रामकृष्ण हरी माऊली 🙏 अतिशय उत्तम शिकवण्याची पद्धत.. येत्या गणेश उत्सवा निमित्त संपूर्ण भजनाची पंचपदी जय जय राम कृष्ण हरी रुपावली ते अभंग गवळणी पर्यंत संपूर्ण भजनाचे नोटेशन देण्याची कृपा करावी..🙏
कलिंगडा राग म्हणून माऊली तुम्ही भैरव गात आहात असं मला वाटतं.कलिंगडा रागाचे स्वर तेच आहेत पण तो आपन कोणत्या सप्तकात गातो यावर रागाचे चलन अवलंबून असते असं माझं मत आहे ते चुकीचेही असु शकते.
धन्यवाद माऊली भैरव रागाचे वादी आणि संवादी स्वर यांचा प्रथम अभ्यास करावा आणि त्यानंतर मी जो कलिंगडा राग आपल्यासमोर मांडलेला आहे त्याचा अभ्यास करावा अशी विनंती. लवकरच भैरव रागामधील ही एखादी चाल मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करेन त्यावेळेस कलिंगडा पेक्षा भैरव कसा वेगळा ठेवलाय त्याचा तुम्ही बारकाईने अभ्यास करावा ही विनंती. राम कृष्ण हरी
आपणास काय वाटते ते नका सांगू माऊली रागाचा चलन काय सांगाते ते सांगा. रागाचे चलन कोणत्याही सप्तकावर अवलंबून नसते आणि मूळतः मी गायलेल्या रागामध्ये आंदोलनाचे स्थान कोणते आहेत ते बघा त्यानंतर मग चलन बरोबर आहे का राग बरोबर आहे का ते ठरवा. आणखीन काही शंका असेल तर खालील नंबर वरती संपर्क साधा तुमच्या शंका कुशंका सर्व दूर करण्यात येतील पण माझ्या वेळेनुसार खालील माझा नंबर आहे 9096440013 राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
❤❤ अतिशय सुंदर माऊली ❤❤ फड सांभाळ पुर्याला आला
रामकृष्ण हरि माऊली 👌👌🚩🚩🌹🌹
रामकृष्ण हरि माऊली
खूप छान सांगितलं धन्यवाद महाराज
राम कृष्ण हरी खुप छान
खूप छान आहे माऊली छान शिकवता धन्यवाद माऊली दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
उपयुक्त मार्गदर्शन राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी महाराज आलापी notation screen var द्यावी, आणि रागाचा विस्तार पण द्यावा ही विनंती
जय हरी माऊली. खूप खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद.
8:20 धन्यवाद
खूप छान सुंदर माऊली
छान, धन्यवाद, राम कृष्ण हरी माऊली
खुप छान सर👌👌👌
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
राम कृष्ण हरी सर खूप छान
राम कृष्ण हरि 🙏🏻
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
राम राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम
खूप छान
अतिशय सुंदर प्रयत्न सर कमी शब्दात पूर्ण ज्ञान💐💐👌👌👌🙏🙏
thumha vari Keli marji bhal naka sodun jau rang mahal
माझी मैना गावाकडं राहिली .
व्हिडिओ खूप छान 👌 आहे.
अगदी बरोबर माऊली
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
अप्रतीम सादरीकरण आवाज पण खूप छान धन्य वाद माऊली नमस्कार असो
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ताई 🤩🙏🚩
तुझा उसाला लागेल कोल्हा
नमस्कार सर सुप्रभात सुंदर सकाळ सुंदर गायन वादन अप्रतिम धन्यवाद राम कृष्ण हरी 👌🙏
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
pinjara film mala eskachi ingali
😢😂खुप खुप छान छान समजावून सांगत आहात धन्यवाद
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
Sunder, kali 2 madhunch bhari vatat.
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
तुम्हावर केली मी मर्जी बहाल...
