Shirdi मध्ये Radhakrishna Vikhe Patil यांची दहशत आहे का? | जनतेची परखड मतं | Shirdi Vidhan Sabha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 176

  • @ShubhamDeshmukh-l3z
    @ShubhamDeshmukh-l3z 3 วันที่ผ่านมา +54

    राधाकृष्ण विखे पाटील यांचं नेतृत्व राज्यभरातील लोकांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरलं आहे. त्यांच्या कर्तृत्वामुळे अनेक जीवनं बदलली आहेत.

  • @jayrajnikam
    @jayrajnikam 3 วันที่ผ่านมา +44

    दादा आपला स्वभाव खरच खूप चांगला आहे ...आपण युवकाचे नेते आहात ....आमच्या पिढीला आपल्या सारख्या लीडरची गरज आहे ..

    • @Nileshkote-y8w
      @Nileshkote-y8w 3 วันที่ผ่านมา +1

      एकदम बरोबर बोलक्या बाहुलीचं कामच नाही

  • @SagarShete-x3z
    @SagarShete-x3z 3 วันที่ผ่านมา +48

    विखे पाटील ग्रामीण भागात शिक्षणाच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.

  • @harshshirsath54fg
    @harshshirsath54fg 3 วันที่ผ่านมา +46

    विखे साहेब ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सुधारण्यासाठी ते कटिबद्ध आहेत.

  • @amolgaikwad-l8o
    @amolgaikwad-l8o 3 วันที่ผ่านมา +43

    विखे पाटील यांचे धोरण समर्पित आणि प्रभावी आहे

    • @ShubhamDeshmukh-l3z
      @ShubhamDeshmukh-l3z 3 วันที่ผ่านมา +1

      विकास महत्त्वाचा आहे सुविधा महत्त्वाच्या आहेत म्हणून या वेळी विखे पाटील

  • @Sujit-b5w
    @Sujit-b5w 3 วันที่ผ่านมา +35

    विखे साहेबांचा शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान खूप मोलाचे आहे.

  • @ravikirantambe
    @ravikirantambe 3 วันที่ผ่านมา +33

    🎉🎉🎉🎉🎉🎉 विखे पाटील यांनी कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. 🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sachinnirmal-t9z
    @sachinnirmal-t9z 3 วันที่ผ่านมา +33

    विखे पाटील यांनी नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी काम केलं. त्यांच्या विकास कार्यांमुळे सर्वसामान्यांना नवा आदर्श मिळालं.

  • @dipaklahamge
    @dipaklahamge 3 วันที่ผ่านมา +35

    राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्य जगभरात आदर्श आहे! 🌍❤

  • @tahirdeshmukh
    @tahirdeshmukh 3 วันที่ผ่านมา +29

    राधाकृष्ण विखे पाटील यांचे कार्य समाजातील बदल घडवते! 🔄✨

    • @ganeshkote995
      @ganeshkote995 3 วันที่ผ่านมา +1

      शिर्डी मतदार संघातील जनतेने विचार करावा की आरोग्य सेवा, शिक्षण, रस्ते , रोजगार आणि महिला संबलिकरण या गोष्टी कोणी दिल्या .. माझे मत विखे साहेबांनाच

    • @Govindgopala5795
      @Govindgopala5795 3 วันที่ผ่านมา

      बरोबर

  • @shubhamkumar-t8d
    @shubhamkumar-t8d 3 วันที่ผ่านมา +43

    विखे पाटील यांचे भाषण नेहमीच प्रेरणादायी असते.

    • @shaktiman7711
      @shaktiman7711 3 วันที่ผ่านมา +1

      फक्त विखे पाटील...😊

  • @nileshgadhe-b7g
    @nileshgadhe-b7g 3 วันที่ผ่านมา +38

    काही पराभव होणार नाहीये येणार तर विखे साहेबच...💯💯💥💥

    • @samarththete-n7s
      @samarththete-n7s 3 วันที่ผ่านมา +1

      महायुतीचे सरकारणे महिलांसाठी खूप चांगल्या योजना आणल्यात .. .. लाडकी बहीण योजना खऱ्या अर्थाने गोरगरीब महिलांना स्वावलंबी करत आहे ...

