन करावे
Same here
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
अगदी बरोबर सांगितले ताई तुम्ही.
मला पटले.
पण तुम्ही म्हणालात की मकर राशीच्या महिलांनी धनु राशीच्या लोकांशी मैत्री करू नये. पण माझ्या नवऱ्याची रास धनु आहे . त्या साठी काय उपाय?
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@@AstroguruDrJyotiJoshi 🙏🙏
माझी रास मकर आहे तर माझ्या आईची रास मेष आहे आणि तुम्ही म्हणताय की या राशी बरोबर तुमचे पटत नाही पण आमचे तर पटते आहे असे कसे
Majhi rashi makar aahe mala tumche videos khup chan aahet mala sudha jyotish shastrat shikanyat intererest aahe, mala yogya to salla dyava
नवीन बॅच सप्टेंबर महिन्यात ओपन होईल
Majhi ras makar ahe v mister siaha ras ahe
जय ज्योतिष
माझी मुलगी मेष राशीची आहे..
जय ज्योतिष
Pn मेष राशी ची माझी आई आहे ती माझी आई पण आहे आणि मैत्रीण .तर मग काय करावं
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
मँडम माझी रास मकर आहे मला खुप त्रास होतो मिस्टर आणि मुलगा काहीही आयकत नाही मी काय करु
My son & Daughter in law Mash Rasa ahai
जय ज्योतिष
कृपया मकर पुरुषांचे व्हीडियो पाठवा
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
नमस्कार मॅडम
मॅडम आपण सागितलं मेष राशी च्यां आणि सिह राशी बरोबर मेत्री करू नका पण माझ्या दोन्ही ही मुलाच्ये राशी त्याच आहे तर काय करावे तर त्याच्या बरोबर कास वागायचं त्याच्यावर विश्वास ठेवायच्या की नाही
माझी चंद्ररास मकर आणि लग्रास सिंह आहे
जय ज्योतिष
Mazya mulichi makar ras ahe ti lagnachya vayat ahe tar tichya sathi kontya rashicha mulga yogy asel plz reply
Vrushabh
Whatspp msg only 9850098688 charges applicable
Best life partner kon. Makar rashi girl sathi
या विषयावर स्वतंत्र व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@@AstroguruDrJyotiJoshiमकर राशि life partner kontya राशि चा pahije gril
माझी रास मकर आहे मिस्टरांची मेष आहे
जय ज्योतिष
Mam please mala sanga mazya kundlit putr prapti yog aahe ka...mi pregnant aahe mazi dob 17/05/1990
Time 11.30 sakali
Wgatspp msg only 9850098688 charges applicable
माझी मकर रास आहे उत्तराषाढा नक्षत्र. माझे पती धनु राशीचे होते मोठा मुलगा मिथुन राशीचा छोटा मेष राशीचा आहे. त्यांचा दोघांचा सांभाळ मलाच करायचा आहे तरीसुद्धा काही मार्गदर्शन करा
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Mesh ras mazya bhavachi ahe
जय ज्योतिष
Tumchi rashi konti ahe ..Karan mazh nav hi Jyoti ahe
बारीकसारीक गोष्टीत संकटे खरच उभी करतात यावर उपाय काय
Madam My Son & daughter in law Mash Rash
जय ज्योतिष 🙏
आपण सांगता तसे काहीच होत नाही
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Makar ras आणि dhanisha nakshatr आहे khup kel saglyansathi pan fakt dhoka aani fasavnuk it's ok pan aata mancik tras khup hoto yatna hota yavar काही todga aslatar please mam🙏
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
मी कितीही चांगली वागले किंवा चांगली बोलले तरीही लोकांचा गैरसमज होतो यांच्यासाठी काय उपाय करावा
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
माझी मैत्रीण मकर राशीची आहे व मी मेष राशीची आहे, कृपया काही उपाय सुचवा
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
माझी रास मकर आहे आणि मिस्टर मिथुन राशी चे आहे तर मुलगी मकर आणि मुलगा वृषभ राशीचा आहे मुलगी माझ आईकते पण मिस्टर आणि मुलगा खुप त्रास देतात हे दोघे काहीही आयकत नाही मी काय करु
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Maz naav pavitra aahe aani mi 2015 pasun bimar aahe mala sleepdics aahe maz marriage jal nahi maz agge 35: aahe mi kya karu
Whatspp msg only 9850098688 charges applicable
कृपया मकर राशीच्या पुरुषां बद्दल सांगा
जय ज्योतिष
Makar rashi sathi konti nokari faydeshir tharel plz sanga mi teacher ahe
Whatspp msg only 9850098688 charges applicable
हाडांचा त्रास होतो त्याला काय करावे
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
मॅडम धनु राशी च्या महिला चे कोटुबीक व कामाच्या ठिकाणी ग्रह मान कसे आहे ह्या वर एक व्हिडिओ करा कारण गेले काही दिवस पासून अतिशय कठीण दिवस चालले आहेत ह्या वर प्रकाश टाकला तर बरे होईल 🙏💐
जय ज्योतिष
मॅडम माझे जन्म नाव गीता आहे पण सगळ्या ठिकाणी गुंजन हेच नाव वापरले जाते. जस की शाळेत काॅलेज मध्ये पण गुंजन हेच नाव आहे. तर मी कोणते राशीभविष्य बघायला हवं. मकर की कुंभ. कारण गीता नावाची रास मकर आहे आणि गुंजन नावाची रास कुंभ आहे. प्लीज मला सांगा की मी कोणत्या राशीचे भविष्य बघायला हवं.
आपल्या पत्रिकेनुसर चंद्र रास पहावी
माझी मुलगी च सिहराशिची आहे
जय ज्योतिष
मेष रास जोडीदाराची
आहे.
जय ज्योतिष
माझा नवरा मेष राशि चा आहे तर काय करू
Majha pn.. honara age tr kay karav🙏😢pn amhi awadatot ekmekana😢 pn swabhav tumhi sagitlyapramane same ahe amchya doghancha
माझा पण नवरा मेष राशी चा आहे. 😊😊
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
Madam अगदी तुम्ही सांगितले ते मला बरोबर आहे मी मकर रास अणि mr मेस ras आहे
जय ज्योतिष
Makar aani mesh rashich lagn म्हंजे aaushy barbad
माझी सून नवरा सासू सगळे मेष राशीचे आहेत
जय ज्योतिष
जय ज्योतिष
माझा मुलगा मेष राशीचा आहे ताई
जय ज्योतिष
Navrach mesh rashicha ahe...Kay karnar😂
जय ज्योतिष
@@AstroguruDrJyotiJoshi what does it mean mam
Maji ras makar ahe majya aai chi ras sinha ahe vadilachi danu ahe ani mr ranchi mesh mg 😂😅
जय ज्योतिष