लावणी :- राजसा जवळी जरा बसा
नटरंग
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
अगदी बरोबर माऊली
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
माझी रेणुका माऊली
छान माहिती दिली महाराज लावणी मला जाऊया ना घरी आता वाजले की बारा 😅😅
अगदी बरोबर माऊली
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
Mala jaudhya na ghari
अगदी बरोबर माऊली
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
या रावजी तुम्ही बसा भाऊजी ही एक लावणी आहे या
रामकृष्ण हरी माऊली 🙏 अतिशय उत्तम शिकवण्याची पद्धत.. येत्या गणेश उत्सवा निमित्त संपूर्ण भजनाची पंचपदी जय जय राम कृष्ण हरी रुपावली ते अभंग गवळणी पर्यंत संपूर्ण भजनाचे नोटेशन देण्याची कृपा करावी..🙏
नक्कीच माऊली
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
Rajasa jabki jara basa hi lavni
अगदी बरोबर माऊली
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
कलिंगडा राग म्हणून माऊली तुम्ही भैरव गात आहात असं मला वाटतं.कलिंगडा रागाचे स्वर तेच आहेत पण तो आपन कोणत्या सप्तकात गातो यावर रागाचे चलन अवलंबून असते असं माझं मत आहे ते चुकीचेही असु शकते.
धन्यवाद माऊली भैरव रागाचे वादी आणि संवादी स्वर यांचा प्रथम अभ्यास करावा आणि त्यानंतर मी जो कलिंगडा राग आपल्यासमोर मांडलेला आहे त्याचा अभ्यास करावा अशी विनंती. लवकरच भैरव रागामधील ही एखादी चाल मी आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करेन त्यावेळेस कलिंगडा पेक्षा भैरव कसा वेगळा ठेवलाय त्याचा तुम्ही बारकाईने अभ्यास करावा ही विनंती.
राम कृष्ण हरी
आपणास काय वाटते ते नका सांगू माऊली रागाचा चलन काय सांगाते ते सांगा. रागाचे चलन कोणत्याही सप्तकावर अवलंबून नसते आणि मूळतः मी गायलेल्या रागामध्ये आंदोलनाचे स्थान कोणते आहेत ते बघा त्यानंतर मग चलन बरोबर आहे का राग बरोबर आहे का ते ठरवा. आणखीन काही शंका असेल तर खालील नंबर वरती संपर्क साधा तुमच्या शंका कुशंका सर्व दूर करण्यात येतील पण माझ्या वेळेनुसार खालील माझा नंबर आहे 9096440013
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
राजसा जवळ जरा बसा.
फड सांभाळ तुऱ्याला ग आला
तुझ्या ऊसाला लागल कोल्हा।
राजसा जवळी बसा
राजसा जवळी जरा बसा जीव हा पिसा तुम्हाविण बाई कोणता करू शृंगार सांगा तरी काही
अशीच आलापी प्रत्येक रागाची द्या
Thoda abhang varchya avajt zala asta tr br zal ast
Sir hya ragat
Jay jay Dattaraj Yogi, Jayjay Maharaj yogi he bhajan ahe
Class ahit ka mauli tumcha adress dy
माऊली नोटेशन न सांगता या अभंगाची चाल जर गाऊन दाख विली तर चाल अजून लक्षात येईल चल खूप छान आहे
साधकांसाठी योग्य आहे
Phad sambhal turyala g aala tuzya usala lagal kolha. Hi pan lavni
अगदी बरोबर माऊली
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
अगदी बरोबर माऊली
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
अगदी बरोबर माऊली
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
एवढा काही आवडला नाही.... Sorry
राम कृष्ण हरि🤩🙏
राजसा जवळी जरा बसा
Rajsa javli जरा बसा. जीव हा pisa tuma
अगदी बरोबर माऊली
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩
अगदी बरोबर माऊली
राम कृष्ण हरी 🤩🙏🚩