    • @amarjeetkote
      @amarjeetkote 3 วันที่ผ่านมา +1

      विकास महत्त्वाचा आहे सुविधा महत्त्वाच्या आहेत म्हणून या वेळी विखे पाटील

    • @Govindgopala5795
      @Govindgopala5795 3 วันที่ผ่านมา +1

      बरोबर

  • @VishalJadhav-s5r
    @VishalJadhav-s5r 3 วันที่ผ่านมา +23

    विखे साहेब हे नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहतात. त्यांच्या समर्थनामुळे कार्यकर्त्यांना कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्याची प्रेरणा मिळते.

  • @vaibhavpatil33478
    @vaibhavpatil33478 3 วันที่ผ่านมา +20

    विखे पाटील हे नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करतात. त्यांच्या निर्णयांची स्पष्टता कार्यकर्त्यांना आपले कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्यास मदत करते.

  • @harshalpawar-q5t
    @harshalpawar-q5t 3 วันที่ผ่านมา +22

    विखे पाटील यांचा प्रभाव स्थानिक स्तरावर स्पष्टपणे दिसतो

  • @virajshelke-p1t
    @virajshelke-p1t 3 วันที่ผ่านมา +15

    राधाकृष्ण विखे पाटील यांचे विचार नवोन्मेषी आहेत! 💡🚀

  • @SagarLande2308
    @SagarLande2308 3 วันที่ผ่านมา +14

    विखे पाटील यांच्या विचारांची ताकद कार्यकर्त्यांना एकत्र आणते आणि त्यांना एकत्रितपणे कार्य करण्यास प्रेरित करते. विखे साहेबांचा विरोध करणारे त्यांच्या यशाची गती थांबवू शकत नाहीत

  • @kishordhus
    @kishordhus 3 วันที่ผ่านมา +10

    गोर-गरीब जनतेचे कैवारी.......आ.राधाकृष्ण विखे पाटील साहेब.......💜💜💜💜💜

  • @UttamChechare
    @UttamChechare 3 วันที่ผ่านมา +13

    राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्यामुळे सर्वसामान्य लोकांना प्रगतीच्या नवनवीन संधी मिळाल्या. ते नेहमीच विकासाच्या पथावर विश्वास ठेवतात

  • @rutiksharma-e1k
    @rutiksharma-e1k 3 วันที่ผ่านมา +10

    विखे साहेब पायाभूत सुविधांसाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले आहेत.

  • @rahulshinde-l3b
    @rahulshinde-l3b 3 วันที่ผ่านมา +16

    विखे पाटील यांनी शेतकऱ्यांसाठी विविध योजना आणल्या

    • @Rmrrrr5092
      @Rmrrrr5092 3 วันที่ผ่านมา

      doodhacha kay

  • @sagarkarpe-o1o
    @sagarkarpe-o1o 3 วันที่ผ่านมา +10

    शिर्डी मतदार संघाचा झालेला विकास हा अतिशय उत्कृष्ट आहे........विकासाच्या जोरावर आ. राधाकृष्ण विखे पाटील हे नक्कीच निवडून येणार........💓💓💓💓

  • @sarthakdengle
    @sarthakdengle 3 วันที่ผ่านมา +9

    विखे पाटील यांचे नेतृत्व म्हणजे खरे मूल्य. ज्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकता आणि सहकार्याची भावना निर्माण होते. यामुळे कोणत्याही विरोधाला सामोरे जाण्यासाठी सर्व कार्यकर्ते तयार असतात

  • @samarththete-n7s
    @samarththete-n7s 3 วันที่ผ่านมา +9

    राधाकृष्ण विखे पाटील यांचा विकासाभिमुख दृष्टिकोन नेहमीच समाजाच्या प्रत्येक स्तरावर पोहोचलेला आहे. त्यांच्या कामामुळे अनेकांसाठी जीवनमान उंचावलं

  • @vikramshelke9922
    @vikramshelke9922 3 วันที่ผ่านมา +8

    विखे साहेबांच्या नेतृत्वात कार्यकर्ते एकमेकांना मदत करण्यास तत्पर असतात. त्यांच्या सहकार्यामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि ते आपल्या कार्यात अधिक चांगले प्रदर्शन करतात

  • @Sanketpatil4908-b8n
    @Sanketpatil4908-b8n 2 วันที่ผ่านมา +1

    दादांचा स्वभाव रॉयल आहे❤❤❤❤❤ दादाकडे जनतेचा विश्वास आहे❤❤❤❤❤

  • @Mahendra-v5f
    @Mahendra-v5f 3 วันที่ผ่านมา +6

    दहशत आहे ना साहेब ..
    पन ती विकासाची दहशत आहे.
    कहो दिलसे विखे पाटील फिरसे ❤

  • @Atharvaghogare
    @Atharvaghogare 2 วันที่ผ่านมา +2

    बदल हा हवा आहे १००%

  • @balasahebpotepote2942
    @balasahebpotepote2942 3 วันที่ผ่านมา +3

    जनता उघड नाही बोलणार लोक दबावाखाली बोलतात तुम्ही कोल्हार राहाता शिर्डि पुणताबां याभाघात लोकांच्या प्रतिक्रिया घ्या लोक उघड विखेच्यां विरोधात बोलतील

  • @amarjeetkote
    @amarjeetkote 3 วันที่ผ่านมา +7

    विखे पाटील यांचे कार्य, त्यांची विचारशक्ती आणि सर्वसमावेशक धोरणे नेहमीच लोकांच्या भल्यासाठी समर्पित राहिली आहेत.

  • @vinodtrimukhe8216
    @vinodtrimukhe8216 วันที่ผ่านมา +1

    विखे साहेबांचे आरोग्य, शिक्षण, कृषी क्षेत्रात खूप मोठे योगदान आहे, परंतु मनमाड रोड मुळे लोकांची थोडी नाराजी आहे. असे लोकांच्या बोलण्या तुन दिसून येते.

  • @valmikgadhave2058
    @valmikgadhave2058 วันที่ผ่านมา +2

    घोगरेकाकीच आमदार होणार

  • @AbhishekShinde-u9e
    @AbhishekShinde-u9e 3 วันที่ผ่านมา +4

    विखे साहेब दीड लाखाचे लीड घेणार❤

  • @bhagwatbendrepatil3957
    @bhagwatbendrepatil3957 3 วันที่ผ่านมา +4

    विखे पाटील हाच आमचा पक्ष्य.

  • @rajeshrivikhe4476
    @rajeshrivikhe4476 3 วันที่ผ่านมา +49

    हो बदल हवा तोच तोच चेहरा स्वःताच विकास नातेवाईकांचा विकास जनतेला तासन तास दारात उभे करने ॲडमिशन ला डोनेशन घेणे अरे लोकांनो शहाणे कधी होणार

    • @Rmrrrr5092
      @Rmrrrr5092 3 วันที่ผ่านมา +4

      sagla manage ahe. tension nako gheu

    • @nikhilyelwande3130
      @nikhilyelwande3130 3 วันที่ผ่านมา +5

      आओ आपण म्हणतात डोनेशन म्हणतात ...tr तू.ही का नाय फुकट कॉलेज खोलात

    • @MayurKote-v4e
      @MayurKote-v4e 3 วันที่ผ่านมา +1

      Tuza bapala Ani bhavala ajun pakit alel disat nahi vatat😂😂

    • @jalinderkale77
      @jalinderkale77 2 วันที่ผ่านมา +1

      तुम्ही तरी लोकांना काय दिलंय ते सांगा कुठंही गेलं तर फी भराविच लागते

  • @OnThisTime-rn4sh
    @OnThisTime-rn4sh 2 วันที่ผ่านมา +1

    शिर्डी मध्ये विखे साहेबांची दहशत नसून तर थोरात साहेबांची दहशत चालू आहे पूर्ण 40 वर्ष त्यांनी आपली दहशत चालवलेली आहे आता दहशत मोडणार परिवर्तन घडणार

  • @Thokla
    @Thokla 3 วันที่ผ่านมา +15

    विखे पडणार 😂😂😂

  • @ijajpathan
    @ijajpathan 3 วันที่ผ่านมา +6

    शिक्षण संस्था फुकट नाही. जनतेने लक्षात घ्यावं हे पैसे घेतल्याशिवाय अॅडमिशन देत नाही.

  • @shubhamshete-u9l
    @shubhamshete-u9l 3 วันที่ผ่านมา +4

    प्रतिभा घोगरे यांचं काम शून्य आहे, पण विखे पाटील यांचे काम खूप मोठे आहे. जनतेचा विश्वास त्यांच्यावर आहे!

  • @SohamKurhe
    @SohamKurhe 3 วันที่ผ่านมา +11

    राधाकृष्ण विखे पाटील यांचे नेतृत्व प्रेरणादायक आहे! 🌟🙌

  • @suyogGaikwad-y4o
    @suyogGaikwad-y4o 3 วันที่ผ่านมา +4

    ​​❤❤❤❤❤ आपल्या हक्काचा माणूस मा. ना. श्री. राधाकृष्ण ए. विखे पाटील ❤❤❤❤❤

  • @raksheakshay6948
    @raksheakshay6948 3 วันที่ผ่านมา +5

    भाऊ माईक घेऊन दुकानात गेला तर दुकानदार काय घंटा सांगणार तुला

  • @Vishal53684
    @Vishal53684 วันที่ผ่านมา +1

    मुलींसाठी मोफत शिक्षण देणारे युती सरकार म्हणून शिडीत पुन्हा विखे पाटील सरकार 🙌✌️

  • @manikraophopse5791
    @manikraophopse5791 3 วันที่ผ่านมา +7

    चायनल विकला हा

  • @shaikhaftab7370
    @shaikhaftab7370 3 วันที่ผ่านมา +6

    चमच्यांचीच मुलाखत घेतली काय ? 😂

  • @lahanughuge1623
    @lahanughuge1623 3 วันที่ผ่านมา +3

    विखे कुटुंब हे सर्व सामान्य नाही च अति माजलेलं.त्याला पडायचं. 👍

    • @MaheshPawar8285
      @MaheshPawar8285 3 วันที่ผ่านมา

      नीट बोल ये भाड़ाया घुगे

  • @digvijaykhule
    @digvijaykhule 3 วันที่ผ่านมา +4

    यशस्वी प्रचार आणि स्थानिकांशी संवाद हेच विखे पाटील यांच्या विजयाचें गमक राहणार

  • @Vishal53684
    @Vishal53684 2 วันที่ผ่านมา +1

    विखे पाटील यांचा विजय असो 💥✌️🙌

  • @mahendrabahubali-p5z
    @mahendrabahubali-p5z 3 วันที่ผ่านมา +4

    शिर्डी येथे विखे पाटील यांच्या कार्याची समर्पणशीलता आणि स्थानिकांच्या हितासाठी केलेले प्रयत्न हेच त्यांच्या यशाचे मुख्य कारण ठरणार

  • @somnathdinkar6596
    @somnathdinkar6596 3 วันที่ผ่านมา +3

    एकदा व्हायलाच पाहीजे पलटी तरच हे ईके जमीनीवर येतील अजुन हवेतच आहेत बाप लेक....

    • @jaypalgirase7640
      @jaypalgirase7640 วันที่ผ่านมา

      लोणी ला दवाखान्यात नाही जात का तु काय राव

  • @rajendrakharde2361
    @rajendrakharde2361 3 วันที่ผ่านมา +3

    विखे पाटलांचा चमचागिरी करणारा च्यानल आहे.

  • @Amolrashinkar-r5u
    @Amolrashinkar-r5u 2 วันที่ผ่านมา +3

    विखे पडणार आहे 🌹

  • @RMOfficial-t2l
    @RMOfficial-t2l 3 วันที่ผ่านมา +3

    विखे साहेब यांचं काम सर्वसामान्य जनतेला धरून आहे, दहशद असती तर साहेबांना भेटायला जनता 1,1 तास उभे नसती राहिली.

  • @AnilGodse-wg3un
    @AnilGodse-wg3un 3 วันที่ผ่านมา +2

    खरं खरं बोला मनातून बोला दहशत लोणी राहत्यात नाही का लोणीत खाजगी दवाखाने किती आहेत

    • @navnathjoshi5252
      @navnathjoshi5252 3 วันที่ผ่านมา

      तुला टाकायचा आसेल तर टाख ना कोनी दम धिला तुला?

  • @OnThisTime-z1k
    @OnThisTime-z1k 2 วันที่ผ่านมา +1

    मी स्वतः प्रवारा शिक्षण संस्थेत शिकलो आहे आणि आज मी एक चांगला नागरिक घडलो आहे ..माझं मत विकासाला माझं मत विखे पाटलांना🔥💐💪

  • @sunil-w2k2hgh
    @sunil-w2k2hgh 3 วันที่ผ่านมา +2

    विखे साहेबांचा अनुभव आणि बुद्धिमत्ता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करते, त्यामुळे त्यांना त्यांच्या कामात यश मिळवण्याची शक्यता अधिक असते.........

  • @SanjayGursal-rf4uu
    @SanjayGursal-rf4uu 3 วันที่ผ่านมา +2

    सादर नगर मनमाड रोड करता आला नाही सगळे पद घरातच पाहिजे त्यांना

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 วันที่ผ่านมา

    थोरात चि लायकी नाही विखे पाटील यांच्या वर बोलायचि ❤❤❤❤❤❤

  • @adityagholap-p9h
    @adityagholap-p9h 3 วันที่ผ่านมา +5

    शिर्डी मतदारसंघातील कितीही रणनीती आखली तरी विखे पाटील पॅटर्न च चालणार

  • @PragatiShahane-z4v
    @PragatiShahane-z4v วันที่ผ่านมา

    विखे साहेबांनी शेतकऱ्यांच्या खंडकरी शेतकऱ्यांच्या जमिनी सोडून दिले आहे 💯 त्याचबरोबर एक रुपया मध्ये विमा भरून दिला आहे✅ आमच्यासारख्या गोरगरीब शेतकऱ्यांची मतदान फक्त विखे पाटलांना 💯✅

  • @rajendraghogare6883
    @rajendraghogare6883 3 วันที่ผ่านมา +2

    नगर मनमाड हायवे जिंदाबाद❤❤❤❤❤

  • @digambarkote7912
    @digambarkote7912 3 วันที่ผ่านมา +8

    नगर मनमाड रोडवर मागील 35 वर्षात हजारो लोक मृत्युमुखी पडले हजारो लोक अपंग झाले त्यामुळे नगर मनमाड रोड कधी होणार

  • @PoojaBhand4
    @PoojaBhand4 2 วันที่ผ่านมา

    नामदार साहेब म्हणजेच लोकहित... नामदार साहेब म्हणजे खरं समाजकारण❤💯✌

  • @namuu34
    @namuu34 2 วันที่ผ่านมา +1

    विखे साहेब यांनी गावगावात रस्ते बनवले
    त्यांची शिक्षण क्षेत्रात सुद्धा खूप मोठी प्रगती आहे आमचे मत विखे साहेबांना 🙏

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 วันที่ผ่านมา

    आमच्याकडे असा नेता पाहिजे होता राधाकृष्ण विखे पाटील सारखा जय श्री राम ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @kanchanmandhare8477
    @kanchanmandhare8477 3 วันที่ผ่านมา +2

    विखे साहेब एक लाख मताचे फरकाने निवडुन येणार आहेत साहेब फिस्क आमदार

  • @ty-ece55pratikshinde97
    @ty-ece55pratikshinde97 วันที่ผ่านมา

    Vikhe patil 🔥🔥

  • @pratikdighe-w9h
    @pratikdighe-w9h 3 วันที่ผ่านมา +8

    थोरात म्हणजे गुंडांचा नेता.... विखे पाटील म्हणजे गोर गरिबांचे कैवारी................🤩🤩🤩🤩

  • @SuhasMaghade-c7m
    @SuhasMaghade-c7m 3 วันที่ผ่านมา +4

    Lok lay khot boltat

  • @itz_official_mahesh
    @itz_official_mahesh 3 วันที่ผ่านมา +4

    घोगरे काकी विजयी भव 🙏

  • @harshshirsath54fg
    @harshshirsath54fg 3 วันที่ผ่านมา +4

    राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिर्डी विधानसभा मतदारसंघात एक मजबूत आधार आहे. त्यांनी स्थानिक विकासासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत, ज्यामुळे त्यांच्या कार्याची प्रशंसा केली जाते. विखे पाटील यांचा अनुभव आणि नेतृत्व क्षमता यामुळे त्यांनी मतदारांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.

  • @shaikhtabrej1064
    @shaikhtabrej1064 วันที่ผ่านมา +1

    स्क्रिप्ट कोणी लिहिली??
    एडिटिंग साठी सुजय विखे होता का??😂😂

  • @PanjabraoDeshmukh-te5wb
    @PanjabraoDeshmukh-te5wb 3 วันที่ผ่านมา +13

    नीचे पडणार विखे पाटील यांचा पराभव निश्चित

  • @surajsalunke6904
    @surajsalunke6904 3 วันที่ผ่านมา +2

    शिर्डी मतदारसंघाचा विकास बघायचा असेल 25 वर्षे आमदार, तसेच मंत्री यांच्या कार्यकाळात बनलेला नगर मनमाड एक्सप्रेस वे वे ने एकदा तरी प्रवास करावा

  • @Amolrashinkar-r5u
    @Amolrashinkar-r5u 2 วันที่ผ่านมา +3

    लोक बोलून दाखवणार नाही बटनणं दाबून विख्या ला पडणार आहे

  • @rameshphad4671
    @rameshphad4671 3 วันที่ผ่านมา +2

    Fakta Loni madhe ahe

  • @Rmrrrr5092
    @Rmrrrr5092 3 วันที่ผ่านมา +16

    आम्ही रोज इथे असतो, आणि इथली खरी परिस्थिती वेगळीच आहे. पैश्याच्या जोरावर सगळ सेटप केल जात. घोगरे बाई निवडूण येऊ शकतात हि खरी परिस्थिती आहे

  • @OnThisTime-k8l
    @OnThisTime-k8l 2 วันที่ผ่านมา

    विखे पाटील विजय असो

  • @NewsLineMedia-ix4dx
    @NewsLineMedia-ix4dx 2 วันที่ผ่านมา

    आमचे शिक्षण विखे पाटलांच्या संस्थेतच झालेले आहे परंतु महिलांचा तिथे किती सन्मान होतो हे आम्हाला चांगलेच माहित आहे💯

  • @jaypalgirase7640
    @jaypalgirase7640 วันที่ผ่านมา

    थोरात चि लायकी नाही विखे पाटील यांच्या वर टीका करायची

  • @sachinsadaphal365
    @sachinsadaphal365 3 วันที่ผ่านมา +6

    Only one tai

  • @PanjabraoDeshmukh-te5wb
    @PanjabraoDeshmukh-te5wb 3 วันที่ผ่านมา +7

    पक्षा वेळोवेळी पक्षांतर करणाऱ्या विखे पाटलांचा पराभव नक्की होणार

  • @PragatiShahane-z4v
    @PragatiShahane-z4v 2 วันที่ผ่านมา

    हे बघा दहशतीने कोणीच मतदान करत नसत 💯 मतदान हे कार्याला बघून केलं जातं 👍 त्यामुळे मला तरी नाही वाटत की साहेबांचा कुठे दहशतवाद नाही❤🎉

  • @DishaPatil-q4v
    @DishaPatil-q4v วันที่ผ่านมา

    युवा उद्योजकांना प्रोत्साहन फक्त विखे साहेबांनी दिलय...विखे पाटीलच पुन्हा✌️✌️

  • @ommore-z8c
    @ommore-z8c 3 วันที่ผ่านมา +1

    विखे पाटील यांच्या कार्यकाळात शिर्डीमध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत. त्यांनी जनतेच्या मनामध्ये स्थान निर्माण केले आहे.

  • @jalinderkale77
    @jalinderkale77 2 วันที่ผ่านมา

    प्रवरेत फुकट उपचार होतो आणि प्रवरेत शिक्षण सुद्धा फुकटच होतंय देशातील खुप मुलं प्रवरेत शिक्षण घेऊन बाहेर चांगल्या पोस्ट वर नोकऱ्या करतात

  • @YogeshOhol-q7c
    @YogeshOhol-q7c 2 วันที่ผ่านมา +2

    विखे पाटील पराभव होणार आहे

  • @dattatraybhat4186
    @dattatraybhat4186 3 วันที่ผ่านมา +5

    फेक न्युज बंद कर सत्य आहे तेच सांग महा आघाडीलाच सत्ता मिऴनार 165 मविआ ला 126

  • @NagarUpdate5
    @NagarUpdate5 วันที่ผ่านมา

    आम्ही खरच नशीबवान आहोत नामदार विखे पाटलांचा नेतृत्व आम्हाला मिळाले

  • @bhausahebsadaphal
    @bhausahebsadaphal 3 วันที่ผ่านมา +1

    शिर्डी मतदारसंघाचा विकास पाहिजे असेल तर फक्त विखे पाटील हाच पर्याय आहे... बोलकी बाहुली काही कामाची नाही

  • @PratikshaGudgulya10
    @PratikshaGudgulya10 2 วันที่ผ่านมา

    विखे पाटील कायम गोरगरिबांसाठी झटपट आमचं मत साहेबांना आमचं मत विकासाला

  • @anilvikhe-p1k
    @anilvikhe-p1k 3 วันที่ผ่านมา +2

    यंदाही विखे पाटील भरघोस मतांनी निवडून येतील

  • @namuu34
    @namuu34 2 วันที่ผ่านมา

    आम्ही एकनिष्ठ विखे पाटील हाच आमचा पक्ष

  • @Vishal53684
    @Vishal53684 2 วันที่ผ่านมา

    जनता सांगत आहे,आम्हाला विकास हवा ..आम्हाला विखे पाटील हवे ..❤️❤️💯💯

  • @KirtiThorat-l4x
    @KirtiThorat-l4x 2 วันที่ผ่านมา

    विखे पाटलांच्या महाविद्यालयात, शाळेमध्ये कित्येक विद्यार्थी उच्च शिक्षण घेत आहेत परंतु आतापर्यंत तरी कुठेही आम्हाला दहशत दिसलेली नाही🧐🤨 आम्हा सर्वांचे मत विखे पाटलांना😎💐

  • @OnThisTime-rn4sh
    @OnThisTime-rn4sh 2 วันที่ผ่านมา

    माझं मत विकासाला माझा मत विखे पाटलांना

  • @navnaththote8032
    @navnaththote8032 2 วันที่ผ่านมา

    मुख्यमंत्री व्हावेत ही महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे

  • @PratikshaGudgulya10
    @PratikshaGudgulya10 2 วันที่ผ่านมา

    विखे पाटलांनी ग्रामीण भागात खूप विकास घडवून आणलेला आहे गोरगरिबांसाठी झटत राहिलेले आमचं मत साहेबांना आमचं मत विकासाला

  • @Democracy-k9n
    @Democracy-k9n 3 วันที่ผ่านมา +2

    He lok khar nahi bolnar camera madhe record hoto chehara boltane 😂😂

  • @ashokv6565
    @ashokv6565 3 วันที่ผ่านมา

    काम झालेच पाहिजे 💯💯 हिच दहशत आम्हाला पाहिजे